24 तासात Walmik Karad सरेंडर होणार?, Santosh Desmukh हत्या प्रकरणात CID चे 9 पथक तयार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 148

  • @sachinshiral99
    @sachinshiral99 18 дней назад +252

    पोलीस ना सापडत नाही म्हणजे काय, गोर गरीब यांच्या वर च पोलिसाचा दांडा चालतो, व गुंडा ना घाबरता

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 18 дней назад +93

    हे फक्त सूत्रांची माहिती आहे जो पर्यंत आरोपी पकडत नहीं तो पर्यंत विश्र्वास नहीं

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 18 дней назад +113

    म्हणजे शेवटी पोलिसांना सपडलेच नाहीत.... त्याला वाटल म्हणून सरेंडर होतोय..😂😂😂

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 18 дней назад +134

    CID पथकात भिरारचोट स्थानिक पोलिस घेऊ नयेत ते फितूर होतील असे ते भ्रष्ट आहेत.आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत कोणतीही माहिती कोणाला देऊ नये.

    • @ShivajiraoShinde-s2k
      @ShivajiraoShinde-s2k 18 дней назад

      भिकारचोट ,खरय् ,मुद्दा पोचला आम्हाला ,

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 18 дней назад

      बरोबर आहे, सर्व कराड चे सगेसोयरे आहेत😮

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 18 дней назад +67

    वाल्मीक खंडणी असता तर फरार झालं नसतं कारण खंड नी जमीन होतो लवकर कारण आधी 30 पेक्षा गुन्हे आहेत पण इथ दाल में कुच काल है.फक्त पोलिस ईमानदारी काम करणे गरजे च आहे तर भारतीय संविधान सामान्य लोक विश्वास बसेल.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 18 дней назад +72

    जिरली सगळी वाल्या ची पळून गेला . काही केलं नाही तर पळून का गेला 😂

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 18 дней назад +9

    फडणवीसजी अभिनंदन!अशी कामं झर करीत असाल तर आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्याही गळ्यातील ताईथ व्हाल! Go Ahed!

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 18 дней назад +27

    किंग फरार😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 18 дней назад +18

    आता वेळ मुख्यमंत्री यांची राजीनामा देण्याची

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 18 дней назад +36

    वाल्या इतका दिवस झाले सापडत नाही हे अपयश महाराष्ट्र पोलीस यांचे आहे का

    • @mahi-16
      @mahi-16 18 дней назад +1

      नाहीं गृहमंत्रि नपुंसक अहे

  • @atmaramwankhade1833
    @atmaramwankhade1833 18 дней назад +14

    भारतीय राजकारणात गुन्हेगार अधिक आहेत हे अतिशय लोकशाही विनाशकारी आहे. लोकशाही वाचवा ह्या गुन्हेगारी लोकांना निवडून देवू नका..

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 18 дней назад +9

    कराड जर दोषी नव्हता तर फरार का झाला
    कर नाय तर डर कशाला दोषी असल्यामुळे तो फरार झाला हे 100 टक्के

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 18 дней назад +44

    काही करा पण वाल्या ल सोडू नका . .

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 18 дней назад +21

    कायदा फक्त गरीब जनतेसाठी

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 18 дней назад +32

    किंग पळून गेला आहे हो . खंडणीखोर समाजसुधारक

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 18 дней назад +15

    धनंजय मुंडे ने वाल्मिक कराड ला पद्धतशीर अडकवलेले आहे

  • @Sudhir8763
    @Sudhir8763 18 дней назад +18

    वाल्मिक ने खून नाही केला तर तो फरार का आहे

  • @ParbatChirke-ee9uc
    @ParbatChirke-ee9uc 18 дней назад +105

    Walya to gayo😂😢😅😊

    • @kishanjaybhaye8666
      @kishanjaybhaye8666 18 дней назад +1

      तुमाला माहिती आहेका

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 18 дней назад

      ​@@kishanjaybhaye8666rip walya 🐮

    • @ParbatChirke-ee9uc
      @ParbatChirke-ee9uc 18 дней назад +2

      Ho

    • @ajjjjiiiittt
      @ajjjjiiiittt 18 дней назад +1

      Tumhi fakt jatiwad karu nka sagle ghalu aapan

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 18 дней назад

      ​@@kishanjaybhaye8666तुला हे माहीत आहे का ३२ मर्डर वंजारी लोकांचं झले कोणी केलं माहीत आहे का इतके वर्ष परळी मधले लोकं शांड आहेत का आमचं ऐक झाला तर कोणत्या ही जातीच कीव मराठ जरी असत आम्ही आंदोलन केले असता पण तर ३२ मारले त्याचं काय कोणी केले हे मला माहीत नाही तुला माहिती असेल तर बघ मार्च काढ आम्ही पण येऊ तुमच्या साठी लढ्यल जातीवाद नाही करणार

  • @asp2730
    @asp2730 18 дней назад +15

    एवढा पैसा आहे सता आहे बाहेर देशात पण पाठवले असेल त्याना

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 18 дней назад +47

    चॅनेल ने सांगू नये CID किंवा पोलीस काय करतायेत असे सांगून आरोपीना मदत होते...

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle8041 18 дней назад +12

    त्यांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार बीजेपी सरकार

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 18 дней назад +19

    आरोपी सापडत नाही किती फालतु पणा चालू आहे

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 18 дней назад +5

    धनंजय मुंडे la Atak करा पहा 2 तासात कराड surender होईल

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    सदावर्ते बघ लोकशाहीत काय चाललंय नुसता गोरगरीबांच्या विरोधात भुकत जाऊ नको

  • @Pranav29175
    @Pranav29175 18 дней назад +11

    वाल्मीक ज्या माणसं चां एकदम जवळ चां आहे, वाल्मीक शिवाय पान पण हलत नाही, त्या जवळ च्या माणसा ला 101 टक्का माहीत आहे, वाल्मीक कुठे आहे ते, गोरगरीब लोका ना लुटून मोठे झालेत हे, यांचे सर्व संपती जप्त करा, कोणती मेहनत घेऊन कमावलेली संपती नाही यांची,

  • @vikaskarpe5366
    @vikaskarpe5366 18 дней назад +4

    बीड ची लाज निघाली जगापुढे ,पण बरेच झाले सामान्य माणूस समाधानाने श्वास घेईल आता....

  • @DattaWadwale-h5h
    @DattaWadwale-h5h 18 дней назад +9

    आता वाल्मीक कराड साहेबाच्या माग कोणाचा हात आहे बघा आणि त्याची हिस्ट्री काढा

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 18 дней назад +4

    पोलिस आरोपींना वाचवत आहेत 👎🏼💯💯

  • @मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक

    तुमचे सूत्र कोण 😂😂😂 मिस यू संतोष सर 😢😢😢😢😢

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 18 дней назад

    धनंजय मुंडे व पंकजा मुंडे याना सुद्धा सह आरोपी करावे तरच बिड जिल्ह्यातील गुन्हेगारी व भ्रष्टाचार संपुष्टात येऊ शकतो

  • @mahi-16
    @mahi-16 18 дней назад +5

    कराड ची संपत्ती जप्त होउ शक नाही बर्याच 7/12 वर दोघांची नावे आहेत धनजय मुंडे आणि वाल्मिक कराड

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 18 дней назад

      ते पण गोठ असता मित्रा

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 18 дней назад

    लगेच जमानत मिळून जाईल, जनतेचा समाधान होण्यासाठी फक्त

  • @harighadage8057
    @harighadage8057 18 дней назад +1

    संतोष भाऊ ला न्याय मिळवून द्यावा

  • @rajugaikwad2803
    @rajugaikwad2803 17 дней назад

    जाऊदे हो साहेब
    जनता फार हुशार झाली आहे
    अरे पत्रकार तुझा मोबाईल सभळां

  • @Mjs789
    @Mjs789 18 дней назад

    आरोपीची संपूर्ण संपत्ती जमा करून कुटुंबा सोबत नातेवाईक आणि मित्रमंडळी सर्वांचे संपत्ती आणि घरावर बुल डोजर चालवावे करोडो रुपयांची बंगले बांधले आहेत हे साफ करायला हवे कडकडीत कानुन याचा वापर सुरू करावे महाराष्ट्र मध्यें यौगी सारख्या नेत्याची गरज भासणार नाही आसेच सरकारने काम करत रहावे

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 18 дней назад +2

    सगळ फिक्सिंग आहे

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 18 дней назад

    संपती जप्त झाली पाहिजे आणि किती संपती जप्त झाली ते जाहीर झाली पाहिजे🚩🚩

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 18 дней назад +2

    एक वाल्मिक कराड याला शोधण्यासाठी दिडशे कर्मचारी लागतात, हिच नामुष्की आहे गृहमंत्री फडणवीस यांची.

  • @machindrajadhav4013
    @machindrajadhav4013 18 дней назад +1

    King of बीड फरार वाल्या

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 18 дней назад +14

    कराडची एवढी मोठी संपती काही तासात जप्त केले छान कामाचे जोरात स्पीड आहे

  • @ashokshelke2109
    @ashokshelke2109 18 дней назад +8

    Hujur to giyyoooo😂😂😂

  • @Maharashtra929
    @Maharashtra929 18 дней назад

    TV 9 चॅनल ची पण CID चौकशी झाली पाहिजे.
    किती खरे बोलत आहेत महाराष्ट्रला कळू द्या.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 18 дней назад +2

    यावर आमचा विश्वास नाही❌

  • @RajFeeling143
    @RajFeeling143 18 дней назад

    ❤❤❤

  • @ParameshwarSolanke-vd6gi
    @ParameshwarSolanke-vd6gi 18 дней назад +1

    एकाचि 10000व एका ची 900संपुर्ण

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 18 дней назад

    सूत्र अशी कशी माहिती आणतात काय माहिती अरे मला मुख्यमंत्री केला असता तर मी एवढ्या दिवसात त्याचा उलगडा केला असता या या विषयाला एक वेगळ्या पद्धतीने हॅन्डल करावं लागतं

  • @ParameshwarSolanke-vd6gi
    @ParameshwarSolanke-vd6gi 18 дней назад +1

    पोलिस यांना सपडने अशक्य व नंतर साबणाने धुवून संपत्ती वापस एवढस न करायला काय झालं.

  • @princejadhav8692
    @princejadhav8692 18 дней назад +1

    Valmik karad sapdnar nahi tho pan melay 😢😢😢😢

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 18 дней назад +3

    ब्रेकिंग न्यूज किंग फरार 😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 18 дней назад +2

    सोलून काडा कुठे दिसला तर .😂

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 18 дней назад +2

    टीआरपी साठी हे प्रकरण आणखीन एक महिना अर्धवट माहीती द्या.आम्ही आंनदाने पाहू ..

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 18 дней назад

    शेटंलमेट झाली वाटत भाजप सरकार आजुन दहा वर्ष पाहिजे जास्त बोलायच नाहि नायतर ईडी सिबि आय

  • @vinodingle230
    @vinodingle230 18 дней назад +1

    सूत्र ला आज रविवार असला मुळे दारून घेऊन बातमी देतो अरे बाबा आधी पकडून आणा मग बघू

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 18 дней назад

    संपत्ती जप्त करून काही उपयोग नाही बँक खाते घोटून पण काही उपयोग नाही गृहमंत्री यांनी महाराष्ट्र पोलिसांना आदेश द्या महाराष्ट्र पोलीस 24 तासात आरोपीला हजर करतात बँक खाते घोटून काही उपयोग होत नाही आरोपी सापडत नाही याचा अर्थ काय

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 18 дней назад +1

    ईतके दिवसात काय केले निवाळ

  • @MohanAavte
    @MohanAavte 18 дней назад

    चमचे कुठं पण समर्थन करतात

  • @subhashwagh2960
    @subhashwagh2960 18 дней назад

    ओ बी सी ce मोठे नेते राज्य हरीचंदर भुजबळ साहेब का gap आहे

  • @vikas4424-f3h
    @vikas4424-f3h 18 дней назад +1

    Dhanya chi pn bank khati gothva tarch valya sapdel 😡

  • @vitthalkantule9165
    @vitthalkantule9165 18 дней назад

    होऊ शकतात काय म्हणतो, आदराने बोलायची लायकी आहे का?

  • @ganeshsanap4857
    @ganeshsanap4857 18 дней назад +6

    सुत्राची माहिती आहे,खर काहीच नाही,जो पर्यंत चॅनल गप पडत नाही तोवर लोकाला शांती नाही

  • @MAYTARAGROUP
    @MAYTARAGROUP 18 дней назад

    काही फरक पडणार नाही सरेंडर होणार आणि काही दिवसांत परत बाहेर येणार सगळे विकत घेणार मीडिया ने जर ठरवलं तरच ते फासावर जातील पण मीडिया जर विकल्या गेली तर मग तर काहीच होणार नाही

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 18 дней назад +1

    सगळे पुरावे नष्ट करून 20 दिवसांनी चौकशी करता का😂😂

  • @dattaingale5520
    @dattaingale5520 18 дней назад +1

    Valmiki Karad Dhananjay Munde January

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 18 дней назад

    Bada...neta...pan..sah..aropi..फिक्स..

  • @--------2828
    @--------2828 18 дней назад

    DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला जबाबदार आहेत 😡😡

  • @ParameshwarSolanke-vd6gi
    @ParameshwarSolanke-vd6gi 18 дней назад

    साबण धुता धुता आता संपत आली असेल.

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 18 дней назад

    जीव द्या पोलीस प्रशासन तो स्वतःहून हजर होतोय तुमचं काम 0 भोपळा

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 18 дней назад

    Ha Sutra cid chya tabyat kasa kay yet nahi...

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 18 дней назад +1

    Kai surrender hoil, backend la vai kill chi tayar keli asel

  • @AkTashan
    @AkTashan 18 дней назад

    Walmik karad chya porana aani walyala jivant jalun taka

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 18 дней назад

    Deshmukh..khun..che..aropi..7...plus..kej..police..station.. ani..valmik..ani..Dada.. neta...he..sah..aropi..Zale.. pahije..

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 18 дней назад

    To sutr dhara , 2 minitat pakadala jaail to chalta bhurata walya...

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 18 дней назад

    Valya kad yanchya aakhya khandanachi mahiti aahe...to pakadala tar tar yancha sagala polkhol honar....

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 18 дней назад

    Police...manej..ahet..Beed.. che..

  • @dattaingale5520
    @dattaingale5520 18 дней назад

    Devendra fadnavis tuladhar Marg Delhi

  • @balasahebyede5280
    @balasahebyede5280 18 дней назад

    Police ka akt ta rajkarche

  • @sanjayghodke9441
    @sanjayghodke9441 18 дней назад +1

    Bank cha kahi sambandh nahi ho,, tyancha business cash mdhe chaltoy fkt,,, bank account wala lolipop aahe fkt,,, even mazyawr asla aarop asel tr adhi mi bank khate khali krel ,, common sense aahe

  • @sahebjadhavjadhav7294
    @sahebjadhavjadhav7294 18 дней назад

    😂😂 yache diwas bharlle aata...😂😂😅😅

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 18 дней назад

    आरोपीना ताबडतोब शिक्षा द्या

  • @dattaingale5520
    @dattaingale5520 18 дней назад

    Devendra finance bil account hote

  • @dattaingale5520
    @dattaingale5520 18 дней назад

    Devendra Patel kam kar

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 18 дней назад

    साल्या अष
    शीरवाद आजीत पवार ओन्ली फडणवीस साहेब जीदंबाद

  • @SK-tq4no
    @SK-tq4no 18 дней назад

    Bjp hataoo desh bachaoo savidan bachaoo

  • @dattaingale5520
    @dattaingale5520 18 дней назад

    Khelon ka garage

  • @bigbaddy-r1u
    @bigbaddy-r1u 18 дней назад +1

    वाल्मीक कराड चा गेम zala. फडणवीस चोकलेट देत आहे। एक BJP चा वोटर mhanun sagto शिंदे साहेब आना नही तर फडणवीस कही करू sahkat नही

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 18 дней назад

    बैक खाती २० दिवसांनी घोटवली विस दिवसात किती पैसा काढला हे पण जनतेला कळनार का ?

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 18 дней назад

    आरोपी ला पाठीशी गृहमंत्री घालत आहे एवढे दिवस तपासाला लागताय तर आरोपी एक दिवसात कुठे जाईल

  • @patil9614
    @patil9614 18 дней назад

    वाल्या चा बंगला बुलडोझर ने पाडा... योगी स्टाईल मध्ये 💯

  • @sudarshansolanke7232
    @sudarshansolanke7232 18 дней назад +1

    अरे त्याच्या घरच्यांना आतमधे टाका आपोआप तो तुमच्याकडे येतोय

  • @mahenudpathan9486
    @mahenudpathan9486 18 дней назад

    सरेंडर होनार याचा मतलब काय पूर्वी पासुन सबको पता है वह धनंजय मुंडे के खास है

  • @Maharashtra929
    @Maharashtra929 18 дней назад

    TV 9 चॅनल ची पण CID चौकशी झाली पाहिजे.
    किती खरे बोलत आहेत महाराष्ट्रला कळू द्या.