Beed Sarpanch Case Update : 16 कॉल कोणत्या नेत्याला? तो बडा नेता नेमका कोण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 97

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 2 дня назад +42

    महाराष्ट्राने ओळखीला बडा नेता कोण आहेत

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дня назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार जाणुवेपंतांचे नव्हे!). अन् जातीनिहाय जनगणना ->तसं कुठं असतं का?.

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 2 дня назад +34

    😭 आमदार साहेब भैयाजी आपला खूप खूप अभिमान वाटतो 🙏

    • @sss19881225
      @sss19881225 2 дня назад

      कसला अभिमान???? मार्च 2024 पर्यंत हाच आणि बप्पा पण त्या टोळीत होता 🤣🤣🤣🤣🤣🤣अजून पण सांगता येत नाही..... वरकरणी बोलत असतील..... बप्पाच्या कारखान्यात कुणाचा पैसा आहे???? हे अख्ख्या बीडला माहित आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 дня назад +14

    कारवाई करावी कोण ही किती मोठा असू दे.

  • @Mhc866
    @Mhc866 2 дня назад +17

    एवढे दिवस मोबाईल दिसले नाहीत गाडी मध्ये??? ऐकूनच कसे वेगळेच वाटतेय. असे कसे? एवढा जण आक्रोश असताना पण casual search कि फेराफेरी झाली की मोबाईल गाडीत पुरले होते? की अजून काही?

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 2 дня назад +7

    हे सगळं ठरवून चाललं आहे पण न्याय मिळालाच पाहिजे

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve4718 2 дня назад +16

    तो मोठा नेता कोण हे न समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दूध खुळी नाही..

    • @pradipspatil8077
      @pradipspatil8077 2 дня назад

      त्याच नेत्या मुळे महाराष्ट्र ची बदनामी होतेय

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 2 дня назад +14

    खुन कधी झाला ? गाडी कधी जप्त केली आणि मोबाईल आज मिळाले ? इतके दिवस पुलिसांना मोबाईल दिसले नाही का ? पाहिले नाही ? का एवढया दिवसात काही हेराफेरी केली हे पण जनतेला कळायला पाहिजे

    • @संदीपमुंढेभाविनिमगाव
      @संदीपमुंढेभाविनिमगाव 2 дня назад

      फडणवीस सुद्धा अचंबित होईल ,शाॅक बसेल,कोण अधिकारी आहेत सी आय डी मध्ये,दुध का दुध,पानी का पानी,अंजली दमानियाला संरक्षण द्या

  • @deepakatole9255
    @deepakatole9255 2 дня назад +20

    पण आरोपी गाडी मध्ये सोडून कसे जाईल हे तर अजबच आहे

    • @tejpalkakade954
      @tejpalkakade954 2 дня назад +1

      उगाच म्हणत नाहीत देवा भाऊ बहीण संपवली आता भावाची बारी 😂🤘🏻

  • @rameshdod2972
    @rameshdod2972 День назад

    अंजलीताई आपली अक्शन अगदी योग्य आहे.
    नमन तुमच्या कार्यपद्धतीला.

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 2 дня назад +5

    बाप बदला नाही तर श्राद्ध घाला.... धन्या तुझ्या मुळे अखंड महाराष्ट्र ची बदनामी झाली

  • @shrirammalunjkar1906
    @shrirammalunjkar1906 2 дня назад +6

    21 दिवस झाले आज गाडी सापडली वारे बीड polic डिपार्टमेंट

  • @Sk-55055
    @Sk-55055 2 дня назад +6

    अहो तुम्ही काय एवढ्या दिवस झोपले होते का ,गाडी अगोदर चेक केली नाही का,आता मोर्चे निघायला लागले की नंतर गाडी चेक केली काय,20 दिवस गाडीची पूजा केली काय, कोणता नेता आहे त्याचा नाव जाहीर करा,तर खर वाटेल,न्याय हवा फक्त

  • @abhijeet0578
    @abhijeet0578 2 дня назад +27

    गृहमंत्र्यांना नावे सांगा

    • @abhijadhav3378
      @abhijadhav3378 2 дня назад +1

      Bapu tyla ch cl kela hota

    • @abhijeet0578
      @abhijeet0578 2 дня назад

      @@abhijadhav3378 काय सांगितलं आहे ते पण सांगा काका

    • @संदीपमुंढेभाविनिमगाव
      @संदीपमुंढेभाविनिमगाव 2 дня назад

      गृहमंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत होते,पण अंजली दमानिया आणि सी आय डी मधील प्रामाणिक लोकच न्याय देऊ शकते हे नक्की,न्याय मिळेल ही अपेक्षा

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 дня назад +1

    बडा नेता हा धन्या आहे

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 дня назад +4

    Mobile tikade theun kase gele??

  • @mp8217
    @mp8217 2 дня назад +8

    पुरावा आहे तर लगेच कारवाई करा ना... कसली वाट पाहत आहेत?

  • @vijaygaikwad9045
    @vijaygaikwad9045 2 дня назад +3

    मे कोर्टा कडून pcr मिळाला त्या वेळी पोलीस आरोपीला झोडतात त्यावेळेस पहिल्या झटक्यात आरोपी पोपटसारखा बोलू लागतो पण पोलीसला आका ची भीती वाटते

  • @hemantmore7609
    @hemantmore7609 2 дня назад +3

    कोणाला केला कॉल हे सांगायला पण यांची फाटते😅

  • @sagarpatil610
    @sagarpatil610 2 дня назад +7

    मारेकरी मोबाईल गाडीमध्ये सोडून कसे पळून जातील हेच समजत नाही. का यामध्ये कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न होतोय कारण पोलीस त्या मोबाईल मधील कॉल डिलिट पण करू शकतात

  • @BhuleshwarMusic
    @BhuleshwarMusic 2 дня назад +5

    वरिष्ठ नेता कोण म्हणजे कोण,, त्याचा मोबाईल नंबर वरून कळतं नाही का नेता कोण,, त्याचा नंबर कुणाच्या नावावर आहे, हे तपासल्यावर कळतं नाही का,

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    नाव जाहीर करून टाका. कोण आहे तो मोठा नेता प्ररकरण दाबु नका

  • @rajebhaubochare3604
    @rajebhaubochare3604 2 дня назад +3

    कोणता बडा नेता आहे १६वेळा फोन लावला म्हणतात तर नाव का लपवुन ठेवले ..

  • @i_satosh9757
    @i_satosh9757 2 дня назад +2

    पुरावे शोधू राहिले की ; शोधून नष्ट करू राहिलेत

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 дня назад +5

    जनतेला माहीत आहे फक्त शोध घेया आणि न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @hellboyviper2988
    @hellboyviper2988 2 дня назад +5

    मेसेज कोणी पाठवले त्याला उचला

  • @खुटा
    @खुटा 2 дня назад +4

    बडा नेता हा धनंजय मुंडे आहे

    • @anilkute2308
      @anilkute2308 День назад

      बाकीचे काही आमदार खासदार नाहीत का

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 2 дня назад +3

    Madam हे. सरकार काही कारवाई करणार नाही

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 дня назад +2

    फोन कोणत्या मोबाईल नंबर वर केले तो नंबर शेयर करा जनता तपास करेल तो मोठा नेता आहे

  • @KnowledgeSAP
    @KnowledgeSAP 2 дня назад

    सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बडा नेता.
    परळीचा रंगा बिल्ला

  • @balsahebkhond7304
    @balsahebkhond7304 2 дня назад +3

    मोठा नेता कोण लगेच समजते

  • @alwaysvijay931
    @alwaysvijay931 2 дня назад

    अरे तो धन्या हाय रे

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 2 дня назад +1

    गाडी कोणाची आहे.? ते मोबाईल गाडीत कसे ठेवले.? तपासतात गडबडं दिसतेय.

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 2 дня назад +4

    News चॅनेल नुसत्या बातम्या लावू लावू परेशान... कोणीच सिरीयस घेत नाय यांना

  • @namdevtakle4522
    @namdevtakle4522 2 дня назад +1

    वरिष्ठ नेत्याचे नाव लपवून का ठेवताय सांगा ना धड जनतेला

  • @makaracapricorn3510
    @makaracapricorn3510 2 дня назад +1

    बंगल्यवरचे CCTV फुटेज पण काही दिवसापूर्वी बाहेर पडले होते.

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 2 дня назад +1

    मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यां खबर नाही आहे असे म्हणायचे आहे का?

  • @LaxmanKawde-wu3rx
    @LaxmanKawde-wu3rx 2 дня назад +3

    अरे ते आरोपींना क्लिअर सांगितला असेल तर नाव तुम्हाला कशाला येत मूर्ख बनवता येईल लोकांना पत्रकार लोक पण तुम्ही

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 2 дня назад +3

    धनंजय मुंडे बडा नेता

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 дня назад +1

    तो वरिष्ठ नेता अख्ख्या महारष्ट्र ला महित आहे मीडिया वाले नपुसंक वाले वरिष्ठ नेता काय बोलतय

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 дня назад +1

    Phone gadit theun jayach kay karan asav?

  • @vivekshirke1276
    @vivekshirke1276 2 дня назад

    महाराष्ट्र चा बिहार झाला आहे.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 2 дня назад +1

    माहिती देतय कोण?

  • @VitthalGhadge22
    @VitthalGhadge22 2 дня назад +1

    धना च आहे 🌑🌑

  • @Sushmitl-i5j6qghhhh
    @Sushmitl-i5j6qghhhh 15 часов назад

    नेतायच नाव सांगा फक्त बस

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 дня назад

    बडा नेत्याचे नाव जाहीर करा

  • @balsahebkhond7304
    @balsahebkhond7304 2 дня назад +1

    आरे गाडी कोणाची कमी त कमी ते तरी सांगा

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 дня назад +1

    संतोष भाऊ अमर रहे.

  • @Re75640
    @Re75640 2 дня назад +7

    गाडीत बरे सापडले बाबा

  • @pradippatil5832
    @pradippatil5832 2 дня назад +1

    scarpio cha number pn proper nahi hey Ani window glass la black film lavleli disat aahe. Traffic police na kadhichbl disli nasel ka?

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 2 дня назад

    मोबाईल गाडीत आढळून आले मंजे गुन्हेगार दारु पिलेले असणार ते पण फुलटु

  • @दामोधरधोटे-ठ2ख

    सर्व पुरावे स्पष्ट सापडले. बंडा नेता सर्वांना माहीत आहे. सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू आहे.सर्व नाटक आहे. पाच वर्ष चालु राहील.पुन्हा तो मी नव्हेच.?

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 2 дня назад +1

    निर्लज्ज फडनविस सरकार. धन्या मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे.

  • @MohiniPatil-z9f
    @MohiniPatil-z9f 2 дня назад

    🙏👌🙏😊

  • @SajanSer-w1z
    @SajanSer-w1z 2 дня назад +1

    वाल्या कराड

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 2 дня назад +2

    फोन कुला लावला ते साग फालतु बोलू नाका

  • @abdulrauf7251
    @abdulrauf7251 2 дня назад +2

    Scorpio konachi?

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 2 дня назад +1

    C I d clear picture jante samor ananar

  • @DayanandGhule-h8n
    @DayanandGhule-h8n 2 дня назад

    To phone karnara daruchya naseth nahi tr hi bai daruchya naseth asavi as vatathay ...

  • @LaxmanKawde-wu3rx
    @LaxmanKawde-wu3rx 2 дня назад

    ❤❤❤

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 2 дня назад +2

    CID nayDetil.

  • @mukundpatil6506
    @mukundpatil6506 2 дня назад

    everything will be hidden..

  • @bhupendrasengar9330
    @bhupendrasengar9330 2 дня назад

    Kahi sang nar nahit he prakaran dabnaar

  • @bhagwankalepatil9381
    @bhagwankalepatil9381 2 дня назад

    Arr ky lawal... Scorpio aaj sapdali ka...😢

  • @narayanbachate4701
    @narayanbachate4701 2 дня назад

    मोठा असा कोनता नेता मोठा आहे कायद्यात कोनी मोहापायी सर्व समान आहेत

  • @DipakLahane-wn9li
    @DipakLahane-wn9li 2 дня назад

    Are tumi aaropi dhara jantyla yedyat nka kadu

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 2 дня назад +10

    जरांगे ahe 😂😂

    • @D.K.S.23
      @D.K.S.23 2 дня назад +15

      तुला तुझ्या बापाचंच नाव बरं आठवलं..!😂😅

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 2 дня назад +1

      @D.K.S.23 karan tuzi aai yeti na mazya bapa kade 🤣🤣

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 2 дня назад

      @D.K.S.23 karan tuzi aai yeti na maza bap जारांगे kade 🤣🤣

    • @magneticchildhoodmemories2997
      @magneticchildhoodmemories2997 2 дня назад

      ​@@kiranraut3360tyanchi nahi tujhi ayi jhate jarangey kar bochya

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 2 дня назад +1

    😂😂😂😂

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 2 дня назад

    DM लावा ताकद ... आमचं शेट्ट वाकडी होत नाही ...😂😂😂