Walmik Karad | वाल्मिक कराड CID कोठडीत ; तब्येत खालावल्याचा वाल्मिकचा दावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 278

  • @Pravinpatil_96
    @Pravinpatil_96 2 дня назад +276

    काही नाही सगळे नाटक सुरू आहे.पाण्यासाठी हाल हाल करून मारताना कसं वाटलं असेल त्या संतोष देशमुखांना.😢

    • @santoshpatil7572
      @santoshpatil7572 2 дня назад +8

      Khar ahe bhau

    • @nitingaribe
      @nitingaribe 2 дня назад +4

      Khar ahe Dada ya lokanchi konti jat dharm nasto

    • @bakulaharshal1717
      @bakulaharshal1717 2 дня назад

      Ya ne beed chy mirzapur ke lea

    • @Parth3771
      @Parth3771 2 дня назад +1

      @@Pravinpatil_96 हैवानियत विरुद्ध लढा उभा राहिला आहे, माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत.

  • @siddhantk1343
    @siddhantk1343 2 дня назад +210

    प्रशासन न्याय देत नसेल तर आम्ही सुद्धा त्याचा मार्ग अवलंबावावा लागेल

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 2 дня назад +5

      Avlamba ki mag 🤬👍

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 2 дня назад

      पिल्लू ये दम असल तर

  • @Gaming_x_abhi
    @Gaming_x_abhi 2 дня назад +108

    जनावराच इंजेक्शन द्या सगळं राहून जाईल 😂

    • @priyankanathe1100
      @priyankanathe1100 2 дня назад

      तेच इंजेक्शन पाहिजे त्याला

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 2 дня назад +82

    काल फिल्मी स्टाईलने CID ऑफिस मध्ये दाखल होतो आणि पुढील १० तासात ऑक्सिजन बीपी शुगर असे असतील तेवढे आजार पुढे येणार हे काही नवीन नाही जुनाच फॉर्मूला आहे

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 дня назад +65

    वार्ताहरला च जास्त काळजी वाटा लागली कराडची

  • @shubhamghumare1788
    @shubhamghumare1788 2 дня назад +60

    वाल्या मेला तरी चांगलाच होईल 😂😂😂भावपूर्ण श्रध्दांजली वाल्या 😂😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 дня назад +2

      तो मेला तर आका पर्यंत कस जाता येईल

    • @shubhamghumare1788
      @shubhamghumare1788 2 дня назад

      @Patila-g3p आकाची पण डांग फाटली🤣

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 2 дня назад +24

    झी 24 तास चैनल वाल्यांचे हार्दिक आभार साध्या माणसाबाबत बोलताना अरे तुरे म्हणतात आणि आता कराडला अहो जाहो घालतात बहुतेक झी 24 तास ला पाकीट आले आहे.

  • @MadhavGade-pv7hy
    @MadhavGade-pv7hy 2 дня назад +33

    इतक्या दिवस चांगला होता आज अचानक तब्यात बिघडली.... व्वा रे सरकार आणि पोलिस आणि सीआयडी

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 дня назад +61

    डॉक्टर जागेवर बोलवून गांदित injection खूपशा

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 2 дня назад +61

    ही सगळी नाटक यावरुनच कळतय याचा सुद्धा संबंध आहे ते
    ३०२ चे ५०० गुन्हे असलेला याचे कार्यकर्ते आहेत खुप डेंन्जर माणूस आहे हा

  • @raghojisawandkar9129
    @raghojisawandkar9129 2 дня назад +91

    वाल्या आता तुझ्या मागे धनूभाऊ राहणार नाही

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 2 дня назад +31

    आजच बरी बिघडली😂😂

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 2 дня назад +3

    मेला तर चांगल होईल😂

  • @aeoninsights
    @aeoninsights 2 дня назад +8

    सर्व नाटकं आहेत ,संतोष देशमुख यांनी पाणी मागतल तर मुतलेत काही दया माया दाखवू नये

  • @mr.hatpro5150
    @mr.hatpro5150 2 дня назад +30

    रिपोर्टरचा जावई आहे का वाल्या त्याला अहो जाहो करायला😡

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 2 дня назад +1

      Tu kay problem aahe bhasha kharb vaprnyasathi

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 2 дня назад

      @ganeshnakade6209 40 खून केलेल्याला डोक्यावर बसवतोस की काय मग मूर्खा😡

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 2 дня назад +9

    कर्म हे कधी ना कधी वसुलीला येत असत

  • @vishaljagtap3042
    @vishaljagtap3042 2 дня назад +18

    सकाळी संडास घट्ट झाली का पातळ ते पण सांगा
    वा झी 24 तास काय बातमी देताय

    • @lakhanajabe1053
      @lakhanajabe1053 2 дня назад +1

      😊😊😊

    • @swapnilghatage8764
      @swapnilghatage8764 2 дня назад +1

      😅😅

    • @dea645-t7s
      @dea645-t7s 2 дня назад

      त्याला खायची की काय त्याला लय अण्णा लय पातळ झाली घे बर खाऊन तेव्हढी 😅😅 लावद्या जातीवादी किडा

  • @omkarkudhekar4632
    @omkarkudhekar4632 2 дня назад +15

    कोणता त्रास नाही फक्त नाटक चालू आहे

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 дня назад +40

    दवाखान्यात नका पाठवु.....सडु द्यात झेलमध्ये

  • @dnyaneshwargawali3378
    @dnyaneshwargawali3378 2 дня назад +7

    मायचा दाना रें.... धन्या, वाल्या, अन त्या टरबूज्याच्या पण

    • @ashokdahiphale646
      @ashokdahiphale646 2 дня назад +1

      स्वताच्या आईला असे बोलता तुमच्या आईनं काय केलं

  • @egnite78
    @egnite78 2 дня назад +8

    हे लोक न्याय देणार नाहीत सगळे नाटकं सुरू आहेत सत्तेत ले लोक कोणाला तरी वाचवताय. असं असेल तर जनतेनी कोणाकडे न्याय मागावा?

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 2 дня назад +2

    संडास केली की नाही विचारा😅😅😅

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 дня назад +25

    10 doctorआणुन. झेलमध्ये बसुन ठेवा.....पण त्याला दवाखान्यात पाठवु नका

  • @thebmw9081
    @thebmw9081 2 дня назад +10

    हे नाटक गुन्हा करताना का केले नाही वाल्या...

  • @BalajiAchawale
    @BalajiAchawale 2 дня назад +11

    हि सगळी नाटके चालू आहेत

  • @PK-ht5fy
    @PK-ht5fy 2 дня назад +15

    मस्साजोग च्या गावकरी च्या ताब्यात द्या वाल्याला.. वाल्मीक ज्यांचे नाव असेल कृपया त्यांनी आपले नाव बदलावे.

    • @bhausahebgamane5208
      @bhausahebgamane5208 2 дня назад

      पळून जातील वाघ आहे तो

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 2 дня назад

      @bhausahebgamane5208 आम्हाला वाघाची शिकार करायचा नाद आहे बाबा अन् कसला वाघ रे लपून बसलेले लांडगा आहे तो

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 2 дня назад

      ​@@bhausahebgamane5208शेट्ट काढ्या वाघ बिना शेपटीचा 😂

    • @pavavraut929
      @pavavraut929 2 дня назад

      Wagh lapun basto ka 20 diva​@@bhausahebgamane5208

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 2 дня назад

      बीड म्हणजे महाराष्ट्रची कीड

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 2 дня назад +4

    नौटंकी नौटंकी नौटंकी😂😂😂😂😂 पोलीस कोठडी😂😂😂 आवडत नसेल😂 दवाखान्यात भेटीगाठी घेता येतात😂😂

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx 2 дня назад +3

    दुस-यांचं आयुष्य उध्वस्त करताना त्याला काही होत नव्हतं का ?
    चौकशी टाळण्यासाठी सोंग काढत असेल.जरी मेला तरी पापाचा घडा भरल्यानंतर आणखीन काय होणार ?

  • @SharadTelang-b1n
    @SharadTelang-b1n 2 дня назад +17

    फासी दया आता तब्बेत खराब होते का संतोष आणा ला मारताना तब्बेत खालवली नव्हती का

  • @hareshkadam7968
    @hareshkadam7968 2 дня назад +10

    मोठं कैदी गुन्हा केला कि आजारी पडतात 😂 हे आहे महाराष्ट्रातील राजकारण

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 2 дня назад +3

    😂कराडचा डाव नाही मिली भगत आहे
    नेते लोकानी ठर ऊन चालू आहे 🙏🙏

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 дня назад +9

    खाऊन खाऊन बोक्या सारखा झाला

    • @mrpsi2122
      @mrpsi2122 2 дня назад

      तुझी आई बापाचं खात होते काय..

  • @prathvirajgarde1998
    @prathvirajgarde1998 2 дня назад +2

    थर्ड डिग्री द्या बघा कसा पोपटा सारख बोललं नाटक आहेत सगळे

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 2 дня назад +2

    न्याय मिळेल का ?

  • @Rna6710-g4m
    @Rna6710-g4m 2 дня назад +3

    विशाल तुला भीती वाटत आहे का रे वाल्मिकची खूप आदराने बोलतो?

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 2 дня назад +1

    लोकांच्या माना मोडताना कसे वाटले त्याची किती तब्येत खालावली असेल त्यांचा कधी विचार केला का....

  • @Top2025-i2l
    @Top2025-i2l 2 дня назад +1

    त्याला शिक्षा करा लवकर, काय टाईमपास चालू आहे. काय महान संत आहे का ऐवधी काळजी करायला. हैवान आहे.

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 2 дня назад

    संतोष देशमुख भाऊ ना न्याय द्या बाकी पंचांग वाचायची गरज नाही

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 2 дня назад +4

    Oxygen banndh kara😢😮😮😅

  • @DipakDive-tf5wl
    @DipakDive-tf5wl 2 дня назад +2

    विस दिवस मधुमेह आणि रक्तदाब कुठ दडून बसला होता.

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 2 дня назад +1

    हे नेहमीचे आहे नवल ते काय ?

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 2 дня назад

    कराड साहेब 🎉🎉

  • @kiranmulik-lp6ql
    @kiranmulik-lp6ql 2 дня назад +2

    😢😢😢

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 дня назад +1

    ते परळीच्या नगरसेवकाला माहीत असेल,मेन आरोपी कुठ होता ते माहीत आहे तर बाकीचे आरोपी कुठ आहे ते ही त्यांना माहीत असेल,पोलिस चौकशीच करत नाही,दबाव असेल

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 2 дня назад +1

    तीथच गुराचा डाॅ बोलवा

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 2 дня назад +1

    आता पर्यंत लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेल मध्ये पाठविले तेव्हा त्यांना कसे वाटत असेल आता कशी तबीएत खालावते

  • @rajukale732
    @rajukale732 2 дня назад

    हे काय नवीन थोडी च आहे अटक झाली की तब्येत बिघडते वाल्मीक कराड अपवाद कसे ठरू शकतात😅😅

  • @SharadTelang-b1n
    @SharadTelang-b1n 2 дня назад +7

    संतोष आणाच्या तब्बेतिला काय काय वझालं असेल

  • @salampathan1918
    @salampathan1918 2 дня назад +3

    22 diwas tela kai nai zala

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 2 дня назад

    मिडिया ने काळजी घ्यावी कराड याची देशमुख यांना न्याय मिळेल नाही मिळेल पण यांना काय बरं वाईट वाटले की लगेच बातमी प्रसारित करण्यात यावी.

  • @ganeshdeshmukh2536
    @ganeshdeshmukh2536 2 дня назад +2

    अण्णा बोलते संडास को पळते

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 2 дня назад

    सुरेश धस साहेब नी अगोदर च सागितले होतेक्ष
    आता विचार भ्रष्टाचार व्यवस्था

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 2 дня назад

    His medical advisor is Dr. Dhanannay Munde.

  • @Parth3771
    @Parth3771 2 дня назад +1

    नेता सगळी यंत्रणा कामाला लावत आहे, आधी त्या नेत्याला अटक करा मग सगळ बाहेर येईल.

  • @rushikeshadhal7559
    @rushikeshadhal7559 2 дня назад

    Police स्टाईल ने जबाब घ्या कसा खरा सांगतो बगा

  • @vishnubhise7740
    @vishnubhise7740 2 дня назад +2

    All Settings..... काल एक जण बोलत होता same

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 2 дня назад

    जैल म्हणले की आजारी हेच आहे राजकीय लोकाचे नाटक

  • @stories-2
    @stories-2 2 дня назад +3

    काय नाही हे सर्व नाटकयत

  • @ravin4991
    @ravin4991 2 дня назад

    सर्व नाटक

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 дня назад

    असेच कोठडी संपून जाईल

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 2 дня назад

    राज्यातले प्रश्न बघा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 дня назад

    नार्को टेस्ट करण्यात यावी

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 2 дня назад +3

    Pudchi mitting hospital icu madhey hoil sarwani dr dress cod tayar thevaa😢😮😮

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 дня назад

    हे बघा, त्याला शरणागती करण्यासाठी सरकारच्याच कुणीतरी मदत केली व आता सुध्दा रुग्णालयात जाण्याचा प्लान असेल,जसा वाल्मीक कराड परळीच्या नगरसेवकाला माहीत होता तसेच बाकीचे आरोपी कुठ आहे हे सुध्दा त्यांना माहीत असेल,जे नगरसेवक वाल्मिक कराडासोबत होते त्याना पोलिसांनी अटक करून चौकशी का केली नाही,

  • @bhagwanpharkandkar7352
    @bhagwanpharkandkar7352 2 дня назад

    तचे काम काय आहे तेचा ईनकाऊटर करा

  • @AkashGaikwad-u9j
    @AkashGaikwad-u9j 2 дня назад +4

    नाटक सुरू

  • @Pramod-4.y
    @Pramod-4.y 2 дня назад

    राख माफिया + वाळू माफिया + खंडणीखोर + सत्ता = माज

  • @ganeshkoarke
    @ganeshkoarke 2 дня назад

    Ho बरोबर आहे

  • @vivekm7971
    @vivekm7971 2 дня назад

    Avhad saheb 10 divasa adhich bollele
    Admit honar - hi natka saglyana mahitie..

  • @rushikeshadhal7559
    @rushikeshadhal7559 2 дня назад

    असच असत सगळी नाटक चालू आहे

  • @JayramPandey-t5f
    @JayramPandey-t5f 2 дня назад

    Air

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 2 дня назад +4

    एक बाई जेवण चारायला ठेवा

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 2 дня назад

    आता उद्या छातित् कळ येईल

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv 2 дня назад +2

    त्याला काही नाई

  • @DineshSawant-m9x
    @DineshSawant-m9x 2 дня назад

    जेंव्हा फरार होता तेवच का नाही मेला हा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 дня назад

    तेवढे चांगले काम केले आहे त्यांनी
    हॉस्पिटल मधे काय नेहता
    नाटक बंद करा बस
    वेळ कडणयचा प्रयत्न करत आहे बस

  • @madhavdange99
    @madhavdange99 2 дня назад

    आधुनिक वाल्या

  • @udayrajmore7756
    @udayrajmore7756 2 дня назад

    Dandke padle ki bare watel

  • @love2011.
    @love2011. 2 дня назад

    supporting department

  • @kishorshelke7571
    @kishorshelke7571 2 дня назад

    हे जनतेने सगळं आगोदरच सांगून ठेवले आहे.नार्को करा

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 2 дня назад

    अजित चे बोलण झाले पुढचा प्लॅन

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 2 дня назад

    धनु तुझी प्रॉपर्टी घेणार

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 2 дня назад +1

    पत्रकार बंधू....आपल्या वर मोठी जबाबदारी अहे..जुलब उलटी संडास यावर कव्हरेज सोडुन २ नंबर धांडे काय काडा लाभार्थी परळीकर चा सहभाग शोध..

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 дня назад +2

    लागला नाटक करायला

  • @aniketthorve6728
    @aniketthorve6728 2 дня назад

    Ek aropi la evad protection kay sabadh

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu 2 дня назад

    त्याची तब्येत खराब झाली असेल, आणि त्याच्याकडचे पैसे संपले असेल, कारण तुम्ही त्याचे बँक खाते गोठवले...
    म्हणून तर तो सरेंडर झाला नसेल ना !!!

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 2 дня назад

    अमोनिया सिलेंडर लावा

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 2 дня назад

    वाल्मिकी चा वाल्या होणं सोपं काम नाही !

  • @SarikaPatil-tc2jr
    @SarikaPatil-tc2jr 2 дня назад

    तडफडून मेला तर बर होईल..

  • @parmeshwarvyavahare4588
    @parmeshwarvyavahare4588 2 дня назад

    वीस दिवस कसा हिंडत होता रे वाल्या... आता कस वाटातय गार गार वाटायत 😂😂😅😅

  • @tanajideshmukh65
    @tanajideshmukh65 2 дня назад

    दुसर्याला मारताना याचं ब्लडप्रेशर वाढत नव्हतं का?

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 2 дня назад

    Nataka suru ahet sanganmatana....

  • @kamblelaxmansarkar1035
    @kamblelaxmansarkar1035 2 дня назад +1

    न्यूज चैनल वाल्याला दुसरं काही काम आहे का नाही दुसऱ्या बातम्या आहेत का नाही

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 дня назад

    Hyacha jaast sarkari pahunchaar karu nka........ Action gyavi... Doctor nahi direct varchaa visa dyava...

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 2 дня назад

    मंगल दादा ला पण बोलवा 500 केसेस आहे त्याचवार

  • @panditthombre2589
    @panditthombre2589 2 дня назад

    PCR, PCR करा सर्व काही आलबेल आहे

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 дня назад

    Oxijan nko tyala...... Nitrogen dya.. Sagli Bhaigirei chi hawa kadha

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 2 дня назад

    2-2 Bayakala sabhaltoy Ratrabhar yala kay hot nahi yala Ulta karun phatke dya !!

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 2 дня назад

    काल हा ठणठणीत होता.😅