Beed Santosh Deshmukh Case Update:वाल्मिक कराडशी संबधित महिलेची चौकशी सुरु, सुत्रांची माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 57

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 2 дня назад +26

    सर्व पैसे काढून झाल्यावर बॅंक खाते गोठवून काय सिद्ध करु पाहत आहे.जनतेला मुर्ख बनवणे आता बंद करावे आणि आरोपीला त्वरित अटक करुन दाखवा.

  • @RakeshJogdand-f7c
    @RakeshJogdand-f7c 2 дня назад +28

    19 दिवसात खात्यावर काही राहिलं असेल का? मूर्ख समजता लोकांना?😂😂😂😂😂

  • @Pappu5565
    @Pappu5565 2 дня назад +6

    उद्याची बातमी वाल्मीक कराड यांचा बीड जिल्हा न्यायालय अटकपूर्व जामिनासाठी अर्ज..?

  • @rajebhaubochare3604
    @rajebhaubochare3604 2 дня назад +9

    फरार आरोपींचे आता अकाउंट बंद करतात एवढे दिवस काय झक मारत होते..

  • @atmaramwankhade1833
    @atmaramwankhade1833 2 дня назад +28

    लोकशाही मुळे निर्माण झालेले कायद्याचे हात लांब असतात पण ते हात वापरणारे लोक निष्पक्ष असायला पाहिजे पाहिजेत...

    • @pravinnaikwade5507
      @pravinnaikwade5507 2 дня назад

      आम्ही मतदान करणार नाही आणि तुमच्या न्यूज बघून स्वतःच टाईम वेस्ट करणार नाहीत कारण तुम्ही खोटे बोलता साहेब 01/01/2025 बातम्या बघायचं बंद केलं आहे.

  • @yogeshb2236
    @yogeshb2236 2 дня назад +17

    सिबीआय केंद्रच पोपट आहे आणि सिआयडी राज्याचे कबुतर आहे.... काही निष्पन्न होईल शंका आहे....

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 2 дня назад +3

      mg deshat kashala rahata nighun jaa jr nyay vevasthevar vishwas nasel tr

  • @Mrsbeautifulgirl-c2r
    @Mrsbeautifulgirl-c2r 2 дня назад +5

    बीड डिस्ट्रिक्ट मध्य. बँकेचे खाते गोठवले त्यात केळ ठेवले होते.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 дня назад +4

    देवा आया है गॅग्स of परली़,लाया हैं 😂😂😂

  • @simonkale9015
    @simonkale9015 2 дня назад +1

    चोरांचे सरकार आल्यानंतर न भावना व्यक्त करण्यात अर्थ नाही😅

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h 2 дня назад +1

    आता असे वाटायला लागलाय की फडणवीस, cbi, cid व पोलिसांना जर हा सापडत नसेल तर सरकार ने हे काम लोरेन्स बिष्णोई ला द्यावे म्हणजे काम 100% पूर्ण होईल 😂😂

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 2 дня назад +1

    देवा भाऊ आहे न्याय तर ते देणारच ❤❤❤❤❤❤❤

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 2 дня назад +13

    302 दाखल करा नसता दुसऱ्या दिवशी जामीन वर बाहेर येईल

  • @Bhaudada1212
    @Bhaudada1212 2 дня назад +6

    सगळे पयसे कडून घेतले असतील 😂त्यानी वारती मागून घोडे

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 2 дня назад +1

    चॅनेल वाल्यानी सांगू नये CID किंवा पोलीस काय करतायेत कारण त्यामुळे आरोपीना मदत होऊ शकतो...

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 День назад

    एबीपी माझा यांचे प्रतिनिधी वाल्मिक कराड कोठे आहे याची माहिती देतील लवकरच

  • @govardhanpawar9645
    @govardhanpawar9645 День назад

    धनंजय छान बीड आव्हान😂

  • @rakeshvilankar1858
    @rakeshvilankar1858 2 дня назад

    एव्हड्या दिवसांनी कारवाई कारण्याची कारवाई करायला दिली... म्हणजे मधिल वेल कशासाठी वाया घालवला....?????

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 2 дня назад +7

    एवढे गुन्हे असल्यावर पासपोर्ट कोण देईल.

  • @SAGAR94543
    @SAGAR94543 2 дня назад +4

    Valmik la sampaun Fadanvis eka dagdat don pakshi marnar 😊

  • @Som_63
    @Som_63 2 дня назад +4

    काय शेट्ट वाकडं होत नाही,

    • @ashokdahiphale646
      @ashokdahiphale646 2 дня назад +3

      अशा ‌coments करु नये

    • @bmw1871
      @bmw1871 2 дня назад

      तुजा बाप गेला असत तर.

    • @Sp093
      @Sp093 2 дня назад +2

      Tham jara .pokal बांबू आणायला गेले आहेत .तो पर्यंत टाईम आहे

    • @sagarbhakare3008
      @sagarbhakare3008 2 дня назад

      Tujha gadnt dukhal k

    • @Som_63
      @Som_63 2 дня назад

      @@ashokdahiphale646 ky fayda nahi, न्याय काय मिळत नाही संतोष भाऊंना 🥺

  • @sumitraner285
    @sumitraner285 2 дня назад +1

    Best

  • @Priya07708
    @Priya07708 2 дня назад +1

    Paisa gheun faraar zala Ani ata Tarbuzya Bank Account gothavalay😂, Bhamtepanacha kalas...

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 2 дня назад +1

    Bada..neta..फोन.. calling..konache...

  • @Raj-so5db
    @Raj-so5db 2 дня назад +2

    नहीं।देते।तो।क्या होता। सीएम फडणवीस।जी।🤣🤣🤣😂😂😂🎉🎉🎉

  • @Virodhiline
    @Virodhiline 2 дня назад

    Valmik chi sagli sampati japt kra.....kadhani khor

  • @BabuKamble-e2e
    @BabuKamble-e2e День назад

    Nivdun dya kii atta ya सरकारला हे असेच आपल्या महाराष्ट्रत chalee तर काय कार्याचे

  • @sachindodmani7677
    @sachindodmani7677 2 дня назад +1

    BJP che sarkar ale Ane vaat lavle Maharashtra che😢
    Nko he BJP, Nko koke Shinde

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 2 дня назад +1

    4.aropich..farar..tar.thase..kase..Julie..

  • @shrikantshitole1
    @shrikantshitole1 2 дня назад

    Walmik lagatoy dhandyala

  • @geetadatar2008
    @geetadatar2008 2 дня назад +1

    अंजली दमानिया उलट सुलट बातम्या पसरवत आहेत. सावधान.

    • @pradipwaghmare5911
      @pradipwaghmare5911 2 дня назад

      खर काय आहे ते सांगा आम्हाला तुम्हीच