Pune Village Issue News : पुण्यातील ३२ गावं विकायला काढला? नेमकं प्रकरण काय घडलं? | N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 24

  • @akj3388
    @akj3388 Месяц назад +8

    कोल्हापूर लई हुशार. हद्दवाढच होऊ दिली नाही.

  • @happy4981
    @happy4981 Месяц назад +5

    टॅक्स भरून पण, पुणे महानगर पालिका
    ना कुटे सोयी सुविधा, ना रस्ते ना कुठे पाणी, टँकर सुरू 😂😂😂

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Месяц назад +3

    सर्व धार्मिक करांचे मनापासून हार्दिक हार्दिक

  • @ajaynaidu7361
    @ajaynaidu7361 Месяц назад +1

    पुण्यात फुरसुंगी हा भाग जेव्हा पुणे महानगर पालिकेत समावेश झाला तेव्हा पासून यांनी टॅक्स वाढवला तेव्हा मी माझ्या सोसायटी चा चेरमन म्हणून आवाज उठवला होता आणि जो परियंत सोय मिळत नाही तो परियंत टॅक्स ग्रामपंचायत प्रमाणे लावा पण माझा आवाज दाबन्यात आला.

  • @PrashantShewale-hv1yh
    @PrashantShewale-hv1yh Месяц назад +2

    Jarange पाटला सारखं आंदोलन करा

  • @shivajiudage6082
    @shivajiudage6082 Месяц назад +2

    भ्रष्टाचार चालू आहे.

  • @MahaduMore-e1i
    @MahaduMore-e1i Месяц назад

    परवडलं असा स्टे कस लावा

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 Месяц назад +1

    Tax khup lavla ahe

  • @TechPrajitus
    @TechPrajitus Месяц назад

    पुणे महानगर पालिकेची बिल्डिंग विकली पाहिजे

  • @TechPrajitus
    @TechPrajitus Месяц назад

    4 महिने झाले लाईट चे पोल लावलेत त्यांना लॅम्प नाहीत😂

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 Месяц назад +1

    Grampanchayat parvadli tax kami ani seva jastichya

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 Месяц назад +1

    Patrkar gavatalach ahe vatt yach

  • @yeshwantphatak4709
    @yeshwantphatak4709 Месяц назад

    किती दिवस lapanar tax भरायलाच लागणार !
    सोय पाहिजे ना?
    व्यापारात फायदा होतो आहेच!

    • @mangeshpawar8232
      @mangeshpawar8232 Месяц назад +2

      पुण्यात दुकानाला 300 चौरस फूट दुकानाला भाडे पन्नास हजार ते एक लाख आहे व नवीन समाविष्ट गावात भाडे तीन ते पाच हजार मिळते. मग कसं करणार गावकरी

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Месяц назад

    *अब आयेगा मजा*
    *हाके तेरा तो गेम बजेगा रे...*
    *मराठा समाज+धनगर समाज एक्क होता आणी एक्क रहाणार असे हाके लय फिके पडून बुस होऊन निघून गेले...*🧡💛🔥🙏🏻 सर्व भैरी कराचे

  • @Sheela9999
    @Sheela9999 Месяц назад

    Hyana vatla ki bjp ladli bahin che paise denar ahet ?

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Месяц назад +4

    सर्व धार्मिक करांचे मनापासून हार्दिक हार्दिक

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Месяц назад +2

    सर्व धार्मिक करांचे मनापासून हार्दिक हार्दिक

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Месяц назад

    सर्व धार्मिक करांचे मनापासून हार्दिक हार्दिक