लोकडाऊन मध्ये लोकांनी गाई विकल्या आणि मी घेतल्या दोन लाख दहा हजार सात गाई घेतल्या!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2023
  • लोकडाऊन मध्ये लोकांनी गाई विकल्या आणि मी घेतल्या दोन लाख दहा हजार सात गाई घेतल्या! #pravindairyfarm
    व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करायला विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा.
    music 🎵 • No Copyright Music : S...
    #sangola_cow_market
    #farming #canadian
    #dairy_farm #farming_selfie #crop_farmer
    #land_farmer #dairy_cattle
    #cow farm #farm #farming
    #farming_milk_cows #holstein_farm
    #farm_vlog #dairy #farm_vlog_channel
    #combine #tractor #holstein
    #holstein_cow #seeder #agriculturelife #agriculture
    #कालवडीसंगोपन #pravindairyfarm,
    #दुग्धव्यवसाय
    #दूध
    #दुधाचा_व्यवसाय
    #दुग्ध_व्यवसाय_कसा_करावा
    #गाई
    #दूध_उत्पादन
    #दूध
    #दूध_उत्पादन
    #डेअरी
    #दुध
    #dudh_vyavsay
    #यशोगाथा
    #डेअरी_फार्म_ing
    #cow_डेअरी
    #संकरित_गाई_पालन
    #गुरे
    #शेड
    गुरांचे व्हिडिओ
    #farm_ing_news #indian dairy farm
    #यशोगाथा
    #यशोगाथा
    #ट्रेंडिंग व्हिडिओ
    #शेती
    #डेअरी_फार्म
    #डेअरी_फार्म_व्यवसाय_योजना
    #गाय
    #semen
    #indian_farmer_jugad
    #hf_cow
    #milk_manegement
    #शेती
    #यशस्वी_यशोगाथा
    #farmingइन_इंडिया
    #farming_in_india
    #milk_ptoduction #मुक्त_संचार_गोठा
    #Baliraja
    #बळीराजा
    #sheta mitra
    #शेतकरी मित्र
    #buffalo
    #दुग्ध_व्यवसाय_प्रशिक्षण #dairy_farm_iMaharashtra
    #cow_farming_technology
    #सोलापुर
    #solapur
    #silage

Комментарии • 447

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 2 месяца назад +26

    बाकी सगळं सोडा. हे सर्व सहन करून त्यांच्या साथीला कायम राहणाऱ्या त्यांच्या बायकोला सलाम 🙏

  • @SachinBotre-wi8ns
    @SachinBotre-wi8ns 6 месяцев назад +14

    मी तर एक सांंगेन शिंदे काका तुम्ही तुमचे जीवन तर सुधरवलच पन व्हिडिओ च्या माध्यमातून आज कीतीतरी व्यसनाधीन लोकांना नवीन जीवन दीले देव तुमच कल्याण करेल

  • @VinodGiri-tf5mi
    @VinodGiri-tf5mi 3 месяца назад +11

    अगदी मनापासून आभार दारू सोडून पुनर्जन्म आणि गाई सांभाळून घर जाग्यावर आणले पूनच्य आभारी शिंदे साहेब ❤

  • @balum4220
    @balum4220 11 месяцев назад +38

    या व्हिडिओ मुळे एका जरी शेतकऱ्याची दारू सुटली तरी या व्हिडीओच सार्थक झाल

  • @DJas004
    @DJas004 Год назад +65

    पांडुरंग शिंदे यांनी सांगितले
    ली जीवन प्रवास 100% खरा आहे थोडाफार मी पाहिला आहे

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 2 месяца назад +7

    मुलाखत खरोखरच एकच नंबर स्पष्ट भाषेत एक ही शब्द खोटा नाही,अडचण मानसाला सर्व काही सांगुन जाते,शेवटी कष्ट केल्याशिवाय समाजात मानसाची किमत कळत नाही 🙏🙏समाजासाठी हि मुलाखत खरोखरच प्रेरणा दायक आहे 👍👍

  • @SachinBotre-wi8ns
    @SachinBotre-wi8ns 6 месяцев назад +9

    ही मुलाखत एकुण एक जरी शेतकरी ची दारु सुटली तरी अभीमान आहे

  • @sagarrasal3198
    @sagarrasal3198 Год назад +59

    मुलाखत घेणार्याला आणि देणार्याला सलाम .मस्त मुलाखत 🖖🖖🖖🖖

  • @kirannikam5895
    @kirannikam5895 Год назад +202

    माझ्या मित्राचे वडील आहेत त्यांचे शब्द आयकून डोळ्यात पाणी आल भाऊ .खूप छान मुलाखत घेतली सर 👌👌👌

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 Год назад +60

    आजपर्यंत आशी मुलाखत कोणी घेतली नाही आणि कोणी घेणार पण नाही
    अभिनंदन भाऊ 👆👆🙏🙏🙏

  • @luxmanthite2100
    @luxmanthite2100 Год назад +70

    माणूस कुठलाही वाईट नसतो
    पण नसीबानं थट्टा मांडल्यावर माणूस हतबल होऊन जातो किंबहुना माणसाची परस्तीती त्या मार्गावर आणून सोडते असो कुणाचं तरी पुण्य तुम्हाला लाभले मीही तुम्हच्यापैकीच एक आहे

  • @madhusudhanrankhamb9425
    @madhusudhanrankhamb9425 Год назад +18

    असा व्हिडिओ मी पहिलाच नाही कधी.... आश्चर्यचकित झालो.....

  • @bandubhangade5432
    @bandubhangade5432 Год назад +13

    आईशप्पत खरंच डोळे भरून आले राव खरच

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 Год назад +31

    खूप छान जीवन गाथा आहे ..अशीच एक शेती आमच्या गावामध्ये माझ्या शेजारी राहते .. कॅन भरून दारू प्यायचा आज 5 ट्रॅक्टर 12 एकर शेती 60 जनावरांचा गोठा आहे इंग्लिश मीडियम स्कूल आहे ..

  • @rahulaldar
    @rahulaldar Год назад +79

    गावात पत, घरात एकमत, शेतात खत.♥️

  • @mr.akshayjagtap2317
    @mr.akshayjagtap2317 Год назад +38

    जिद्द आणि चिकाटी यासाठी या काकांना मुजरा आणि शुभेच्छा🙏

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад +15

    गाई सांभाळणे ची सुरूवात वैशिष्ट्य पूर्ण उदाहरण आहे दारूड्या गावात Discredited झालेला व अपघातांत मृत भाऊ स्वप्नात जागृत करतो व मद्यपान सोडतो हे ऐकून आश्चर्य वाटले कारणं तो सुधारला म्हणून मित्र उधारीवर सात गाई देतो व वर्षभर दूधाच्या पैशांतून वसूला करून घेतो अशा विचित्र अवस्थेमध्ये ईश्वर दोन-तीन माणसांना दारूड्याला मदत करून आज चाळीस गाईचा मालक व रोजचे दोनशे लीटर दूध उत्पादन होतें हे ऐकून थक्क झालो धन्यवाद सरजी

  • @kachrutejinkar
    @kachrutejinkar Год назад +12

    वेसन.सोडल.मणापासून.आभारी

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 7 месяцев назад +3

    भावा सुता वरून स्वर्ग मिळवून जगापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला धन्यवाद.💐💐💐 अभिनंदन व शुभेच्छा 💐

  • @user-ko7lw2mr5h
    @user-ko7lw2mr5h Год назад +17

    माणसाच्या जिद्दीपुढे परीस्थीला पण हार मानावाच लागते खरच तुम्ही शुन्यातून विश्व निर्माण केल तुम्हाला पुढील धंद्यासाठी खुपखुप शुभेच्छा मी पण एक गाई पालन शेतकरी आहे तुमची मुलाखत व्यसानाच्या आहारी गेलेल्यासाठी प्रेरणादायी आहे

  • @arunpatil6164
    @arunpatil6164 28 дней назад +1

    तुमच्या संघर्षला सलाम,

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Год назад +16

    २१.२१ डोळ्यात पाणी आलं भावा
    खुप छान व्हिडिओ
    दुसरा भाग घे

  • @pravinshinde676
    @pravinshinde676 Год назад +11

    खुप छान दिवस बदलतात कष्ट हेच भाडवल

  • @VikasPawar-ju4xw
    @VikasPawar-ju4xw 6 месяцев назад +3

    नाद नाही करायचा एकदम मस्त हिडिआओ

  • @tanajipatil2499
    @tanajipatil2499 Год назад +5

    हृदयस्पर्शी कथा आहे शिंदे साहेब खरी आहे पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया परिस्थिती व्यक्त केली आहे त्यामुळे जो कोणी बघेल आईकेल तो नक्कीच त्याच्या आयुष्यात बद्दल होईल धन्यवाद

  • @nadichadhingana3689
    @nadichadhingana3689 Год назад +3

    हिच परिस्थिती कित्येक जनाची आहे
    पण ज्याने बोध घेतला तोच टिकला
    अप्रतिम व्हिडिवो

  • @amoladole5377
    @amoladole5377 Год назад +14

    शिंदे साहेब..... उशिरा का होईना पण सुरवात छान केली तुम्ही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @user-lr8kf8tt5p
    @user-lr8kf8tt5p Месяц назад +1

    परिस्थिती सगळ्यांची बदलते 💯😌

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi Год назад +20

    तात्या... आयुष्यात तुम्ही खूप सोसलं आणि यातून तुम्ही बाहेर ही आलात... खरं तर आम्हला याचा अभिमान आहे की तुम्ही यातून बाहेर आलात... गुंतून नाही राहिले तुम्ही... ❤️ अभिमान आहे आपला... ❤️

  • @user-ds5nq2rp5x
    @user-ds5nq2rp5x 2 месяца назад +1

    माऊली खूप छान आहे. डोळ्यात पाणी आले

  • @user-jb8dd2pr3r
    @user-jb8dd2pr3r Год назад +71

    शिंदे साहेब तुमचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आलं 😢😢👍👌

  • @balushelke6633
    @balushelke6633 10 месяцев назад +3

    मुलाखत ऐकून डोळे भरून आले एकदम भारी भाऊ योग्य माहिती संपूर्ण गोष्टी सांगितल्या तुमच्या कार्यास शुभेच्छा

  • @dipaksabale6047
    @dipaksabale6047 Год назад +4

    विडियो मधून खूप ज्ञान घेतल्यासारखे होते असं वाटतं होतं विडियो ऐकत राहावे मनापासून धन्यवाद मन भरून येतं होते ऐकता ऐकता

  • @ajitumbare6704
    @ajitumbare6704 Год назад +7

    प्रवीण एक नंबर व्हिडिओ आहे या व्हिडिओ मधून शिकण्या सारखं आहे खरच भावा लई जनाची अशी परस्थिती आहे यातून नक्कीच सुधारायचा प्रयत्न करतील😢

  • @hanumanpimple888
    @hanumanpimple888 Год назад +7

    फार emotional story आहे, पण व्यसन मुक्त होऊन स्वतःच जीवन सावरलत हे खूप महत्त्वाचे आहे

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Год назад +12

    प्रत्येक दारूड्या व्यक्तीने हा भाग बघायला पाहिजे

  • @dhananjayvavhal8152
    @dhananjayvavhal8152 Год назад +2

    खरच खुप छान डोळ्यात पाणी आले खुप काही शिकायला मिळालं

  • @chandrakantparaskar7508
    @chandrakantparaskar7508 Год назад +8

    शिंदे साहेब खरा माणूस
    खरे बोललात देव आपल्या पाठीशी आहे

  • @AKYAGAMING143
    @AKYAGAMING143 Год назад +15

    Majehi aashech chalu aahe vadilanni शुण्यात् घातले होते आज 8 lakh nil kele gaichya jivavarti 22 वै aastana..... Devas 1 ch magne aahe mi je krtoy tyat yash yevude 😢😢😢😢😢

    • @pravindairyfarm
      @pravindairyfarm  Год назад +1

      सर्व काही ठीक होईल 💯🥺🔝 keep it up

    • @anitapatil1563
      @anitapatil1563 6 месяцев назад

      Best of luck 👍

  • @rahu8435
    @rahu8435 Год назад +4

    खर आहे दारु पिन हे वाईट आहे दारु पिनाराला कोनी सपोट करत नाही पैसा आहे तर किम्त 🍺🍻

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 Год назад +3

    कष्टाशिवाय पर्याय नाही खूप छान मुलाखत घेतली दादा

  • @akashlakare504
    @akashlakare504 Год назад +3

    यांची मुलाखत आकुन डोळे भरूच आले धन्यवाद सर

  • @somnathgaikwad3056
    @somnathgaikwad3056 11 месяцев назад +4

    माझ्या आयुष्यात डोळेच उघडले खूप खूप छान मुलाखत सांगितले तुम्ही 💐😭

  • @pravindairyfarm
    @pravindairyfarm  Год назад +8

    व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा..

  • @tekwartekwar7437
    @tekwartekwar7437 Год назад +8

    खर आहे दुःखात कोणी सहागगी होत्नही

  • @ranjeetchopade5520
    @ranjeetchopade5520 Год назад +7

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे सर डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ पाहुण🥺🥺

  • @user-ls5bj8in5m
    @user-ls5bj8in5m Год назад +6

    फार सुंदर अनुभव सांगितला धन्यवाद

  • @RoyalKing-id2ns
    @RoyalKing-id2ns 9 месяцев назад +1

    दारू पिणाऱ्या लोकांना तुमचा आदर्श आहे दारू पिल्याने काय होते आणि सोडल्यानंतर काय होते हे तुमचं बोलण्यातून स्पष्ट होतंय

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 Год назад +3

    अशेच शिंदे काका खूप आहेत त्यांनी यांचा आदर्श घेणे खूप गरजेचं आहे 🙏

  • @Ladkyaa_group
    @Ladkyaa_group Год назад +2

    अगदी बरोबर आहे भाऊ प्रत्येक काव वेळ आली की मगच कळते राम कुष्ण हारी

  • @rajukandhre398
    @rajukandhre398 Год назад +8

    अतिशय प्रेरणादायी व्हिडीओ.....खुप छान माहिती मिळाली ..वास्तविक सत्य

  • @vaniramzimman8325
    @vaniramzimman8325 Год назад +6

    खुप भारी मुलाखत घेतली भाऊ... मुलाखत ऐकून डोळ्यात पाणी आलं...😟😟😟😢😢

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 Год назад +17

    मानसाला आपली किंमत ज्या दिवसी कळेल ,त्या दिवसापासुन मानुस शिंदे सारखा होईल

  • @santoshjadhav-ki1re
    @santoshjadhav-ki1re Год назад +2

    खूप छान अतिशय प्रेरणादायक व्हिडिओ खरंच पैशाला खूप किंमत आहे कामाला आणि पैशाला पर्या दुसरा कोणताही काम केले की पैसे मिळतात हे लक्षात आलं तुमचा व्हिडिओ बघून

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Год назад +4

    Aaj paryant jevhade video pahile ,tyatil 1 No. Video,satya paristhiti var aavalambun aasanara video,dolyat pani aale.

  • @pinojkolhal3271
    @pinojkolhal3271 Год назад +4

    खूप छान व्हिडिओ बनवला ऐकुन डोळ्यात पाणी आले.... 🙏

  • @hemantchaudhari9850
    @hemantchaudhari9850 20 дней назад

    खूपच छान अनुभव सांगितला तुम्ही तुमच्या जीवनातला

  • @RushikeshMahadik-jq6jo
    @RushikeshMahadik-jq6jo Месяц назад

    खरच मनापासून धन्यवाद भाऊ खुप छान माहिती दिली

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 Год назад +4

    जिद्दीला सलाम अभिनंदन

  • @user-vm7wl4ei8i
    @user-vm7wl4ei8i 9 месяцев назад

    खूप. छान मुलाखत होती ऐकून डोळ्यात पाणी आलं राव सलाम तुमच्या जिद्दीला तात्या एकच नंबर तात्या

  • @user-ne9fx5tp2z
    @user-ne9fx5tp2z Год назад +2

    खुपच कष्टात तुम्ही ऊशिरा का होईना पण तुम्ही सावरला सुधरला खुप खुप धन्यवाद

  • @rameshsarawade
    @rameshsarawade Год назад +2

    खूपच छान माहिती दिली ,तुमची अशीच प्रगती होवो , खूप खूप शुभेच्छा

  • @rsgharge338
    @rsgharge338 10 месяцев назад

    एक दिलचस्प मुलाखत... प्रेरणादायी प्रवास..

  • @BharmaKadlikar-ss8sz
    @BharmaKadlikar-ss8sz 6 месяцев назад +1

    Shinde saheb Mala pan asach jidine gaicha gota kraycha aahe tumcha asirvad asude 🐄🐄🐄🐄🐄

  • @Mayurdhavde-on7hg
    @Mayurdhavde-on7hg 6 месяцев назад +1

    खरंच ऐकुन आनंद जाला❤❤😢

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 Год назад +2

    प्रभु रामा सोबत भाऊ होता तर रामायण. घडल. रावनासोबत भाऊनसलयामुळे सोन्याची लंकानषटजालिहोति हिगोषट लक्षात ठेवायला पाहिजे आपनसरवानिं👌🙏🏽🌹💐

  • @OnlineMarket999
    @OnlineMarket999 11 месяцев назад

    खूपच प्रेरणादायक मुलाखत

  • @shaileshswami7892
    @shaileshswami7892 Год назад +3

    Khup chan mahiti dili sir .....kharach lai vait divas kadle kakani kaka khup mahenat Kara ani mot vhya

  • @yogeshkakade6905
    @yogeshkakade6905 Год назад

    खरंच डोळ्यातून पाणी आल प्रेरणादायी व्हिडिओ व्यसनापासून दूर

  • @sanketsawant5703
    @sanketsawant5703 Год назад +2

    आतापर्यंत अशी मुलाखत पाहिली नाही🥺
    तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Год назад +1

    छान माहिती सांगितली शिंदे साहेब

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 Год назад +16

    नशिबाचे भोग भोगावे च लागते... नशीब बदलायला वेळ लागतो पण .. लेट पण थेट कार्यक्रम असतो ..कुणावर हसू नका....

  • @user-sm1jf5by4w
    @user-sm1jf5by4w 2 месяца назад

    प्रेरणादायी दाई प्रवास अभिनंदन

  • @pratikGubare
    @pratikGubare Год назад

    खुप छान मुलाखत घेतली भाऊ तुम्ही ही मुलाखत पेरणा दायक आहे

  • @sainathtangade8455
    @sainathtangade8455 3 месяца назад

    आजपर्यंत पाहिलेली सर्वात छान मुलाखत

  • @santoshghadge1154
    @santoshghadge1154 Год назад +1

    Khupach prerarnadayi video

  • @shrikanthulwan5941
    @shrikanthulwan5941 Год назад

    Khup chan video ani mulakhat❤

  • @lakhanjagtap-yl5ey
    @lakhanjagtap-yl5ey 9 дней назад

    खरंच आत्ती उत्तम

  • @saurabhgedits9219
    @saurabhgedits9219 Год назад +3

    खरच खूप छान व्हिडिओ आहे काका

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 Год назад

    शिंदे साहेब खूप छान विचार आहेत तुमचे..मी ह्या जगात वेसणाच्या आहारी गेलेले खूप लोक पाहिले आहेत पण त्यातूनच स्वताच्या जगण्याची आणि कुटूमबाच्या प्रातिस्टेची जो जान ठेवतो... तोच माणूस जगावेगळं काही तरी करू शकतो आणि तुम्ही ते केलं आहात..अभिमान आहे तुमचा आम्हाला..तुमच्या कार्यामुळे तुमच्या पत्नीचा आनंदच सांगत आहे की तुम्ही किती मोठ कार्य केलं आहे ..पुढील कार्यासाठी शुभेच्या

  • @user-bv5co8zs1s
    @user-bv5co8zs1s Год назад +2

    खूप खूप छान मुलाखत डोळ्यात पाणी😢

  • @yogeshmagar2787
    @yogeshmagar2787 12 дней назад

    मी पन दारू सोडनार उद्या पासून कारन ह्या काकान सारखीच माझी परसतीती आहे आता सद्या मी खुप दारु पिलीलो आहे

  • @ravindrapatil9970
    @ravindrapatil9970 24 дня назад

    खूप छान व्हिडिओ बनवला दादा तुम्ही

  • @kapilbarure9843
    @kapilbarure9843 4 дня назад

    वेसण सोडलं खूप छान काम केलं दादा

  • @anilgawande5016
    @anilgawande5016 Год назад +7

    खूप छान अप्रतिम कामाची आहे साहेब ची कसोटी आहे

  • @user-bv5co8zs1s
    @user-bv5co8zs1s Год назад

    खूप खूप छान मुलाखत डोळ्यात पाणी

  • @vishalgund6617
    @vishalgund6617 8 месяцев назад

    शिंदे साहेब तुमच शब्द एकुन डोळ्यात पाणी आलं

  • @vaibhavi_kitchen
    @vaibhavi_kitchen Год назад +1

    Khup chaan video thanks for sharing full watch like done bhau tumchi khuo pragati houde ishvar charni prarthana 🙏🙏

    • @vaibhavi_kitchen
      @vaibhavi_kitchen Год назад

      Mazhi pan khup iccha aahey gaai v mhashi ghene sheti aahey pan kadhi sheti keli nahi v gaai che pan mahiti nahi hoin ka kele tar sheti rikamich padli mhanun ashe anubhvi video baghat aste jamle pahije aamhala ajibaat anubhav nahi

  • @amdairyfarm
    @amdairyfarm Год назад +4

    एक नंबर सर व्हेरी इमोशनल👌

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 Год назад

    डोळ्यात पाणी आलं राव 1 नों मुलाखत ❤

  • @rahulsaindar1878
    @rahulsaindar1878 Год назад +5

    खुपच छान मुलाखत

  • @rameshjagtap4692
    @rameshjagtap4692 Год назад +1

    Supar..mulakhat..sinde..sarachi.anubhav

  • @sachinwakchaure7255
    @sachinwakchaure7255 Год назад +1

    आई वडिलांची पुण्याई चांगले कर्म बाकी मेहनत

  • @tanajipatil2499
    @tanajipatil2499 Год назад +1

    साहेब सलाम तुमच्या कार्यास

  • @Moula123Shaikh-ew2cq
    @Moula123Shaikh-ew2cq Год назад +1

    Mast re dada manl tula ani tuzya himtila salut ahe vahini n dada la 👍

  • @chavansagar84
    @chavansagar84 Год назад +1

    Great mulakat dada proud of you sir ji

  • @rajkumarubale7392
    @rajkumarubale7392 Год назад +2

    याचं वकतृतव महणजे एकाधा विषय मंडणयाची कला आहे छान

  • @mithileshchavan7753
    @mithileshchavan7753 Год назад +3

    Khup chan video aani reyal story

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 Год назад +1

    धन्यवाद दादा

  • @lalitdeshamukh7360
    @lalitdeshamukh7360 Год назад +3

    प्रेरणादायी मुलाखत काका 😢