#कारणराजकारण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2019
  • #SakalMedia #YINBUZZ #MaharashtraPolitics #RohitPawar #SunandaPawar #Politics #Nagar #Maharashtra #कारणराजकारण #Vidhansabha2019 #यिन_विधानसभा2019
    #कारणराजकारण : रोहित पवारांच्या पाठी कोण आहेत बॅकबोन?
    मुक्काम पोस्ट : अहमदनगर
    विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुनंदा पवार यांच्याशी केलेली बातचीत...
    नगर विधानसभा मतदारसंघाचा घेतलेला आढावा...
    #चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट..
    #यिन_विधानसभा2019
    ----------
    Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
    Never miss an update do hit the 🔔
    ----------
    Find us here also 👇🏻
    ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
    'सकाळ' फेसबुक : / sakalnews
    'सकाळ' ट्विटर : / sakalmedianews
    'सकाळ' इन्स्टाग्राम : / sakalmedia
    Email ID: webeditor@esakal.com

Комментарии • 32

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 3 месяца назад +1

    आमच्या सुनंदा ताई या राष्ट्रमाता जिजाऊ सामान आहेत त्यांना असे सतत वाटते की माझ्या रोहित दादांनी जय शिवरायांसारखे सर्वगुणसंपन्न व्हावे
    जय सुनंदा ताई

  • @balugagare6277
    @balugagare6277 Год назад +7

    मा रोहीत पवार साहेब एकच नंबर .

  • @sudhirnarvekar3136
    @sudhirnarvekar3136 Год назад +5

    धन्य ती माय रोहित यांची , थोडक्यात " जय जिजाऊ "

  • @saurabhmhaske5973
    @saurabhmhaske5973 2 года назад +9

    मला असं वाटतंय महाराष्ट्र मध्ये पवार कुटुंब मधले सगळे आमदार खासदार मंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे व्हावेत मग महाराष्ट्र सुधरेल मंत्री

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Год назад +2

    हातच्या कंकणाला आरसा कशाला
    आजोबा आणि आत्या हे ऊघड सत्य आहे.

  • @silvershine712
    @silvershine712 Год назад +5

    खरच खुप छान आहे यांचा स्वभाव

  • @bynocouclgovindshirodkar6513
    @bynocouclgovindshirodkar6513 4 месяца назад

    मा तुझे सलाम

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 Год назад +16

    आईच्या संस्कारामुळेच रोहित पवार घडले सुदंर मुलाकत

  • @user-kd7vh9ty1v
    @user-kd7vh9ty1v Год назад +3

    रोहित पवार ही व्यक्ती भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना.

  • @gajanansawant664
    @gajanansawant664 Год назад +1

    Excellent

  • @mahendran5161
    @mahendran5161 Год назад +1

    फार छान

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 5 месяцев назад

    V nice 👍

  • @ganeshb1923
    @ganeshb1923 4 года назад +4

    Only rashtrawadi

  • @bhagwanekhandepatil6783
    @bhagwanekhandepatil6783 Год назад +3

    खूप छान संस्कार दिले,
    सर्वगुणसंपन्न

  • @ArjunBankar-vb1em
    @ArjunBankar-vb1em 5 месяцев назад

    Rohit dada age badho

  • @bharatwani3345
    @bharatwani3345 4 года назад +4

    जय राष्ट्रवादी

  • @dr.shashikants.sonawane6943
    @dr.shashikants.sonawane6943 Год назад +1

    आऊसाहेब अश्या बोलताय जस काय सर्व काही शून्यातून निर्माण केलय सर्व

  • @pkdamekar1784
    @pkdamekar1784 Год назад +1

    खूप छान प्रश्नाचे उत्तर दिल्या रोहित पवार साहेबांच्या आईसाहेब

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Год назад +1

    बोलण ऐकवत राहव् असे वाटते, कुठेही बोलताना अडखळत नाहीत एकदम ओघवाती भाषा आहे, आपले मनापासून आभार.

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Год назад +3

    खूप छान भाषण त्याने ठामपणे उभं राहून पक्ष मजबूत करावा

  • @santoshrasal2401
    @santoshrasal2401 Год назад

    रोहित दादा

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 5 месяцев назад

    फक्त रोहित पवार दादा. नवीन युवा पिढीला संंधी द्या.

  • @subhashdisale1796
    @subhashdisale1796 4 месяца назад

    Navin Manas rajkarant yayla hawet

  • @bhaskarpatil7507
    @bhaskarpatil7507 Год назад

    कौतुकास्पद 🎉

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k Год назад

    Rohit Pawar is Future C M of Maharastrat,not Feku Dada

  • @bhaskarkarkhile4367
    @bhaskarkarkhile4367 Год назад +2

    Karkhana chor

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap8572 4 года назад +3

    तू एकटाच बोल

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Год назад +2

    मीडिया फालतू हाय

  • @gunvantpatil1202
    @gunvantpatil1202 5 месяцев назад

    मातेचे उत्तम असे संस्कार रोहित दादावर आहेत.

  • @kantilalparbhane7910
    @kantilalparbhane7910 4 года назад +4

    जय राष्ट्रवादी