shivraj rakshe | 'शिवीगाळ झाल्यावर कोणता पैलवान गप्प बसेल' । maharashtra kesari ।
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या प्रकारानंतर पैलवान आणि डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली
#shirajrakshe #shivrajrakshevideo #shivrajrakshenews
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
मोहोळ ने मोहोळला जिंकवलं. राक्षे भाऊ तुम्हीच खरे विजेते आहात.
100 % correct ✅
चंद्रावर पाटील योग्य तेच बोलले
घराची कळा आणि अंगण सांगते शिवराज रक्षक हा गरीब घरातील मुलगा दिसतो म्हणून अन्याय झाला. खरे विजेते शिवराज चा आहे🎉🎉🎉
खरा महाराष्ट्र केसरी शिवराज दादा राक्षे हाच आहे
शिवराज दादा राक्षे विजयी तुम्हीच
केसरी पण राजकारण खोटारडा पंच तुडवा त्याला माझ्या कडून राक्षे विजयी झाले 🎉🎉🎉🎉🎉अभिनंदन
लाथ बाकी मस्त मारली जाम आवडली
We support shivraj
हरकरभी जितने वाले को बाजीगर कहते है we सपोर्ट शिवराज राक्षे खरे महाराष्ट्र केसरी
SIKANDAR KEHTE HAI USKO YZ😂
आईची शपथ.
पाठ टेकली च नाही.
हे जगाला माहीत आहे.
💯
आमच्या नजरेत भावा तुच विजय आहे
छान महाराष्ट्रातील सर्वांना कळाले
महाराष्ट्राचा वाघ शिवराज राक्षे 🔥🔥
इतक्या comments मध्ये एक जण सुद्धा मोहोळ च्या बाजूने बोलत नाहीये की अस अस नियम होता म्हणून मोहोळ ला विजयी केलं. म्हणजेच काहीतरी चुकलय. ह्यावर मोहोळ आणि पंचांची पण प्रतिक्रिया घ्यायला हवी की नक्की असे कोणते नियम आहेत किंवा कोणत्या गोष्टीमुळे शिवराज ला पराभवी ठरवलं.
Niyam mhnje he ch ki kusti mdhe jar donhi khande tekle hote ki nahi ya var shivraj chya coach la objection asel tr te objection taktat apeal mdhun te accept karun mg video recording chya madhyamtun parat ekda pahil jat ani mg final nirnay dila jato
Ya lokani ani panchani shuvraj chya coach chi apeal ch accept nahi keli
मनातले बाहुबली तुम्हीच...❤
तुझं बरोबर आहे भावा,,,
Ekdam barobar king shivraj
*सही किया है, "लाथो के भूत बातो से नही मानते" , आप कुश्ती हारे नही हो, आप ने कुश्ती देखने वालों के दिलो को जीता है* ❤
मोहोळ ने मोहोळला जिंकवल आहे . Original Triple maharashtra kesari winner Shivraj rakshe 💯
भावा लय भारी काम केलास लाथ घातली नाहीतर ह्या अन्यायची सल तशीच राहिली असती मिडिया ने पण अन्याय दाखवला नसता.
पंचा वर काहीतरी ताभा असावा नाहीतर गल्लीतले पोरं पण mh केसरी करतील.
हे पंच
😅 1no bhawa🙏🏻
शिवराज राक्षे हा खरा विजय आहे. ❤❤❤
तुम्हीच विजय 👍👍👍
आमच्या साठी तुच महाराष्ट्र केसरी ❤
बरोबर आहे भाऊ व्हिडीओ चेक करायला पाहिजे
Only shivraj dada
We support you bro 💪🏻
पैलवान राक्षे विजेता आहे. त्याला विजयी घोषित करण्यात यावे
Shivraj rakshe vijayi nahi.asel tar sangq
We support shivraj Bhau 👍👍👍
We support shivaraj
अगदी बरोबर
Shivraj bhau Maharashtra kasari 💪💪
Super Star shivRaj
जनतेच्या मनातलं महाराष्ट्र केसरी🎉🎉🎉🎉
Shivraj rakshe विजयी
विजता फक्त आपला शिवराज आहे
खरा विजेता राक्षे भाऊ
Real winner shivraj rakshe
Shivraj raksha i support❤❤
Shivraj mast kele.
🔥
पैलवान फक्त केसरी जिंकण्यासाठीच नाही...खरा पैलवान काय करतो हे शिवराज दादा ने दाखवला..❤❤
अरे जाऊदे भाऊ , कर्म बघून घेईल विजेता तुम्हीच आहात.❤
शिवराज भैय्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी तूच आहेस ही सगळी मॅच फिक्सिंग झालेली आहे
Shivraj rakshe is a winner 🏆
Very nice
❤
कुस्तीत. फिक्सिंग. झालीय. शिवराज. खरेच. आहे
Only sikander shaikh ....& Shivraaj rakshe❤❤❤
शिवराज दादा खरचं तूच आहेस विजयाचा खरा शिल्पकार
तो फक्त स्पर्धेत जिंकला, तू तर सर्वांच्या मनातून जिंकला भाऊ
Shivraj dada win 🏆 tumhi aahe te kahi ka vayana pan win 🏆 ♥️ tumhi aahe maharashtra Kesari tumhi aahe ❤❤❤❤❤❤❤
Shivaraj rakshe khara vijeta
पुन्हा कुस्ती घ्या होवूद्या ठिकाण कोल्हापूरच्या मैदान
❤❤❤
खरा महाराष्ट्र केसरी २०२५ पैलवान शिवराज राक्षे .
मोहोळ हा महाराष्ट्र केसरी नाही भाजप केसरी झाला ये 😅
कोणतीही निवडणूक असो की स्पर्धा जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत कोठेही कोणालाही विजयी होऊ दीले जाणार नाही.जनतेच्या सहनशीलतेचा अंत होई पर्यंत आता पहातच बसायचं.
शिवराज राक्षे विजयी
शिवराज झिंदाबाद जनता आपल्या सौबत
राक्षे हा खरा विजेता आहे, फक्त एक खांदा जमिनीला स्पर्श केला होता. पंच हा manage झाला आहे असे वाटते. पंचाला जबर शिक्षा झाली पाहिजे.
हर कर भी जितने वाले को सिकंदर कहते है... हर अन्याय के खिलाफ लढणे वाले को शिवराज कहते हे..
मोहोळ च्या अकाऊंट वर कमेंट्स बघा...😅😅😅... ते जिंकून हरले आहेत... 😅
खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
राक्षे भाऊ विजयी
पंचाना सगळे पैलवान समान आसतात... जो निर्णय दिला तो चुकीचा आहे .... व्हिडीओ बघुन निर्णय द्यायला पाहिजे होता
Shivraj dada tumhich vijayi ahat
100%
Mast bro .....Aamchyasathi tuch Maharashtrakesari aahe
शिवराज बरोबर आहेत पंचभाजपवाशीझालेत
मला कुस्ती पेक्षा लात आवडली ❤
फक्त लाथंच मारली,त्या पंचाला शिवराजने जिवंत कसा ठेवला.प्रत्येक खेळात तक्रार झाल्यानंतर व्हिडिओ पाहून निकाल दिला जातो मग ईथे शिवराजची मागणी का फेटाळली? त्यामुळे कुस्ती पून्हा नव्याने घ्या
Only shivraj winner
Nice pailwan
💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
राक्षे no. एक आहे. बाकि सगळे राजकरण झाले
फक्त राजकारण आहे भाऊ
फार दुखद मित्रा 😢
Dada aamchya manatil tuch vijayi
ह्यावर एकच उपाय.... क्रिकेट प्रमाणे तिसऱ्या पांचाची मदत घ्यावी...
तसा रेफरल नियम कुस्तीत आहे.... पण नियमानुसार अपील करून पण पंचानी विडिओ रेफरल ला विरोध केला आणि वाद झाला.....
हे नियमांनुसार व्हिडिओ चित्रीकरण दाखवून निर्णय घेण्यात आला नाही.खासदारानी मॅनेज करून निर्णय घेण्यात आला.
We want you to compete in olympics keep it up.Do your best
कारवाई च्या विरोधात अंदोलन केले पाहिजे
मागील सात आठ वर्षापासून दरवर्षी महाराष्ट्र केसरी मधला गोंधळ सर्वज्ञात आहे ... महाराष्ट्र केसरी म्हणजे निव्वळ सेटिंग्स अड्डा झालेला आहे... ही आता महाराष्ट्र नाही शापित केसरी झाली आहे
त्याच्या बोलण्यावरून विचार करा किती गरीब किवल्यवणी बोलतय अन्याय होतंय दादा शिवराज दादावर
अहो पैलवान जिथं मतदान विरोधात जाऊन सुद्धा सत्ता मिळते त्या मंडळींकडून काय अपेक्षा ठेवणार. एक ना एक दिवस सगळ्याचा न्याय होईल.
राशे बोलते ते खर आहे
मोहोळ ने पण गदा परत करावी पंचांनी सगळे पाहुनी निर्णय द्यायला पाहिजे होता, क्रिकेट,खोखो, कब्बडी इ.खेळात थर्ड एम्पायर,रिप्ले पाहुनी निर्णय होतो मग कुस्ती अपवाद कशी ,यात राजकारण झाले,खरे इज्ञय
्
Maharashtra keasri Shivraj hech ahett bassss
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेच विजेते आहेत
Jin Teja manatil Maharashtra Kesari pahalvan Shivraj bhaiya
सगळेच फिक्स असते, असा अन्याय नको व्हायला 🙏
आंदोलन करावे लागेल
खरोखरच अन्याय झालेला आहे शिवराजवर
रेफरीने व्हिडिओ बघुन तरी न्याय द्यायला पाहिजे
विजेता शिवराज राक्षे ❤
मोहोळ हा मुरलीधर मोहोलचा घरातला माणूस आहे त्यामुळे त्याला महाराष्ट्र केसरी केलं बाकी काय नाय भाजप च सरकार आहे हे
नारायण शास्त्री
Aamchyasathi tumhich vijete aahe.
माईक साम tv चा, बातमी सकाळ वर....बर ते जाऊदे असेल त्यांचा काही तरी गुपित विषय.... पण राक्षे वर अन्याय झाला....... 🙏राजकारणी महानालायक असतात हे सिद्ध झालं
Lai bhari....Agadi Pushpa style lath....Ata to panch parat kadhi wrong decision denar nahi
Please give justice from court
चंद्रहार पाटील खरे च बोलले, कुस्ती राजकारणी लोकांचा अड्डा झालाय,
खेळ हा खेळा सारखाच खेळला पाहिजे तरच मजा, गेम स्पिरिट पाहिजे,
काका पवार बारामतीकर जोपर्यंत 2022 पर्यंत अध्यक्ष होते तोपर्यंत ते असे प्रकार होऊ देत नव्हते,
भाजप यात घुसले तेव्हा पासून घाण झाली खरी गोस्ट, आधीच नेत्यांनी विनर ठरवलेला असेल तर कशाला कुस्त्या तरी लावायच्या 😅
काका 1993 ला अध्यक्ष झाले आणि 1993,1994 आणि 1995 ला महाराष्ट्र केसरीच घोषित होऊ नाय दिला इतका वाद झाला..... इतिहास माहिती घ्या....
2007 साली नरसिंग यादव सोबत पण झाला होता....2009 ला चंद्रहार पाटलांचा वाद काय होता....
मुळात वादात पंचाची चूक आहे..... नियमानुसार शिवराजच्या कोचचे विडिओ रेफरल स्वीकारून व्हिडीओ पाहून निर्णय दिला असता तर वाद झाला नसता.......