NCP Rebellion | पुतण्याचं बंड अन् पतीची कसोटी; Sharad Pawar यांना बळ देण्यासाठी Pratibha Pawar सज्ज
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #PratibhaPawar #SharadPawar #MaharashtraTimes
एकिकडे वयाच्या ८३ व्या वर्षी पतीला जवळच्यांमुळेच पुन्हा मैदानात उतरावं लागणं आणि दुसरीकडे त्यांना लढण्यासाठी बळ देणाऱ्या कार्यकर्त्यांचं अलोट प्रेम पाहून संघर्षकाळात ही खंबीर असणाऱ्या प्रतिभाताई पवारांच्या काळजाचं पाणी झालं... पवारांच्या अशा कसोटीच्या काळात त्यांना वेळोवेळी साथ देणाऱ्या त्यांच्या करारी आणि खंबीर पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यावर नजर खिळली नाही तर नवलच. एकीकडे पवारांनी आता निवृत्त व्हावं अशी इच्छा अन् दुसरीकडे आपल्याच लोकांनी तयार केलेलं रणांगण पाहून प्रतिभाताई पुन्हा पवारांना बळ देण्यासाठी सज्ज झाल्यात....पवारांच्या राजकारणातील प्रतिभाताईंचा हा स्पेशल रोल नेमका काय? हेच या व्हिडिओत पाहू
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
आई आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते साहेबांच्या सोबत आहेत
पवित्र रिश्ता
Great 👍
आई आणि बाबा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहेत
सर्व सामान्य माणूस म्हणून शरद पवारांना जनतेची साथ आहे
काकू आम्ही पवार साहेबानं सोबत 👍👍
Great
Ma'am great
कमेंट वरुन अंदाज येतो ७० टक्के जनता ही पवार साहेबांच्या बरोबरच आहे.
भाजप ने खूप खोटे नाटे आरोप केले साहेबांवर आता घर ही फोडले , पण सर्व सामान्य जनता साहेबां सोबत दिसते.
Only sharad pawar saheb
🙏🙏🙏
Nice and good
Angry old man! The great maratha!
Aaji ami only saheb fakt
अजीत पवार ने नालायक पना केला
जेंव्हा दादा राज्यात पक्ष कार्य करण्याची जबाबदारी द्या असं सांगत होते तेंव्हा त्यांना जबाबदारी दिली असती तर हे नक्की टळलं असतं.
याच आहेत खऱ्या सूत्रधार
खरी संपत्ती पाहून आणि नवऱ्या ने काय कमावलं पाहून भरून येणारं च.
भ्रष्टाचाराचे आरोप करून पाहिले आता घर फोडून पाहिले तरी पवार साहेब ना काही हरवू शकले नाहीत.
नक्कीच तरुन जातील शरदसाहेब कारण स्त्री, बायको हीच पुरुषाची, नवऱ्याची अर्धांगिनी, शक्ती असते.
कुंपणानेच शेत खाल्ल
Sattesathi gele te kutumbacha vichar nahi kela
Chhan mahiti janata pawar sahebanche upkar visaranar nahit pawar sahebanchi SHAKTI mhanajech janatajanardhan, sarvasamanya kashtakari yanchemule nakkich TARUN nighatil aamhi tyanchepathimage aahot. ....
आम्ही नेहमीच आपल्या सोबत,
Only SAIHEB 👑✨
Ajit Pawarani khup mothi chuk keli aahe
Yes & people at large dislike his step.
काही वेळा निर्णय घ्यावा लागतो.काकुनी दादांच्या घरी जाऊन बसावे सगळं गुपित कळल
छंतं
Don't call factioned leader as big leader . He is not & with this factioning it's diminished.People at large dislike this step.
With the love & affection of people Shri.Sharad Pawarji & his loyal followers will come out of this well.
आयुष्यभर काड्या घालणे,खंजीर खुपसून हि हि हि दात काढणे,कस काय माऊलीने सहन केल असणार या रक्तपिपासु,सत्तेच्या हावर्याला,,,,,,ते भोगतोय,,,,,,,
Get your facts right. With the things mentioned one can't become 4 times CM, Central Defence minister, two times Central Agriculture minister - successfully handled these positions. Conferred with Sansad Ratna. , Padma Vibhushan. Contested 14 political elections & won all of them a distinguished feat few or to say none in nation has accomplished that. Successful term as ICC President.One needs to acknowledge these achievements whole heartedly as they are. He is power to be reckoned & has been. He has had his political innings quite well. Jai Hind ! Jai Maharashtra 🇮🇳
Pradhanch ase bolu shakto
😂😊🙂🙂🙂🙂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯☝😊
🙏🙏🙏🙏