महाराज आपण चालू भजनात पान सुपारी खाताय कस भजन करताय, आणि अभंग देवा तुझा माझा कारे वैरकार घेतला आहे, तुमच्या चेहऱ्यावर त्या अभंगाचा भाव दिसत नाही त्या अभंगाशी एकरूप होऊन तुम्ही अभंग सादर करावा व अहंकार थोडासा बाजूला ठेवा हि विनंती, जेणेकरून तुमच्या मागील साथीदारांनासुद्धा अभंग मागे म्हणता येईल
भजनातील विकृती. अभंगातील भाव गायनात उतरत नाही. चांगल्या गुरुची आवश्यकता आहे. तालाशी व स्वरांशी ओढाताण करुन खेळ केला आहे सहजतेने गायले नाही.
🔥Zuka guruji🔥
Nice
दादरा ताल की एक ताल सुंदर गायन आवाज स्वर ताल आवाज लय भारी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏾🌅
Kk
Guruji kya bat hai
अप्रतिम गुरजी
Ekadam bhari sar
बहोत बडिया
1nambar guruji
वा काय शुटींग आहे...... तबला वादक नव्हता का???
पाच रंगांच्या गवळणी ही गवळण टाका
सुमधुर गायन नाही, गाण्यात काही तथ्यच नाही
फक्त तालच दिसतोय. बाकीच कधी दिसणार आहे महाराज
झुका गुरूजी कुणालाजमुनच देत नाही 😄
खरे आहे
अभंग काय त्याचा भावार्थ समजून घ्या महाराज उगाच कला दाखवू नका
फार छान ताल कोणता आहे
Zumbra 14 matra
तबलजी सुद्धा छान
आमचे परममित्र देविदास गुरुजी तालाचा बादशहा माणूस
या गाण्याला आसाराम गुरुजी सावळे पाहिजे होते
एवढी तयारी
सोपं काम
नाही. वंदन
असं भजन देवाला आवडत नाही.हे भजन सार्थकी लागत नाही.अशा भजनाच काहीच फळं नाही.ही फक्त दाखवण्यासाठी उत्कृष्ट कला आहे.
गुरुजी कोणता ताल आहे हा
साथीला इकबाल शेख शिवाय मज्जा नाही
Harikishan Gurujee chya ganyatach fakt bhav Disto
महाराज आपण चालू भजनात पान सुपारी खाताय कस भजन करताय, आणि अभंग देवा तुझा माझा कारे वैरकार घेतला आहे, तुमच्या चेहऱ्यावर त्या अभंगाचा भाव दिसत नाही त्या अभंगाशी एकरूप होऊन तुम्ही अभंग सादर करावा व अहंकार थोडासा बाजूला ठेवा हि विनंती, जेणेकरून तुमच्या मागील साथीदारांनासुद्धा अभंग मागे म्हणता येईल
मजहुनी कोण ज्ञानी आहे
तबलजी सोबतचे नाही वाटत.
शब्द रचना आवडत नाही
काय।सुटिग।केलीराव।ताबजी।दावलानाही
Gaayanat vinamrata va shudhdhata disat nahi baki thheek aahe
Abhangacha bhav dharun chal nahi
Maifal kara na
Bhajan naka karu!