मी जेष्ठ नागरिक, वै. हभप धामणीकर गुरूजी यांचे, गायण मी प्रत्यक्ष 1972 पासून श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिक वद्य एकादशीला न चुकता दरवर्षी ऐकत आलो, किती साधे व सहजपणे गोडवा निर्माण करणारे गुरुजी यांचे बरेच दिवसांत सुंदर गायण ऐकायला मिळाले . खूप खूप धन्यवाद .
मी लहान पानापासून धामणीकर गुरुजींचे नाव ऐकून होतो. ते मात्र मला आज कळले. आणी सुभाष गुरुजी माझ्या गावी आले होते.त्यांच मी ऐकलं होत. मी धन्य झालो.🎉[ राम कृष्ण हरी ]
वैकुंठवासी ह.भ.प.धामणीकर गुरूजी यांचे शिष्य तुकाराम बुवा गोसावी जगन्नाथ बुवा वाडेकर हरिकीसन बुवा बीडकर आज पुर्ण महाराष्ट्र भर नाव लौकीक असणारे गुणवान मंडळी सर्वच तालसम्राट म्हणून ख्यातनाम आहेत
धामणेकर गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. असा ताल सम्राट महाराष्ट्रात परत होणे नाही. अतिशय दुर्मिळ आणि दर्जेदार व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद. अजूनही असेच काही रेकॉर्ड असतील तर टाकाव्यात, भजन प्रेमिवर आपले खूप उपकार होतील.
स्व. गुरुजींचा आवाज ऐकून खूप धन्य झालो . ते 1987-88 मध्ये आमचे सारणी (सां) ता. केज,गावी यायचे व आमचे घरी महिन्यातून 4 दिवस असायचे . आम्ही त्यांना खूप जवळून अनुभवलं आहे नव्हे मी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो आहे . ज्यांनी हे रेकॉर्डिंग पाठवले त्यांचे लाख - लाख उपकार व स्व . गुरुजीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .
......अनमोल... ठेवा ...पुढील... पीढीसाठी....गायनसाठी...खूप मोठा आधार.... कोटी... कोटी...धन्यवाद.... माऊली... खूपच आंतरिक... आनंद... मिळाला.... उपलब्ध करून दिल्या बद्दल पुन्हा पुन्हा... धन्यवाद...
महान विभूती दर्शनयोग आला गु.धामणीकर गुरूजी आम्हाला शिकवणी देताना म्हणायचे माझे भजनसाथ फक्त सुभाष बुवा करतात हे गुरूजी वाक्य मला आठवले आता ऐसे होणे नाही. शतशः प्रणाम.. नमन ....वंदन.......
राम कृष्ण हरी, ही जुनी गायकी खूप सुंदर आवाजाची दैवी देणगी अस गायन आज ऐकायला मिळत नाही. आणि नवीन मुलांना जमत नाही ही मंडळी संगीत शिकले नव्हते पण आवाजात खूप गोडवा. सुरेल आवाज आणि उंचस्वरात गात त्यांच्या ठेवणी ( बंदिशी) सरळ, उंच, आणि गोड, स्वरांचा विस्तार मर्यादित,रात्रभर भजन करीत, माझे आजोबा, वडील संगीत भजन गात तीन पिढी गात आहेत चवथी पीढी सुरवात केली आहे
वै बाबुराव धामणेकर गुरूजी यांचेकडे मी संगीताचे शिक्षण घेतले आहे. ते माझे गुरू आहेत. अशा गुरु मुळे मी भजनात तालात पक्का झालो व रागात अपस्वर गाणे येत नाही असे गुरू लाभणे हे माझे भाग्यच समजतो. मी माढा येथील गायक मोतीलाल सुतार आहे. सर्व संगीत प्रेमी रसिकांना माझा जय हरी.
माझे गुरूवर्य श्री धामणेकर गुरूजींचा आवाज तुमच्यामुळे कितेक वर्षांनी कानावरती पडला खरंच खुप आनंद वाटला धन्यवाद! गुरूजींचा व्हिडिओ किंवा एखादा फोटो तरी शेअर केला तर खुप उपकार होतील.....
@@gajananmundhe5274अशी चुकिची समजुत करून घेवू नका . गुरुजी ची आठवण आज ही त्यांचे शिष्य मंडळी करतात. गुरुजी आजारी होते याची कल्पनाच नव्हती नव्हे ते वैकुंठवाशी झाल्यानंतर खूप उशीरा कळले .
नमस्कार मला धामणीकर गुरुजींनी हार्मोनियम साथ करण्याची संधी दिली होती आणि देशमुख साहेबांबरोबरही गायला मिळाले होते खूप खूप धन्यवाद माऊली आठवणी जाग्या झाल्या
संगीत क्षेत्रातील महान कलाकार आत्ता होणे नाही दुर्मिळ आवाज पाठवण्याचे आभार अजून असतील तर पाठवा ..एका गोष्टीचा खेद वाटतो एवढे महान गुरु आजारी असताना भेटायला कुणी गेले नाही ..गुरुजींना दंडवत
भजन सम्राट वैकुंठ वासी,श्री.ह.भ.प.बाबुराव धामणीकर गुरुजी.हे माझे वडील आहेत.त्यांचे हे दुर्मिळ रेका्ॅर्डिंग ऐकायला मिळाले.आणि आम्ही धन्य जाहलो.मी आपणासर्वांची आभारी आहे. आणखी विडिओ असतील पाठवा.धन्यवाद
आवो माऊली महाराज किती धन्यवाद देऊ तुम्हाला किती दिवस झाल ऐकायसाठी आतुरलो होतो गुरुजींच आणि त्यातून सुभाष गुरुजींचा पखवाज खूप धन्यवाद या रेकाॅर्डींगचे पैसे किती सांगा मी तेही द्यायला तयार आहे
धन्य धन्य झालो परत धामणेकर गुरूजी तुकाराम महाराज यांच्या सारखे वै.हुन आले सर्व शिष्यांना मंत्र मुग्ध करुन टाकले आहे. धन्यवाद ❤
अमूल्य ठेवा..
मरावे परी कीर्ती रूपी उरावे..
ते हेचि...
वै. धामणीकर गुरूजी..
आणि पखवाज.. सुभाष महाराज...
अत्यंत दुर्मिळ...
खूप खूप धन्यवाद...
मी जेष्ठ नागरिक, वै. हभप धामणीकर गुरूजी यांचे, गायण मी प्रत्यक्ष 1972 पासून श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिक वद्य एकादशीला न चुकता दरवर्षी ऐकत आलो, किती साधे व सहजपणे गोडवा निर्माण करणारे गुरुजी यांचे बरेच दिवसांत सुंदर गायण ऐकायला मिळाले . खूप खूप धन्यवाद .
दोन्ही वै हभप गुरूवर्यांना कोटी कोटी प्रणाम अप्रतिम आम्ही प्रत्यक्ष ऐकले आहे राम कृष्ण हरि सर्वांना सप्रेम जयहरि माऊली धन्यवाद
मी लहान पानापासून धामणीकर गुरुजींचे नाव ऐकून
होतो. ते मात्र मला आज कळले. आणी सुभाष गुरुजी
माझ्या गावी आले होते.त्यांच मी ऐकलं होत. मी धन्य
झालो.🎉[ राम कृष्ण हरी ]
वैकुंठवासी ह.भ.प.धामणीकर गुरूजी यांचे शिष्य तुकाराम बुवा गोसावी जगन्नाथ बुवा वाडेकर हरिकीसन बुवा बीडकर आज पुर्ण महाराष्ट्र भर नाव लौकीक असणारे गुणवान मंडळी सर्वच तालसम्राट म्हणून ख्यातनाम आहेत
Sangitamadhye ase vaibhav. Ashkya. Aapan upalabdha karun aamhas aikavali. Dhanyavad 🎉🎉
प्रथमतः आपणास फार फार धन्यवाद फार वर्षपूर्वी पंढरपूरला फडावर भजन ऐकले होते आज परत ऐकण्याचा योग आला मी धन्य झालो
धामणेकर गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. असा ताल सम्राट महाराष्ट्रात परत होणे नाही. अतिशय दुर्मिळ आणि दर्जेदार व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद. अजूनही असेच काही रेकॉर्ड असतील तर टाकाव्यात, भजन प्रेमिवर आपले खूप उपकार होतील.
भजन क्षेत्राला मिळालेल 1 अनमोल रत्न म्हणजे आदरणीय गुरुजी ❤
सांप्रदायिक भजनप्रेमींसाठी दुर्मिळ असा अनमोल ठेवा !!!
स्व. गुरुजींचा आवाज ऐकून खूप धन्य झालो . ते 1987-88 मध्ये आमचे सारणी (सां) ता. केज,गावी यायचे व आमचे घरी महिन्यातून 4 दिवस असायचे . आम्ही त्यांना खूप जवळून अनुभवलं आहे नव्हे मी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो आहे . ज्यांनी हे रेकॉर्डिंग पाठवले त्यांचे लाख - लाख उपकार व स्व . गुरुजीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .
आज खूप धन्य झालो गुरुजींचा आवाज ऐकून बऱ्याच दिवसापासून शोधत होतो खूप खूप धन्यवाद
......अनमोल... ठेवा ...पुढील... पीढीसाठी....गायनसाठी...खूप मोठा आधार.... कोटी... कोटी...धन्यवाद.... माऊली... खूपच आंतरिक... आनंद... मिळाला.... उपलब्ध करून दिल्या बद्दल पुन्हा पुन्हा... धन्यवाद...
सुभाष भाऊंचा पखवाज परत होणे नाही
🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
महान विभूती दर्शनयोग आला गु.धामणीकर गुरूजी आम्हाला शिकवणी देताना म्हणायचे माझे भजनसाथ फक्त सुभाष बुवा करतात हे गुरूजी वाक्य मला आठवले आता ऐसे होणे नाही. शतशः प्रणाम.. नमन ....वंदन.......
, धन्यवाद गुरुजन
कै.वैकुंटवासी बाबुराव धामणीकर हे माझे आजोबा अतिशय सुंदर आवाज धन्यवाद ज्यांनी हे भजन पाठवले.
तीन चे भजन दोन वर्षापासून ऐकतो फार आनंद वाटतो
खरोखरच, संगीत क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत 🌹🌹🌹🌹
☝ DHANYAWAD KOTI KOTI
प्रणाम गुरू सुन्दर गायन पकवाज नंबर एक
राम कृष्ण हरी, ही जुनी गायकी खूप सुंदर आवाजाची दैवी देणगी अस गायन आज ऐकायला मिळत नाही. आणि नवीन मुलांना जमत नाही ही मंडळी संगीत शिकले नव्हते पण आवाजात खूप गोडवा. सुरेल आवाज आणि उंचस्वरात गात त्यांच्या ठेवणी ( बंदिशी) सरळ, उंच, आणि गोड, स्वरांचा विस्तार मर्यादित,रात्रभर भजन करीत, माझे आजोबा, वडील संगीत भजन गात तीन पिढी गात आहेत चवथी पीढी सुरवात केली आहे
क्या बात है बाबुराव धामणीकर यांनी खूप महाराष्ट्राला कला
जुनं ते सोनं. अशा पुण्य आत्मा पुन्हा होने नाही. नादब्रम्ह आत्मा..
आमच्या सद्गुरुंचा मृदंग ऐकायला मिळाला खूप खूप आनंद वाटला धन्यवाद माऊली रेकॉर्डींग टाकली,, दोन्ही महान कलाकारांना साष्टांग दंडवत
रेकॉर्डिंग कुणी टाकली हो आणि हे भजन कोठे झाले होते
दोन्ही संगीत क्षेत्रातील भिष्माचार्यानां साष्टांग दंडवत 🙏
उतंभमफजयभयगयन डी एक ही बाब😢😢
जबरदस्त, दुर्मिळ भजन ऐकायला भेटले धन्यवाद
वै बाबुराव धामणेकर गुरूजी यांचेकडे मी संगीताचे शिक्षण घेतले आहे. ते माझे गुरू आहेत. अशा गुरु मुळे मी भजनात तालात पक्का झालो व रागात अपस्वर गाणे येत नाही असे गुरू लाभणे हे माझे भाग्यच समजतो. मी माढा येथील गायक मोतीलाल सुतार आहे. सर्व संगीत प्रेमी रसिकांना माझा जय हरी.
राम कृष्ण हरि
गुरुदेव दंडवत प्रनाम 🙏🏽🌷🌷🙏🏽🙏🏽
माझे गुरूवर्य श्री धामणेकर गुरूजींचा आवाज तुमच्यामुळे कितेक वर्षांनी कानावरती पडला खरंच खुप आनंद वाटला धन्यवाद! गुरूजींचा व्हिडिओ किंवा एखादा फोटो तरी शेअर केला तर खुप उपकार होतील.....
या दोन्ही दिग्गज कलाकारांना सा.दंडवत
श्री क्षेत्र वांगी येथे आम्हाला दोनही महातम्यांच दर्शन घडले 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली दुर्मीळ ठेवा ऐकवला तुम्ही
अप्रतिम... दुर्मिळ ठेवा..
संगीत क्षेत्रातील महान विभूती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनमोल ठेवा, रामकृष्ण हरी
गुरूजी प्रणाम आपल्या गायकीला.
ते अजूनही अमर आहेत म्हणून आम्ही धन्य आहोत
गुरुजी सहा महिने आजारी होते कोणताही शिष्य त्यांना भेटायला आला नाही त्यांना सगळ्याची खूप आठवण येत होती
ही पण एक ख॓तच आहे ..असो
मग ते त्यांचे शिष्य नव्हतेच. किंवा त्यांना गुरु म्हणजे काय असतो ते कळालेच नाही.
मग ते त्यांचे शिष्य नव्हतेच. किंवा त्यांना गुरु म्हणजे काय असतो ते कळालेच नाही.
गुरुजी आजारी आहेत हे माहित नव्हते, तेव्हा फोनची सुविधा ही नव्हती पण गुरुजी विषयी प्रचंड आदर होता .
@@gajananmundhe5274अशी चुकिची समजुत करून घेवू नका . गुरुजी ची आठवण आज ही त्यांचे शिष्य मंडळी करतात. गुरुजी आजारी होते याची कल्पनाच नव्हती नव्हे ते वैकुंठवाशी झाल्यानंतर खूप उशीरा कळले .
राम कृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद माऊली
आम्हाला पाहिजे ते मीळाले धंन्यवाद आनीक असेल तर फारच छान
नमस्कार
मला धामणीकर गुरुजींनी हार्मोनियम साथ करण्याची संधी दिली होती
आणि देशमुख साहेबांबरोबरही गायला मिळाले होते
खूप खूप धन्यवाद माऊली
आठवणी जाग्या झाल्या
खुपच छान गायन अनमोल असा ठेवा
आज धन्य झालो गूरूजींचा पखवाज ऐकून
वै सुभाष गुरुजी परत होने नाही
आता स्वर्गात सुध्दा गर्दी असेल
Very nicely send video bhjan Guruji
धामणीकर गूरूजीने गायीलेले व्हि डी ओ आसेल तर खूप कृपा होईल गुरूजी
मृदंग खुप छान वाजवला
जून ते सोन ❤❤
संगीत क्षेत्रातील महान कलाकार आत्ता होणे नाही दुर्मिळ आवाज पाठवण्याचे आभार अजून असतील तर पाठवा ..एका गोष्टीचा खेद वाटतो एवढे महान गुरु आजारी असताना भेटायला कुणी गेले नाही ..गुरुजींना दंडवत
अप्रतिम 🙏🙏🙏
धन्यवाद खूप जुन्या आठवणी जाग्या केल्या अशाच लक्ष्मणराव चौधरी व बाबुराव महाराज डवरई यांचा दूरमईळ रेकॉर्डींग सापडल्यास आभारी
तवले महाराज माझे सोबती
अप्रतिम
Good❤
जेजैवंती राग
भजन सम्राट वैकुंठ वासी,श्री.ह.भ.प.बाबुराव धामणीकर गुरुजी.हे माझे वडील आहेत.त्यांचे हे दुर्मिळ रेका्ॅर्डिंग ऐकायला मिळाले.आणि आम्ही धन्य जाहलो.मी आपणासर्वांची आभारी आहे.
आणखी विडिओ असतील पाठवा.धन्यवाद
धामणी हे गाव कोणत्या जिल्हा व तालुक्यातील आहे. खूप छान गायले आहे गुरुजी नि 🌷🌷🙏
अदभुत❤🙏🙏🙏
आवो माऊली महाराज किती धन्यवाद देऊ तुम्हाला किती दिवस झाल ऐकायसाठी आतुरलो होतो गुरुजींच आणि त्यातून सुभाष गुरुजींचा पखवाज खूप धन्यवाद या रेकाॅर्डींगचे पैसे किती सांगा मी तेही द्यायला तयार आहे
साष्टांग दंडवत
@@aandure2257
Hi
किती मोठ्ठं मन आहे आपलं..राम कृष्ण हरी माऊली.
@@aandure2257या या जी
😊
मी
आणखी कॅसेट आहेत त्या तुम्ही यु टुब वर टाकता का
Great...
श्रवणीय,
Khuuuuuuuuuup dhanywad
Dhanvad
बाबुराव गुरुजी चे शिष्य तुकाराम बाबासाहेब जगन्नाथ वाडेकर हरिकी संभा बिडकर बंडोबा गोळेगावकर
जगन्नाथ वाडेकर ?
बहुतेक नसावेत त्यांचे शिष्य
मी लागतार तीन वर्ष गुरूजींनी गायलले भजन आइकले आहे धन्यवाद आता आइसे होने नाही
जुन ते सोन
उदंड पाहीले उदंड ऐकीले हा अभंग ऐकतांना भजनसम्राट तूकाराम बूवा गोसावी गातात असे वाटते.🙏
Very nice
Nasib amch
दुर्मिळ भजन ऐकल्याबद्दल ऐकल्या बद्दल धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
Dhanyvad
❤
खुप छान
🙏🙏🙏🙏🙏
Jun the सोन 🙏🙏
स
😅
कृपया व्हिडीयो भजन असेल तर पाठवा
छान आहे आजुक आशेल टाका
खुप छान
अप्रतिम
🙏🙏🙏
अप्रतिम