।अभंगवाणी । मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 218

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 10 месяцев назад +13

    Dear mugdha ani prathamesh ethe Pune chya Ganesh kala manch swargate la programme theva na. dhadadhad tickets khapatil.

  • @dattarambaraskar7070
    @dattarambaraskar7070 2 месяца назад +7

    हि अभंगवाणी संपूच नये असे वाटते.खूप प्रसन्न वाटते.

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 Месяц назад +1

    रामकृष्ण हरी!
    सुंदर कार्यक्रम!

  • @ashoksurve6969
    @ashoksurve6969 4 месяца назад +1

    Khup chhan.Shubhechha

  • @samitchaudhari
    @samitchaudhari Месяц назад +1

    प्रथमेश आणि मुग्धा, खुप छान, प्रत्यक्ष विठ्ठलच समोर आले 🙏

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 9 месяцев назад +4

    खुप खुप शुभेच्छा दोघांना पण आई तुळजाभवानी खुप आयुष्य देवो हीच प्रार्थना जय हरी विठ्ठल

  • @hemantawate5296
    @hemantawate5296 9 месяцев назад +3

    ❤🎉प्रथमेश, मुग्धा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अप्रतिम,खुपचं सुंदर श्रवणीय अनेक आशीर्वाद भावी आयुष्यासाठी

  • @devashreetaredeolankar7053
    @devashreetaredeolankar7053 8 месяцев назад +3

    असेच छान गात जा आम्हालाही आनंद द्या तुम्हीही घ्या. परमेश्वर तुम्हास उत्तम, सम्पन्न आरोग्य व आयुष्यभर गाता गळा देवो ही प्रार्थना.

  • @drbhghatge
    @drbhghatge 2 месяца назад

    Prathamesh & mugha.. you both are big Champs... voice God gifted, keep it up .all the best.God bless you both.

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 Год назад +13

    अनेक दिवस शोधात होतो की आपण काय ऐकावे आणि हा भक्ती अध्यात्म व संगीताचा ठेवा सापडला ! ईश्वराचे गंधर्व!

  • @PremaKhanapurkar
    @PremaKhanapurkar 8 месяцев назад +2

    मुग्धा, प्रथमेश ही तुमची गायन कला अशीच बहरत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉

  • @PadmakarSalvi-p6n
    @PadmakarSalvi-p6n 8 месяцев назад +4

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.ओम चैतन्य गगनगिरी महाराज की जय.ओम नमः शिवाय.प.पू. स्वामी गगनगिरी महाराज की जय...

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 10 месяцев назад +4

    प्रथमेश, स्वरांवर, सुरांवर तुझ प्रभुत्व आलं की तू स्वतःच आनंद घेत गाशील। तू लडिवाळपणे, तुला हवं तसं त्यांच्या खेळशील व तेच तुझं, प्रथमेशच गाणं असेल। पण त्यासाठी तुला खूपच मेहनत करावी लागेल, सराव करावा लागेल। ते दूर नाही।

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 17 дней назад

    खूपच छान मराठी अभंग !!!

  • @sandhyamahajani6136
    @sandhyamahajani6136 11 месяцев назад +4

    प्रथमेश चे कानडा राजा पंढरीचा फारचं सुंदर.मोकळा व खणखणीत आवाजात फारच अप्रतिम गाण.

  • @gajananakkar8287
    @gajananakkar8287 10 месяцев назад +4

    तुमच्या सुरांनी मंत्रमुग्ध झालो.. अप्रतिम!!!

  • @bhanudasvyas9774
    @bhanudasvyas9774 9 месяцев назад +1

    फारच सुरेख गाण्याची निवड पण छान गायकी बद्दल‌ काय सांगु फारच मस्त वेळ सत्कारणी लागला असे‌ वाटले मुढ छान झाला 😊आपणा दोघांचे अभार

  • @manjiriganpule9932
    @manjiriganpule9932 11 месяцев назад +5

    प्रथमेश मुग्धा तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन आता लवकरात लवकर लग्नाची तारीख सांगा
    तुमच्या दोघांच्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम आवाज आणि अप्रतिम जोडी

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 6 месяцев назад +3

    खुप छान आवाज ऊत्तम साधरीकरण धन्यवाद तुम्हाला आणि हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌺🙏🙏

  • @ashwinishivankar7451
    @ashwinishivankar7451 4 месяца назад

    Tumhi doghanchi jodi khup 👌👌 diste aani tumhi khup 👌👌 gata, aamhi tumha doghana tumchya lahanpanapasun yaikat aahot,as watate ki satat yaikatch rahav 👌👌👍👍😊😊

  • @SunilJagnade-bn5mf
    @SunilJagnade-bn5mf 8 месяцев назад +1

    मुग्धा, प्रथमेश खूप छान आगे बाढो कोई रोक नहीं सकता.❤

  • @nishadongare8385
    @nishadongare8385 5 месяцев назад +4

    अप्रतिम खूप खूप सुंदर मला आवडले

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 11 месяцев назад +6

    गायक प्रथमेश आणि मुग्धा वैशंपायन हे दोघेही अत्यंत सुरेल आवाजात गातात ते ऐकून मन प्रसन्न होते मनाला आनंद मिळतो धन्यवाद दोघांचेही अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस

  • @venuprasad2698
    @venuprasad2698 11 месяцев назад +2

    I have same Black Carbonado Diamond Cube Size recently found

  • @dattatrayshinde1633
    @dattatrayshinde1633 11 месяцев назад +5

    प्रथमेश व मुग्धा वैशंपायन दोघांचे ही आवाज श्रवणीय आहेत.

  • @bhimraodongarwar5950
    @bhimraodongarwar5950 4 месяца назад

    अप्रतिम गायकी.

  • @kanchanmarutishindeshinde15
    @kanchanmarutishindeshinde15 10 месяцев назад +2

    Nice voice good ajun shabdch nahitar chalat raha pudhe❤❤

  • @madhavivichare1674
    @madhavivichare1674 2 года назад +3

    प्रथमेश. मुग्धा तुम्ही कमालच केलीत. खूपच सुंदर.

  • @SureshPhadke-uf7hs
    @SureshPhadke-uf7hs 8 месяцев назад +1

    Beautiful Abhanga.
    Wish both success in life.

  • @harshadajagtap9913
    @harshadajagtap9913 Год назад +4

    खूपच सुंदर प्रथमेश आणि मुग्धा

  • @bharatisagorkar2994
    @bharatisagorkar2994 11 месяцев назад +3

    मुग्धा बोलावा विठ्ठल किती किती वेळा ऐकूग
    इतकी सुरेख गायिली नुसते विठ्ठल मय करून सोडले आम्हाला

  • @ranganathansrinivasan7244
    @ranganathansrinivasan7244 6 месяцев назад +1

    I have been hearing them from Saregama days.
    Both have matured and have chosen the right path in persuing classical music

  • @drtakamble3336
    @drtakamble3336 Год назад +4

    आपण दोघेही आपल्या महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहात.आमच्यासहित आजची पिढी आपल्यावर नितांत प्रेम करेल यात अजिबात शंका नाही.Keep it up... नितांत सुंदर...❤

  • @PandurangMulik-p4u
    @PandurangMulik-p4u 2 месяца назад

    Khup Chhan Awaj❤

  • @sukhadapendse7268
    @sukhadapendse7268 Год назад +3

    खूप छान प्रथमेश व मुग्धा.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад

    🌹🙏🌹👌भक्तीरसात चिंब भिजलेली निरपेक्ष भक्ती अप्रतिम अभंगनाद❤️⭐️👌⭐️👌🌺🌼⭐️❤️🙏🕉️⭐️❤️👌🌺🌼⭐️🌺🌼🌺🌼🌺👌🕉️🙏

  • @ShamkantBahirat
    @ShamkantBahirat 11 месяцев назад +1

    Atishay sunder gani.

  • @maheshsuryawanshi4345
    @maheshsuryawanshi4345 7 месяцев назад

    प्रथमेश, मुग्धा
    Perfect, voice n singing the best.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 2 года назад +4

    नमस्कार खुपच सुंदर मराठी भक्ती गीते धन्यवाद

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 5 месяцев назад

    खूप अभिनंदन दोघांचे😊

  • @सौ.भाग्यश्रीकुलकर्णी

    खूप छान.तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा.

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 9 месяцев назад +4

    Very Very nice song old is gold 👌 ❤❤❤❤❤

  • @chidanandsonar2472
    @chidanandsonar2472 11 месяцев назад +2

    अप्रतिम

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 Год назад +6

    खरचं तुमच्या आवाजात ही भक्तिगीते ऐकतान अंगावर शहारे आले कान तृप्त झाले .🙏🙏🙏🙏

  • @madhavigadkari1918
    @madhavigadkari1918 11 месяцев назад +6

    कसदार आवाज ❤कान तुप्त झाले खूप खूप शुभेच्छा दोघांना

  • @MdBorse-yv6ln
    @MdBorse-yv6ln 10 месяцев назад +2

    खुप सुंदर आवाज.

  • @vijayachavan3528
    @vijayachavan3528 Год назад +2

    Apratim Aavaj Prathamesh & Mugdha👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @gajukhadke
    @gajukhadke Год назад +2

    खूप छान 👍🏻, जबरदस्त...

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 2 года назад +3

    यशस्वी जोडी.असेच गात रहा शुभेच्छा

  • @ramakantsadhu845
    @ramakantsadhu845 Год назад +4

    व्वा खुप छान. .अतिशय श्रवणीय सुमधूर. आपण खुप छान गायलात. अप्रतीम नक्कीच आपण खूप मोठे कलाकार आहात. शुभाशीर्वादासह उदंड शुभेच्छा

  • @sandipindap226
    @sandipindap226 Год назад +6

    दोघांचाही आवाज अप्रतिम, अगदी मंत्रमुग्ध करतात दोघेही

  • @DilipSathe-k6q
    @DilipSathe-k6q Год назад +2

    स्वर्गीय स्वर!

  • @balkrishnajoshi7740
    @balkrishnajoshi7740 Год назад +8

    फारच सुंदर, God is great, अतिशय सुरेख, व कर्णमधुर आवाज, मुग्धा प्रथमेश, go ahead, आमचा आशीर्वाद आहे ❤❤❤❤❤

    • @trimbakpande5816
      @trimbakpande5816 10 месяцев назад

      खूपच सुंदर व सुरेल आवाजाने मन तृप्त झाले तुमच्या पुढील काळातही असेच प्रगती होवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ....All the Best

  • @dilipsalvi3718
    @dilipsalvi3718 2 года назад +4

    प्रथमेश आणि मुग्धा तुमची गाणी मी लिटिल चॅम्प सारेगामापा पासून ऐकत आलो आहे प्रथमेश ची स्पेशालिटी म्हणजे शास्त्रीय संगीत उत्तम प्रकारे गातो आणि मुग्ध तू पण उत्कृष्ट गायक आहेस मंत्रमुग्ध करणारी गाणी आपण जात आहात असेच आम्हाला नवनवीन गाणे ऐकायला मिळतील हेच तुमच्याकडून अपेक्षा करतो

  • @Ac-eq4xx
    @Ac-eq4xx 4 месяца назад +1

    खुप छान आवाज

  • @njpendse
    @njpendse 11 месяцев назад

    मोदक तर सुरेल आणि श्रवणीय आणि मुग्धाही अप्रतिम गाते. प्रथमेश आणि आर्याचा मी little champ पासून फॅन आहे.

  • @sandipindap226
    @sandipindap226 Год назад +2

    तुम्हाला लहानपणापासून आम्ही पहातो आहोत, तेव्हा पण असेच सुंदर आणि अप्रतिम गात होतात तुम्ही, असेच मोठे व्हा, ह्याच शुभेच्छा, आई भवानी चा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहो हीच सदिच्छा.

  • @vivekanandpatil9858
    @vivekanandpatil9858 2 года назад +3

    ! ! ! खूपच छान ! ! ! ! फार मोठी साधना आहे ! ! !

  • @poojajoshi1912
    @poojajoshi1912 10 месяцев назад +2

    Excellent voice best luck both of u for ur future 🎉🎉

  • @mangaldhadke9936
    @mangaldhadke9936 Год назад +4

    तुमच्या वैवाहिक जीवनाला शुभेच्छा.

  • @arjunbapardekar556
    @arjunbapardekar556 2 года назад +6

    काय आवाज आहे
    ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मालवण तालुक्यातील
    आचरा येथील रामनवमी उत्सवात निमंत्रित करणार

  • @dnyaneshwarshinde7545
    @dnyaneshwarshinde7545 2 года назад +5

    खुपच सुंदर मराठी भक्ती गीते

  • @Comefortablezone
    @Comefortablezone 2 года назад +5

    सुंदर , अप्रतिम आवाज दोघांचा पण. असेच गात रहा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला

    • @vaishalighatwal1423
      @vaishalighatwal1423 2 года назад

      🙏💐 सुंदर, खूपच छान. असेच गात रहा

  • @nalinishende9460
    @nalinishende9460 Год назад +1

    अशीच दोघांची जोडी अखंड राहूदे गाण्याची सेवा अखंड चालू राहू दे शुभेच्छा हरी ओम

    • @dineshkadam516
      @dineshkadam516 Год назад

      नवीन बातमीनुसार दोघेही लग्न करणार आहेत 🤝

  • @nageshpadamwar4935
    @nageshpadamwar4935 Год назад +1

    🎉 अप्रतिम.... प्रथमेश तुझ्या मुळे माझ्या मुलाचे नाव मी पण प्रथमेश ठेवले आहे तो आता 13 yrs चा आहे 🎉

  • @varshapadalkar8230
    @varshapadalkar8230 Год назад +2

    अप्रतिम तिसऱ्यांदा ऐकते आहे.

  • @jayantbarde3132
    @jayantbarde3132 2 года назад +10

    जयंत बरडे, विजया.
    प्रथमेश आणि मुग्धा ची गाणी ऐकणं ही एक आनंद पर्वणीच असते.केवळ अतुलनीय.दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.

  • @SHARDAGAVALE-yr3vx
    @SHARDAGAVALE-yr3vx 11 месяцев назад +2

    प्रथमेश खुप छान आवाज

  • @girishkulkarni3075
    @girishkulkarni3075 2 года назад +2

    खूपच सुरेख, अप्रतिम, खूप सुरेल,मूळ चालींना धक्का न लावता आपल्याच ढंगानी स्वतंत्रपणे गायन.

  • @atbworold843
    @atbworold843 9 месяцев назад +1

    Your voice is so melodious. It's a divine gift to both of you!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад +1

    काय आणी कोणत्या शब्दात कौतुक करू .❤❤

  • @prachigokhale8448
    @prachigokhale8448 21 день назад

    Apratim😮😮❤❤

  • @anuradhasahasrabuddhe3982
    @anuradhasahasrabuddhe3982 2 года назад +4

    आवाजातील गोडवा लय शुद्ध व स्पष्ट उच्चार ऐकून समाधान व मनाला शांत वाटते धन्यवाद प्रथमेश
    तुला यश लाभेल हीच शुभेच्छा

  • @raginisurve6818
    @raginisurve6818 2 месяца назад

    खुप छान

  • @kumarn9310
    @kumarn9310 4 месяца назад

    Morocco tun ektoy,man udas zale hote pan ya doghanchi gani ekun man kase prasanna zale❤

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 2 года назад +2

    अप्रतिम गायलात दोघेही,पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा !!!

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 10 месяцев назад +1

    Mugdha Laghate........pratilata .
    .

  • @sudhakart_01
    @sudhakart_01 7 месяцев назад

    jai shree ram😍

  • @ashoksalunke6135
    @ashoksalunke6135 2 года назад +4

    Apratim aawaj doghan che, eka vegalya vishavat ghevun jatat🙏

  • @anuradhayadav8260
    @anuradhayadav8260 Год назад +3

    खूप खूप छान. दोघांचंही आवाज ❤🎉

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 2 года назад +3

    खुपच छान गायकी,आवाज आणि गाण्यांची निवड

  • @balkrishnavirkar846
    @balkrishnavirkar846 Год назад +2

    मॉनिटर आणि मोदक खूप सुंदर

  • @pandurangbhagwat2159
    @pandurangbhagwat2159 Год назад +2

    🌹🌹very nice God gift🌹🌹

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Год назад +1

    तुम्हाला रत्न म्हटले ले आहे ते अगदी खरे आहे अतिशय गोड गाता दोघेही अतिशय सुंदर जोडी आहे👉😚👌

  • @jayatalgeri6751
    @jayatalgeri6751 Год назад +3

    अप्रतिम !

  • @vasanthsuryavanshi1141
    @vasanthsuryavanshi1141 6 месяцев назад

    स्वर छान आहे

  • @sushmagore4662
    @sushmagore4662 2 года назад +2

    खूपच सुंदर, कान तृप्त झाले

  • @savitaankali3764
    @savitaankali3764 2 года назад +1

    वा वा आवाज एकच नंबर प्रथमेश

  • @sindevraotarone9453
    @sindevraotarone9453 2 года назад +4

    Very nice song namshakarji,

  • @rashmighube8846
    @rashmighube8846 Год назад +3

    सुंदर ....अप्रतिम आवाज ..

  • @pchandrakanthshenoy4996
    @pchandrakanthshenoy4996 9 месяцев назад +1

    very nice👌

  • @rameshraut1738
    @rameshraut1738 2 года назад +3

    खुपच जबरदस्त आवाज ऐकू न मन तृप्त झाले

    • @sunildeshmukh6739
      @sunildeshmukh6739 11 месяцев назад

      खूपच छान, आणि मधुर आवाज आहे

  • @rameshnakade8533
    @rameshnakade8533 2 года назад +2

    फार सुंदर सगित आहे वाह...

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 года назад +33

    प्रथमेश व मुग्धा. ... एकदम श्रवणीय... पंचरत्न पैकी तुम्ही दोघे एकत्र गायनाचा कार्यक्रम करा... शुभेच्छा...!!!!

  • @saisevavrudhashram4681
    @saisevavrudhashram4681 Год назад +1

    खूप सुंदर अप्रतिम ❤

  • @aartisolanki6998
    @aartisolanki6998 Год назад +3

    Superb gayaki🙏🏼🙏🏼

  • @Anuradhaphadke
    @Anuradhaphadke Год назад +2

    खूप छान रे बाळांनो.

  • @ajaykumarsonawane3193
    @ajaykumarsonawane3193 Год назад +3

    मुग्धाने तर पद्मश्री कीशोरीताईंची गाण्याची आठवण करून दिली..प्रथमेश ही उत्तमच.🙏 💐💐

  • @rgulumkar
    @rgulumkar 10 месяцев назад +2

    👍👍👍👍👍👍

  • @pradipkhadangale1949
    @pradipkhadangale1949 Год назад +1

    प्रथमेश तुझा आवाज खूप छान 👌