ताई आपला अभंग ऐकला आत्ताच. आणि आता नोटेशन पण लिहून घेतले. आमच्या सारख्या जेष्ठ मंडळीना, ज्यानी नुकतीच शिकायला सुरवात केली आहे, त्यांच्या करता आपण खूप। सोप्या पद्धतीने शिकवता. धन्यवाद. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा हा आपण शिकवलेला अभंग आता मी पेटीवर वाजवून आमच्या भजनी मंडळात म्हणतो. परत एकदा धन्यवाद.🙏
खरोखर ताई खुप सुंदर गायलात तुमी खुप छान या नंतरचा आभंग भेटिचीआवडी ऊतावीळमन धा तुमचासारका चांगलामनसा बरोबर आमालापन शिकायला भेटत खुप सुंदर आहे ताई आसच पाठवत रहा धनवाद
खूप सुंदर खूप छान चाल पण छान आहे एक विनंती होती आमच्यासारख्या नवीन शिकण्यासाठी पूर्ण नोटेशन शेवटच्या कडव्या पर्यंत द्यावे ही विनंती. नवीन शिकणाऱ्यांसाठी थोडं अवघड पडते
सर्व सुखाची लहरी या अभंगाच्या ४ चरणांचे नोटेशन या आधीच दिले आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहु शकता 👇 ruclips.net/video/k21wWIsFWBE/видео.html
ताई आपला अभंग ऐकला आत्ताच. आणि आता नोटेशन पण लिहून घेतले. आमच्या सारख्या जेष्ठ मंडळीना, ज्यानी नुकतीच शिकायला सुरवात केली आहे, त्यांच्या करता आपण खूप। सोप्या पद्धतीने शिकवता. धन्यवाद. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा हा आपण शिकवलेला अभंग आता मी पेटीवर वाजवून आमच्या भजनी मंडळात म्हणतो. परत एकदा धन्यवाद.🙏
आपला अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Nice
छान आहे अभंग खूप आनंद झाला होता
Add wathsapp
Add whats up
फार छान मॅडम आवाज सोप्या पध्दीत नोटेशन वा . छान
खुप छान , जगी जीवनाचे सार या गीताचे नोटेशन मिळाले तर फारच उत्तम
Khup simple fact ahe Lagech understand hot.
धन्यवाद माऊली .......छान अभंग नोटेशन सहित शिकविले ..........जय राम कृष्ण हरी .....
माऊली खूप सुंदर ....अप्रतिम तुम्ही शिकवता सहज
तुमचा आवाज व शिकवणे फार छान
अप्रतिम ताई।। राम कृष्ण हरि।।
*खूपच छान, अप्रतिम madam* 👌👌👌👍👍👍😊😊😊🌹🌹🌹
खरोखर ताई खुप सुंदर गायलात तुमी खुप छान या नंतरचा आभंग भेटिचीआवडी ऊतावीळमन धा तुमचासारका चांगलामनसा बरोबर आमालापन शिकायला भेटत खुप सुंदर आहे ताई आसच पाठवत रहा धनवाद
खुपच छान 🙏🙏 आभारी आहे धन्यवाद माऊली 🙏🙏
जय मल्हार
दिदी खुप सुंदर
जय मल्हार 🙏🙏
खुप छान आवाज आहे ताई तुमचा.आभारी आहे ताई नोटेशन सहीत म्हणलं.खुप छान स्पष्ट सांगता.
खूपच शिकविण्याची छान पध्दत धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
नमस्ते संगीता जी..... सुपर
Sunder tai . . gajer patva
Khup mst soppi padhat khupc chan kontya ragamde aahe
मॅडम मी श्रीमती मणिषानडे माझं भजनी मंडळ आहे आपण फारच छान शिकवता आपलं नोटेशन सोपं वाटतं मला काळी ४वर संतभार भजन शिकवा नोटेशन पण द्यावे
खुप छान अप्रतिम पद्धति ने शिकवतात धन्यवाद
वाह ताई खुपच छान मस्त आहे
पंन काळी १ व काळी ४ याच्यावर् पाठवा ओम उत्तेकर
मी नुकतीच पेटी शिकतोय तुमच्या गौलनीचे notetion छान समजले
राम कृष्ण हरी ताई
फारच सुंदर ताई
ताई तुम्ही खूप चांगल्याप्रकारे समजून सांगितले आहे
Khup sunder ajun video phatvat raha
खूप छान❤
notation denyachi padat khup chan madam mala khup chan watal
धन्यवाद 🙏🙏
हार्मोनियम नोटेशन चे आणखी वीडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👉ruclips.net/p/PLi-bCslV9AJKChUE7hnn-TGy4qT1TvkEJ
ताई तूम्ही दिलेल्या नोटेशन मुळे पंढरीचा विठृल कुणी पाहिला वाजवायला शिकले. आभारी आहे ताई🙏
अशीच प्रगती करत रहा.😊
सदिच्छा. 🌷🌷
जय मल्हार
भजनाची पुर्ण पंचपदी चे नोटेशन दिलात तर फार चांगले होईल . गवळणीचे नोटेशन फ र छान वाटले कारण आम्ही नविन हार्मोनियम वाजवणार्या साठी छान आहे .
धन्यवाद ताई खुप छान समजवल तुम्ही
Khup Khup Chan tai
छान आहे आनखीन नोटेशन दया
अभंग नोटेशन मध्ये पाठवल्याबद्दल ताई आपले आभारी आहे 👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
Chan aabhari aahot mam
Bhari samjavlay
very nice ati sundar
खूपच छान समजावले ताई तुम्ही, अजून काही गवळणिंचे notation द्या.
वाकुनी टाक सडा हा व्हिडीओ पोस्ट करावा महाराज, तुमची पद्दत खूप सुंदर आहे 🙏
खुप छान शिकवता
Madam Mee khup.khup aabhari.. ahe notes deelat
खूप सुंदर खूप छान चाल पण छान आहे एक विनंती होती आमच्यासारख्या नवीन शिकण्यासाठी पूर्ण नोटेशन शेवटच्या कडव्या पर्यंत द्यावे ही विनंती. नवीन शिकणाऱ्यांसाठी थोडं अवघड पडते
Chan aawaj, khup Chan gavlan ashech gavlan, abhang notestion sahit pathavat ja
तुमच नोटेशन इतक सोप आहे आम्हा म्हापार्यांना पण हारमोनियम शिकाविसीवाटली गौळन नक्की बसवता येईलन नमस्कार ताई
नक्कीच वाजवता येईल, Best Wishes 😊
Nice kaki
खुप सुंदर ताई .....! !
खूप छान आहे
खुप छान माऊली
खुप खुप धन्यवाद🙏💕 👌🙏👌👌🙏
खुप छान माऊली
गौळणी टाका
खुपच छान.....
Thanks taiअसेच आणखी ऐक गवळनीचे नोटेशण दया ।साग पेदया हरीचा चेडू पाणयात गेला कसा ।अप्रतिम शिकवता धन्यवाद् ताई।
Tai khup sundr video aabhari aahe aasech video kart raha tumhala namskar
एकच नंबर.
खूप सुंदर आहे ताई
ताई एकदम छान explain केल आहे
Khup chaan shikvta Tumhi madam 👌👌👌
Khup sundar...
khup sope notation
धन्यवाद ताई आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏
Khup ch sundar mauli
Holicha song gheun ya geetache harmoniam notetion youtube var dhya please
Rukma mazi perni kari| maza pandurang notationsahit abhang
खूप सुंदर
फारच सुदंर .....
खूपच सुंदर ताई..... आणि धन्यवाद तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन नोटेशन्स दिल्याबद्दल😊
mast, khup sundar,
Khup ch chhan tai parantu notishan chya adhi raga che aaroh _avroh sangavet hi vinati
खूपच छान अप्रतिम
धन्यवाद ताई 🙏
kupch sundar video
खुपच सुदंर विडीऔ
खूप छान ताई
छान
खुप छान ..
खूप छान .
धन्यवाद ताई
Tai khop mast gavalan aahe
Tai khup chan
छान आहे. धनेव्द. नोटीषन दीलयाबदल
आभारी ताई खूप छान अभंग ,गौळणी ,गजर काली 2 मध्ये तुह्मचा कडून शिकायला आवडेल ....👌👍👍👍
खुप सुंदर ताई
खुप खुप आभारी आहे
W
खुप खुप धन्यवाद
Gualan Superb Madam
Best teacher of harmonium
धन्यवाद 🙏🙏 😊
Khup Sundar Tai
tai chan samjun sangata
Very nice
🙏🙏खुप छान ताई
जनाई करीते हरी भंजन याचे नोटेशन
Khup khup sundar
Very nice
Sajne Bhim mazha Kohinoor hira ye geet ka Video banao
Tai tumcha awaz god ahe
ताई खुप सुंदर
काळी 2
राधे वाकुनी टाक सडा ही गौळणीचा नोटेशन सह व्हिडीओ टाकावा ही विनंती
ताई खुप छान
कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतुनी पाहे या अभंगाचे नोटेशन मिळेल का
आळंदी हे गाव या अभंगाचे नोटेशन पाठवा
ताई खूप छान अजून काही गवळणी च नोटेशन अश्याच पद्धतीने टका
आणि शक्यतो काळी 2 या स्वरात नोटेशन द्या
धन्यवाद
ताई खूप सुंदर अभंगाचे नोटेशन देता पण सर्व सुखाची लहरी ह्या अभंगाचे ४चरणाचे नोटेशन दिले नाही कृपा करून ते द्या .
सर्व सुखाची लहरी या अभंगाच्या ४ चरणांचे नोटेशन या आधीच दिले आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहु शकता 👇
ruclips.net/video/k21wWIsFWBE/видео.html