5. गतीमान रिडेव्हलपमेंटसाठी प्रकल्प सल्लागार! | Project Management Consultant for Redevelopment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • This episode explains how an experienced Project Management Consultant (PMC) can give a major boost to the redevelopment process of your housing society.
    पुण्या-मुंबईत अनेक हाऊसिंग सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट जोरात सुरू असलं तरी वेगवेगळ्या कारणांमुळे रिडेव्हलपमेंटचा निर्णय रखडलेल्या सोसायट्याही पुष्कळ आहेत. सभासदांमधलं एकमत तसंच सभासद आणि बिल्डर यांच्यातलं अंडरस्टँडिग यावर रिडेव्हलपमेंटला गती मिळणार की ते रखडणार हे ठरत असतं. पण या संपूर्ण प्रक्रियेत अनुभवी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अर्थात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटची मदत घेतली तर रिडेव्हलपमेंटला गती मिळू शकते. त्यामुळेच प्रकल्प सल्लागाराची नेमकी भूमिका आणि त्यांच्या जबाबदारीबद्दल जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये.
    A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
    Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
    Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
    Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730
    Email: info@societyplus.co.in
    Website: www.societyplus.co.in

Комментарии • 4

  • @user-wi7pg5xh2p
    @user-wi7pg5xh2p 5 месяцев назад

    आमचे वडीलोपर्जित एक रूम आहे.रूम खूपच लहान असल्यामुळे मी दुसरीकडे राहत आहे.आता डेव्हलपर 33(7) नियमावली मार्फत developer आता पुनर्निर्माण करत आहे.developerने आमची रूम पूर्णपणे रूम माझ्या मोठ्या भावाच्या नावाने करून त्याला 1 वर्षाचे भाडे दिले आहे
    आता builder माझ्या कोणत्याही संभाषण करत नाही कीवा काय agreement केली त्याची कॉपी मला देत नाही.भावाचा मुलगा ने सर्व
    व्यवहार आपल्या हातात घेतला आहे आणि भावाला वेडा ठरवून मला त्याच्याशी बोलून देत नाही वरून धमकी देत आहे की तुम्हाला काही एक मिळणार आता भावाला कुठे घेवून गेला ते सांगत नाही. Please advise

  • @pravimayekar
    @pravimayekar 10 месяцев назад +1

    Byelaws मध्ये compulsory केले असे आपण सांगितले. कृपया Byelaws नंबर सांगा.

  • @reynaldo7212
    @reynaldo7212 Год назад

    *promosm*