संत ज्ञानेश्वर महाराज पालखी जेजुरीत आगमन आणि मुक्काम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 96

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr Год назад +1

    पंढरीची वारी फक्त तुमच्या व्हिडिओ मधून🙏

  • @vivekkawade-ns9kq
    @vivekkawade-ns9kq Год назад +1

    Kupch mast video banvtay dada kup chan 👍

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Год назад +1

    जय मल्हार राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल

  • @vishalahire6582
    @vishalahire6582 Год назад +2

    दादा या वेळेस मी लेट आलो online वारी बघायला सॉरी🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      तुम्ही आलात यातच आम्हाला आनंद

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Год назад

    पायी वारी करणारा खरा वारकरी आहे जय हरी विठ्ठल माऊली

  • @surekhabhagwat5765
    @surekhabhagwat5765 Год назад +1

    शेवटचे पाण्यात आंघोळ आणि कपडे धुणारा व्हिडिओ त्यासोबत दिलेली संगीताची म्युझिक फारच छान. ...

  • @dyaneshwardeshkar1138
    @dyaneshwardeshkar1138 Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gajanancheke3616
    @gajanancheke3616 Год назад +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Год назад +2

    भाऊ साहेब तुम्हच्या मुळें घरी बसून वारीचा आनंद सोहळा पाहण्यास मिळाले आहे.तुम्हचे.आभार.मानायला.माझेकडे.शब्द.कमी.आहेत.राम.कृष्ण.हरी.माऊली

  • @sudarshanshelke3884
    @sudarshanshelke3884 Год назад +2

    दादा तुमच्यामुळे वारीचा आनंद मिळत आहे राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🚩🚩

  • @umanghingane9487
    @umanghingane9487 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @babanwatekar3443
    @babanwatekar3443 Год назад +1

    राम कृष्ण हरी

  • @HarshDesale-u9s
    @HarshDesale-u9s Год назад +1

    जय हरी माऊली 🚩🚩🚩❤❤

  • @suchitthakur4266
    @suchitthakur4266 Год назад +1

    Mauli swatachi kalji ghaya.

  • @vishalahire6582
    @vishalahire6582 Год назад +2

    जय जय रामकृष्ण हरी

  • @anitathore1413
    @anitathore1413 Год назад +1

    माऊली

  • @SaglaKahiEkajagi
    @SaglaKahiEkajagi Год назад +1

    अजित दादा.. आम्हाला वारकरी चालत असताना जे भजन करतात ते थोडा जास्त दाखवत जाणा.
    विनंती आहे तुला.

  • @suchitthakur4266
    @suchitthakur4266 Год назад +2

    Tumhi warri karta pan as Cate ki aadhi dekh karte aahe. Khup khup Aabhari ashe ki tumchi 🙏🙏

  • @ravibarke672
    @ravibarke672 Год назад +2

    खूप छान माहिती देताय अजित दादा खूप छान.
    आणि इतकं चालून पण तुम्ही इतके फ्रेश राहतंय हे इतकं सोपं नाही.
    मनापासून धन्यवाद 🙏

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 Год назад +1

    वा भाऊ ऐक नंबर खूप छान टिप्पणी

  • @ganeshtandale8217
    @ganeshtandale8217 Год назад +1

    Ram Kishan hari

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +2

    खरच 100ट क्के जगात भारी पंढरीची वारी

  • @Akshay2125
    @Akshay2125 Год назад

    Roti ghata cha video please ❤❤❤❤❤😊

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      दिसला रस्त्यात तर दाखवतो

  • @gajanancheke3616
    @gajanancheke3616 Год назад +2

    जय हरी विठ्ठल

  • @sudambansode9008
    @sudambansode9008 Год назад +1

    या.भगवंताची.वारी.करा.एकादशी.करा.चांगलं.खा.चागलं.वागा.भलं.होईल.जय.राम.सिता.जय.हरी.विठ्ल.

  • @nkgaminglive
    @nkgaminglive Год назад

    दादा चार्जिंगच नियोजन कसं करत आहे नेमक ❤

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      ये सांगतो...😃🙏✨

    • @nkgaminglive
      @nkgaminglive Год назад

      @@DigitalWarkari नक्की पांडुरंगाच्या कृपेने झाली भेट तर नक्की दादा.....
      आषाढी एकादशी दिवशी भेटू पंढरपुरात

  • @AshokKamble-uk9ui
    @AshokKamble-uk9ui Год назад +1

    Very nice sirji
    Maulichya varit alyala
    Varkarya samvet jivanacha
    Milto ahe sir bhagyvan ahat

  • @santoshmundevolgs1913
    @santoshmundevolgs1913 Год назад +1

    रामकृष्ण हरी अजित 🙏

  • @rameshwarkale8869
    @rameshwarkale8869 Год назад +1

    Jai hari mauli

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Год назад

    Rss....म्हणजे..

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      मोफत उपचार चालू होते... पंचकर्म, अग्निकर्म, थेरपी....by RSS

  • @abhisheksukhadevpokaleneet2129
    @abhisheksukhadevpokaleneet2129 Год назад +2

    भाऊ निरेत आल्यावर भेटू

  • @mrpradeeprrathod4395
    @mrpradeeprrathod4395 Год назад

    Amchi gaadi ahe 6627 dindi karmank 216 ahe amcha akda bhet dya

  • @aadeshsonawane915
    @aadeshsonawane915 Год назад +1

    Bhau ek number ❤🙂✨🌼🌍

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 Год назад +1

    Ram Krishna hari mauli God bless you and your family

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 Год назад +1

    Nice 🙏

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Год назад +3

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 दादा.. बरोबर दादा बोलतोस तू, पाय चालत वरी पुर्ण करतोस तू दादा माहित आहे आम्हाला, 👍👍👌👌. दादा या वर्षी ऊन खूप आहे, काळजी घे स्वताची, लहान भाऊ अाहेस अस वाटतं मला तु, वेळ वर जेवण आणि थोडा आराम करत जा आजून फार लांब जायचं आहे, काळजी घे स्वाताची दादा, 👍👍

  • @geetanjalisantosh6973
    @geetanjalisantosh6973 Год назад +2

    शेतातुन काम करुन आल्यावर आमच्या घरचे सगळेच तुमचा व्हिडिओ पाहातो मस्त व्हिडिओ आसतात तुमचे दादा हासवतात पण खूप

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      माझं सौभाग्य आहे हे...🙏✨

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh Год назад +1

    राम कृष्ण हरी दादा. तु खुप छान कव्हरेज करत आहे विठ्ठलाला एकच प्रार्थना करेन तूझ्या कडे वारीच्या शेवटच्या दिवशी का होईना पण drone camera यावा शेवटचं रिंगण तरी. विठ्ठल विठ्ठल ❤

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      माझ्या मनातलं बोललात.🙏✨

    • @Suresh_Deshmukh
      @Suresh_Deshmukh Год назад +1

      पहिल्याच दिवशी तुमच्या मनातली खंत ओळखली होती आज बोललात पण.
      तुम्हीं खुप मन मोकळे आहात भेटलं तर ठीक नाही भेटलं तरी ठीक मी माझ्या पद्धतीने चालणार.
      नक्कीच प्राथर्ना करेन एक तरी रिंगण तुमच्या हक्काच्या drone cameryane व्हावे.
      तुमच्या बरोबर आम्ही मनाने चालतोय बस एकमेकांची ओळख नाही पण आपला प्रवास चालू आहे.
      राम कृष्ण हरी वासुदेव हरी.

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @nivruttinage4808
    @nivruttinage4808 Год назад +1

    रामकृष्ण हरी 🙏

  • @rushikeshbarkade_1599
    @rushikeshbarkade_1599 Год назад +1

    वाल्हे तुन पुढे आल्यानंतर भेटुयात दादा....
    मागच्या वर्षी रेल्वेचा seen दाखवला होता त्या Spot ला.. बोल्हाई माता मंदिर......👍. मागच्या वर्षी तुमचे सर्व vlogs पाहिले होते...अप्रतिम वारीच दर्शन दाखवता तुम्ही..👍👍Keep it up

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 Год назад +4

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली.. खुप खुप सुंदर. किती छान वाटतंय.. आपले मन:पूर्वक आभार. येळकोट येळकोट जय मल्हार..❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌻🌹🌻🌹💐💐💐💐

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan1002 Год назад +1

    वाराणसी गया पहिली द्वारका । परि नये तुका पंढरीच्या ॥१॥
    पंढरीसी लोका नाही अभिमान । पायां पडे जन एकमेकां ॥२॥
    तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥

  • @savi107
    @savi107 Год назад +2

    🌺🌺 🧡🧡 JAY MALHAR 🧡🧡🌺🌺

  • @dilippawar123
    @dilippawar123 Год назад +2

    🙏🙏

  • @gajanancheke3616
    @gajanancheke3616 Год назад +1

    बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका गजानन महाराज चेके

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Год назад +1

    दादा..तुझ्या व्हिडिओमधून खुप काही वेगळ पहायला मिळत...जे समोर घडतय,जे दिसतय अगदी जस आहे तसच दाखवतोस...पायी वारी करायची म्हणजे एवढ सोप्प नाही.त्यात यंदा खुप ऊन आहे..पाऊस नाही...वारक-यांना खुपच त्रास होतोय.पण पांडुरंगाच्या ओढीने पाऊल वाट चालताहेत...🙏
    काळजी घे... आणि रोज असेच चांगले व्हिडिओ बनव...👍

  • @Raju_vetal9451
    @Raju_vetal9451 Год назад +1

    जय हरी माऊली ❤

  • @agriculturistshiv3682
    @agriculturistshiv3682 Год назад

    खुप छान भाऊ तुमच्यामुळे आमची पण वारी होतेय. दिवसभरात 10 मिनिटांचे किमान 3-4 ह्विडीओ टाकावे ही विनंती.
    🙏 जय जय रामकृष्ण हरी🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      एकट्याला अवघड आहे ... जे लोक रोज २-४ व्हिडिओ दिवसाला टाकतात ते एकटे नाही. माझी बॅग घेवून दिवस भर मला चालावं लागतं, ना खायचा ठिकाण ना आरामाचा....चार्जिंग, इंटरनेट याचा पण काहीच नेम नसतो...म्हणून हे किमान यंदा तरी शक्य नाही

  • @PranaliGosavi-lb5uj
    @PranaliGosavi-lb5uj Год назад +1

    अतुराता बेटिची

  • @adityamise83
    @adityamise83 Год назад +2

    dada 5minitache video takat ja ki
    ekadivasat 3 te 4 video takat ja ki

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      अर्धे मंडळी बोलतायत मोठे व्हिडिओ टाका 20 मिनिटांचे... काय करू आता सांग तूच...😃

    • @adityamise83
      @adityamise83 Год назад

      Karal ka 5 minute che video

    • @adityamise83
      @adityamise83 Год назад

      Tech mg 5 minute che video kamit kami 3 te 4 taka mhanje 20 minute che hotil

    • @adityamise83
      @adityamise83 Год назад

      Mi pn yenar pudhachya varshi special tumachya sathi

    • @adityamise83
      @adityamise83 Год назад

      गेल्यावर्षी खूप वाईट वाटलं दादा तुमचा शेवटचा व्हिडिओ पाहून डोळ्यातून अश्रू आले

  • @babanwatekar3443
    @babanwatekar3443 Год назад +1

    महाराज वेळापूर ल आल्यावर call kara

  • @gajanancheke3616
    @gajanancheke3616 Год назад +4

    वारी हो वारी माझ्या विठ्ठलाची वारी जय मल्हार जय गुरुदेव विठल विठ्ठ्ल

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Год назад

    तू भाऊ वारीत आहेस. व्हिडियो करताना जरा जास्तच अभिनय होतोय.. सर्व परिसर भक्तिमय वातावरणात आहे. जरा चांगल बोला. वेडा वाकडा अभिनय नका करू... बाकी छान आहे...

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      या वारी करा आधी, 25kg ची बॅग पाठीवर घेऊन रोज पायी चाला, आणि व्हिडिओ बनवा...बघा किती जण तुमच्या व्हिडिओ ला प्रतिसाद देतात...मला टिप्स ची गरज नाही ... माझं तोंड बघू नका ...plz.... बाकीचे लोक पण व्हिडिओ टाकत आहेत त्याचे बघा ... मी असाच बोलणार.... तुम्ही उगाच उलट्या कराल ..नका बघू हे हावभाव...plz

  • @sopanjadave-kx5pu
    @sopanjadave-kx5pu Год назад

    Dada batch number 13 madi hamca baba hai.... NAME Arjun Maharaj from Telangana state.... Plese meet my dad And tell my name your son Sopan nizamabad nizamabad

  • @royalinmarathi1
    @royalinmarathi1 Год назад +1

    👌👌👌❤

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +1

    अजित भाऊ तुम्हचा स्व भाव सेम मा झ्या सारखा आहे दसरे काही नाही अ से च दाखवा

  • @nitingaikwad_95
    @nitingaikwad_95 Год назад

    लोकांना चोर म्हणतोय,, आणि स्वतः लाखो रुपये कमऊ न,, पाणी आणि बिस्कीट च्या लाईन मध्ये लागतोय,, आणि गरिबांना चोर म्हणतोय

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      माझं बँक स्टेटमेंट कुठे सापडलं...

    • @nitingaikwad_95
      @nitingaikwad_95 Год назад

      @@DigitalWarkari ज्या लोकांना चोर म्हणुन ज्यांच्या जीवावर व्हिडिओ बनउन लाखो view मिळवत आहे,, त्या मधून लाखो रुपये मिळतात ते आम्हाला माहिती आहे... त्याला स्टेटमेंट ची काही गरज नाही..... एवढा आटा पिटा करून उन वारा पाऊस सहन करून... तुम्ही माऊलींची भक्ती त्या गरिबान प्रमाणे निस्वार्थी मनाने करायला आला नाही, हे आम्हाला माहित आहे...only views साठी