👍👍ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत केली आहे त्यांना माझा मानाचा मुजरा.👍👍 कारण माझ्याकडं 1रुपया पण नव्हता मला वाटत होत की माझ्या सारखे अजून किती आहे की drone साठी पैसे जमा होतील की नाही ....
छान व्हिडिओ अजित माऊली...वारीतील सत्य परिस्तिथी दाखवल्या बद्दल dhanyawad 🙏 आळंदी मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तुम्ही माझ्या घरा समोरून गेलात पण भेट काही झाली नाही...असो all the best ignore trolling आणखी छान व्हिडिओ बनाव🚩🚩🚩 जय हरी माऊली तुझी रक्षा करो🚩
🙏जय हरी माऊली 🙏 छान चित्रीकरण आणि वर्णन करताय तुम्ही... video थोडं जास्ती बनवला तर आणखी छान वाटेल... किंवा दिवसातून दोन -तीन vodeo. त्यामध्ये दिंडीतील वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे लोकं, रोजची दिनचर्या, आणि खूप साऱ्या गोष्टी दिंडीत आजूबाजूला घडतात त्या तुमच्या कॅमेरातून चित्रीकरण आणि वर्णनात्मक स्वरूपात...... तुमची फिल्म इंडस्ट्री ची पार्श्वभूमी असल्यामुळे खूपच मजा येईल दिंडी पाहायला तेही तुमच्या कॅमेरातून..... 🙏🙏
राम कृष्ण हरी
दादा खरच तुझं मनापासून धन्यवाद कारण आम्हाला घरी बसून वारीचा आनंद देतात 🙏🙏🙏🙏🙏👍
जय गुरूदेव
Dada fast video please ❤❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल
👍👍ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत केली आहे त्यांना माझा मानाचा मुजरा.👍👍
कारण माझ्याकडं 1रुपया पण नव्हता
मला वाटत होत की माझ्या सारखे अजून किती आहे की drone साठी पैसे जमा होतील की नाही ....
छान व्हिडिओ अजित माऊली...वारीतील सत्य परिस्तिथी दाखवल्या बद्दल dhanyawad 🙏 आळंदी मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तुम्ही माझ्या घरा समोरून गेलात पण भेट काही झाली नाही...असो all the best ignore trolling आणखी छान व्हिडिओ बनाव🚩🚩🚩 जय हरी माऊली तुझी रक्षा करो🚩
राम कृष्ण हरी खरंच खुप भाग्यवान आहात. कारण तुम्ही आनंद वारीत आहात
Mavale
धन्यवाद भाऊ व्हिडीओ पाहुन मी सुद्धा वारीत आहे असे वाटले राम कृष्ण हरी माऊली
खुप खुप chan
सुंदर विचार आणि भोला बाव राम कृष्ण हरी 🙏
Mast aahe video
गोजवडकर...🙏
❤
जय हरी विठ्ठल.जय राम कृष्ण हरी.खुप छान आहे व्हिडिओ पाहण्यासाठी.🙏🙏🚩🚩
आणि जास्त व्हिडिओ बनवा की माऊली
बनवलाय....जास्त शेअर पण करा मग...😃🙏✨
अजित थोssssर बोले 👌👌👌
Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌
अजित दादा सांगना मंगळवेड्याला येतोय ना....
खुप खुप छान नॅचरल झाला व्हिडिओ.. लोकांतातही एकांत जाणवला... पुन्हा पुन्हा पहात रहावा असा व्हिडिओ. पहाणाऱ्या चेच डोळे कॅमेरा होतात... क्या बात! सुंदर!!!
barobar ekdam
❤❤kiti vel jhal dada tumacha video baghayla bhetala nahi
मराठी
@@suryakantpawar6895 mhanje
Kal pasun khup aaturata hoti tumacha video pahanyachi
राहुट्या म्हणतात भाऊ तंबु नाही
वारीचे प्रवास वर्ण छान केले
Khup Chhan.
First view 😊
तुम्ही ड्रोन साठी पैसे जमा करतय हे प्रत्येक व्हिडीओमध्ये सांगत जा नवीन लोकाना पण समजेन त्यांच्याकडुन पण मदत होइल ... . धन्यवाद
अहो...रोज सांगितलं तरी बोलतील....काय रोज पैसे मागतो म्हणून...😃🙏...thank you for suggestion ☺️
Kiti pn video taka amhala te video kamich vatataat. amhala khupach atturta ahe special tumache video baghanyachi
दाद्या ...
आजच्या व्हिडिओ मधलं वेगळेपण खूप भावलं बग..
ऐकतच रहावं असं वाटतय.
🙏जय हरी माऊली 🙏
छान चित्रीकरण आणि वर्णन करताय तुम्ही...
video थोडं जास्ती बनवला तर आणखी छान वाटेल... किंवा दिवसातून दोन -तीन vodeo.
त्यामध्ये दिंडीतील वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे लोकं, रोजची दिनचर्या, आणि खूप साऱ्या गोष्टी दिंडीत आजूबाजूला घडतात त्या तुमच्या कॅमेरातून चित्रीकरण आणि वर्णनात्मक स्वरूपात......
तुमची फिल्म इंडस्ट्री ची पार्श्वभूमी असल्यामुळे खूपच मजा येईल दिंडी पाहायला तेही तुमच्या कॅमेरातून.....
🙏🙏
jast vel log banwat ja na dada pls
जय गुरूदेव
Khup chan