संत ज्ञानेश्वर महाराज पालखी फलटण मध्ये दाखल.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 99

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 Год назад +8

    तुमचा ब़ोलण्यात खुप गोडवा आहे . व्हीडिओ पाहण्यासाठी खुप आवडतं.माऊली.तुम्हाला व्हीडीओ करायला नेट मिळालं नाही तर तुम्ही डायरेक्ट पांडूरंगाकडे मागा तो लगेच तुम्हाला नेटचा प्राब्लेम दूर करील. वैतागून नका जावू माऊली. तुमचा पोषाख रहाणीमान पासुन खरच लोकं घाबरत असतिल पण तुम्हि खर्च खरोखरचे वारकरी आहात. मी घरी बसून पहाते तुमचा व्हिडीओ. मी 66 वयाची वारकरी महीला आहे मी नवू वर्षं पायी वारी केली आता माझा मुलगा नवू वर्षं झाली वारी करतोय. रामकृष्ण री माऊली. माझी कमेंट वाचून दाखवा .

    • @mandakiniubhe4426
      @mandakiniubhe4426 Год назад +1

      धन्यवाद

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад +3

      तुमची कॉमेंट पिन केली आहे... प्रत्येकाला आता आधी हीच कॉमेंट दिसेल

    • @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod
      @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod Год назад

      माऊली तुम्ही थंबल कसं तयार करतात

  • @vijaymalpote3341
    @vijaymalpote3341 Год назад +1

    खूप खूप छान व्हिडिओ आहेत माऊली

  • @manoharg.dhawale5225
    @manoharg.dhawale5225 Год назад +1

    जय हरी माऊली जय हरी विठ्ठल

  • @umeshmhaske-s8b
    @umeshmhaske-s8b Год назад +1

    ❤ram ram

  • @Akshay2125
    @Akshay2125 Год назад +2

    7:06 mauli thumi khup kasta karta ahay grat good bless you ❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Год назад +1

    जय हारी विठ्ठल रखुमाई माऊली
    आम्ही तुमच्या मुळे घर बसल्या वारीचा अनुभव घेता आला आहे त्या बदल धन्यवाद आभार माऊली

  • @Akshay2125
    @Akshay2125 Год назад +2

    Jay Hari Mauli ❤❤❤❤😊

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 Год назад +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी माऊली.. आम्हा सर्वांसाठी किती त्रास घेताय तुम्ही. हा सुख सोहळा हे आनंदाचे क्षण आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी किती कष्ट घेताय. आपले खूप खूप खूप खूप धन्यवाद.. तूमचे व्हिडिओ बघायला खूप आवडत.. खरच किती आनंदी आनंद आहे.. जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली.❤️❤️😘😘🙏🙏🙏🙏🍎🍇🍎🍊🍓🍍🌹🌹🌹🌹💐💐💐💐👌👌👍👍🙏🙏🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      खूप खूप आभारी आहे

  • @omkaranandagiri4489
    @omkaranandagiri4489 Год назад

    🌹🌹🌹🌹🌹

  • @manikkamble6936
    @manikkamble6936 Год назад

    Video chaan aahe thank you

  • @dattatitkare6927
    @dattatitkare6927 Год назад +1

    Kup bari vidio

  • @pchandrashekhar5127
    @pchandrashekhar5127 Год назад

    Jai Hari vittal

  • @rangnathdesai5336
    @rangnathdesai5336 Год назад

    माऊली माऊली माऊली.राम कृष्ण हरी.आपले कष्टकरी तसेच कर्तव्ये दक्ष वारकरी आहात हे तुमच्या माऊली चे वारीतील संवादातून दिसुन येत आहे.पैसा हा सर्वस्वी नाही निस्वार्थी सेवा हि जिवनात करावी.ती सेवा करण्याची संधी माऊली चे पालखी सोहळ्यात सहभागी होऊन करता येते.आपले कार्यास देसाई परिवारातर्फे नांदेड येथुन शुभेच्छा.आपणावर व आपले परिवारातील सर्व सदस्य यांचे वर माऊलींची कृपादृष्टी राहावी अशी माऊली चरणी प्रार्थना.राम कृष्ण हरी.🙏🙏🙏

  • @manjushagawande1851
    @manjushagawande1851 Год назад +1

    दादा तूमच्या मूळे खूप खूप वाटत सगळ्यानां की पालखी सोहळ्यात सहभाग घ्यावा वाटतो .खूप ऊर्जा /उत्साह सवँ वयोगटाला तूमच्या मूळे मिळतो. राम कृष्णहरी ❤❤

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      आणि तुमच्या अशा कॉमेंट मुळे मला उत्साह मिळतो. धन्यवाद 🙏☺️

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Год назад

    ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला पांडुरंग सानप खडकवाडी बीड

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Год назад +1

    Tumchi seva thor hai की

  • @vishalahire6582
    @vishalahire6582 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी❤

  • @vijaypawar2778
    @vijaypawar2778 Год назад +1

    कोईमतूर

  • @gajanancheke3616
    @gajanancheke3616 Год назад +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

    • @sanjaybhosale8276
      @sanjaybhosale8276 Год назад

      Ajith aur bole saheb Tumi amala Farhan mahiti deta tya baddal dhanyvad

    • @sanjaybhosale8276
      @sanjaybhosale8276 Год назад

      Ham cha gavachi dindi
      Number 214 Teri amala contact karava hi amachi apeksha aahe

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j Год назад

    माउलींच्यापालखीच्या दिंडिसोबत चालणारी लोक राञी कधी झोपतात सकाळी कधी ऊठतात यावर एकदा बोला कारण सहा वाजता पालखी बरोबर चालतात राञी ऊशीरा समाज आरती बाकी सगळी होतपर्यत उशीर होतो परत पहाते लवकर उठुन माऊलीसोबत चालायच कस करतात हे ❤

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      कुठल्याही दिंडी चे नियोजन मी दाखवणार नाही, कारण मी पत्रकार नाही. मी स्वतः वारी करतोय...म्हणून फक्त मी जे अनुभवत आहे तेच दाखवणार आहे.☺️🙏

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 Год назад

    गोड बोला राम krusn हरी

  • @ashokpasankar5642
    @ashokpasankar5642 Год назад +1

    🙏भाऊ माझी एक इच्छा होती की तु पुढच्या वर्षी श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोबत जायला हवे त्रंबकेश्वरहून संत तुकाराम महाराज पालखी सोबत जायला हवे देहूवरून तुला जमल तर कर नाहीतर माझे असे काही नाही की तु दुसर्‍या पालखी सोबत जायलाच हवं माझ्या बोलण्याचा काही राग राग आला असेल तर माफ कर
    श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
    रामकृष्ण हरी माऊली 🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      सुचवल्या बद्दल धन्यवाद...🙏✨

  • @ravjikhokale5034
    @ravjikhokale5034 Год назад +1

    मावली तुमच आभि नंदन तुमी खुप कसट घेता दीडी सोबत राहून हेडेओ बनिवता आमाला घर बस ला हेडेओ पामिळते

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      तुमचे खूप खूप आभार

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 Год назад +1

    राम कृष्ण हरी

  • @amarkhandale1851
    @amarkhandale1851 Год назад

    राम कृष्ण हरी दादा 🙏

  • @deepaksonar9660
    @deepaksonar9660 Год назад

    जय हरी विठ्ठल अजित खरोखर असे विडिओ काढणे सोपे नाही विठ्ठल खरोखर पावेल जय हरी विठ्ठल जय हरी माऊली

  • @MahadevKhedkar-i2v
    @MahadevKhedkar-i2v Год назад

    जेय.हारी.माऊली

  • @madhukarpatil8918
    @madhukarpatil8918 Год назад

    धन्यवाद अप्रतिम

  • @SanjaykikaleTaradgaonMo-
    @SanjaykikaleTaradgaonMo- Год назад

    राम कृष्ण हरि खुपच छान असेच व्हीडीओ पाठवा नमस्ते धन्यवाद

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 Год назад

    पंढरपूर मध्ये भेटू.राम कृष्ण हरी

  • @AshokmanoharraoSitafale
    @AshokmanoharraoSitafale Год назад

    थोरबोले माऊली तुमचे व्हिडिओ खूप छान आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली

  • @shantiramjarhad1102
    @shantiramjarhad1102 Год назад

    भेष्टहीडोवोदाखीलेबदलधंनेबादजिजलनाताअंबडमु.काटखेडा

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Год назад

    राम कृष्ण हरी...

  • @kirantote4247
    @kirantote4247 Год назад

    Khup chan, tumchya icchha shaktila pranam!! "👍

  • @GaneshWalunj-u3y
    @GaneshWalunj-u3y Год назад

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान भावा असाच तुमचा प्रवास चालू राहो पांडुरंगा चरणी प्रार्थना जय जय राम कृष्ण हरी

  • @somnath.k99
    @somnath.k99 Год назад

    Very nice

  • @priyaghate3754
    @priyaghate3754 Год назад

    Ya video madhe aamche kaka aahet

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 Год назад +1

    माऊली आपल्या मुळे आम्हाला घरी राहून वारीत असले वाटते .आळंदी पासून वारीत
    मनाने आहोत.धन्यवाद माऊली.आपन वारीचा आनंद घेताय🌹🌹🙏🙏🙏

  • @punamyamgar28
    @punamyamgar28 Год назад

    Nice

  • @j.m3602
    @j.m3602 Год назад +1

    Jay hari vitthal

  • @supriyavgondhali1841
    @supriyavgondhali1841 Год назад

    🙏🙏

  • @dnyanesgwarpadghan
    @dnyanesgwarpadghan Год назад

    खूप छान माऊली आपल्याला बुलढाणा जिल्ह्याची माहिती भरपूर दिसते जय हरी खूप चांगले चांगले व्हिडिओ अशाच व्हिडिओ चा आनंद शेवटपर्यंत मिळो हीच पांडुरंग हरी

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Год назад

    जय हरी विठ्ठल

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Год назад

    खूप छान वाटले मी पुणे ते फलटण पर्यंत आपले व्हिडिओ पाहिले धन्यवाद

  • @govindmali367
    @govindmali367 Год назад

    Mauile tume dadi takkel sande ka rakale ahy sanga

  • @prasadharihar6341
    @prasadharihar6341 Год назад +1

    tujya mehnatila salam dada sop nhi rao he chalun sarv karn editing ,shooting lokana avdavnare content, tuj bolan lokana avdn he tuj yash ahe. ashich video banvt raha amach manoranjan karat raha ani tula all the best 🥰☺jay hari vithhal, shree hari vithhal

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद.... बरं वाटतं...हे पाहून...🙏✨☺️

  • @bharatdharkar7428
    @bharatdharkar7428 Год назад +1

    Very Good Video

  • @bb222199
    @bb222199 Год назад

    खूप छान. थोडी मदत करत आहे

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar1818 Год назад

    मस्त विडियो ❤

  • @SaglaKahiEkajagi
    @SaglaKahiEkajagi Год назад

    🙏🙏🙏⛳जय हरी विठ्ठल...

  • @Nkislive
    @Nkislive Год назад

    11:33

  • @vikydevkatevk5498
    @vikydevkatevk5498 Год назад +1

    Mast.,

  • @subhashkhandekar8330
    @subhashkhandekar8330 Год назад

    jay mauli

  • @vsjadhav4635
    @vsjadhav4635 Год назад

    जय हरी माऊली मी रोज व्हिडिओ बघतोय तुमचं खूप छान अप्रतिम दादा खूपच छान आहे पंढरीची वारी दादा रिंगण चा व्हिडिओ टाका तेवढेच दर्शन होईल दादा आमचं विष्णू जाधव जालना तालुका बदनापूर

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 Год назад +1

    1St view 😊

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 Год назад +1

    खुप मज्जा येते तुमचा व्हीडिओ पाहण्यासाठी

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 Год назад

    🙏🏻जय हरी माऊली.. दादा अरे राग मानुच नको थोडा त्रास होईल पण विठुराया कॄपा करतील असेच विडिओ पाठवत रहा आम्ही आतुरतेने वाट पाहतो.. जय हरी विठ्ठल🙏 🚩🚩

  • @InnerWisdom98
    @InnerWisdom98 Год назад +1

    Mauli ....Jai hari ....We all are waiting for your video eagerly 💗❤

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 Год назад

    ऐकदा तरी त्रागा न करता कीर्तनात दंग होऊन एक व्हिडिओ होउदे

  • @gajanancheke3616
    @gajanancheke3616 Год назад

    जय गुरुदेव

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 Год назад

    मित्रा तू बोलता बोलता त्रास म्हणालास
    असे शब्द वापरलेस तर लोक म्हणतात मग आलास कशाला ?? आम्ही सांगितलेले का वारी ला यायला ??
    त्रास नाही तर कष्ट असतात हे योग्य आहे
    जी व्यक्ती एकदा वारीमध्ये येऊन जाते ती व्यक्ती यावर्षी वेगळा काहीतरी अनुभव मिळेल या अपेक्षेने आलेले असते.
    मग पुढे पुढे दोन, चार, सहा, दहा वर्षे कधी उलटून जातात ते कळत नाही आणि वारीची भूक काही भागत नाही
    कोणाला विठ्ठलाला भेटायची भूक, कोणाला रिंगणाची, कोणाला माउलींच्या सहवासाची
    याला काही अंत नाही. प्रत्येकाची भूक वेगळी आहे.
    लोक म्हणतात काय तेच तेच फोटो काढायला जाता तुम्ही... आम्ही जातो आमच्या नजरेने लोकांना वारीचा अनुभव द्यायला
    .
    ज्यांना ज्यांना यावर्षी किंवा पुढच्या वर्षी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन एक दिवस. दोन दिवस, चार दिवस किंवा संपूर्ण वारी पायी चालण्याची ईच्छा आहे त्यांच्यासाठी काही मी सूचना सांगत आहे. मी गेले ११ वर्षे वारीमध्ये ५ दिवस पायी वारी करतो त्या अनुभवातून सांगतो की
    १) शक्यतो कोणत्याही दिंडी बरोबर चालू नये कारण त्यांचे नियम असतात त्यामुळे दिंडी सोडून चहा नाश्टा करता येत नाही
    २) चालण्यासाठी शक्यतो प्लॅस्टिकच्या चपला वापरू नका. वारीदरम्यान पाऊस कमी पडतो त्यामुळे उन्हात प्लॅस्टिकच्या चपलांनी चालणे त्रासदायक असते.
    ३) जागोजागी पाण्याची व्यवस्था असते ते वाया घालवू नये
    ४) तसेच काही लोक जेवण वाटतात ते गरजू लोकांना मिळाले पाहिजे. आपण जर विकत घेऊ शकत असाल तर हॉटेल मध्ये विकत घेऊन चहा नाश्ता जेवण करावे.
    ५) डोक्यावर टोपी किंवा एखादा कापड बांधावे खूप ऊन असते.
    ६) जागोजागी मोफत दावाखाने असतात त्यामुळे कोणाला काही त्रास झाला तर लगेच डॉक्टर लोकांना दाखवावे.
    ७) रिंगणात बसताना खाण्या पिण्याची सोय करून बसावे. कारण किमान ३ तास बसावे लागते.
    ८) कमीत कमीत सामान सोबत आणावे म्हणजे बॅग जड होणार नाही.
    ९) दोन मित्र किंवा नातेवाईक असे दोघांनी जावे म्हणजे कंटाळा येत नाही आणि काही त्रास झाला तर मदत होते.
    १०) वाद टाळावा आणि माणुसकीने वागावे.

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Год назад +1

    तुम्ही भाग्यवान आहात माऊली.साधुचां.पोषाकात.वारी.करीत.आहात.तुम्हचा.कालचा.शब्द.चुकीचा.होता.तुम्ही.मनाले.वारीला.येऊ.नका

  • @rajeshsurvase6414
    @rajeshsurvase6414 Год назад

    Mala tumahala ekda bhetyache ahe me वेळापूर madye rahto

  • @aradhyasm4257
    @aradhyasm4257 Год назад

    श्री हरि मावली मला फल्टन मधील दत्ता मंदिर अच्छा वीडियो पाठवा बस स्टैंड लाआहे

  • @varshasharma5760
    @varshasharma5760 Год назад

    Aaj kuda aah

  • @santoshthorve259
    @santoshthorve259 Год назад +2

    वारीचे video बनवून you tube वर टाकण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, जीवन कशासाठी जगायचं,खरा आनंद कशाला म्हणतात,याची जाणीव होणे. परमार्थाची ,वारीची ओढ लागणे,दान धर्माची प्रेरणा मिळणे, अहंकार नष्ट होणे,परमात्म्याची जाणीव होणे.
    Best luck, धन्यवाद

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Год назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 दादा तुझे विडीओ पाहिल की वाटतं आपण पण पंढरपूर ची वारी करावी, पण कष्ट खुप आहेत,काळजी घ्या स्वाताची दादा, गेल्यावर्षी तुम्ही आजारी पडला होतात, पंढरपूर जावळ असताना, काळजी घेऊन स्वताची वारी पुर्ण करा 🙏🙏👍👍👍👍👍

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Год назад

    कष्ट करत आहेत म्हणून तर तुम्ही महाराष्ट्र त.तुम्हची.ओळख.झाली..ऊपकार.नाही

  • @gauridevkate9268
    @gauridevkate9268 Год назад

    Dada बरड मधला पण volg patav

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      अजून फलटण मधून पालखी निघाली पण नाही....आधीच कसं दाखवू... बरड 😃

  • @Ride_with_Remo
    @Ride_with_Remo Год назад +1

    मी तुमचे चॅनल unsubscribed करत आहे......एवढे सांगून पण तुम्ही टपोरी भाषा वापरत आहात ते पण वारी मध्ये
    माऊली कडून काहीतरी शिका

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      Ok....

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Год назад

      पिन कॉमेंट वाचा...मग तुमची कॉमेंट किती सिरीयसली घ्यावी हे ठरवा

  • @aradhyasm4257
    @aradhyasm4257 Год назад

    मला

  • @gajanancheke3616
    @gajanancheke3616 Год назад

    काळजी घ्या दादा

  • @ganeshnikte1279
    @ganeshnikte1279 Год назад

    भाऊ तुम्ही बीड चे आहात का मी परळी वैजनाथ चा आहे

  • @Nkislive
    @Nkislive Год назад

    Ram krishn hari mauli

  • @ashokhardalkar4223
    @ashokhardalkar4223 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @भाऊसाहेबकातारे

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @ganeshtandale8217
    @ganeshtandale8217 Год назад

    Jay hari vittal

  • @bhagwattandale828
    @bhagwattandale828 Год назад

    Jai Hari vithal

  • @yashwantpednekar6786
    @yashwantpednekar6786 Год назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल