व्हिडिओ खूप छान आहे 🎉🎉🎉😅😅😅न बोलता राकेशन काम मस्तच केले . जसं कराव तस भराव. समजल का आता काजल तुझ्या आई वडिलांची फजिती झाली कस वाईट वाटले. काजल तू किती बडबड केली तुझ्या आईवडिलांना घेऊन आला नाही तर . सासू सासरे यांच्याशी कस वागली ? आठवल का,
काजल तिच्या सासू सासाऱ्या सोबत जे वागली ते चुकीचं होत . पण राकेश ला जर तिची चुकी दाखवायची होती तर त्याने तिच्या आई बाबा सोबत चागलं वागायला पाहिजे होत . राकेश तिच्या आई बाबांशी चांगला वागला असता. तर काजल ला आपोआप जाणीव झाली असती . मी माझ्या नवऱ्याच्या आई बाबांशी किती वाईट वागले. पण राकेश माझ्या आई बाबांशी किती चाग ले वागले . नेहमी च जशाच तस वागून प्रश्न सुटत नाही . राकेश आणि काजल जे वागले याने त्याच्या ने दोघान मधे वादच होणार.
आता कस वाटत आहे काजल बाई बर वाटते का.... कसा जीव दुखत आहे तुझ्या आई बाबा सोबत अशी वागणूक दिली तर आणि राकेश la कस वाटे असन तू तशी वागे तर.... आता राकेश तू फक्त एक काम कर काजल चे आई बाबा जाई पर्यंत असाच वाग त्यांच्यासोबत काजल la अद्दल घडू दे पण तिचे आई बाबा जाताना तिच्या आईबाबा समोर काजल ची करणी सांग आणि त्यांची माफी माग की आई बाबा मला तुमचं मन नव्हत दुखवायचं अस वागून पण तुमच्या मुलीनं मला मजबूर केलं अस वागायला... कारण तिच्या आई बाबाची चुकी नाही यात काजल ची सजा त्यांना मिळाली त्यामुळे...
Namaskar Shanta Tai. काजोल tu shikli असुन मूर्खा सारखी वागते. 4 mahinyapasun यवतमाल ला rahun सुद्धा Gharacha पत्ता माहिती नाही. अक्कल nawachi gost nahi. असेच पाहिजे. आई पण char gost समजवून सांगता yet nahi. राकेश सोबत अशी murkhasarkhi बोलत aahe. Aaple आई बाबा आले tar कसे समजत. जावई che भेटी साठी mukkami thamble. दोन kanpatit द्यायला पाहिजे.
काजल समजलं का सासू सासऱ्याला उन्हात उंभ ठेवले होते जैसी करणी तैसी भरणी
बरोबर आहे राकेश च जशी सुन वागते तसाच जावई पण वागतो म्हणून सुन ने आपल्या सासू सासर्या चांगल वागायच nice video shantabai ( विभा नैताम)
काजलला चांगला धडा शिकवलं राकेशने 😊😊😊
काजल ची पूर्वीची करणी (सासू सासऱ्याल) बाहेर बसवण्याचा परिणाम.....😂😂😂😂😂😂
Barobar aahe Rakeshch kajal lay husharki marte ashale sahach pahije.
Barobar aahe jasyas tas
मला तर ह्या काजल ला पाहिले. की एक मुस्काटात ठेवून द्यावी वाटते
Changl kel Rakesh n kajal sobt
Rakesh ek no. Kaam nice vedeo ❤❤
Bahut acha kiya Rakesh nay
राकेश जी ला माझ्या कडून 100 टक्के मार्क खूप छान 💐👌👌😇😇
राकेश बढिया काम केले तुम्ही असच्च धडा शिकवायला पाहिजे काजल ला
Very nice video ❤🎉
इसे कहेते हैं... "जैसे करणी वैसे भरणी."😂😂😂काजल थोडी फार समजदार असेल तर आता कळेल तिला... सासू सासऱ्यांना आपण कशी वागणूक दिली होती ते...
खूप वाईट वाटले काजलच्या आई बाबांसाठी काजलची करणी मायबापाना भरणं पडत आहे 😡
वा रे काजल एवढ्या दिवसांपासून राहात आहे अन् कालनीचं नाव माहीत नाही 😂😂
बघा कशी सुन बाई आहे दादा कसं असतं ना प्रेम काजल मस्त छान शांत ताई बरोबर आहे ललिता हूशार आहे बीदु चांगली आहे दादा
राकेश दादा तुम्ही बरोबर केलं आई बाबाला सांगा तुमच्या आई वडिलांसमोर कसं केलं होतं जसं कराल तसं भरा ल❤❤❤❤🎉🎉🎉🎉
ऑफिस ची सेक्टरी सुंदर आहे ❤❤😊❤🎉
Rakesh khup chang kelas kajala atta tari akkal ghadvli rakesh ne
काजल ले असंच पाहिजे होतं😂😂
शांताकाकु, काजलला, ते,कस,समजते,कायले,येते,सासु,सासरे,आणि,बस,स्टाप,वर,जाण,नाही,समजत,,आपल्या,आई,बापांची,कशी,काळजी,आहे,.
राकेश चांगला धडा शिकव काजलला लय आगाऊपणा करते
याला म्हणतात जशाज तस
व्हिडिओ खूप छान आहे 🎉🎉🎉😅😅😅न बोलता राकेशन काम मस्तच केले .
जसं कराव तस भराव.
समजल का आता काजल तुझ्या आई वडिलांची फजिती झाली कस वाईट वाटले.
काजल तू किती बडबड केली तुझ्या आईवडिलांना घेऊन आला नाही तर .
सासू सासरे यांच्याशी कस वागली ? आठवल का,
Bavlat kajal😂
Rakesh ne bahut achha kiya ab Kajal ko samjna chahiye saas sasur ke saath bhedbhav karne natija kya hota hai very nice video Shanta bayi
काजल नी स्वतः आई बाबा ला bus stand वर जायला पाहिजे, थोड तरी स्मार्ट पणा हवा
Todane smart aahe bolne jast yete
असेच पाहिजे काजल तुला तुझी चांगली जिरवली त्याने बरं झालं तुला शिकवायला पाहिजे होता तरच तू सुधर शील नाहीतर नाही
Barobar kla rakseh n kajl sag
Kajal mast maja aali 👍👍👍👍Changla Dhada Shikvala Rakesh Ne Kajal La khup mast video👍👍👍👍😋😋😋😋😋 😱😱😱😱😱
Very Good Video 😊❤
Barobr 😂
Jawai vachrat nahi baro bar aahe tumchi mulich khup chpter aahe sasu sary sobat kashi vagali kajal nice video
पण अस नाही करायचं ,कोणीच कोणा सोबत 😢😢
Very nice video
Nice video
Nice video😅😂😂
Kajal pn assch krte n sasu sasryan sobt
Asech pahije kajal chi mast jirli...
First comment
First like ❤
आजकल अशे मूल शोधून कहाड़ावे लागतिल
Tit for Tat, ek number Rakesh.asch pahije kajal la.
Asis siksha pahije kajal la nice video
राकेशला असे करायला पाहिजे नव्हते काजलने सासू सासरे सोबत हे कळत पनाने वागली म्हणून राकेश ही असा वागला राकेश मध्ये आणि काजल मध्ये काही फरक नाही
असा मुलगा पाहिजे बायकोला चांगली अद्दल घडवली .
बरोबर केलं राकेश नी काजल सोबत राकेश साईबाबांसोबत कशी वागली तसेच ते वागतात काजल सोबत असं वागले ते
❤❤❤
या पुढचा व्हिडिओ कधी येणार आता.
राकेश काजलला काय उत्तर देणार हे बघायच आहे.
आणि राकेशला सांगा इतका मुळमुळीत राहू नकोस, नाही तर डोक्यावर बसेल
❤
Brobr ahe rakesh cha asch vagala pahijen hot
Kajal phar matlbi aahe😂😂
Kajal cha aai babala thodi mahit aahe, te sasu satya sobat ashi vagleli
सासू सासरा आईला वडिल सारखे धरावे 😂
Happy birthday taiii
Chan asch pahije kajal ani lalita as vatat doghina pn fatake dyave... kas jhal kajal la ata sasu sasare sagalech vait nastat kahi changle pn astat samajun ghyayla pahije hoth
yavatmal Athodi bajar kde kuthe rahte me tikdech rahte
Kajal yasathi aibaba and sasu sasre Yat bhedbhav karu naye navryacha potatla sangta yet nahi
काजल नी सासू सासरे ला उन्हात उभ केल त आता कळल का जैसी करणी वैसी भरणी ❤🎉❤🎉😮
Ekdum kes kade zale kajal chya Aai cHE...
Hi porichi karani maybapale bharav lagate
कसं होतंय काजल आता
Vachrat kajal
म्स्त राकेस तीला अदल घडली पाहीजे च
😂😂😂😂😅😅😅😅😅😅
👌👌👌❤️🥰
Ticha aibabala Magha kissa sang rakesh
जशास तसे काजला समजत नाही का आणायला जायला एवढी मठ्ठ आहे का
Kajal ko Aisi Sabak sikhao Dobara Uske SAS Sasur Ke Sath acche se Rahe Kajal ko acchi Tarah Se shabd sikhao
जैसी करणी वैसी भरणी काजलं काहीं समजल का
Must video pn tiche vagne ticha aaibaba pn sanga teat for tat
Wachrt kajl ahe etki kadji sasu sasrayanchi navti n aat madhun dar navti kholt aani aata sagd redy karun
Kajal chy aai che kes kale kase zale 😂😂
Kajal chi aai yekch Sadi neste ka ghari pn n kuth jach asl tri
Heeeeeè
काजल तिच्या सासू सासाऱ्या सोबत जे वागली ते चुकीचं होत . पण राकेश ला जर तिची चुकी दाखवायची होती तर त्याने तिच्या आई बाबा सोबत चागलं वागायला पाहिजे होत . राकेश तिच्या आई बाबांशी चांगला वागला असता. तर काजल ला आपोआप जाणीव झाली असती . मी माझ्या नवऱ्याच्या आई बाबांशी किती वाईट वागले. पण राकेश माझ्या आई बाबांशी किती चाग ले वागले . नेहमी च जशाच तस वागून प्रश्न सुटत नाही . राकेश आणि काजल जे वागले याने त्याच्या ने दोघान मधे वादच होणार.
Shahri lok konaca ghenyat nahi padat vel nasto evdha....gavche rikamtekde zale Kam ka uchapati kwrta
❤❤❤🎉😂😂😂
Kajal khup halkat behaviour kart ahe pn as nhi karay la pahije
Savtavar bit th ks vatt nirlj bai
आता कस वाटत आहे काजल बाई बर वाटते का.... कसा जीव दुखत आहे तुझ्या आई बाबा सोबत अशी वागणूक दिली तर आणि राकेश la कस वाटे असन तू तशी वागे तर.... आता राकेश तू फक्त एक काम कर काजल चे आई बाबा जाई पर्यंत असाच वाग त्यांच्यासोबत काजल la अद्दल घडू दे पण तिचे आई बाबा जाताना तिच्या आईबाबा समोर काजल ची करणी सांग आणि त्यांची माफी माग की आई बाबा मला तुमचं मन नव्हत दुखवायचं अस वागून पण तुमच्या मुलीनं मला मजबूर केलं अस वागायला... कारण तिच्या आई बाबाची चुकी नाही यात काजल ची सजा त्यांना मिळाली त्यामुळे...
Not. So. Good. Vdo. 😊😊😊
Well done Mr Rakesh. Tit for tat.
Namaskar Shanta Tai. काजोल tu shikli असुन मूर्खा सारखी वागते. 4 mahinyapasun यवतमाल ला rahun सुद्धा Gharacha पत्ता माहिती नाही. अक्कल nawachi gost nahi. असेच पाहिजे. आई पण char gost समजवून सांगता yet nahi. राकेश सोबत अशी murkhasarkhi बोलत aahe. Aaple आई बाबा आले tar कसे समजत. जावई che भेटी साठी mukkami thamble. दोन kanpatit द्यायला पाहिजे.
Very nice video 👌👌👌👌👌😊