मानापमान ही अभिजात नाट्यकृती पुन्हा एखाद्या चित्रपट माध्यमाद्वारे आताच्या पिढीला बघायला मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे असे मी म्हणेन. या चित्रकृती मागे कित्येक व्यक्तींनी कलाकार मंडळींनी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांनी केलेली मेहनत ही आपण प्रत्यक्ष चित्रपट गृहात जाऊन बघायला हवी असे वाटते. या चित्रपटाला खूप शुभेच्छा.
व्वा व्वा सुबोध जी..कित्ती छान भावना आहे ही.. प्रामाणिक हेतूने केलेले तुमचे कोणतेही काम, कलाकृती सुंदरच होईल यात शंकाच नाही.. सुबोध चे हे कार्य खूप महान आहे.. सुबोध, तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा नि खूप सारे प्रेम ❤ 😊
सुंदर चित्रपट परिवार❤❤एकमेकांबद्दल आपुलकी🎉🎉सुंदर सुखद संवाद❤❤विचारांची सुंदर देणं, घेणं ❤❤❤❤प्रेमळ कलाकृती बरोबरच प्रेमळ कलाकार❤❤से सर्व पाहून मन भरले ❤❤❤ असला प्रयोग ना पहिला कदाचित पुढे घडलाच तर आपणा कडूनच❤❤❤ही बातचीत कधीच संपू नये अशी वाटते 🎉🎉🎉🎉 पुढची वाटचाल अशीच सुंदर जावो हीच ईश्वरचरणी मागणी❤❤❤असेल अनेक प्रयोग आपणाकडून घडी❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😂❤❤❤❤❤❤❤
Khup khup subhecha hya chitrapatasathi👍👍👍🎉
मानापमान ही अभिजात नाट्यकृती पुन्हा एखाद्या चित्रपट माध्यमाद्वारे आताच्या पिढीला बघायला मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे असे मी म्हणेन. या चित्रकृती मागे कित्येक व्यक्तींनी कलाकार मंडळींनी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांनी केलेली मेहनत ही आपण प्रत्यक्ष चित्रपट गृहात जाऊन बघायला हवी असे वाटते. या चित्रपटाला खूप शुभेच्छा.
किती जबाबदारी, खबरदारी कितिगोड किती संयम किती तळमळ आहे खरच सगळच भारी🎉🎉🎉❤❤❤❤
व्वा व्वा सुबोध जी..कित्ती छान भावना आहे ही..
प्रामाणिक हेतूने केलेले तुमचे कोणतेही काम, कलाकृती सुंदरच होईल यात शंकाच नाही..
सुबोध चे हे कार्य खूप महान आहे..
सुबोध, तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा नि खूप सारे प्रेम ❤
😊
सुबोध भावे आगे बढो आम्ही तुमच्या बरोबर आहोत👍🙏🙏🙏
Really thank you for bringing marathi natyasangeet to the forefront with movies like these 🙏🙏🙏
आपण भाग्यवंत आहोत. असा सिनेमा पहायला मिळणार म्हणून.
Khupach sundar
सुंदर चित्रपट परिवार❤❤एकमेकांबद्दल आपुलकी🎉🎉सुंदर सुखद संवाद❤❤विचारांची सुंदर देणं, घेणं ❤❤❤❤प्रेमळ कलाकृती बरोबरच प्रेमळ कलाकार❤❤से सर्व पाहून मन भरले ❤❤❤ असला प्रयोग ना पहिला कदाचित पुढे घडलाच तर आपणा कडूनच❤❤❤ही बातचीत कधीच संपू नये अशी वाटते 🎉🎉🎉🎉 पुढची वाटचाल अशीच सुंदर जावो हीच ईश्वरचरणी मागणी❤❤❤असेल अनेक प्रयोग आपणाकडून घडी❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😂❤❤❤❤❤❤❤
Khup chan
Agadi barobar subodh 👍👍👌👌♥️♥️
Kalakar khup chan aahet
जुनी फक्त सहा गाणीच ठेवली.पण नवीन आठ हे बिल्कूल आवडले नाही.