प्रेमभाव खुपचं सुंदर शब्दांत श्री. समीर ह्यांनी शब्दबध्द केले आहेत... वसंत ऋतु आला की निसर्गाला बहर येतो आणि नवचैतन्य प्राप्त होते तसे हे गीत ऐकून त्याचे सादरीकरण पाहून मन प्रफुल्लित झाले 🌼🙏👏 सुरेख नृत्य, सुरेख चित्रीकरण आणि संगीतकार , गायक !! 🙏🎵👏
Keval apratim darja! Bela shende shankar mahadevan are cherry on the cake.. atishay sundar gaaylay doghanni ani titkach sahaj wawar ahe doghancha ganyat... ❤❤ song of 2024 and 2025...
Shankarji bela taai khupch sunder apratim gayale aahe aani subodh vaidehi tar khupch sunder apratim nuraty aani experience was ro good level best special subodh ❤❤❤❤❤👌👌♥️♥️♥️♥️👌👌♥️♥️
अप्रतिम choreography सुबोध दादा आणि वैदहि चां अप्रतिम अभिनय आणि बेला शेंडे आणि शंकरजी पण अप्रतिम अभिनय आणि आवाज उत्सूक आहोत संगीत मानापमान बघण्यासाठी all the best team संगीत मानापमान ❤❤❤❤❤
सुंदर गीत सादर केले आहे.गीताचे शब्द, संगीत, नृत्य, सादरीकरण,सुबोध भावे आणि वैदेहीचे भाव,बेला शेंडे अनंत महादेवन यांचे आवाज आणि अस्तित्व सगळेच सुंदर. संगीत मानापमान ची प्रतिक्षा आहे.💐🌷🙏🙏🙏
सोबोध सर हाडाचे अभिनेते आहेत, जे कॅरेक्टर ते करतात अगदी जीव ओतून करतात, पण त्यांनी थोड कॅरेक्टर च्या पर्सनालिटी वर देखील लक्ष्य द्यायला हवं, कारण थोडी बॉडी शोडी बनवली अस्ती तर अजून मजा आली असती, चुकलं तर माफ करा, ♥️🙏 कारण फील होत नाहीये🙏🥹
मला प्रसाद ओक सरांच कौतुक वाटत की तो व्यक्ती चांगला अभिनेता असून, तो जेव्हा दिग्दर्शन करतो तेव्हा तो कॅमेऱ्याच्या मागे उभा राहतो, त्यांच्या चित्रपटात चंद्रमुखी, हिरकणी, मध्ये त्यांनी ही मुख्य भूमिका केली असती त्यांनी योग्य तो अभिनेता निवडला, आणि चित्रपट हीट केला, ❤
संगीताचा problem हा आहे की... Original वाद्ये जिथपर्यंत वाजत नाही... तिथपर्यंत ती गाणी मनापर्यंत खोलवर जात नाहीत... संगीत मानापमान सारख्या चित्रपटात तरी.. हे व्हायला होत....
Baba dhairyadhar aahes jara dis ki Yoddha sarkha 😂 kaay efforts ghetlet ya mansane character sathi, dhad naachat energy disena ki body kami nahi keli, gol chehera tyavar beard. Character study kara thoda, sangeet natkat chalaycha gala baghayche ani acting baghayche lok, ithe mothya padadyavar character study ani body language pan mahatvacha aahe... Also please accept ki tumcha age vadhat challay, bat majhi mhanun batting mich karnar mhanun already ek character paadlay last movie madhye😂 yaveli pan tech!😂😂😂
@@harshwardhanbhanupratap5208 अगदी बरोबर बोललात तुम्ही, सुबोध सरांना असा गैरसमज आहे की कट्यार सारखा ह्याला ही यश मिळेल. नुसती ॲक्टिंग महत्त्वाची नाही हे त्यांना कळायला हवं, कास्टींग, पर्सनालिटी, हेरॉईन कडे पाहून ती एक राजकन्या आहे असं भासतच नाहीये, मेकअप, कॉस्च्युम पण फसलय सगळं😑
3% असुनही कोनत्याही फिल्ड मध्ये जा कुठेही जा हे आहेत मेन रोल मध्ये काय 85% मुलनिवासी मध्ये ट्यालेन्टच नाही का 3% आहेत तर ऐखादेच दिसायला पाहिजेत ना पन नाही हेच जास्त दिसतात😡😡😡😡
खूपच अप्रतिम सुंदर गान झालं🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहे 😊
सर्व टीम उत्तम आहे. 💖💖💖👏👏👏
प्रेमभाव खुपचं सुंदर शब्दांत श्री. समीर ह्यांनी शब्दबध्द केले आहेत... वसंत ऋतु आला की निसर्गाला बहर येतो आणि नवचैतन्य प्राप्त होते तसे हे गीत ऐकून त्याचे सादरीकरण पाहून मन प्रफुल्लित झाले 🌼🙏👏 सुरेख नृत्य, सुरेख चित्रीकरण आणि संगीतकार , गायक !! 🙏🎵👏
खूप छान.. 🔥❤️
मराठी गाणे आपली संस्कृती जपतात...❤
Khupp bharii ahe song ani choreography pan khupp avadle hook steps suddha🤗🌼❤️
Keval apratim darja! Bela shende shankar mahadevan are cherry on the cake.. atishay sundar gaaylay doghanni ani titkach sahaj wawar ahe doghancha ganyat... ❤❤ song of 2024 and 2025...
खूप सुंदर गीत सुबोध दादा ❤आणि सुभाष नकाशे सरांचे नृत्य दिग्दर्शन हा दुग्ध शर्करा योग 🙏🏻🎭❤️🥰
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊
छान खुप!! ❤😊
.khupch sunder geet Manalapan prafullit karanare❤❤subodh your simply great ❤❤❤❤❤all the best an very excited manapman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Waah Kya Baat Hai Bela...Gaana tar Bharich ani Acting pan Khoopach Bhari 👌👌👌👌👏👏👏👏 Awesome Song 👍👍👍👍
Shankarji bela taai khupch sunder apratim gayale aahe aani subodh vaidehi tar khupch sunder apratim nuraty aani experience was ro good level best special subodh ❤❤❤❤❤👌👌♥️♥️♥️♥️👌👌♥️♥️
अप्रतिम choreography सुबोध दादा आणि वैदहि चां अप्रतिम अभिनय आणि बेला शेंडे आणि शंकरजी पण अप्रतिम अभिनय आणि आवाज उत्सूक आहोत संगीत मानापमान बघण्यासाठी all the best team संगीत मानापमान ❤❤❤❤❤
2:32 काय चिंधी गिरी केलीय राव इथे, कापडाचे गजरे डोक्यात सगळ्यांच्या.... एवढं सुंदर गाणं, सुंदर नृत्य... एवढ्याश्या गाजाऱ्यांसाठी राहिलं तेवढं
मस्त आहे गाणं 👍
Sangeet Manapmaan 🔥🔥🔥👍🏻👍🏻👍🏻
सुंदर गीत सादर केले आहे.गीताचे शब्द, संगीत, नृत्य, सादरीकरण,सुबोध भावे आणि वैदेहीचे भाव,बेला शेंडे अनंत महादेवन यांचे आवाज आणि अस्तित्व सगळेच सुंदर. संगीत मानापमान ची प्रतिक्षा आहे.💐🌷🙏🙏🙏
Khup chhan song ❤
सुंदर गीत रचना❤❤❤❤शब्द , शब्द रसभरीत 🎉🎉🎉🎉चांगली प्रस्तुती❤❤❤ आवाजाची किमया, ज्यादुभाती 😂😂😂😂 गीताला साजेसेच सादरीकरण🎉🎉🎉 संगीताची जुळणी अप्रतिम 🎉 डोळ्याचे पारणे ❤❤❤ कानाची तहान भागली ❤❤❤❤प्रत्यक्षात मोठ्या पडद्यावर बघू 😂😂😂😂 अतिउत्साह होईल ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Sunder song❤❤
छान गाणे
It giving vibes like katyar kaljat ghusali movie ❤
Khup bhari❤❤❤
Katyar kaljat ghusali vibes❤
Khup Sundar 🎉🎉🎉
kya baat hai! ❤❤❤
चाळ मस्त आहे गाण्याची
Khup khup sundar, apratim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤
❤❤❤❤❤❤❤❤
Nice Choreography...
Bela shende looking more beautiful than lead actress😅
You said it bro❤.. yes absolutely 💯 her singing and looks are just class apart...
Amazing Song's 🫶❤️👌
Nice song
❤❤
सोबोध सर हाडाचे अभिनेते आहेत, जे कॅरेक्टर ते करतात अगदी जीव ओतून करतात, पण त्यांनी थोड कॅरेक्टर च्या पर्सनालिटी वर देखील लक्ष्य द्यायला हवं, कारण थोडी बॉडी शोडी बनवली अस्ती तर अजून मजा आली असती, चुकलं तर माफ करा, ♥️🙏 कारण फील होत नाहीये🙏🥹
Agadi barobar 👍 pan subodh khupch uttam kalakar aahe tyache sarakha konich nahi❤❤
@@SatyadeepMagars ho mag mi barobarch aahe asech mhanale chuckle kaa
खरय
@@Surekha-e8k हो, बरोबरच बोललात तुम्ही
Nice
खूप सुंदर गाण, चित्रीकरण 💯🤞🫶
मला प्रसाद ओक सरांच कौतुक वाटत की तो व्यक्ती चांगला अभिनेता असून, तो जेव्हा दिग्दर्शन करतो तेव्हा तो कॅमेऱ्याच्या मागे उभा राहतो, त्यांच्या चित्रपटात चंद्रमुखी, हिरकणी, मध्ये त्यांनी ही मुख्य भूमिका केली असती त्यांनी योग्य तो अभिनेता निवडला, आणि चित्रपट हीट केला, ❤
Ni shabd
Kdakk
😮
Shoot location any Guess
आमच्या गावातील शूटिंग
🎉🎉🎉❤❤😢😮😅😊
संगीताचा problem हा आहे की... Original वाद्ये जिथपर्यंत वाजत नाही... तिथपर्यंत ती गाणी मनापर्यंत खोलवर जात नाहीत...
संगीत मानापमान सारख्या चित्रपटात तरी.. हे व्हायला होत....
𝘚𝘱𝘦𝘤𝘵𝘢𝘤𝘶𝘭𝘢𝘳🎉
p
Git Sundar aahe pan kant Sundar nahi hai
Baba dhairyadhar aahes jara dis ki Yoddha sarkha 😂 kaay efforts ghetlet ya mansane character sathi, dhad naachat energy disena ki body kami nahi keli, gol chehera tyavar beard. Character study kara thoda, sangeet natkat chalaycha gala baghayche ani acting baghayche lok, ithe mothya padadyavar character study ani body language pan mahatvacha aahe... Also please accept ki tumcha age vadhat challay, bat majhi mhanun batting mich karnar mhanun already ek character paadlay last movie madhye😂 yaveli pan tech!😂😂😂
@@harshwardhanbhanupratap5208 अगदी बरोबर बोललात तुम्ही, सुबोध सरांना असा गैरसमज आहे की कट्यार सारखा ह्याला ही यश मिळेल. नुसती ॲक्टिंग महत्त्वाची नाही हे त्यांना कळायला हवं, कास्टींग, पर्सनालिटी, हेरॉईन कडे पाहून ती एक राजकन्या आहे असं भासतच नाहीये, मेकअप, कॉस्च्युम पण फसलय सगळं😑
@@harshwardhanbhanupratap5208 हे तुम्ही मराठी typing मध्ये टाका, लोक वाचताना skip करतात
3% असुनही कोनत्याही फिल्ड मध्ये जा कुठेही जा हे आहेत मेन रोल मध्ये काय 85% मुलनिवासी मध्ये ट्यालेन्टच नाही का
3% आहेत तर ऐखादेच दिसायला पाहिजेत ना पन नाही हेच जास्त दिसतात😡😡😡😡
Love Story kaay Veglach fill detey .. bad casting.... Shankar Ji Best Only
ढबरी हिरोईन आहे 😂😂
kharay... ek carector dhad nahi...
Are baba tya national winner singer ahet Bela shende
Ase lok swata pan nit nastat pan dusryach pan changal hotay te baghvat nahi yanna
19साल या मधली कथा आहे त्या टाइम ला लोक कसे होते जुने मूवी nahi बघितले ka उगाच फुकट भेटलं बोलायला म्हणून बोलायच
@@ravindraw2363 तु जसा काय अशमयुगातला आहेस चादरमोद अक्कल नको पाझरू इकडं कळलं का...
❤❤
❤❤❤