अति अप्रतिम गाणे झाले आहे. हे सूर हृदयाला भिडले. काय सुरेल अलंकार आहेत या मराठी गाण्यात. हिंदीपेक्षा सरस झाले आहे. लाख शब्द सुद्धा अपुरे आहेत. वाह क्या बात, क्या बात 👌
मला वाटलं मागचा कोरस सुद्धा मराठी असेल... खूप सुंदर लिहिलं आहे गाणं... पण जो मधुवंती बागची यांच्या आवाजात भार आहे तो ह्यांच्या आवाजात एवढा जाणवत नाही... पण मला आवडलं गाणं...❤❤
उर्दू काय आहे भावा? हिंदीच्या व्याकरणावर थोडेसे अरबी व फारसी शब्द घालून बनवलेली उधार भाषा आहे ती. ९० टक्याहुन अधिक क्रियापदं व मुख्य शब्दावली हिंदी ची आहेत उर्दू मधे. बरं ते सोडा संधी समासही नाही उर्दू त, शब्दांचा धातु तरी ओळखता येईल का अश्याने 😂
शब्द खरंच जमून आलेत! कोरस पार्ट जर मराठीत असता तर अजून मजा आली असती! वैशाली सामंत ग्रेटच!
कोरस्:- 😅😅😅
हो जीवाची परवा ही, केली नाही आम्ही " तुझ्यावर मरते ही $ , आमची जवानी"
होय
aaple dubbed bhangar ahe. Marathi dubb nit nsta
@@VishalBerad-nw4yx कोणी सांगितलं ?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खूपच सुंदर आहेत मराठी बोल या गाण्याचे.
वाह क्या बात है..,......
अप्रतिम आवाज
❤❤❤❤
Nice
Kdk
Super
Osm
Superb lyrics in Marathi as well.... बळचं केल्यासारख नाही ओरिजनल वाटतं.. वाह
मराठी बोल खूप सुंदर लिहिलेस प्राजक्ता... वैशाली मॅम तर कमालच आहेत.. अतिशय अतिशय सुंदर झालेय गाणे..❤❤❤
Keep it up..!! खूप आवडलं..
मराठीतून जास्त सुंदर असा गाणी आहे❤ अप्रतिम आवाज ताई 🥰🚩
अति अप्रतिम गाणे झाले आहे. हे सूर हृदयाला भिडले. काय सुरेल अलंकार आहेत या मराठी गाण्यात. हिंदीपेक्षा सरस झाले आहे. लाख शब्द सुद्धा अपुरे आहेत. वाह क्या बात, क्या बात 👌
व्वा काय बात आहे, असं मराठीत अजून छान नाही वाटणार का ?
काय पण.. 😂😂
🌹👌💪👍🔥🔥🔥
आरे जमतंय की मग का नाही बनवत छान छान गाणी ! मराठी मधे!
😂😂😂
Lyrics lihaylaa lagtat hyanna fukat pahije 😂😂😂
😂😂😂
😂😂. Aaplya kade Swapnil Joshi nakatun rakta kadto bhava. Visarlas ka 😂😂
मी तर म्हणतोय पूर्ण चित्रपटच मराठी मधे dub करा 😅
bhai koi jaryrt nahi
गप भैय्या@unknownrider4634
@@unknownrider4634ka re chindi bghu aamhi
हो बरोबर आहे.. कारण मराठी चित्रपट सृष्टी संपली आहे..
😂😂😂😂😂😂😂😂
आपल्या मराठीत हे गाणं ऐकल्यावर, हिंदी तील संपूर्ण गाणं विसरायला झालं. ही आहे आपल्या मराठी ची जादू. वैशाली ताई 👍
@@TheInventiveArt 🤣😆ky pn
Jai Bhim dada....
Ho kharac
😂😂😂 kahihi ha.. marathi is good language but ha song hindi mdhye best vatato
मलातर मराठीतच हे गाणं जास्त आवडलंय
वैशाली दीदीचा आवाजाला कुठेच तोड नाही धन्य धन्य धन्य झाले मी आज
😂😂
वैशाली सामंत आपला voice ह्या गाण्याला खूप छान वाटते ❤❤❤
वाह ! किती सहज आणि सुंदर पद्धतीने रिक्रिएट केलंय. वैशाली सामंत यांचा आवाज... आहाहा... Video एकदा पाहून समाधान होत नाही ❤
ओरिजनल पेक्षाही भारी 👌🏻 एकदम कडक 💥
अशी अजून गाणी ऐकायला आवडतील..!!
जबरदस्त, एक नंबर... च्या मारी हिंदी पेक्षा भारी 🤩🤩😍😍👌👌🫶🫶
Absolutely beautiful the lyrics are on the point and her voice❤❤❤❤❤❤
अप्रतिमच..
शब्दरचना संगीत न स्वर कमाल झालंय..❤
वा ! एकदम छान जमलय की , बर वाटले की कोणीतरी प्रयत्न केला मराठी मध्ये Dubb करण्याचा. खुप खुप धन्यवाद🤞✌️
व्हा व्हा व्हा किती सुरेख आवाज आणि अप्रतिम बोल आहेत मराठी मध्ये छान वाटलं ... खरचं खुप सुंदर वाटलं ऐकायला गाणं...
After the HIndi, I was loving the Bengali version. Now the Marathi is sweet as well
मराठीत ऐकल्यावर हे item song वाटतच नाही ❤ खुप सुंदर बनलय ❤❤❤
This is a lavani version of aaj ki raat 💯🔥🎉..
Ekdum kadak..
मला वाटलं मागचा कोरस सुद्धा मराठी असेल... खूप सुंदर लिहिलं आहे गाणं... पण जो मधुवंती बागची यांच्या आवाजात भार आहे तो ह्यांच्या आवाजात एवढा जाणवत नाही... पण मला आवडलं गाणं...❤❤
Madhubanti bagchi is a classical singer and having rather a broader tone and Vaishali's voice is fragile and sharp tone
She is a good singer no doubt
पहिला पार्ट खुप छान होता
दुसऱ्या पार्ट मद्ये फक्त तमन्ना बघायला मज्जा आली 😎
मराठी म्हटल्यावर विषय च नाही लय भारी 💯
❤❤❤i didn't expected this ...loved in Marathi ❤
Aai shappath..unbelievable..😱😱😱👍🏼😀
Superbly translated into मराठी...
Congratulations to the lyricist and singer...!
उर्दू ची मजा तर नही येऊ शकत पण मराठी तुम्ही आवाज दिला आहे अति उत्तम
ठीक आहे तुला उर्दू लावूया..........शिकवनी 😂😂😂
मराठीची गोडी वेगळीच आहे! ❤
Konti Urdu re???.. hindi song ch Marathi kelay
आला मोठ उर्दू शिकवायला
उर्दू काय आहे भावा? हिंदीच्या व्याकरणावर थोडेसे अरबी व फारसी शब्द घालून बनवलेली उधार भाषा आहे ती.
९० टक्याहुन अधिक क्रियापदं व मुख्य शब्दावली हिंदी ची आहेत उर्दू मधे. बरं ते सोडा संधी समासही नाही उर्दू त, शब्दांचा धातु तरी ओळखता येईल का अश्याने 😂
खूप छान गायले तुम्ही अप्रतिम खूप सुंदर आवाज आहे तुमचा🙏🙏💐💐
टॉप लेवल गान मराठी मध्ये गायले ❤️❤️❤️
हिंदी पेक्षा पण छान आहेत गाण्याची lyrics ♥️ 🎶 👌 मराठी ❤
एकच नंबर...🔥🔥🔥
फक्त कोरस सुध्दा मराठीत dub पाहिजे होत
खूप भारी खरंच हे मराठी वर्जन रियल वाटल वैशाली सामंत खुठल्याही पद्धतीत गाऊ शकतात great 👍 खूपच छान ⭐⭐⭐⭐⭐
Loved the marathi version. Such a soulful voice ❤.
सगळ्यांची नजर "बाॅलवर" आहे...
पण कुणी कबूल करणार नाही....
केवळ अनुवाद नाही... मराठी बाज आला शब्दांना.. अगदी अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Excellent. Vaishali mam....... जय महाराष्ट्र 😊
फार वाईट वेळ आलीय
Khup ch
तुम्हाला इथे येऊन कमेंट करावी लागते 😂😂😂
😂
😂
काही वाईट वेळ नाही आहे पॉसिटीव्ह घ्या चांगला डब होत आहे वेल डोन
Woww kiti mast vatatay aikayla ❤
Lyrics 👍
Ganyacha godva anek patine vadhla... अप्रतिम ❤
एकदम कडडडडडक 🔥❤️
Its just a master piece 💯
Hat's off Vaishali Samantaji.....
Superb translated remake ❤
Aayo Rambhe tu Aaga Babo✨🥵❣️
jivachi ladki rambha... savlyachi ladki rambha !
टॉप चा विषय.....😊❤❤❤
Perfect ❤
थोडा अवकाश या मिठीतूनी प्रेमास घेऊदे
आजची रात...
This is what dubbing the perfect song lyrics music singing voice all are so sync and apt its fresh in Marathi.
Evergreen & all time favorite singer vaishali samant🎉❤
अप्रतिम.....😊😊❤❤❤❤
अभिजात भाषा ❤❤❤❤❤
Artificial intelligence ची किमया आहे सगळी 🤘🔥👏👏👏👏👏
अगदीच छान गाणे मराठीत बनवले वैशाली सामंत ❤❤❤🎉🎉
एकदम कडक 👍👍
एक नंबर. आपली माई मराठी❤❤❤❤ कमालच झाली. सुरेख❤❤
मी तर अप्रतिम म्हणेल ❤❤❤
एक नंबर जबरदस्त मराठी व्हर्जन मस्त बनवलं ❤❤❤❤
खूप छान....❤❤❤
Kya baat hai very nice ❤❤❤❤
अप्रतिम ❤
Antara kadak zalay 🌍🔥🔥
Ekdum Mast❤❤❤❤
कडक......❤
Original पेक्षा ही खुप छान 👍🏼
Waah... Khup sundar Marathit anuvaad kela ahe..👌👌💐💐
खरच आपण मराठी कुठेच कमी नाही... जय महाराष्ट्र.... 🙏
मराठीतच हे गाणं सुंदर वाटत आहे ❤❤
अस एखादं मराठीत गाण करा राव भन्नाट आहे जमलंय ❤❤❤❤
Power of vaishali samant 🎉
सुमधुर संगीत आणि गाणं ,आवाज ❤
Phar Chhan ❤❤❤❤❤
एकदम भारी झालंय गाणं ❤
काय भारी आवाज आहे ❤❤
Stree 2 in marathi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Marathi lyrics also very good I really like it ❤❤❤❤❤❤
Original peksha khup chhan vataty vaishali sawant yanchya aavajat❤
Marathi voice 💥💥
भारीच ना keep it coming
मराठी.....❤❤❤❤❤😊
supppar jamla ahe ❤❤❤❤
❤अप्रतिम 👍😍🎧👌👏
जमतय जमतय.. चालू ठेवा👍
Superb funstastic mind-blowing मराठी छान वाटलं❤❤
Marathi the best🎉
वा एकच नंबर 👌👌👌
सोपा इतका रस्ता नाही राणीच्या मनाचा....wow lyrics 👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍🎧🎧🎧🎧😊😊😊😊😊😊😊😊😊😊superb
काय वाईट दिवस आले तुमंचे वैशाली सामंत दुसऱ्यांच्या गाणेची कॉपी करताय स्वतःच ओरिजनल बनवा
Mitra divas changlech aahe fakt tyala marathit dab kel bs track originalch aahe
अरे पण आवाज बघ ना भाऊ
काय clearity आवाजात
किती मराठी गाणी हिंदी मध्ये डब केले आहे फक्त पैसे कमावण्यासाठी काहीही करायचं
@@SHIVAY591 किती केलेत दाखव हाताच्या बोटावर मोजण्याइतकी पण नाहीत
Oh my God.. How cute ❤❤
एकच नंबरररररररर🔥🔥🔥🔥🔥❤❤
😊😊 मस्त छान वाटले
So cute tamuu❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ love you tami
Marathi madhun tar ati apratim watatay 🎉🎉🎉❤❤❤
क्या बात है❤
मराठीत अजून छान वाटलं ऐकायला.
Fastest to watch and like the song.... awesome ! Marathi is ❤
आजची रात्र ❌ छम छम करता है ये नशीला बदन ✅🔥
आता हे गाणं DJ वर खास वाजेल
हे गाणं एका पेक्षा अधिक वेळा कोणी कोणी ऐकल आहे. लाईक करा ❤❤❤
Khup chan ❤❤❤❤
Aise dubbing ekala awdel
परफेक्ट सिंगर सिलेक्शन
शब्द निवड 👍👏