Prasad Oak & Swapnil Joshi Exclusive | दोन सुपरस्टार्सची सडेतोड मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 18

  • @yogeshrameshjadhavdirector9959
    @yogeshrameshjadhavdirector9959 21 день назад +6

    खूप चांगला इंटरव्यू, तुम्ही इंटरव्यू घेतला छान .
    दोघे इतके छान बोलले इतका समंजसपणा. हा इतकं यशस्वी झाल्यानंतरच येत असावा.... नक्कीच चित्रपट सुपरहिट होईल

  • @aadityabhalerao392
    @aadityabhalerao392 19 дней назад +3

    दिग्दर्शक नितीन कांबळे sir ह्याची नवीन मेजवानी जिलबी हा सिनेमा 17 जानेवारी ला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. आपण नेहमी चर्चा करत असतो टॉलीवूड,बॉलीवूड मराठीत असे सिनेमे येत नाहीत. पण आपल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाने हा प्रयत्न आपल्या मराठी चित्रपटात केला आहे.तर हा सिनेमा नक्की बघा 🙏🏼चित्रपट गृहामध्ये जाऊन तरच मराठीत अशा मोठ्या ताकतीचे सिनेमे घेऊन येण्याचा प्रयत्न आपले दिग्दर्शक करतील 🙏🏼

  • @prabhakarkatare1746
    @prabhakarkatare1746 19 дней назад +2

    प्रसाद ओके ने आता ह्या इंटरव्यू मधे जेवढ्या मराठी स्टार्स ची नावे घेतली आहेत् । त्यांने खरच ह्या सगळ्यांना घेऊन एक चित्रपट करावाच आणी आम्हाला तो चित्रपट पहायला खुप खुप् आवडेलच । आमच्या शुभेच्छा त्या साथी जर का खरच असे करणार असतील तर ।🙏🏼।

  • @smitaogale4483
    @smitaogale4483 20 дней назад +3

    स्वप्निलचं म्हणणं १००% खरं आहे. कृष्णाचा रोल ते दुनियादारी चित्रपटातील भूमिकामधील स्वप्नीलचं दिसणं आणि आताचा प्रगल्भ स्वप्निल.

  • @Surekha-e8k
    @Surekha-e8k 20 дней назад +1

    Swapanil Joshiya only prasad 🤙

  • @ZurichDestination
    @ZurichDestination 19 дней назад +1

    मराठी तं असा picture येणं ही काळाची गरज आहे. पण त्या पेक्षाही महत्वाचं आहे की असे कितीतरी निर्माते, दिग्दर्शक जे नवीन काहीतरी घेऊन येऊ पाहतात. त्यांना फायनान्स मिळत नाही म्हणून मागे पडलेत. मराठी आणि हिंदी इंडस्ट्री ला सरकारने पैसा पुरवला पाहिजे. कारण त्या मुळे अनेक जणांना रोजगार मिळतो. त्यात कितीतरी struggler ऍक्टर खूप छान acting करतात. पण त्यांना संधी मिळत नाही. कारण fame, name आणि पैसा या वर हे चालतं. जाऊ दे तुम्हांला शुभेच्छा.

  • @meenakshipatil5388
    @meenakshipatil5388 20 дней назад +1

    फार सुंदर इंटरव्यू दोन्ही चांगले आणि उत्तम कलाकार ...त्यात इंटरव्यू घेणाऱ्या कुलकर्णी मॅडम एकदा म्हणतात स्वप्निलला की ...तुला काय खुणावत आहे ? तेव्हा उगाचच मनात येते की त्याने बोलावे... मला सध्या माईक खुणावत आहेत... कारण कृपया तिघेजण असताना प्रत्येकाकडे माईक असला तर फार उत्तम त्यामुळे कधीकधी दुसऱ्याचे बोलणे हवेत विरून जाते ...असे नाही वाटत का? पहावे धन्यवाद😎

  • @sharadaparab429
    @sharadaparab429 21 день назад +1

    All The Very Best wishes 🎉🎉🎉

  • @swarashakaraokestudio786
    @swarashakaraokestudio786 21 день назад +1

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 18 дней назад

    Jay Maharashtra 💪💪💪💪

  • @janakiapte2702
    @janakiapte2702 20 дней назад

    😍😍✨✨❤️❤️

  • @pratimakamble1813
    @pratimakamble1813 20 дней назад +1

    Best wishes to u all 🌷🌷🌷

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 20 дней назад

    Very nice interview 👍💐

  • @aanand2017
    @aanand2017 20 дней назад

    मला आजकालच्या जवळपास सर्वच मुलाखतींत एक प्रश्न सतत पडतो…चॅनेलवाले ज्यांच्याकडे पैसा खूप आहे…का नाही वायरलेस माईक्स् वापरत?????🙄🙄 का हे वायरचे माईक इकडून तिकडे फिरवत राहतात???
    आता बाजारात उत्कृष्ट दर्जाचे वायरलेस माईक्स् मिळतात. वापरा की ते…

  • @smitaogale4483
    @smitaogale4483 20 дней назад

    रितेश"जी" असं का बोलणं झालं प्रसादकडून.