संगीत मानापमान ट्रेलर अनावरण सोहळा | Sangeet Manapmaan Trailer Launch Event

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 19

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit 2 часа назад

    अप्रति🙏🙏🙏🙏🙏म प्रयोग 👍👍

  • @manishavaishampayan-bc6ud
    @manishavaishampayan-bc6ud 19 часов назад

    नूतन वर्षारंभी सुंदर कलाकृतीच आगमन होतंय आणि त्यातील गणेश वंदना शंकरजींच्या सुश्राव्य आवाजात आजच्या शुभदिनी ऐकायला मिळतंय यासारखं अहो भाग्य अन्य नाही खूपच छान

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 День назад

    Sybhodh you are a good team leader, the way you sat down with other team members. That’s what makes you different, respected

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar 6 дней назад

    वंदन तुझ शूरवीरा❤❤❤पण इथे अनेक शुर वीरांगना आहेत ❤❤❤ आपल्या गायकीच्या एक एक अवघड नमुन्याची झलक पहावयास मिळाली ❤❤❤ धन्य ही गायनि कला ❤❤❤❤सुंदर सादरीकरण❤❤❤ वाखण्या सारखी 🎉🎉🎉🎉 अप्रतिम ❤❤ प्रतेक कलाकाराचे इथे सत्व परीक्षा,कौशल्य चाचणी चालू आहे ❤❤ व त्यात त्या उत्तीर्ण होताना पहिल्या❤❤❤किती सुंदर हा सोहळा😂😂😂🎉🎉🎉 संपूच नये असे वाटते ❤❤❤एक एक नवा आविष्कार सादर होतो🎉🎉😂 धन्य आहात आपण सर्व❤❤❤दीर्घायुषी हो सर्व❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit 3 часа назад

    न🙏🙏🙏🙏वीन वर्षाच्या मेजवानी चा योग

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 2 дня назад +1

    आर्याचा आवाज गायब!

  • @prabhakarkulkarni2648
    @prabhakarkulkarni2648 2 дня назад +1

    आवाज येत नाही

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 10 часов назад

    आर्या आंबेकर हीचा आवाज रेकॉर्ड.झाला नाही,कृपया चूक दुरुस्त करावी,ही विनंती.संगीत मानापमान आणि सुबोध भावे आणि त्याचे सर्व कलाकार, मदतनीस,सर्वांना खूप शुभेच्छा.

  • @ratnaprabhamadiwale8061
    @ratnaprabhamadiwale8061 4 дня назад +2

    आवाज नाही आर्याचा

  • @jayashreeparab9269
    @jayashreeparab9269 День назад

    गाण्यांचा आवाज येत नाही.

  • @anagharanade4939
    @anagharanade4939 День назад

    Aata cha aavaj aala nahi tyamule gaane konte kalat nahi

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 13 часов назад

    आवाज नाही नियोजक लक्ष द्यावे

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 День назад

    आर्याच्या आवाजाला काय झाल

  • @anjaliacharya8073
    @anjaliacharya8073 5 дней назад

    Awaj nahi

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 13 часов назад

    विनंती आहे की माईक ना दुरुस्त आहेत

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 5 дней назад

    पार्श्वगायक राहीले

  • @anjaliacharya8073
    @anjaliacharya8073 5 дней назад

    Ala

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 13 часов назад

    आवाज नाही गायकीच्या

  • @madhavibag7463
    @madhavibag7463 День назад

    आवाज येत नाही