महाराष्ट्राची बातमी Live: संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीशी का जोडलं जातंय? Beed Santosh Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 64

  • @walke607
    @walke607 Месяц назад +49

    तो वाल्मीक सूत्रधार आहे आणि त्याला पालकमंत्री सपोर्ट करतात हे पूर्ण बीड जिल्ह्याला माहीत आहे............पण या मधे एक मनासारखा राजा,राजा सारखामाणूस.. आमचे संतोष अण्णा गेले😭😢😭

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Месяц назад +28

    धनु भाऊ व्यवहार कोणी केला कोणाचे माणसे आहेत सर्व जिल्ह्याला कळते राव

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 Месяц назад +5

      एकदम बरोबर आहे मित्रा हेच सत्य आहे

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Месяц назад +22

    खरंच पोस्टर लावले राव यांनी पोलिस स्टेशन समोर लाज वाटली पाहिजे राव काय वाटत असेल राव त्या माय माऊली, भाऊ, बायको यांना

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 Месяц назад +6

      सर्व समाजातील सर्वसामान्य गोरगरिबांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्यावरही वेळ येऊ शकते सत्यमेव जयते

  • @PandurangSagale-i9s
    @PandurangSagale-i9s Месяц назад +11

    वाल्मिकी कराड ला सह आरोपी करा

  • @rudrathite1111
    @rudrathite1111 Месяц назад +6

    सॅल्यूट आहे सर आपल्या वैचारिक मंथनाला, मी हाच विचार करत होतो की असे सत्य आणि परखड, आणि तितकेच मानवता वादी, सुसंस्कृत विचार बीड जिल्ह्याच्या जनतेला गरजेचे होते ते कोण देणार, त्याचे उत्तर मला आपल्या या मुलाखतीने आपण केले आहे. नमस्कार 🙏🙏

  • @ShrinivasGhadge-u7e
    @ShrinivasGhadge-u7e 29 дней назад +1

    वर्चस्व वाद आहे आशीष जी

  • @K_S_gaming-k4z
    @K_S_gaming-k4z 29 дней назад +3

    हात जर सरपंच वंजारी समाजाचा असता तर निर्घृणपणे हत्या झाली नसती

    • @jaideepkhedkar1980
      @jaideepkhedkar1980 25 дней назад

      सरपंच वंजारी समाजाचा असता तर त्याने अवादा कंपनी व खंडणीखोरांच्या वादात उडी मारली नसती

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 29 дней назад +1

    मला वाटतं नाही सजा होणार खऱ्या गुन्हेगाराला
    कारण पाहा तुम्हीच
    सत्तेपुढे शहानपणा चालत नसतो
    फडणवीस सी एम करू शकतात पण वाटतं नाहीत काही करतील
    चालू द्या
    महारष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवला 💐

  • @खुटा
    @खुटा 29 дней назад +2

    लाज वाटली पाहिजे धनंजय मुंडे ला संतोष देशमुख यांचा कस संबंध आहे व्यवहार चा

  • @santoshpathade243
    @santoshpathade243 Месяц назад +1

    बऱ्यापैकी अचूक विश्लेषण,👌

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 Месяц назад +1

    एकदम अचूक विश्लेषण

  • @ANILDESHMUKH-i2s
    @ANILDESHMUKH-i2s 28 дней назад

    सरकार मध्ये, राजकारणामध्ये,समाजकारणामध्ये जेव्हढे म्हणून देशमुख मराठे असतील त्या सर्व समाजबांधवांनी श्रध्देय संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 26 дней назад +1

    यापेक्षा महाराष्ट्राची हस्याजात्रा बघणे चांगले

  • @SandipKute-k3r
    @SandipKute-k3r 29 дней назад

    सर तुम्ही फारच खूप छान विश्लेषण करता वाल्मीक कराडला आरोपी करा

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 29 дней назад

    राजकारणी हात असल्यामुळे राजकीय वास तर येणार हे पण खरे आहे

  • @jaywantdhole
    @jaywantdhole Месяц назад +1

    प्रश्ण असा आहे हत्या कोणत्या कारणासाठी झाली याबद्दल लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने व्यवहाराच कारण सांगतात आणी मुद्दा वळविला जातो

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf Месяц назад

    Ashish saheb apl atishay ase swagat manatlya bhumika baher kadhta tya baddal, atli batmi,thank you Jay bhim.

  • @vaibhavdandade8656
    @vaibhavdandade8656 29 дней назад

    परिपूर्ण विश्लेषण सर....

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 28 дней назад

    फडणवीस गुन्हेगार किती दिवसांंत अटक करणार,,,,
    हे जनतेला सांगा!

  • @rayman9687
    @rayman9687 Месяц назад +2

    एक तासा मध्ये एक पण comment nahi.
    Why??
    झाले काय कोणाची विश्वासाहर्ता कमी झाली आहे😮😮

  • @--------2828
    @--------2828 29 дней назад +1

    Valmiki Karad is responsible for this 😡😡

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 29 дней назад

    अत्ता काय करावं वाल्मीक कराड चा नाव आला आहे 😂😂 आणि तो राजकारणी आहे.मग राजकारण वाटणारच

  • @abhimanbhosale8180
    @abhimanbhosale8180 Месяц назад +2

    Sir tumhi prakaran shil zalya nantar video ka banatay
    Pratyek jan ithe aapli poli bhajat ahe...

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Месяц назад +1

    दया नीवडून आशा लोकाना

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Месяц назад +2

    Extortion asel tr avdhi dahsat k ?

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 29 дней назад

    तुम्ही कमेंट च वाचत नाही.आणि घेत ही नाही.

  • @dattasawant9137
    @dattasawant9137 Месяц назад

    👌

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf Месяц назад

    Jat dharm vegla theun deshmukh yana ny bhetla पाहिजे, atishay sunder batmi chalvtay apan saglya chnel ni lokshahi vachwavi he vinti Jay shivray, Jay swarajya, Jay bhim, Jay savidhan.

  • @kalyanshete8985
    @kalyanshete8985 26 дней назад

    Kai lokanchi layyki nai marathyan brobr jaychi

  • @Mundhe-j2m
    @Mundhe-j2m Месяц назад +1

    खर तर हे न्यूज चॅनलवाल्यांनी वाटोळे केले आहे सर्व

  • @Boss-y2o2e
    @Boss-y2o2e 29 дней назад

    jarange gelyavar jast jatiwad vadtoo

    • @op-qu2vk
      @op-qu2vk 29 дней назад

      Dhnajy ani pankaja ka kami kartat ky jatiwad

  • @AppaNikam-wm7rl
    @AppaNikam-wm7rl 26 дней назад

    ही

  • @Mundhe-j2m
    @Mundhe-j2m Месяц назад +3

    जरांगे नी किती जातीवाद केला त्यावर का एखादा व्हिडिओ बनवला नाही

    • @kunbipor2004
      @kunbipor2004 Месяц назад

      पहिल्यापासून जाती भेद हे मुंडे बहीण भाऊ करत आहेत ह्यांना मराठा समाजाने नेहमी साथ दिली पण .... आता कुठं मराठा समाज ने स्वताच्या आरक्षण ची मागणी केली की ह्या मुंडे बहिण भावाच्या पोटात दुखायला चालू झालं.. लगेच मराठा द्वेष चालू...

    • @Nakamuru
      @Nakamuru Месяц назад +7

      Gap 😂😂😂kelya

    • @rudrathite1111
      @rudrathite1111 Месяц назад +7

      आरक्षण मागणे जातीवाद आहे काय. आणि कोण धुतल्या तांदळाचे आहे, जय शिवराय 🚩🚩हम सब जरांगे, दैवत 🙏🙏

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m Месяц назад

      @@rudrathite1111 येणारा काळ सांगेल आरक्षण मागितले का समाजाचा वापर केला ते

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Месяц назад +3

      ​@@Mundhe-j2m समाजाचा वापर करायला jarange लाभार्थी कुठेच नाही....

  • @NasimAwate
    @NasimAwate 29 дней назад

    Shodhyun kadhu karyakramvahi Karu he nehami boltat pan Aaj paryant konava karvai jhaleli nahi 32 khoon jhale naste lok ghabararach nahit