Manoj Jarange Patil यांचा थेट आरोप का ? MLA Dhananjay Munde मंत्रिपदाचा गैरवापर करतायत? SP3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 16

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 часа назад +8

    आपल्या छत्रपतींच्या संपूर्ण महाराष्ट्रामधील राजकारणाच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्या खंडणीखोर आणि खुनी अवलादीचा जनतेसमोरच एन्काऊंटर केला पाहिजे
    सुजलाम सुफलाम असणारा महाराष्ट्र पूर्ण नासवला
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 часа назад +5

    302 लागले तर बीड मधील बरीच हत्येची प्रकरणे बाहेर येतील.😅

  • @ParmeshwarNagargoje-l6u
    @ParmeshwarNagargoje-l6u 3 часа назад +4

    खरा जातीवाद जरांगे नी केला,

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 3 часа назад +2

    Barobar bolat aahet jarange Saheb

  • @ND00029
    @ND00029 2 часа назад +1

    40 लोक नेऊन मारल नसत तर हे घडल च नसत

  • @sagarmengade829
    @sagarmengade829 29 минут назад

    बरोबर आहे

  • @SONGADDA-01_1
    @SONGADDA-01_1 3 часа назад

    😂😂😂 वा न्यायाधीस कमी शिकलेले न्याय करू लागले तर महाराष्ट् सुधारलाय कि बिगडत चाललाय😂😂😂😂 !

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 3 часа назад +2

    आत्ता तर धनंजय मुंडे यांची sit चौकशी केली पाहिजे

  • @rameshwarwaghmare9525
    @rameshwarwaghmare9525 3 часа назад +1

    गोर गरीब लोक चागले राहत होते

  • @maheshshep6453
    @maheshshep6453 3 часа назад

    Ya pahatt ani jarange tumhi ghya shett .

  • @arunmundhe8389
    @arunmundhe8389 3 часа назад +1

    याला न्याधीस करा राव

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 3 часа назад +2

    धन्या खरा सूत्रधार खंडणी चा पैसा इयचा कडेच जातो