महेंद्र थोरवेंचा नाद करायचा नाय । नदीम खान ह्यांनी व्यक्त केल्या भावना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 30

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 2 дня назад +2

    शंकराच्या मंदिरात नंदिच्या पाया पडायला लागतात....
    अत्यंत योग्य उदाहरण जबरदस्त 👍

  • @mohsinshaikh7259
    @mohsinshaikh7259 2 дня назад +7

    नदीम भाई यांनी आमदार साहेबांना निवडून आणण्यासाठी खुप मेहनत घेतली. हे मी स्वतः पाहिले आहे. आमदार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही नक्कीच नगरसेवक होनार ✌️तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩✌️✌️✌️

  • @DilipPatil-h4r
    @DilipPatil-h4r 2 дня назад +5

    नदीम साहेब तुमचा व्याकरण सुद्धा खूप छान आहे बोलण्याची पद्धत तर चांगलीच आहे 👌

  • @6096-k1s
    @6096-k1s 2 дня назад +14

    हे कोण आहेत मला माहित नाही पण यांच्याकडून मराठीकसं बोलाव हे मराठी माणसे कार्यकर्त्यांनी शिकावं

  • @जयश्रीराम-ढ1ग
    @जयश्रीराम-ढ1ग 2 дня назад +3

    ग्रेट माणूस नदीम भाई सच्चा शिवसैनिक, आहे

  • @RushikeshPatil-ds4lm
    @RushikeshPatil-ds4lm 2 дня назад +2

    नदीम खान यांची मराठीच सर्व दाखवून देते सच्चा मुस्लिम शिवसैनिक ह्या व्यक्तीला कर्जत नगरपरिषद मध्ये नेतृत्व करताना नक्कीच आम्हाला बघायचे ह्या माणसाची खरंच गरज आहे

  • @shivajikolambe3457
    @shivajikolambe3457 2 дня назад +2

    नदिम शेठ आपन सुक्षिशित आणी स्वच्छ मणाने विचारं माडंले तुम्ही बाळासाबांचे शिवसैनिक आहोत आणी आमदार महेद्रं थोरवे साहेबांवर किती प्रेम आहे हे तुमच्यां विचारनंंवर दाखऊन दिले

  • @mandamudliyar9667
    @mandamudliyar9667 2 дня назад +2

    नदीम भाई खूप छान बोललात 🎉🎉🎉

  • @maheshkondilkar7435
    @maheshkondilkar7435 2 дня назад +1

    खूप छान नदीम भाई मस्त बोललात तुम्ही 💐💐

  • @chetamjadhav6014
    @chetamjadhav6014 2 дня назад +3

    नदीम भाई आपण आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे सच्चे कार्यकर्ते आहात

  • @ShilpaGurav-q8z
    @ShilpaGurav-q8z 2 дня назад +3

    Khup surekh Nadim Kay speech aahe

  • @Rama01238
    @Rama01238 2 дня назад +2

    थोरवे यांनी असे कार्यकर्ते तोडू नये लक्ष द्या.

  • @kapilshah1725
    @kapilshah1725 2 дня назад +1

    Nadim bhai ek number jai Maharashtra

  • @saichudhari8510
    @saichudhari8510 2 дня назад +4

    ह्या व्यक्ती ची कर्जत शहराला गरज आहे ..युवा नेतृत्व भावि नगरसेवक नदीम भाई

  • @SandeshShelke-rb8kl
    @SandeshShelke-rb8kl 2 дня назад +3

    जय श्रीराम

  • @dhirajghavat7701
    @dhirajghavat7701 2 дня назад +3

    नदिमभाई छान 👍👌 लयभारी

  • @Neelmune
    @Neelmune 2 дня назад +1

    🚩🚩🏹🏹🏹 भाई

  • @VickyWaghmare-c4m
    @VickyWaghmare-c4m 2 дня назад +1

    ऐका अपकश उमेदवारा नी गाम फोडला 😂😂

  • @vasubhaijigari5553
    @vasubhaijigari5553 2 дня назад +1

    खूप छान मराठी बोलता नदीम भाऊ

  • @yogeshbhoir1622
    @yogeshbhoir1622 2 дня назад

    khup chan bhai

  • @kishortupe5058
    @kishortupe5058 2 дня назад

    👍👍👍

  • @allinone4773
    @allinone4773 2 дня назад +1

    दर्गेचा रस्ता शनिमंदिर पासून उर्वरित झाला पाहिजे

  • @ganeshdhule5367
    @ganeshdhule5367 2 дня назад

    काही मरगळ नव्हती त्यालाच पक्षाने मोठे केले

  • @Bbbmmm-45
    @Bbbmmm-45 2 дня назад +5

    फक्त श्री.महेंद्रशेठ थोरवे 4040 सरकार

    • @hareshwarnaik9973
      @hareshwarnaik9973 2 дня назад +4

      आता त्याला बोला जरा कर्जत मधील पोरांचं जॉब च बघ

    • @pramoddabhade5545
      @pramoddabhade5545 2 дня назад

      Bhava aareravi karun job nahi milat tyala kashyala jara man sanman balga tyana tari mhan jaude tujhyavar sanskar chukiche jhale astil tyala tu tari kay karnar

  • @UtkarshRealty
    @UtkarshRealty 2 дня назад +1

    4040❤🎉

  • @Malhar-p6i
    @Malhar-p6i 2 дня назад

    Tital ky asa taklay news cha 😂