सीताराम राम राम, राजाराम राम राम!सीताराम राम राम, राजाराम राम राम!आदरणीय समीर दादा, श्रीराम कथा खुप आवडली. हृदयस्पर्शी कथा!अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!जय जय रघुवीर समर्थ!जय जय श्रीराम!🌹🙏👌
विलास सप्रे जी तुमचे खूप खूप आभार 3 दिवसीय रामकथा समिरजींची ऐकायची खूप इच्छा होती, ती घरबसल्या विनासायास पूर्ण झाली. पुनश्च तुमचे आणि समिरजींना खूप खूप धन्यवाद🙏🙏
नमस्कार सप्रे जी, आज पुन्हा एकदा आपल्या मूळे या उत्सवात मला सहभागी होण्याची, ऐकण्याची संधी मला मिळाली.(३ भाग, ३ दिवस) तेंव्हा आपले धन्यवाद मानू तितकेच थोडे आहे. असेच उपक्रम उत्तरोत्तर आपल्या कडून घडो हीच श्री राम चरणी प्रार्थना. व तुमच्या माध्यमातून असेच कर्णांमृत आम्ही आयुष्य भर वेचीत राहू हीच अपेक्षा.🙏🙏🙏 11:0011:02
🙏🙏🙏रामकथा ऐकली,अंतर्मुख करणारी.🙏🙏🙏गीतरामायण गायकांनी कृपया काव्यातील शब्द लक्षपूर्वक गावेत, शब्द बदलू नयेत ही नम्र विनंती 🙏 ग.दि.मां.चा प्रत्येक शब्द अतिशय चपखलपणे लिहिलेला आहे. शब्द बदललेलं ऐकताना खूप खटकतं.
जय जय रघुवीर समर्थ
🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
ll जय जय रघुवीर समर्थ ll
राम कथा छान सोप्पी करून सांगितली.गूगं होऊन गेलो धन्यवाद. राम भक्त समीर जी.
सीताराम राम राम, राजाराम राम राम!सीताराम राम राम, राजाराम राम राम!आदरणीय समीर दादा, श्रीराम कथा खुप आवडली. हृदयस्पर्शी कथा!अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!जय जय रघुवीर समर्थ!जय जय श्रीराम!🌹🙏👌
रामराया तुम्हाला असेच रसाळ वाणीतुन समर्थश्लाक व रामायणकथा धन्य धन्य🙏🙏🙏
Jai raghuveer Samarth..khup chhan 🙏
खूप सुंदर विचार मांडले आहेत सर्वांनी जरूर विचार करावा
आपला हा उपक्रम छान आहे आपल्या कार्याला भरपूर यश लाभो
@@geetashinde5104 🙏🙏
ख छान ऐकत रहावेसे वाटते
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
आपण केलेले प्रत्येक प्रसगाचे विवरण आणि दिलेली उदाहरणे, मी कधीच अशी राम कथा आईकली नाही
विलास सप्रे जी तुमचे खूप खूप आभार 3 दिवसीय रामकथा समिरजींची ऐकायची खूप इच्छा होती, ती घरबसल्या विनासायास पूर्ण झाली. पुनश्च तुमचे आणि समिरजींना खूप खूप धन्यवाद🙏🙏
धन्यवाद आणि आभार 🙏
छान कथा निरुपण वाल्मीकि रामायण वाचयची इच्छा होती ती अजून तीव्र झाली 🙏🙏🙏 धन्यवाद
अप्रतीम निरुपण सीतेच दिव्य ऐकताना डोळ्यातल पाणी थांबत नाही आहे.
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम ' जय श्री राम🎉🎉 जय जय रघुवीर समर्थ🎉🎉
अप्रतिम, सखोल रामायण, धन्यवाद
Atishy sundar ani sopya bhashet Ramyan sangitle..khup khup dhanyawad 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम🎉🎉
श्रीराम समर्थ
Jay jay Raghuvir samarth, 🙏🙏 khup shravaniy,
नमस्कार सप्रे जी,
आज पुन्हा एकदा आपल्या मूळे या उत्सवात मला सहभागी होण्याची, ऐकण्याची संधी मला मिळाली.(३ भाग, ३ दिवस) तेंव्हा आपले धन्यवाद मानू तितकेच थोडे आहे.
असेच उपक्रम उत्तरोत्तर आपल्या कडून घडो हीच श्री राम चरणी प्रार्थना. व तुमच्या माध्यमातून असेच कर्णांमृत आम्ही आयुष्य भर वेचीत राहू हीच अपेक्षा.🙏🙏🙏 11:00 11:02
धन्यवाद आणि आभार 🙏
श्रीराम समर्थ फार छान श्रवण झालंय
❤jai jai raghuveer samarth...❤❤
जय श्रीराम!🌹🙏🙏👌🙏🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ 🎉नमस्कार आहे
Jay shri Ram
Tharunani manapasun aaikave v bodh ghayava presentation is very nice manala bhavnare
Jay Shri Ram.
जय श्रीराम
God bless you
खूप खूप छान प्रवचन
🙏🙏🌹🌹🙏🙏
आम्हाला तर संसारातला वनवास कठिण वाटतोच नं -दुख आजारपण आर्थिक अडचण
मला आपला नंबर मिळाला तर खूपच चांगले होईल.
आपल्याशी काहि विचारण्यासाठी संपर्क नं मिळू शकेल कां?
समीर दादांना सलाम👏👏
सर्व भाग लोड केले तर फार सुंदर होईल
सर्व भाग लोड आहेत.
🙏🙏🙏रामकथा ऐकली,अंतर्मुख करणारी.🙏🙏🙏गीतरामायण गायकांनी कृपया काव्यातील शब्द लक्षपूर्वक गावेत, शब्द बदलू नयेत ही नम्र विनंती 🙏
ग.दि.मां.चा प्रत्येक शब्द अतिशय चपखलपणे लिहिलेला आहे.
शब्द बदललेलं ऐकताना खूप खटकतं.
कथा कुठे चालू आहे
इंदौर ला 27 मे ला हून चुकली आहे
जय जय रघुवीर समर्थ
ll जय जय रघुवीर समर्थ ll
जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
ll जय जय रघुवीर समर्थ ll