मी तात्यांना जेवायला देताना चा व्हिडिओ काढला की चार-पाच जनी वाईट कमेंट करतात लय पित्त होत त्यानला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...

Комментарии • 285

  • @Sasarmaherchi_manas.
    @Sasarmaherchi_manas. Год назад +41

    ज्या घरात सासुसासरे अगदी आनंदात सुखात असतात आणि सुना खळखळून हसतात त्या घरात कधीच काही कमी पडू नाही देणार स्वामी समर्थ 🙏
    ताई तुमचा खुप अभिमान वाटला 😍😘

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +49

    आक्का तू भारी आहे. तुझी आई एक नंबर आहे. आक्का तुला पहिल्या पासून किती त्रास झाला तरी तू प्रेमाने करते त्या मुळे तुझ खूप चांगल आहे. आक्का भाव तुझ्या घरी येऊन झोपतात मग सासु, सासरे घरी ठेवत नाही अस कधीच होणार नाही. आक्का तुझा स्वभाव प्रामाणिक आहे. हे लक्षात ठेव ❤️🙏🙏👌👍लोक बोलायला असतात पोसायला कुणी नसत बरोबर आहे का आक्का 🙏👍

    • @sarikakadale9067
      @sarikakadale9067 Год назад

      Tai khup chhn tumi sasusasryaci seva kara tya made khup pune aahe kahi kami padt nahi mhatarya mansaca ashirvad ghyaca tumcya sarkec saglyani karava

    • @mayapatil553
      @mayapatil553 Год назад

      Khup chhan sasu sasryanchi sewa krta

    • @user-qz3kl8xw4l
      @user-qz3kl8xw4l Год назад

      Cccc. Ccc c ç पडफडप झ l. न टझभभषभझधझझझझझ

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 Год назад +2

    सुखी राहशील.
    Parameshwar बघतोय.
    दुसऱ्यांचे एकू नकोस.
    खोकल्यावर चांगला इलाज घरगुती कर.

  • @geetakulkarni9575
    @geetakulkarni9575 Год назад +11

    मनिषा ताई नमस्कार 🙏तुमचे सासरे बाहेर अंगणात झोपाळ्यावर बसून मस्त गरम-गरम जेवत आहेत यातच सगळं आलं एका सुनेचा कर्तव्य तुम्ही पार पडतेय दिसून येत आहे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका असे छान छान व्हिडिओ बनवा😍😍

  • @balajimarepalle8132
    @balajimarepalle8132 Год назад +2

    तुमचा स्वभाव खूप चांगला आहे ताई ,लोकांच काय ते काही पण बोलतात तुम्ही तुमच कार्य करत रहा |

  • @anuradhadeshmukh6179
    @anuradhadeshmukh6179 Год назад +9

    मनीषा तू खूप चांगली आहेस दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस तू खूप चांगली सेवा करत आहेस मला पण तुझ्यासारखी सून भेटू देत हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @ujjwalagaikwad6900
    @ujjwalagaikwad6900 Год назад +6

    ताई ज्या मुलीला आईचे चांगले संस्कार असतात, तीच मुलगी सासू-सासर्‍यांची सेवा करू शकते. म्हातारपणी करतो तीच खरी सेवा असते.

    • @devil..1036
      @devil..1036 Год назад

      O bai tumhala ky sasu sasryachi seva krychi ti gharat Kara. Ugich jagaala dakhvaychi natake kru naka.
      Murkh..
      Paise milatat mhnn RUclips vr nusti faltugiri chalu kele

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  Год назад

      ​@@devil..1036तुला लईच त्रास झाला आहे वाटतं सासु सासरयाचा 😂 खूप च कमेंट करून बसलीस

  • @sonus502
    @sonus502 Год назад +9

    ताई तुझी भाषा च जाम आवडली मला..खूप भारदस्त बोलतेस तू..इतकं टेंशन नको घेऊ..बिनधास्त राहा..👍

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Год назад +6

    ताई ताई कोणाकडेही लक्ष कोणाला काय बोलायचे ते. बोलू द्या तुम्ही लक्ष देऊ नका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण🙏🙏🙏🙏🙏🙏😄मीनाक्षीताई

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 Год назад +8

    ताई तुम्ही लाखात एक लोकांचं नाही लय मनावर घे च ताई तुमचा आदर्श घ्यावा अशा आहात तुम्ही ताई माझ्यासाठी लाखात नाही करोडो मध्ये एक आहात 👌👌👌😍😍

  • @anitachavan5545
    @anitachavan5545 Год назад +3

    अक्का मसाल्याच सामान तळण्यासाठी एक लोखंडी कढई घे म्हणजे घासायला पण त्रास होत नाही

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 Год назад +14

    खरंच आहे अक्का तुमची आई खरंच चांगली आहे अहो काही सासवांना कितीहीकरा तरी त्या सुधरत नाही स्वभाव बदलत नसतो हेच खरे आहे तो स्मशानातच जातो सोबत . बसतात मग म्हातारपणी एकटे सगळं विसरून तुम्ही त्यांच्यासाठी करतायेत खूप मोठी गोष्ट आहे मनातलं सांगते मी तुमचा आदर्श घेणार आहे आक्का आपलं कर्तव्य करत करहायच तुमच्या कालच्या विडीओ तून खूप खूप शिकण्यासारखं होतं आक्का खोटं नाही मी तुम्हाला ताई म्हनार माझी बहीण समजून. कमेंट करताना डोळ्यात अश्रू आले आहे त माझ्या मिस्टरांना पण दाखवला मी तुमचा विडीओ बघतच राहिले ते तर

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 Год назад +7

    तवा भरून मस्त बाजरी ची भाकरी 👌👌🤤🤤मला बाजरी ची भाकरी खूप आवडती पण आमच्या कडे ज्वारी असती

  • @seemachavan7925
    @seemachavan7925 Год назад +7

    मनिषा तुझी आई खरच छान आहे.
    तू खूप करते सासू सासऱ्यांच. नको लक्ष देऊ

  • @reshmamujawar5140
    @reshmamujawar5140 Год назад +5

    लक्ष देऊ नको ताई लोकं अशिच असतात आपलं कर्तव्य आपण करत रहायचं

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Год назад +13

    मनीषा तू काल खुप छान रिप्लाय दिलास .
    तू जसी आहेस तशी रहा. आज पण मस्त झनझनित उत्तर दिलेस मला खुप अभिमान वाटला तुझा. जे खेरे आहे ते बोललीस .👍👍🥰👍👍
    लव यू फ्रॉम कल्याण 😍😍

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Год назад +6

    आक्का लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तुमचा स्वभाव छान आहे आई पण चांगली आहे व्हिडीओ छान असतात

  • @Sukuun......
    @Sukuun...... Год назад +3

    ताई जाऊदे ग तुझा चेहरा फ्रेश छान वाटतो.. तुझा मूड off करू नको ताई... तू छान आहे..

  • @minalbandgar7743
    @minalbandgar7743 Год назад +1

    असुदे ग मनीषा नको लक्ष देवु तू मना पासून करते ना सगळ.
    आणि तुझ्या आईच म्हणशील तर आई सूनांपेक्षा जास्त काम करते या वयात.मस्त आहे आई .

  • @minakashijadhav9755
    @minakashijadhav9755 Год назад +3

    मनिषा तु खर बोलते त्या लेडीज सासू सासरे ना सभाळत नसतील नको लक्ष दवु

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Год назад +7

    म्हाताऱ्या माणसांची सेवा केलीच पाहिजे कारण आपणही म्हातारे होणार आहोत. जसे पेरावे तसे उगवते. आपल्या मुलाबाळांचे समोर आपण सासू-सासरे आई वडील यांची सेवा केली तर त्याचे फळ चांगले यश मिळेल. त्यामुळे कोणी काही बोलत आपण आपलं काम करतो. करा करा सेवा. 👌👌👌👌👌

    • @vijaypagade3780
      @vijaypagade3780 Год назад

      👌👌🤝

    • @devil..1036
      @devil..1036 Год назад

      O bai tumhala ky sasu sasryachi seva krychi ti gharat Kara. Ugich jagaala dakhvaychi natake kru naka.
      Murkh..
      Paise milatat mhnn RUclips vr nusti faltugiri chalu kele

  • @sanket128
    @sanket128 Год назад +1

    वा वा आक्का खुप छान गप्पा मारल्या तात्यांबरोबर आणि तात्यांनी पण सर्व खर सांगितलं आणि वाईट कमेटी करणाऱ्यानी चागली कमेटी करता येत नसली तरी वाईट पण कमेटी करू नये

  • @moodisfoodies
    @moodisfoodies Год назад +2

    चांगल्या माणसा सोबत हेचं आहे ताई किती चांगलं केलं तरी नाव ठेवतातचं तुमच्या सासुबाई नी जेव्हा आगा मध्ये जीव होतं किती नको नको करून सोडलं होतं ते संगळ विसरून तुम्ही करता तेचं खूप मोठी गोष्ट आहे

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 Год назад +2

    वाह छानच बेत आहे जेवणाचा आक्का साहेब लक्ष देऊ नका आक्का साहेब टेन्शन घेऊ नका लोक अशी असतात

  • @yogitadesai1985
    @yogitadesai1985 Год назад +2

    मनिषा ताई तु लक्ष देऊ नको त्या घोड्यावर पण बसूदेत नाही आणि पाईपण चालू देत नाही

  • @sushmadevgune9886
    @sushmadevgune9886 Год назад +5

    अगदी बरोबर बोललात आक्का जे करतात त्यानाच माहित काय असते ते तुम्ही खूप छान आहात

  • @umeshbadgujar3308
    @umeshbadgujar3308 Год назад +1

    खरंच बरोबर बोलल्या शेवा किली कि भरपूर मेवा भेटतो अशीच सेवा करीत राहावे

  • @vkasbe5417
    @vkasbe5417 Год назад +2

    Very good मी पण सेवा केली आहै मांझ्या सासर्यांची

  • @anitachavan5545
    @anitachavan5545 Год назад +3

    अक्का अशा कमेंट कडे लक्ष दयायच नाही

  • @swami-678
    @swami-678 Год назад +1

    आक्का संक्रांत आहे जाऊदे तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला 😜😄🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Год назад +2

    मनिषा खूप छान ब़ोलतेस हं,तुझी बोलीभाषा खूप गोड आहे.अगदी खरंय हं. तू चांगली सुसंस्कारित आहेस.चांगले विचार व वागणे आहे तुझे.तुझे चांगलेच होणार.👍👍👍
    अगं चांगल्या गोष्टी कडेच लक्ष द्यावे🌹🌹🌹 बाई.. नकारात्मक गोष्टींचा विचार नाही करायचा.

  • @reshmadeokar4587
    @reshmadeokar4587 Год назад

    लय भारी दिदी खरच ज्या सुनांना कधी सासू सासर्‍यांना सांभाळायच माहीत नसते ना त्यांना बोलायला काय जातय फुकट सल्ला कोणीही देत असत.पण तू ग्रेट आहेस तोंड बंद केलस अशा बायकांचे.छान

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 Год назад +3

    आका लोकांच बोलन नको मनावर घेऊ तु खुप छान आहेस 👌👌👌👌👌👌👌👍 काही बायकांनाच बायकांच चांगल देखवत नाही 🐕‍🦺🐕‍🦺 बावळट सारखी काही बी कंमेट करतात आपन टेंशन नाही घ्याच जलने वालो को ओर जलाओ🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आका त्यांची आजुन जळुदे 🔥🔥👌👌👌👌👌👌👌👍

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +2

    सासू-सासर्‍यांची सेवा करायला सुसंस्कृत संस्कारी घराण्यातली मुलगी लागते ताई तू चांगल्या घराण्यात वाढलेली आहेस म्हणूनच सासू सासर्‍यांची सेवा करते

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 Год назад

    Manisha tai tumhi tenshan gheu naka aani uttar pn deu naka mala tumhi uttar dile ki nahi aavalat kay garaj nahi uttar dyayachi devala sagale disate aani aaichya baryat bolanare khup nalayak aahe jaude

  • @nishabhingarkar2585
    @nishabhingarkar2585 Год назад +1

    मनिषा ताई अशा बायकांच्या नांदी कधी लागू नये त्यांच्या वागण्या मुळे आपल्याला त्रास होतो

  • @komalnikam1084
    @komalnikam1084 Год назад

    Tai mi aaj tumcha video पहिल्यांदाच पाहिला खूप समाधान वाटलं तुम्हाला आयुष्यात काहीच kmmi नाही पडून देणार बाबांच्या आशीर्वाद ने माझे आजोबा पण आता ८५ वयाचे आहेत तुमचे बाबा पण खूप छान आहेत nice video tai

  • @pushpasable9945
    @pushpasable9945 Год назад +2

    आक्का लोकांनकडे लक्ष जेऊन नका लोकांना चांगल राहिलेल पण बगवत नाही चांगल चालेल पण म्हणून आपल्या जेव वाटत ते बरोबर आहे म्हणायच

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 Год назад +3

    आक्का बाई एकट्याच खाता हारभरा भाजी आम्हाला पण द्या मुंबईला पाठवुन भाजी 👌👌❤️

    • @anitapatinge8585
      @anitapatinge8585 Год назад

      सासऱ्यानी काहीतरी प्राँपर्टी ठेवली असेल

  • @MyWorld-qb4rn
    @MyWorld-qb4rn Год назад

    Tai tumi swacha manachya ahat. Lok kai fakt nav thyvnyasathi astat tyana kai mahiti. Ani changlyalach jag naav thyvt. Tumi tention ghyu naka.

  • @ranivanale9939
    @ranivanale9939 Год назад +1

    खुप छान आहे भाजी ताई तू खुप समझदार आहे लोंकाकडे लक्ष देऊ नको

  • @priyankashinde3757
    @priyankashinde3757 Год назад

    Tyana mhnav tumi kiti sambalta maja no . video krun patva....ya bgt suda nstin tyancha sasu sasryana....mi changliche mhnav tumcha srtificat chi grj nay....srvana disty smjty...akka muddam roj video takayche...krpun taku yanchi....

  • @mayurilokare7671
    @mayurilokare7671 Год назад +1

    Tai konakdey nka lakshey deu apli Kam apn kraych ti nahi yenar krayla .

  • @kirankhatavkar6142
    @kirankhatavkar6142 Год назад

    Manisha tai kunachya bolnyamule aapl vagn badli naka. Amhala sasu saste nahi. Aaivadil nahit. Aamhala tyanchi kimmat mahiti aahe. Aamchya nashibat nahi te tumhala milale tumhala khup blessings miltil. Tava matra bhidacha vapra bhakri chhan hotat. Tumhala nav thevnaryana vichara tumche sasu sasre aath divas sambhaltat ka?

  • @madhuriwaghamode9880
    @madhuriwaghamode9880 Год назад +7

    अशीच सेवा करत जा खरंच मेवा मिळतो मी सहमत आहे

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Год назад

    तुम्ही कराल ते तुमच्या पदरात पडेल,लोकांच्या नादी नका लागु.मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचे तोंड नाही धरता येत.

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Год назад +2

    खुप छान आक्का लोकांकडे लक्ष नका देवू लोक जगु पण देत नाही आणि मरू पण देत नाहीत

  • @swatiagharkar5728
    @swatiagharkar5728 Год назад

    अक्का तुम्ही व्यवस्थित करता लक्ष नका देऊ.ज्यांना सासू सासऱ्यांच काही करावं लागतं नाही तेच फुकट नाव ठेवतात.प्रॅक्टिकल राहून विचार करावा.

  • @shaileshdeshmane4990
    @shaileshdeshmane4990 Год назад

    आक्का तू त्यानच्या विचार नको करू त्याना त्याच्या आईनं त्याना फक्त नवऱ्याला हातात ठेवायचं आणि सासू सासराच फक्त ईस्थेत लागती

  • @dhanashreegodbole1176
    @dhanashreegodbole1176 Год назад +1

    ताई बाबांना आमच्या नमस्कार ताई ते तुमच्या वडील चार जागी आ हे तुम्ही निस्वार्थी पुणे सेवा करीत रहा त्यांचा आशीर्वाद आहे लोकांना काही पण बोलू दे लक्ष नका देऊ

  • @pallavichavan9286
    @pallavichavan9286 Год назад +2

    आक्का सगळ्यांसाठी एवढं छान करतेस आणि स्वतः का ग शीळ खाती तू पण व्यवस्थित जेवत जा स्वतःची काळजी घेत जा 😊 बाकी आजचा व्हिडीओ खूप छान 👌👌

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 Год назад

    अक्का
    मला सांग तुला काय हवं
    मी बोलतो मग तुला ते मिळेल
    मिळालं का नाही न
    कोनी काही बोलेल तस असतं

  • @annapurna606
    @annapurna606 Год назад +2

    Shree swami samrth🙏 tai nko lakshy deu Tu lokankade

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Год назад +2

    Tai ajari manasachi seva karana kathin asata hichtar khari seva ahe. Ti tumhi premane karata.

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 Год назад

    Ag tu kashala swta chi energy waya ghalwtes mahtw kashala detes asha bin mahtwachya chindi goshtina ashya lokana bolun nhi krunch jwab dyaycha ankhi parat tech2 video takayche ratri pan ani diwsapan jewha3 sasryanchi sasuchi sewa Kates tewha2 vidio takaych jyana baghayche te baghtil jyana nhi baghaych te nhi baghtil pls tu tenson gheu nko Gbu n ur family 👨‍👩‍👦‍👦❤️ .....se

  • @praju9999
    @praju9999 Год назад

    अक्का ते त्यांच्या सासू सासरे ना नीट नसतील बगत म्हणून त्या बोलत असतील समजून घे त्या जळतात 🤭तुझ्यावर लक्ष nko देऊ

  • @namratarakshe8139
    @namratarakshe8139 Год назад

    Laksh nai dyach aakka aapl aplyalach mahiti ast ani je comment kartat te te swatha tr krtet ka sasu sasrach

  • @supriyapandhare4717
    @supriyapandhare4717 Год назад +3

    Tai tuj shikshan kiti zalay please reply de tai tai sanglitun tuje video bagate

  • @macramartmazikala2752
    @macramartmazikala2752 Год назад

    Ag aakka konacha rag nko dharu lok kase pan boltat .tu kup karte thyanche pan ek sangate rag nko Manu rassa bhaji mhatarya mansana dyavi dat kamjor astat ya vayat .khare aahe koni konala kahi det nast jyach thyalach karave lagte tu kup Chan karte thyanche tula kharch meva milnar

  • @kulkarniprajakta7854
    @kulkarniprajakta7854 Год назад

    ताई तु कशाला लक्ष देत बसतेस..त्यांना नाही काम त्यामुळे तुझ्या मागे लागलेत..तु नको एवढा विचार करू..प्राजक्ता विलास कुलकर्णी..काझड..plz reply kr

  • @abhaydesai7966
    @abhaydesai7966 Год назад +1

    करपलेल्या बाजरीची भाकरी चांगली लागते

  • @MyWorld-qb4rn
    @MyWorld-qb4rn Год назад

    Tumi changlya ahat mhanun pratyaksh swata lakxhmi tumchya ghari pani bharty.tumi nehami utsai ani anandi astat. Chaan waty baghun.

  • @sadhnasuryavanshi1247
    @sadhnasuryavanshi1247 Год назад +1

    आखा नको टेन्शन घेऊ. का तुझं हा व्हिडीओ मला माझी आठवण. मला पण असेच नावे ठेवीत होती काही माणसं . माझ्या सासूबाई पण . बसून असायचं. सगळं करत होती मी. सासुबाई. पण त्यांची तब्येत त्यांना साथ दिली. आता सध्या. आपल्यात नाही. काही काही माणसं मला पण बोलत होती. आपण आपल्या सासू-सासर्‍यांचे आपल्या लाच.कराव लागतं बोलणार याकडे लक्ष देऊ नका. अक्का मी खूप दिवसापासून तुमचे बघते. मला एका व्हिडिओमध्ये तुमचा स्वभाव कळाला . संपूर्ण हॅप्पी फॅमिली आहे. तुमचा मसाल्याचा बिझनेस चांगल्या प्रकारे चालू दे प्रगती होऊ दे. All the best 🥰

  • @sandhyakshirsagar3898
    @sandhyakshirsagar3898 Год назад +1

    Jya boltat na tya kay nahi karta tyakade nko laksha deu

  • @mpan825
    @mpan825 Год назад +2

    असच जीव लावा ताई... लोकांकडे नका लक्ष्य देऊ ❤❤❤❤

  • @kamlakargunjotikar5678
    @kamlakargunjotikar5678 Год назад +1

    कुणी काहीही म्हणो.आपण मात्र घेतलेला वसा सोडायचा नाही.असेच खूष रहा ताई.

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Год назад +1

    ताई आशा फालतू लोकांचा विचार नका करू

  • @shubhankinisahare2356
    @shubhankinisahare2356 Год назад +1

    मनिषा तु खुप छान आहे तु आपल्या सासुसासरे खुप काळजी घेत असते

  • @shardagadge9801
    @shardagadge9801 Год назад

    आक्का लक्ष देऊ नको चांगल्या लोकांना बोलतात तु तर लय भारी आहेस आक्का

  • @mkapoor9144
    @mkapoor9144 Год назад

    मनीषा माझ्या दोन्ही मुली सासरी परिवारासोबत राहतात एका मुलीची तर 40 लोकांची फॅमिली आहे आनंदित आहेत ज्यांना भुकायचं त्यांना भुकु द्यायचं सदैव तुझ्या चेहऱ्यावर असाच सुरु राहो

  • @sarasvatisalunke2877
    @sarasvatisalunke2877 Год назад +2

    ताई स्वामीन वाटतो तूमचा 🙏 तूमचा स्वभाव आणि सासू सासर्याना छान बघताय 🙏

  • @user-fc1qv7yh1u
    @user-fc1qv7yh1u Год назад

    त्यांनी सासू-सासऱ्यांचा काहीच केलं नसेल त्यांनी सासू-सासर्‍यांचे काहीच नसेल

  • @savitanimbalkar7043
    @savitanimbalkar7043 Год назад +3

    Akka old lokana पातळ भाजी करत जा....

  • @ghargutitadkabyshakuntala8265
    @ghargutitadkabyshakuntala8265 Год назад

    Lay bhari mast roj tatyala jevan detanacha video taka dukhu dya konachya potat dukhatay te lage raho

  • @aartibhoite8150
    @aartibhoite8150 Год назад

    Aaka tum hi 1 Dam barobar bolat.tya baikana swaypak banvaych Mohit nahi namaste mhanun tumhala comment karnataka.

  • @pujakakad1319
    @pujakakad1319 Год назад +5

    आक्का तशा लोकाकडे लक्ष नाही दायचे.

    • @sindhutaimane8223
      @sindhutaimane8223 Год назад

      Manisha kharokhar tula manali pahije.karan attachya kalat. Sasu,sasaryana kuni hi sambhalat nahi.tuza Adarsh saglyani ghya

  • @nagnathgaikwad5429
    @nagnathgaikwad5429 Год назад +6

    वाव बाजरीची भाकरी हरभरयाची भाजी 🤗🥰😋😋😋

  • @shitalwaykar4490
    @shitalwaykar4490 Год назад

    ताई सासू-सासर्‍यांची सेवा तुम्ही केली तर खूप पुण्य भेटल तुम्हाला

  • @mkapoor9144
    @mkapoor9144 Год назад

    मनीषा कोणी कोणाचं नाही ग मी घरामध्ये एकटी आहे माझा एक मुलगा होता तो वारला दोन्ही मुलींची लग्न केली कधीकधी दिवसभर झोपून राहते पण कोणी चहा देत नाही करून

  • @Hello_sakshi
    @Hello_sakshi Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤अक्का अग मूड ऑफ करू नको मला तारस होतो तुला बगुन 😒

  • @govindgadekar1445
    @govindgadekar1445 Год назад

    आका त्यांना कोकम दे म्हणजे त्याच पित्त उसळणाऱ्या नाही

  • @rekhagaikwad214
    @rekhagaikwad214 Год назад +1

    मिनिषा ताई कशा आहेत तुम्ही मी रेखा गायकवाड

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 Год назад +1

    छान व्हिडिओ तुमचा लोकांचे काहीही मनावर घ्या यचे नाही आपल्या ला माहित आहे ना आपण कसे आहोत बस👍

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 Год назад

    अहो ताई, केवढी मोठी भाकरी केली आहे.भारीच हा.

  • @anitapawar319
    @anitapawar319 Год назад +1

    तुम्ही लक्ष देत जाऊ नका पणखूप छान बोलला

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 Год назад

    ताई, खरतर तुम्ही अशा comments कडे लक्षच द्यायला नाही पाहिजे. तुमचा focus तुमच्या कामावरच असायला हवा. तुमचा video आवडला..👍

  • @namratakawadepatil4190
    @namratakawadepatil4190 Год назад

    Jaudya naka deu laksh kaku....bolanare tyanchya sasu sasryan kde baghtahi nastil....

  • @shubhankinisahare2356
    @shubhankinisahare2356 Год назад

    लोक काहीही बोलतात खुप अवघड आहे आपले जीवन तुमच्या सारख कोणीच करू शकत नाही लक्ष देऊ नकोस

  • @shailajavalsange1899
    @shailajavalsange1899 Год назад

    Nahi g tai khup chan krtes tu aani bhaji baghun tr tondala pani sutla bg

  • @rajshreeblousedesigns
    @rajshreeblousedesigns Год назад +1

    Aakka tu khup bhari 👌🏻 aahes khup chan boltes , saglyansobat chan wagtes , aani ho khup chan distes mala khup aawdtat tuze vidios. Jau de lokankade nako lakshy deu.

  • @kundathorat773
    @kundathorat773 Год назад

    कोन नाही देत शेजारी जेवायला आका तुम्ही नका टेंशन घेऊ आका

  • @arunaksharma366
    @arunaksharma366 Год назад +1

    लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही ❤ वहिनीसाहेब

  • @SNS1281
    @SNS1281 Год назад

    Bhhaakri itki soft kashi hote tumchi ti suddha baajrichi. Amchya tar kadak hotat. Tumhi ghavacha पीठ mix karta ka?

  • @rakshakhatavkar9983
    @rakshakhatavkar9983 Год назад

    Laksha devu naka lokana chagale baghaavat nahi tumhi chan seva karta tashi kart raha

  • @swarahire1942
    @swarahire1942 Год назад

    Baya na kam nsle ki te asch dusrya ch dhun dhuwtat 😂😂

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Год назад

    Potachi lekar nahi bagat .Tumi je karata te pramanikpane karata. Devajawal ruju hote srwa.

  • @gopaldhande4306
    @gopaldhande4306 Год назад

    आक्का तुम्ही माझ्या लहान बहीण म्हणून सागणआहे.की संक्रांत होऊ दे नंतर त्यांची कर साजरी करा

  • @vrushalipondkule1064
    @vrushalipondkule1064 Год назад +1

    Tai tumhi kotha rhata mala bhetaych aahe

  • @mayurijogdand7345
    @mayurijogdand7345 Год назад

    Tai asch video takte jaa teva samjel lokana

  • @CricketShotzz11
    @CricketShotzz11 Год назад

    Akka Nako tenstion gheu ashlyancha vichar nahi karaycha