पोलिसांवर विसंबून राहू नका. पोलिसांना आमदार खासदार मंत्री यांच्या गाड्या धुणे. घर पुसने, पोराला शाळेत सोडवणे, यासारखी अनेक काम करावी लागत, आहे. त्यामुळे थोडे दिवस हे सरकार जाईपर्यंत आपली काळजी आपणच घ्या
Dron चोरी साठी उडत नाही तर मग का उडत आहे ... बर मान्य केलं drone चोरी साठी नाही उडत तर मग जो कोणी drone ल handle करत आहे तो व्यक्ती कुठे आहे तो कुठून ऑपरेट करत आहे drone ते तरी गोर गरीबांना समजुद्या ....
लातूर मध्ये पण फिरत आहेत,,,आधी हे ड्रोन घर,मंदिर पाहून जात आहेत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन चोऱ्या करत आहेत,,,आमच्या इकडे असंच झाल आहे.दोन दिवसा आधी ड्रोन आले,नन्तर दोन दिवसानी मंदिर लुटले...सावधान रहा...लातूर जिल्ह्यात,रेणापूर तालुक्यात,,,,चाडगाव्,मोठेगांव, वांगदरी या भागात सध्या ड्रोन फिरत आहेत...
मावळ तालुका जिल्हा पुणे रात्री अडीच वाजता
पोलिसांवर विसंबून राहू नका. पोलिसांना आमदार खासदार मंत्री यांच्या गाड्या धुणे. घर पुसने, पोराला शाळेत सोडवणे, यासारखी अनेक काम करावी लागत, आहे. त्यामुळे थोडे दिवस हे सरकार जाईपर्यंत आपली काळजी आपणच घ्या
इथं nko फोक्या मारू... तुम्हाला हागल्या मुतल्याला पोलीसच हवा 😂😂
डोक्यात पाणी झालं काय करू सरकार जाईपर्यंत😢
*1:30** पावडर च्या वासानं बाया संमोहन होऊन जातात त्याच्या मागच आज्जी😂😂😂 कोणीतरी दीडशहाणा अफवा पसरवून मजा घ्यायलाय😆😆*
😂😂
😊😊
दिसला की फोडा
😢
😂😂😂😂😂
. श्री स्वामी समर्थ
आज रात्री सांगली तालूका खानापूर मध्ये देविखिंडी.वलकड.माहुली.भिकवडी ब्रु.भवरवाडी एकाच रात्री दिसले
भेंडवडे गावठाण मध्ये सुध्दा आला होता
देवीखिंडी
Aj Atpadi made alta
@@silentkiller9369aaj nahi bhava 2-3 divas zal nazre Balwadi madhe yetayt ratri 9.30 la
सांगली जिल्हा मध्ये तर खूप प्रकार चालू आहे
Sanglit kuth re
काय न्हवच
TV 9 चे आभारी आहे....ग्रामीण भागातून बातमी आपल्या पर्यंत पोहोचवते..काळजी घ्यावी सर्वांनी
लष्कराची ड्रोन चाचणी सुरू आहे.कोणीही घाबरू नये.
याचा अर्थ तूच drone उडवतोस लष्कराच्या चाचण्या अस्त्या तर जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना माहीत असत्या उग काहीही गप्पा करायच्या
अरे बाबा इथे सरकार ,पुलिस न्यूज वाल्यांना माहीत नाही याचा अर्थ नक्की तुच उडवतो ड्रोन😡😠
तु तुझे संस्कार दाखवले आहेत...
तुला यातील काही कळतं नसावं.
अक्कल नावाची गोष्ट तुझ्याकडं नाही.
Aar baba आमच्या ith chor sapdlet drone udavtana
@@GaneshGalande-mg5ll बिनडोकपणा बंद कर.
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात हदगाव मध्ये मी आज रात्री आढळले होते
पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये असाच प्रकार घडला संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये असाच प्रकार घडला होता
समृद्धी महामार्ग जात असेल
सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात पण खूप प्रमाणत ड्रोन फिरत आहेत
निढळ ता. खटाव येथे 1.09.24ला फिरत होता
विसापूर मध्ये पण फिरत होते
Satara yethe Tasgaon madhe pan 8 divsachya mage 4 te 5 dron firat hotya
Aaj ner ,Satara madhe firtana disla
काल रात्री एक हफ्ता भरा पासून आमच्या इथे बदनापूर धोपटेश्वर पिरसावंगी हालदुला असे इतर ठिकाणी ड्रोन फिरत आहे
शेवगांव तालुका मंगरूळ खुर्द येथे आम्ही दररोज बघतोय
गोळा आहे😂😂😂😂😂
प्रशासनाला जर माहीती नाही तर प्रशासनाने माहीती घ्यावी नाहीतर वेगळच काही घडल सेजारील देश हाला करेल तरी हे झोपत राहतान
शक्तिमान ला बोलवलं पाहिजे त्याला बरोबर धरून आणेल तो सरकारांनी शक्तिमान ला बोलवलं पाहिजे.......😂😂😂
ज्युनियर G
सांगली जिल्ह्यात पण drone फिरत आहेत प्रशासनाने यात लक्ष घालावे
नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका रात्रीचा 10/12 च्या दरम्यान फिरत असतात
नववी ब 31 डिसेंबर episode
आमच्या गावात परवा दिसले आणि काल रात्री तर चोर आढळून आले. कसला सर्वे 🤬
सांगली जिल्ह्यात भोसे गावात तर रोजच फिरत आहेत आता बरोबर पंधरा दिवस झाले फिरत आहेत
पुणे जिल्ह्यात जुन्नर भागात पण एक महिना भर उडत होते लोक घाबरले होते पण आता नाही फिरत
Dron चोरी साठी उडत नाही तर मग का उडत आहे ... बर मान्य केलं drone चोरी साठी नाही उडत तर मग जो कोणी drone ल handle करत आहे तो व्यक्ती कुठे आहे तो कुठून ऑपरेट करत आहे drone ते तरी गोर गरीबांना समजुद्या ....
आमच्याकडे पण फिरतो ड्रोन बिड गेवराई पांगरी
दिसला की फोडा
विहिरीतील मोटार चोरी च प्रमाण वाढले आहे त्याकडे पोलिस प्रशासनाच दुर्लक्ष करत आहेत...बघाय सुद्धा येत नाहीत.
बारामती मधुन फलटण त्यानंतर निरा,आता अहमदनगर वगैरे कसं काय.पोलिस का य करून आहेत मग.
सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यात पारेकरवाडी गावा मध्ये 28 Aug रात्री 3 ड्रोन फिरत होते 🙏🏻🙏🏻🙏🏻
खटाव तालुक्यात ही असे ड्रोन फिरत आहेत
अधिक माहितीबद्दल बोला
अधॅवट बातमी आहे
नक्की ड्रोन कोणाचे व रात्रभर काय करतात???पारदर्शक बातमी प्रसिद्ध करा ???
हो चापडगावात पण फिरतात निमगाव ठाकुर मध्ये फिरतात
हो पोथरेत पण
Kuth
सांगली जिल्ह्यातही असा प्रकार सुरू आहे.
Atha kolhapur la chalu ahe
Sangola dist solapur yethe 9 pm disale
@@AyushKokarebhava Roj yetet 9 vajta 😂
Jalna जिला मधे अंबड तालुक्यात बनगाव येथे राञी 10ते1या वेळा आडुलुन आले 4ड्रोन होते
2 महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात फिरत होते
परतू हे कोण चालवत आहे याचा तपास व्हायला हवा .
अफवा नाहि साहेब आमच्या गावात पण रोज दिसत आहे..
नगर shevgaon येथे... चोरीचे प्रकार आहेत. पोलिस हेल्प नाही करतात
दिसला की फोडा
बरोबर आहे
पोलीस नी काय हवेत उडून पकडऊदेत काय......😂😂.... येडा कुठला
ड्रोन ❎ गोळा ✔️
चाचण्यांच्या नावाखाली चोऱ्या चालू आहे,, चाचणी अशी वर्दळीच्या ठिकाणी कशी..
आमच्या इकडं पण फिरत आहे रात्री 9.00सुमारास शिरसगाव येथे वैजापूर तालुक्यातील
सातारा जिल्ह्यात गेले 3 महिन्यापूर्वी जवळपास प्रत्येक ग्रामीण गावात फिरत होते, पण त्याचे पुढे काय झाले समजले नाही.
आज जालना जिल्हा येथे घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा या गावी गेले दोन तिन दिवस झाले येत आहे 4 ड्रोन येत आहे
फडणवीस सरकार...💯💯💯 या मागे असणार.......😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
😂
Pakka pagal ahes tu mag fatayla lagli ka ..😂😂
😂
भेट दिली ताई ❤❤
बुलडाणा जिल्हा येथे सुद्धा आहे
गावठी मिथुन😂😂😂😂😂😂😂😂
आज एकतुनी गावावरून एकामागोमाग एक 12 dron छञपती_संभाजीनगर कडे जाताना दिसले
पाचेगाव ला पण रोन आहे ही खरी बातमी आहे
आमच्याकडे पन आलं होतं जालना जिल्हा घनसावंगी तालुका मासेगाव
आमच्या गावात पण आता रात्रीला ड्रोन कॅमेरा फिरत आहेत
म्हाळसापुर ता सेलू जिल्हा परभणी
हिंगोली मध्ये पण
सगळीकडे हेच चालू आहे
सातारा तालुका 13 kilometers war Tasgaon madhe pan 4 te 5 drone firat होते,,
बीड जिल्हा हिवरा भादली मध्ये पण दिसले आहे काल रात्री.
जालना जिल्ह्यात पण फिरतात ड्रोन
Dronvar बंदी घाला 🙏
अंबड तालुक्यामध्ये सुद्धा फिरतात
Br
दिसला की फोडा
Paithan mdhe pn ahe
Kolhapur district kapurwadi village
छत्रपती संभाजीनगर कडून उडतात.
दि.२९/०८/२४ रात्री १० वा उडताना दिसले
पोलिस पण बहुतेक त्यांना सामील असतील आता एवढ्या गावात फिरत आहे पण पोलिसांना सापडत नाहीत याला काय म्हणायचं
आता आमच्या इथे फिरत्यात मुक्काम पोस्ट पाडेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा
Pathardi madhe tr khup astet ratri😢
खानापूर मधे सुध्दा दिसलेत drone
रुई धानोरा येथें पण आलें होते
काल सांगली येथील विभूतवाडी येथे आला
प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे
आमच्या परभणीच्या पालम मध्ये हा प्रकार अडळून आला
कराड तालुक्यातील गावांमधे पण दररोज ड्रोनच्या घिरट्या चालू आहेत...
काल वडगांव हवेली मधे हा प्रकार झालाय
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रेणाखळी,हादगाव शिवारात सुद्धा चार ते पाच ड्रोन फिरतायत
सांगली मध्ये पण असाच राडा चाललाय
Mohol madhye suddha patkul gavat 2 महिन्यापूर्वी असे फाहायला मिळाले आहे रात्री 12 वाजता
दोन दिवस झाले आमच्या कडे दररोज रात्री ड्रोन फिरत आहेत
पोलीस अधिकारी सांगतात की अफवा वर विश्वास ठेऊ नका मग कोणावर विश्वास ठेवायचा साहेब.जनता तर भयभित झाली आहे
बरोबर आहे भावा
संभाजीनगर पैठण तालुका मध्ये ड्रोन फिरत आहे बी अलर्ट
जालन्यात पण आल आहे
शेवगाव तालुक्यातील हादगाव परिसरामध्ये झालेला आहे
टरबूज, मराठा आंदोलकावर हल्ला करण्याचं रेकी करत आहे
32 शिराळा जिल्हा सांगली आमच्या ईथे रोज drone फिरत आहेत..रात्रभर लोक जागे राहत आहेत.
जालना जिल्ह्यात पण फिरत आहेत
लष्करी ड्रोन चाचणी घाबरायचं काही कारण नाही कंपनीने चार-पाच ट्रायल साठी पाठवले
बिड जिल्हयात वडवणी तालुक्यातील पिंपरखेड गावात रात्री ड्रोन फिरतात
काल रात्री मोहोल मध्ये होते
आमच्या राक्षस वाडी बुद्रुक गावामध्ये बरेच दिवस ड्रोन फिरत होते आम्ही देवाचे आभार अधून मधून येत पण आहेत परंतु चोरीची घटना वगैरे काय घडली नाही
भाजप सरकार च कारणस्थान
Mundewadi त 10वाजता त keij
आज अंबड़ तालुक्यात पण आला होता
आता सातारा जिल्हा मध्ये फिरत आहेत
Aaj char divas zale sir jalna jilha made firtat
Jalna
जालना मध्ये दिसल आहे
Deulgovn gat taluka selu jila parbhani yethepn 27 August la aala hota
जादू डोना वाले वर लक्ष 😅😅
8 महिने झालेत फिरत आहेत
जोगेवाडी गावामध्ये आता आहे
Paithan mdhe pn ahe
फडणवीसच सरकारचा हा डाव आहे
Jarangecha dav ahe ha 😂😂
लातूर मध्ये पण फिरत आहेत,,,आधी हे ड्रोन घर,मंदिर पाहून जात आहेत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन चोऱ्या करत आहेत,,,आमच्या इकडे असंच झाल आहे.दोन दिवसा आधी ड्रोन आले,नन्तर दोन दिवसानी मंदिर लुटले...सावधान रहा...लातूर जिल्ह्यात,रेणापूर तालुक्यात,,,,चाडगाव्,मोठेगांव, वांगदरी या भागात सध्या ड्रोन फिरत आहेत...
जालना आणी संभाजी नगर मध्ये सुधा आहे हे काय आहे लोकांना कळले पाहिजे
कर्जत कोपरदी मध्ये आहे. आज
साखळी बनवा जवळच्या गावातील लोक मिळून आणि यांचा पर्दाफाश करा गनिमी कावा करा
यांचा हेतु काय आहे ते आम्हाला कळायला पाहीजे
AaAAAAAAAAVVVVVV
gadhegaon Paithan Tal-Paithan District-Chatrapati Sambhajinagar madhe ratri 7 dron baghitale video ahet