Bachchu Kadu VS Rana Special Report | 'बच्चू कडूंना 'मातोश्री'वरुन सुपारी आली? | Amravati Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 апр 2024
  • अमरावतीच्या मैदानात बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे... बच्चू कडूंनी परवानगी घेतलेले मैदानात अमित शाहांच्या सभेसाठी राणांनी वापरंल.. त्यावरुन सुरू झालेला सामना आता थेट मातोश्रीच्या दारी येवून पोहोचला आहे.. नेमकं काय झालंय? जाणून घेवूया, या रिपोर्टमधून..
    #bachchukadu #ravirana #navneetrana #uddhavthackeray #amravatiloksabha #amravati #loksabhaelection2024
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Комментарии • 269

  • @user-gf4ik3qm3n
    @user-gf4ik3qm3n 2 месяца назад +36

    आरे या राजकारण्यांना ठाकरेच नाव घेतल्याशिवाय झोंपच येत नाहीत

  • @rameshsawant4600
    @rameshsawant4600 2 месяца назад +16

    हिला कसलाच मुद्दा नाही,

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 2 месяца назад +89

    ही बाई पडणार आहे

  • @user-zq6wv4nr3d
    @user-zq6wv4nr3d 2 месяца назад +85

    ठाकरे आवडतात पण भाव देत नाही म्हणून तफड

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 2 месяца назад +58

    उपरयांना अमरावती करांनी का निवडून द्यावे आपला मराठी मातीतला माणूस निवडून द्या

  • @SarangKale-pg2kk
    @SarangKale-pg2kk 2 месяца назад +43

    उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय नाही जमत

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 месяца назад +54

    नाच्या बाईला हद्दपार करा. जास्त महत्त्व देऊ नका.

  • @rameshwarpalhal5619
    @rameshwarpalhal5619 2 месяца назад +45

    राणा ले घरी बसवले पाहिजे आता यांचा खेळ आता फक्त मोदी शहा पर्यंत मर्यादित ठेवा आता

  • @dilipsarade710
    @dilipsarade710 2 месяца назад +47

    नाचणारयांना सुपारी शब्द शोभून दिसते .

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 2 месяца назад +36

    थर्ड क्लास बाई .हिला ऊठसूठ मातोश्री दिसते.हिच्या नवर्यात काहीतरी कमी आहे

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 2 месяца назад +17

    अफजल खान चि सभा होणार असल्याने कडू ना मैदान नाही हे वाईट

    • @cops5886
      @cops5886 2 месяца назад

      अफझलखान तुझा बाप शरदचंद्र खान आहे ....हिंदुविरोधी

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 2 месяца назад +82

    दिल्लीपासून गल्लीपर्यंत उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय सभाच पूर्ण होत नाही, एवढा धसका घेतला आहे उद्धव ठाकरे यांचा BJP मधील लोकांनी.

    • @rmore6994
      @rmore6994 2 месяца назад

      Ho ka udhav che ekade thos Kam sangto ka

    • @cops5886
      @cops5886 2 месяца назад

      उद्ध्वस्त भावी पंतप्रधान 😂

    • @dattatrayshelar5546
      @dattatrayshelar5546 2 месяца назад +1

      यावरून भाजपची हुकूमशाही दिसत आहे. तरी मतदाराने जागे व्हा.

    • @tukaramdakle5355
      @tukaramdakle5355 Месяц назад

      Y los​@@rmore6994

  • @laxmanpatil2802
    @laxmanpatil2802 2 месяца назад +11

    गूजरातून सुपारी घेतली ताई

  • @pravinwankhade4426
    @pravinwankhade4426 2 месяца назад +30

    नवनीत राणा हरणार असे दिसत असेल

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 2 месяца назад +23

    सुपारी कुटुंन येऊ दे राणा पण नवनीत राणा ला पाडायची जिम्मेदारी आमची

  • @pappukendre3473
    @pappukendre3473 2 месяца назад +54

    बबली ताई तुम्हाला बचू कडू मछर दानी विकायला बसवतील कशाला त्यांच्या नादी लागता

  • @DadasahebsarjeraokarkeKarke
    @DadasahebsarjeraokarkeKarke 2 месяца назад +37

    ताई सुपारी बाज कोण आहे हे संपूर्ण भारताला माहित आहे

  • @bapushinde6772
    @bapushinde6772 2 месяца назад +51

    नाचायला किती सुपारी घेती नवनीत

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 2 месяца назад +59

    त्या झवाडीला दिवस रात्र फक्त उद्धव ठाकरेच दिसतात

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +8

    नाची बाईला घरी बसवा..😅😅😅😅

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 2 месяца назад +10

    नवनीत राणा हरणार...

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 2 месяца назад +20

    राणाची औकात काय आहे. साहेबच नांव घेऊ नका

  • @arvindpatil9347
    @arvindpatil9347 2 месяца назад +32

    हीला पोर झाली तरी सांगेल की मातोश्री मुलेच पोर झाली काय निच बाई आहे

    • @samadhansapkal2007
      @samadhansapkal2007 2 месяца назад +4

      बरोबर बोलला

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 2 месяца назад

      😅😅😅😅😅😅​@@samadhansapkal2007

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 2 месяца назад +3

      तेच तर दुःख आहे, साहेब सुसंस्कृत आहेत

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 2 месяца назад +2

      💯

    • @rajgavali
      @rajgavali 2 месяца назад

      ❤​@@laxmangalande3747

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 2 месяца назад +6

    Ravi Rana Tumi khupach bolata.

  • @prakashchavan9968
    @prakashchavan9968 2 месяца назад +3

    रवी राणा सुध्दा पडेल.

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane5657 2 месяца назад +4

    आमचं मतदान मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भाजप ला मतदान म्हणजे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन जाण्याची परवानगी देण्या सारखे

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 2 месяца назад +3

    ऐक जुणी म्हण करून गेला गाव आणि माझ्यावर नाव

  • @Manumama3
    @Manumama3 2 месяца назад +6

    तुम्ही गुवाहटी ला गेले तेव्हा लोकशाही वाचली का

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад +14

    राणा 100% पडणार असल्यामुळे वाचाळ बोलायला लागली

  • @satishdirect
    @satishdirect 2 месяца назад +8

    रवी ने नवनीत ची सुपारी घेतली😂

    • @AshokBhojgude-cd3gi
      @AshokBhojgude-cd3gi 2 месяца назад +1

      नमोच्या 🏠 घरी नाचायची😂

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k 2 месяца назад +2

    राणा रवि हा उद्धव ठाकरे सर यांच्या पक्षात जाण्याची खूप इच्छा आहे पण उद्धव ठाकरे या जोडीला काडी ची किंमत देत नाहीत. उगीच जळत राहतात. आता या जोडीनी सायन्स स्कोर मैदानावर तप करत बसावं. निवडून तर येणारच नाहीत.

  • @user-pv5hc8xl7c
    @user-pv5hc8xl7c 2 месяца назад +8

    सुपारी घेऊन नाचनारी नाची😂

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 2 месяца назад +2

    Udv.sir thakre is big bryand ❤

  • @user-qr3tj7gh8u
    @user-qr3tj7gh8u 2 месяца назад +4

    त्यांचं काय उद्धव ठाकरेंशिवाय भागत नाही उद्धव ठाकरे यांचा हलवल्याशिवाय यांचा दिवस जात नाही

  • @kolheanil6123
    @kolheanil6123 2 месяца назад +3

    मला दोन हाना पण मला मत द्याना 😂

  • @indrajeetmatsagar7265
    @indrajeetmatsagar7265 2 месяца назад +6

    राणा पडणार 100%

  • @vikramgaikwad2276
    @vikramgaikwad2276 2 месяца назад +11

    काहीही बोलतेय ही बाई.....आली आणखी मातोश्री वर भीक मागायला......

  • @user-zq6wv4nr3d
    @user-zq6wv4nr3d 2 месяца назад +5

    नाच मेरे बुल बुल देवेद्र मिलेगा

  • @ganeshgaikwad8254
    @ganeshgaikwad8254 2 месяца назад +4

    कलंक ची उमेदवार मधु पडणार

  • @marutidhongade724
    @marutidhongade724 2 месяца назад +2

    कोन कोणाला पाडत्या आम्हास माहित नाही. पण जरा तुम्हाला मतदान देणाऱ्या लोकांकांचा विचार करा. जगाला भांडण दाखवून. परत एकच ताटात जेवण करायचे वारे तुमचे राज कारण 😢😢😢😢😢

  • @user-vp3ev9uv2r
    @user-vp3ev9uv2r 2 месяца назад +3

    काहीही झाले तरी ठाकरे नाव घेतल्याशिवाय हे थांबत नाही,, नवनीत राणा तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर गेल्या आता विसरा राजकारण

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 2 месяца назад +5

    हे राणा कंपनी उद्धव ठाकरे च कश्याला... खाते
    तू बचू कडू शी भीड ना तुला ठाकरे शिवाय होत नसेल तर मोकळ सांगून टाक

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 месяца назад +8

    dancer banti babali la khali pada..... balvant wankhede la vote kara

  • @Ug.com.007
    @Ug.com.007 2 месяца назад +2

    तिला ते खूप आवडतात पण साहेब भाव देत नाही तिला 😅😅😅

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 2 месяца назад +4

    बच्चु भाऊ नी सुपारी घेतली असेल तर तुझी सुपारी कोण कोण फोडण्यास वेळ लागणार नाही

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 2 месяца назад +4

    Nacheri gap सुपारी taklyan ghetali

  • @user-du8ut2vt9j
    @user-du8ut2vt9j 2 месяца назад +3

    स्वतः ला शाहाणी समजते राणाबाई शंभर टक्के पडणार हि

  • @sarojajadhav7834
    @sarojajadhav7834 2 месяца назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला करमतं नाही हे एक नंबरचे धंदे आहे त

  • @PrakashKhapre
    @PrakashKhapre 2 месяца назад +3

    हरणार 100%

  • @user-zq6wv4nr3d
    @user-zq6wv4nr3d 2 месяца назад +10

    अरे नवनीत राणा कधीच निवडून आली नसती पण पवार साहेबान मुळे नाचा निवडून आला आता ते निवडून येन खुप कठीन आहे स्वप्न बघत बसा

  • @user-ff3ox7ej8c
    @user-ff3ox7ej8c 2 месяца назад +3

    मला आता पण कळत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे भाजपला धोका वाटत आहे

  • @user-gw3es2ei4q
    @user-gw3es2ei4q 2 месяца назад

    चांगली गोष्ट आहे बंचू कडू जिंदाबाद

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 2 месяца назад +12

    कडूचा पुरला नाही म्हणून उध्दव ठाकरे चढायला पाहिजे वाटते 😂😂😂😂

  • @Ug.com.007
    @Ug.com.007 2 месяца назад +3

    मोदी ल पडण्याची सुपारी आम्ही शिव सेना नी घेतली आहे तर ही राना काय चिज आहे 😅😅😅

  • @PiyushShirsat-qv4nx
    @PiyushShirsat-qv4nx 2 месяца назад +2

    हनुमान चालीसा वाचन मॅडम निवडून येणार तुम्ही नाही जमलं परत आपली फिल्म सिटी आहे

  • @shehzadkhan5214
    @shehzadkhan5214 2 месяца назад +1

    Matoshri ka naam lene ki bhi laiki nhi bunty or babli ki.... uddhav sahab Thakre zindabad ❤

  • @user-bm2fn3lx4x
    @user-bm2fn3lx4x 2 месяца назад +7

    हे जरी सगळे निवडून आले तरीही असेच नाचवणार यावेळेस हसत आहे त्यावेळेस जनता रडत राहील

  • @dattatrayakulkarni9406
    @dattatrayakulkarni9406 2 месяца назад +2

    अरे ती राणा अशीही निवडणुकीत पडणारच आहे, तिला पाडायला सुपारी कशाला ?

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 2 месяца назад +2

    बंटी और बबली😂😂😂येडवले,बच्चु कडुने रडवले😅....हां महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे...राणा राणी समजलं

  • @nitinshete146
    @nitinshete146 2 месяца назад +3

    नाची पडनार

  • @pankajkakirwar8444
    @pankajkakirwar8444 2 месяца назад

    Jay prahar

  • @vyankateshnerkar_
    @vyankateshnerkar_ 2 месяца назад +1

    पंजा 🙋‍♂️❤️

  • @annajadhav6550
    @annajadhav6550 2 месяца назад +5

    बंटी बबली

  • @sushilajagtap6533
    @sushilajagtap6533 2 месяца назад +1

    अरे ती पडणारच 🎉🎉🎉🎉🎉

  • @v.s.7908
    @v.s.7908 2 месяца назад +1

    *परप्रांतीय* 😂😂

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 2 месяца назад +2

    हा राणा उद्धव ठाकरे ना मध्ये का आणत आहे. तुमचे तुम्ही पहा ना. का ठाकरे यांच्या शिवाय काही काम होत नाही का

  • @dattatrayparse3534
    @dattatrayparse3534 2 месяца назад

    ही बाई दुसऱ्या राज्यातून येऊन आपल्या
    राज्यातील लोकावर रुबाब करते आता तर ती मातोश्रीवर आरोप करत आहे हिला तर मतदारांनी जागा दाखवली पाहिजे.

  • @user-ug4pj6mm4w
    @user-ug4pj6mm4w 2 месяца назад

    राजकारण्यानो नेत्या पेक्षा जास्त जनता हुशार झालीय
    नेते फोडाफोडी करा
    जनता येडी राहीली नाही

  • @annajadhav6550
    @annajadhav6550 2 месяца назад +1

    पडायला किती घेतु रांना

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 2 месяца назад +9

    बाईंना मातोश्री नावावर राग आहे.हे विचाराधीन आहे का?.

  • @sharadpdesh6835
    @sharadpdesh6835 2 месяца назад

    नटी बरोबर वाटते

  • @farooquequreshi6530
    @farooquequreshi6530 2 месяца назад +4

    सुबह से दारु पीपी कर भाषण दिया राणा ने लाल आंखे देखलो पाकिस्तान की भी Entry करदी बेओड़ी ने

    • @muhammadzaheer1255
      @muhammadzaheer1255 2 месяца назад +1

      Ye Apne Desh ka to Vikas karte nahi bad me inke jumle wali sarkar china Pakistan khalistan karte janta ko ullu banate ware wa ✌️parhar

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 2 месяца назад

    बच्चु भाऊ साहेब जिंदाबाद

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 2 месяца назад

    घे सुपारी आणि नाच दुपारी 😂

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 2 месяца назад

    सुपारी तर 6 महिने आगोदर आलीच होती.

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 2 месяца назад

    या बाईंना खुप अनुभव आहे लोकांच्या सुपारींच्या 😂😂😂

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 2 месяца назад +2

    नवनीत राणा जी विजयी भव यशस्वी भव आपकी बार 400 पार🎉

  • @ManojBobde-wk3hp
    @ManojBobde-wk3hp 2 месяца назад

    Barobar aahe ranala pada

  • @sagargaikwad-dn5tz
    @sagargaikwad-dn5tz Месяц назад

    बच्चु कडु ह्या वाघाच्या नादि रान मजरानी लागु नये

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 2 месяца назад

    कडु राना हे दोघं पण नीच आहेत

  • @anitashinde5805
    @anitashinde5805 2 месяца назад

    Ha Ravi Ranavhijada aabe ya veli padanar na hu kadu saheb jindabad

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 2 месяца назад

    परप्रांतिय निवडून येवू नये

  • @KrisnaDoble
    @KrisnaDoble 2 месяца назад

    Are rana.tuzyata dum azel tae tuzya baykoli la nivdhun nan.kokanu manus❤.aamchya sahebe na boltoy.tuzi xyz. Karayla fact bachu kadu ahet❤.1 setkari cha mulgi.❤❤❤❤

  • @user-gw3es2ei4q
    @user-gw3es2ei4q 2 месяца назад

    याभाजपवालयानां ठाकरे यांचा..... खाल्ल्याशिवाय

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 2 месяца назад +1

    नाची सुपारी

  • @subhashkotian9145
    @subhashkotian9145 2 месяца назад

    भाई सब तो बोल राहे है मा.बच्चू भाऊ ने 50खोका लिया है तो ऐसा कैसे हो सकता है तो क्या मा.ठाकरे साहब ने कितना दिया कुछ समाज मे नाही आ राहा है किस के पास कितनापैसा है शिवसेना या बीजेपी ए जनता क्या बोल राही कुछ समाज मे नाही आ राहा है

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g 2 месяца назад

    आहो बाई लोख आनाडी नाहीत त्याला तुमची भाषा समजतेय लोक सभा निवडणूकीत पराभूत झाले की यॅक्टिग करायला जायच ते फारच जमतोहो हानुमान चालसाची कशी जमली होती यॅक्टिग तसच ईथून पुढेही करायचीहं

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 месяца назад +1

    Hi Bai khar tar Thakare var bhalali aahe . Pan bhav milat nahi tasi ti talfalate .

  • @sunildhumal9656
    @sunildhumal9656 2 месяца назад

    Navneet rani 100% padnar Aahe

  • @user-bz7mp3zq5v
    @user-bz7mp3zq5v 2 месяца назад

    आता अमरावतीकर आणि विचार करावा

  • @balugagare6277
    @balugagare6277 2 месяца назад

    मा नवनित राणा 100% हारणार हे सत्य आहे.इथे माननीय बळवंत वानखेडे 100% निवडुन येणार हे पण सत्य आहे राणांच्या पायाखालची जमिन हलु लागल्यामुळे दिल्लीतिल मोठ्या नेत्यांना किती रक्कम दिली हे पण सांगावे.जय मा उध्दवजी ठाकरे व बच्चु कडु साहेब जिंदाबाद.जिंदाबाद.

  • @nagnathyanjane1877
    @nagnathyanjane1877 2 месяца назад +1

    Bai vadyavar ya thakre tayar chadyla.

  • @user-vv4qv2mi2y
    @user-vv4qv2mi2y 2 месяца назад +2

    नाचनीला तीची जागा दाखवा

  • @bhushanshitole3901
    @bhushanshitole3901 2 месяца назад

    शेतकरी नेता बाच्चूभाऊ कडू

  • @user-cl1kg5ck1q
    @user-cl1kg5ck1q 2 месяца назад

    ह्या बाईला ठाकरे च नाव घेतल्याशिवाय करमत नाही पण साहेब भाव देत नाही

  • @MangeshWagdhare
    @MangeshWagdhare 25 дней назад

    Hello 👋

  • @LastVish
    @LastVish 2 месяца назад

    This is not a matter of any political leader issue but still what ever happened Bacchu kadu right and bjp should not spoil its name

  • @pratappatil4685
    @pratappatil4685 2 месяца назад

    का गेला बाहेर

  • @madhavpawarmadhavpawar6919
    @madhavpawarmadhavpawar6919 2 месяца назад

    ताई निवडून येत नाही तुम्ही

  • @dattatrayyewale210
    @dattatrayyewale210 2 месяца назад

    हे रवी काय गोळ्या खाआयचा विरला वाटत