Dr Manmohan Singh यांनी Liberalisation सारखे Economic reforms आणून कशी बदलली भारताची अर्थव्यवस्था?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии •

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill 12 часов назад +10

    या महान नेत्याला आदर देण्यात आजची पिढी कमी पडली आहे, ॐ शांति 🙏💐🥺

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 17 часов назад +34

    *अदानी अंबानींच्या खाजगी मीडियाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांना खूप बदनाम केले.आज तेच दोघे देशाला लुटत आहेत.पण कोण एक शब्द तोंडातून काढत नाही.* 😢😢😢😢😢

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 10 часов назад

    भारत रत्न डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺

  • @deepaknagdeve9671
    @deepaknagdeve9671 11 часов назад +1

    Manmohan The Great. !
    My sincere Homage to him.!
    🌺🌺🌺🙏💐💐💐🔥

  • @aayubkazi6700
    @aayubkazi6700 12 часов назад +2

    The great leader of india

  • @anujapatil7380
    @anujapatil7380 15 часов назад +3

    सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात... त्या करून दाखवायच्या असतात. लोक मनमोहन सिंह ना खुप नाव ठेवत असतील पण त्यांनी जे काम केलं आहे ते त्यांनी कधीच मैं, मेरा आणि मैने क्या किया म्हणून बोलून दाखवल नाही. अर्थात ज्यांना leadership म्हणजे काय हे माहीत होत.
    देशप्रेम न बोलताही करता येत. He was great leader. Great administrator. जे ना पत्रकारांना घाबरले ना आंदोलनांना.
    खाली एक कॉमेंट पहिली 2g घोटाळ्या बद्दल. तेव्हा घोटाळे उघडकीस तरी यायचे सध्या ते उघडकीस पण येत नाहीत. असे अनेक घोटाळे अजुन सुरूच आहेत.
    भावपुर्ण श्रध्दांजली.

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 16 часов назад +2

    Dr. Manmohan Singh is very talented personality due to which we get benifit.

  • @hotesh
    @hotesh 17 часов назад +5

    The PM India will never forget RIP sir 🙏🏼 🎉

  • @PANKAJ_GHOLAP
    @PANKAJ_GHOLAP 15 часов назад +2

    I proudly say , i born in that era...

  • @royalfarm8572
    @royalfarm8572 17 часов назад +7

    ग्रेट लीडर 😢

  • @capt.dr.yogeshborse6296
    @capt.dr.yogeshborse6296 9 часов назад

    Good analysis Mayuresh 👍

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 16 часов назад +1

    Thankyou sir for sharing this information

  • @dr.nitibhushansinghchandel133
    @dr.nitibhushansinghchandel133 13 часов назад

    भारत मातेचे महान लेकराला अभिवादन

  • @Amolptl
    @Amolptl 15 часов назад +5

    फक्त देवा धर्माच्या नावाने घोषणा देऊन देशाचा विकास होत नसतो मोदीजी त्यासाठी दूरदृष्टी असणारे निर्णय घेण्यासाठी मनमोहन बनाव लागत जे तुम्हाला कधीच जमणार नाही
    मोदी केवळ जुमला जूमला😊

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 11 часов назад

    असा प्रधानमंत्री आज असता तर जास्त प्रगतीपथावर भारत असता..

  • @Kuwarsa-ws8vz
    @Kuwarsa-ws8vz 13 часов назад

    Thank u sir

  • @ketanbodkhe3466
    @ketanbodkhe3466 17 часов назад +6

    we are now realizing that leader appointed by congress had vision as compared to today who are useless

  • @Nancy-v3h8k
    @Nancy-v3h8k 5 часов назад

    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सामग्री! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?

  • @wabaaizshaaikh3913
    @wabaaizshaaikh3913 10 часов назад +1

    Narendra modi manmohan sing chi barobri karu shakte ka?
    Reply

  • @Raju-bz1wo
    @Raju-bz1wo 17 часов назад +3

    सर्वात शेवटी गोदी मीडिया आला

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 9 часов назад

    RIP Best ever prime minister in india

  • @sunilwadekar3736
    @sunilwadekar3736 9 часов назад

    ही सर्व साइंस टेक्नोलॉजी यूरोपियन देशातून आली, म्हणजे आज पन भारताच योगदान ZERO आहे. नवसंशोधन नवनिर्माण कधी होनार ? कोण करनार? वो सब भगवान भरोसे, उपर बैठा है वो करेगा?

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 9 часов назад

    Modi bhakt nahi manege🤣

  • @Shankarnimbalkar05
    @Shankarnimbalkar05 17 часов назад +3

    2G घोटाळा नाही सांगीतले 😅😅

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 16 часов назад

      2 जी घोटाळा मधील सर्व आरोपींना मनमोहन सिंग यांनी आत टाकले आणि त्यांना सर्वांना मोदी साहेबांनी बाहेर काढले मोदी सरकारने त्या विरोधात काहीच आरोप सिद्ध केले नाहीत

    • @Malhar1903
      @Malhar1903 15 часов назад +3

      Electrol bond ghotala taza ahe te evdhya lavkar विसरलास का?

    • @MandarJadhav-p3h
      @MandarJadhav-p3h 14 часов назад +3

      @@Shankarnimbalkar05 sagale nirdosh kashe sutale 🤣🤣🤣🤣🤣

    • @goodtimeswithsa7703
      @goodtimeswithsa7703 11 часов назад

      2 G घोटाळा झालाच नव्हता... आरएसएस, bjp आणि त्यांच्या चेल्यानी उगाच वावड उठवलेल..

  • @vijayhasija7010
    @vijayhasija7010 7 часов назад

    RTI, RTF,RTE..Indian govt mortgage gold to USA word Bank..to give Salary to their employes..u r half knowledge is always dengarrous man... Chutiyality..