सर लसिकरण झल्यवर आराम हां महत्वचा आहे लस घेउन लोक काम करतात उन्हात शेतात जतात म्हानुनच त्यांना त्रास होतो ही माहिती पन लोकांन पर्यंत पोहचवा नम्र विनंती खुप सुंदर विडीओ बनवला तुम्हीं आभार🙏🏻
सर खूप खूप अभिनंदन सर आपल्या तालुक्यात खुपच कमी लसी घेण्याचे प्रमाण आहे अफवांवर विश्वास न ठेवता लस घेतली पाहिजे आम्ही गावात कॅम्प घेवून लसीकरण करून घेतले आहे .मित्रानो लस हि आपला जीव वाचवन्या साठी आहे .आपल्या घरातील सर्वांच लशीेकरण करून आपले कुटुंब कोरोन मुक्त करूया. माझे कुटंब माझी जबाबदारी .असे जरी प्रत्येकाने लशिकरण करून घेतले तर आपण गाव .तालुका .जिल्हा.मुक्त कोरोणा करू शकू. अशोक भोये सरपंच घोडांबे ता.सूरगाना
खुपच छान सर. पण आदिवासी समाजामधे अशा एकेक घटना घडल्या आहेत त्या बघून लोकांच लसीकरणावर आणि डॉक्टरावर विश्वास बसत नाही.काही सरकारी दवाखान्याची अवस्था बघितली तर खुपच वाईट आहे.
खूपच छान आणि प्रबोधनात्मक शॉर्ट फिल्म आहे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवांच्या मनातील "कोरोना लसीकरण" बाबतचे गैरसमज दूर होतील अशी आशा करुया. आपल्या टीमचे हे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो या सदिच्छा...!!! जय आदिवासी !!!
खरच, सध्याच्या परिस्थितीत लस किती महत्त्वाची आहे हे ग्रामीण भागातील लोकांना पटवून देणे खुप अवघड आहे पण तुम्ही मेहनतीने लोकांना लस टोचून घेण्यासाठी प्रवृत्त करत आहात 🙏 सर्व टीमचे अभिनंदन 🙏 💐💐💐 Good work 💐💐💐
खूप छान व्हिडिओ सर!!! या जनजागृती ची खूप गरज आहे आपल्या भागात...🙏🙏..हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल पाहिजे.....जेणेकरून लोक तपासणी आणि लसीकरण साठी तयार होतील..
सगळ्याच गावांना लोक येडी झालीय मला त एक असा नग भेटला की बोलतो आमच्या गावातील 40 जना गेलिती अन् आली परत 2 जना या लोकांना कोण समजवणार कारण काही भाग असा आहे की तिथे सोशल midya पोचू शकत नाही.
पक्का बेस👌
अतिशय सुंदर व्हिडिओ. खरी आदिवासी भागातील कहानी.
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर
धन्यवाद सर
बाकी जनजागृतीचे तुम्ही लोक काम करत आहे खुपच छान.
Khupach chaan videos... Sir
खुप सुंदर सर विडिओ आहे. तुमचं पुस्तकं पण चांगल आहे
Kup shan sir ...jay aadivasi
जनजागृतीचे काम खूपच स्तुत्य आहे.
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐
बाकी सर्व व्हिडीओ एकदम सुपर, लॉक डाउन मध्ये भन्नाट टाईमपास ☺😊☺👍👌 असेच हसवत रहा
खूपच प्रबोधनपर व्हिडोओ आहे सर .माझ्या आईला तर प्रत्येक व्हिडिओ खूप आवडतात.तुमचे पुस्तकही तिने वाचले आहेत.धन्यवाद सर.best of luck !
गुडमॉर्निंग
खुप छान 👌👌👌
Khup cchan kam krta sir
Khup chhan sir
खूपच सुंदर काम सुरू आहे अशीच जनजागृती आज आपल्या आदिवासी भागात करण्याची गरज आहे. खूप खूप अभिनंदन देवदत्त चौधरी सर आणि सर्व टीम चे
खूपच भारी सर
समाज जागृती. खूप छान.
सर तुमच्या कार्याला सलाम
खुप छान उपक्रम राबवलाय सर तुम्ही जनजागृती करण्याचा खरंच अप्रतिम व्हिडीओ आहे , खुप छान बनविता तुम्ही व्हिडीयो
सर लसिकरण झल्यवर आराम हां महत्वचा आहे लस घेउन लोक काम करतात उन्हात शेतात जतात म्हानुनच त्यांना त्रास होतो ही माहिती पन लोकांन पर्यंत पोहचवा नम्र विनंती खुप सुंदर विडीओ बनवला तुम्हीं आभार🙏🏻
सर तुम्ही खूप मोठे काम करत आहात ,
छान प्रयत्न करत आहात आपण
खरंच याची गरज आहे.👍👍
खूप खूप आभारी सर असेच समाज प्रबोधन करत रहा
I proud of sir
Video ekdm bhari bnvlay sir ...jbrdst prabhodan krtay tumhi 👌👌
Yawgi chi akting khatar nak
एक नंबर सर. 🔥 जय आदिवासी 🔥
सर खूप खूप अभिनंदन सर आपल्या तालुक्यात खुपच कमी लसी घेण्याचे प्रमाण आहे अफवांवर विश्वास न ठेवता लस घेतली पाहिजे आम्ही गावात कॅम्प घेवून लसीकरण करून घेतले आहे .मित्रानो लस हि आपला जीव वाचवन्या साठी आहे .आपल्या घरातील सर्वांच लशीेकरण करून आपले कुटुंब कोरोन मुक्त करूया. माझे कुटंब माझी जबाबदारी .असे जरी प्रत्येकाने लशिकरण करून घेतले तर आपण गाव .तालुका .जिल्हा.मुक्त कोरोणा करू शकू. अशोक भोये सरपंच घोडांबे ता.सूरगाना
जय आदिवासी सर
सर तुम्हाला 101 तोफांची सलामी, एकच नंबर काम सर, खरच समाजाची सेवा करताहात नि समाजातील अंधश्रद्धा दूर करत आहात
देवदत्त सर ,सलाम तुमच्या चळवळीला
खुपच सुंदर. काळाची गरज आहे.सर्वांना लसिकरनाचे महत्त्व कळलेच पाहिजे. तुमच्या सर्व टीम चे धन्यवाद.
सर तुमची टीम फार छान जनजागृती करत आहे
Sir ekdum bhari👌
खुप छान चौधरी सर 👍👍👍💐
खुपच छान सर. पण आदिवासी समाजामधे अशा एकेक घटना घडल्या आहेत त्या बघून लोकांच लसीकरणावर आणि डॉक्टरावर विश्वास बसत नाही.काही सरकारी दवाखान्याची अवस्था बघितली तर खुपच वाईट आहे.
खूपच छान आणि प्रबोधनात्मक शॉर्ट फिल्म आहे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवांच्या मनातील "कोरोना लसीकरण" बाबतचे गैरसमज दूर होतील अशी आशा करुया.
आपल्या टीमचे हे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो या सदिच्छा...!!! जय आदिवासी !!!
aaplya sobat kam karayala nakkkich aavdel
बरोबर सर ,जय आदिवासी
छान जनजागृती देवदत्त भाऊ
खरच, सध्याच्या परिस्थितीत लस किती महत्त्वाची आहे हे ग्रामीण भागातील लोकांना पटवून देणे खुप अवघड आहे पण तुम्ही मेहनतीने लोकांना लस टोचून घेण्यासाठी प्रवृत्त करत आहात 🙏 सर्व टीमचे अभिनंदन 🙏
💐💐💐 Good work 💐💐💐
सर मस्त विडिओ आहे आमचे घरचे सर्व पाहतात
खूप छान व्हिडिओ सर!!! या जनजागृती ची खूप गरज आहे आपल्या भागात...🙏🙏..हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल पाहिजे.....जेणेकरून लोक तपासणी आणि लसीकरण साठी तयार होतील..
मस्त आहे तुमची टिम मी आल्यावर तुमची भेट घेणार आहे म्हसगण ला
एक न ब र सर
अप्रतिम
Afavana Bali padu naka nay tar ek days apalyala ch ya afavana mule jiv gamvava lagal ?
👍🙏
सर तुमच्या जनजागृती कार्याला सलाम
भविष्यात तुमची चळवळ sucess ठरेल
👍🏼GooD Job sir Andhshraddha cha boot ya lokanchya dokyatun kadhalach pahije?
सर मला तुमचा विडिओ आवडला अशीच जन जागृती लोकांनीं गावागावात करावी .
Very nice
जनजागृती खुपच छान आहे
सर खुप छान
👌👌👌
चौधरी साहेब तुमचं गाव कोणतय कळेल का
भेटण्याची इच्छा आहे
Keep it sir
खूप छान सर
👌
तुळसा बाई खबाईत आमची पाहुनि आहे सर तिचा मो नंबर घेऊन पाठवा प्लिज
सगळ्याच गावांना लोक येडी झालीय मला त एक असा नग भेटला की बोलतो आमच्या गावातील 40 जना गेलिती अन् आली परत 2 जना या लोकांना कोण समजवणार कारण काही भाग असा आहे की तिथे सोशल midya पोचू शकत नाही.
,👌👌
🙏🙏
👌👌👌👌👌
खूपच छान
छानच जनजागृती
देवदत्त दादा
चौधरी सर खूपच छान
जय आदिवासी
बरोबर सर ,जय आदिवासी
👌👌
अप्रतिम