कुंभ जून २०२४ मासिक राशिभविष्य - शत्रूही बनतील मित्र मंगळाचा शुभ प्रभाव अनुभवाल....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июн 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • कुंभ राशी गुरु ग्रह बद... - कुंभ राशी गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 39

  • @kartikchavan9514
    @kartikchavan9514 Месяц назад +7

    खूप खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏🙏

  • @PranavKanade-uf1rs
    @PranavKanade-uf1rs 23 дня назад

    Shri swami samarth jay Jay swami samarth🙏🙏

  • @SamikshaGawas-dw1ut
    @SamikshaGawas-dw1ut Месяц назад +6

    शनिची साडेसाती कमी कशी होणार या वर व्हिडिओ करा गुरूजी

  • @diptipisute8305
    @diptipisute8305 Месяц назад +3

    ओम नमःशिवाय

  • @_Shri2005
    @_Shri2005 Месяц назад +1

    Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐

  • @user-bs6bo5zm9x
    @user-bs6bo5zm9x Месяц назад +3

    घरातीलच आहेत शत्रू सर्व हिसकावून घेतलं

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे अवश्य रोज सोळा पाठ सुरू करावेत .

  • @shashwatidipake1799
    @shashwatidipake1799 Месяц назад

    Shet nave Karne aahe kadhi yog yenar

  • @dipeshbhide9805
    @dipeshbhide9805 28 дней назад +1

    Tumhi Sangutlat te sarva khara ahe. Mala khup Trass sahan karava lagtoy. Vinakaran Apman sahan karava lagtoy. Kontyahi Kamat Yash hi Milat nahi. Kay karave kahich samjat nahi.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  26 дней назад

      दर महिन्याच्या व्हिडिओमध्ये त्या त्या महिन्याची साधनं उपासना दिली जाते ती अवश्य मनापासून श्रद्धायुक्त भावनेने करावी .
      तसेच हनुमान चालीसा व शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज वाचनात ठेवावा .

  • @gaurigadekar3537
    @gaurigadekar3537 Месяц назад +2

    सरकारी नोकरी साठी काय उपाय करावे sir please sanga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      सूर्य उपासना वाढवावी सूर्याचा कोणताही मंत्र रोज तीन माळा जप पठण करावा पण त्यापूर्वी तुमच्या मूळ कुंडलीत सरकारी नोकरीचे योग आहेत का ते मात्र तपासायला विसरू नका .

  • @user-ls8vq7qr4y
    @user-ls8vq7qr4y Месяц назад

    खूप आर्थिक अडचणी अस खूप त्रास मदे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      महालक्ष्मी अष्टक स्तोत्र चे रोज 16 पाठ सुरू ठेवावेत

  • @user-iq3ob7us9n
    @user-iq3ob7us9n 23 дня назад

    सर माझ्याकडे लय कर्ज आहे कर्ज फिटत नाही वाढत चालले काय करावे याचे उपाय सांगा तुम्ही सांगता मी ते करीन

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  23 дня назад

      प्रचंड मेहनत करा व कर्जवेळच्या वेळी फेडा कारण कर्ज तुम्ही काढलेले त्यावेळेला जर व्यवस्थित विचार केला नसेल तर अवश्य कर्जबाजारीपणा वाढणारच आहे या मेहनती बरोबरच रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 16 पाठ आवश्यक करा योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल .
      यशस्वी भव गुरुदेव दत्त

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 Месяц назад +5

    घरातील लोकांनीचं नको-नको केलयं.. महादेवाचं करते तेव्हा बरं आहे.. आणि लग्न जमेलं चांगल्या स्थळांतं अशी खात्री आहे..कोणी कसेही स्थळ घेवून येतात😢😢

    • @itsraj5696
      @itsraj5696 Месяц назад +1

      Hoil चांगल काळजी नको करू तुला खूप छान stal milel

    • @santoshigaikwad8410
      @santoshigaikwad8410 Месяц назад

      @@itsraj5696 Thanks 🙏🙏

    • @SnehaGalinde
      @SnehaGalinde 29 дней назад +1

      Same here.... Tuz khup changala honar

    • @saurabhpatil549
      @saurabhpatil549 27 дней назад

      Same maaz pan... kahihi sthal gheun yetat...gharatlyanich laaj sodli aahe.. full Saadesaati aahe

  • @user-de6ip4oc1f
    @user-de6ip4oc1f Месяц назад

    गुरुजी तुम्ही खुप चांगलं सांगता . माझ्या मुलीचे जन्म १८ ११ ९६ आहे लग्न होत नाही प्लीज सांगाल का जन्म वेळ नक्की माहित नाही पण सकाळी ६ ते ७ ३० च्या दरम्यान आहे . लग्न कसे लव मेरेज का आरेंज म्यारेज होईल . आणि कोणती रास असेल

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  28 дней назад

      यासाठी त्यांची वैयक्तिक कुंडली तपासून घ्यावी .

  • @user-de6ip4oc1f
    @user-de6ip4oc1f Месяц назад

    गुरुजी तुम्ही खुप चांगलं सांगता . माझ्या मुलीचे जन्म १८ ११ ९६ आहे लग्न होत नाही प्लीज सांगाल का जन्म वेळ नक्की माहित नाही पण सकाळी ६ ते ७ ३० च्या दरम्यान आहे . लग्न कसे लव मेरेज का आरेंज म्यारेज होईल . आणि कोणती रास असेल🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  29 дней назад

      यासाठी याच व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे ते व्हिडिओ पहावेत

  • @RaniJodmote-fh4nn
    @RaniJodmote-fh4nn 23 дня назад

    Sir banking exam cha from bharu ka nko

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  23 дня назад

      अवश्य भरा परंतु प्रचंड मेहनत करण्याची तयारी सुद्धा ठेवा व योग्य असा अभ्यास व मार्गदर्शन घ्या . या मेहनती बरोबर रोज विष्णुसहस्त्रनामावली अवश्य पठणात ठेवा
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @pschanvan04
    @pschanvan04 Месяц назад +1

    तुम्ही चांगले सांगता पण माझे वाईटच होताय ठोकर खातोय अपमान सहन कारतो.....

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      अगदी बरोबर , कारण आपण जे राशीचे व्हिडिओ पाहता त्यामध्ये राशी बद्दलची माहिती दिली जाते . या माहितीमध्ये आवर्जून सांगितलं जातं की आपल्या मूळ कुंडलीचा अभ्यास अवश्य करून घ्या , त्यामध्ये आपल्याला आपल्याबद्दलची खरी वैयक्तिक स्वतःबद्दलची माहिती समजायला मदत मिळेल .
      धन्यवाद . यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .

  • @pramodjoshi830
    @pramodjoshi830 Месяц назад +1

    19 मे 1979 जन्म तारीख आहे रात्री 9.30 जन्म वेळ चांगले दिवस कधी येतील

    • @shankarkapdnis1387
      @shankarkapdnis1387 Месяц назад +1

      लवकरच येतिल (श्री स्वामी समर्थ ११माळा जप करा दररोज

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +2

      बुधवार व एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावली सुरू करा . तर रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ पठणामध्ये ठेवा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @umajoshi2560
    @umajoshi2560 Месяц назад +2

    मला‌ देव कधी भेटेल कृपया सांगावे.श्रीराम

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      आंतरिक तळमळ व परिपूर्ण श्रद्धा आपली जेवढी वाढणार .... आपल्या श्रद्धेमधली उत्कटता .... आपल्याला निश्चित देव भेटवायला मदत करेल ....
      यासाठी संतांची चरित्र वाचनामध्ये ठेवा . गुरुदेव दत्त .

  • @Prarthanasanap
    @Prarthanasanap Месяц назад +1

    गुरुजी माझ्या नवऱ्याची जन्म तारीख 8 फेबुरीवरी 1979 आहे रस कुंभ आहे जन्म वेळ रात्री 8ते 30 आशी आहे चांगला योग कधी आहे ते इंजिनिअर आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      कुंडली मार्गदर्शन घेण्यासाठी व्हाट्सअप करून माहिती घ्यावी व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावे .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @anuradhajagtap3554
    @anuradhajagtap3554 Месяц назад

    मला नंबर पाठवा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      व्हिडिओ पुन्हा काळजीपूर्वक पहा

  • @navnathsutar2900
    @navnathsutar2900 Месяц назад +1

    Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐