कुंभ राशीचे जुलै महिन्यातील भविष्य | aquarius rashifal | Kumbh rashifal July 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    कुंभ राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Kumbh rashiche July 24 rashifal
    साल 2024 मधील पाचव्या महिन्याचे राशीभविष्य काय असणार, याबद्दल प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता आहे. जुलै महिन्यामध्ये प्रत्येक राशीचे वैवाहिक जीवन, पारिवारिक जीवन, शैक्षणिक प्रगती, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टी कशा असतील हे जाणून घेण्यात प्रत्येक व्यक्तीला रस आहे. कुंभ रास ही शनिमहाराजांची आवडती मूळ त्रिकोण रास आहे. कुंभ राशीला सर्वात बुद्धिमान रास म्हणून ओळखले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव तुमच्या राशीमध्ये आलेले आहेत. तर शनिदेव तुमच्या राशीमध्ये तुम्हाला जबाबदारी शिकवण्यासाठी आलेले असतात. चंद्र म्हणजे आपले मन आणि शनी म्हणजे आपली जबाबदारी होय. त्यामुळे जे कुंभ जातक आपली जबाबदारी उत्तमपणे निभावतात त्यांच्या आयुष्यात शनिदेव अत्यंत मोठी प्रगती घडवून आणतात. साथीचा हा दुसरा टप्पा कुंभ जातकांसाठी प्रगती दायक ठरू शकतो. खूप लोकांच्या आग्रहास्तव आपण जुलै महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ कुंभ राशीच्या जातकांसाठी आहे. कुंभ राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    कुंभ राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये कुंभ राशीचे भविष्य काय असेल
    Kumbh Rashi che career 2024
    Kumbh rashi dhan labh 2024
    कुंभ राशी भविष्य 2024
    Kumbh prediction 2024
    aquarius Rashiche sampurna bhavishya 2024
    कुंभ राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    aquarius Rashi bhavishya 2024
    कुंभ राशी भविष्यफळ 2024
    aquarius Rashiche arogya July mahinyat kase rahil
    कुंभ राशीचे वैवाहिक जीवन
    Kumbh July astrology 2024
    Kumbh July horoscope prediction 2024
    कुंभ राशीचे व्यक्तित्व 2024
    कुंभ राशिचा महिना कसा असेल
    aquarius Rashi education
    जुलै महिना कुंभ राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #Kumbhrashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 58

  • @shashankkakde2305
    @shashankkakde2305 Месяц назад +9

    तुम्ही सागीतलेले फक्त वाईट गोष्ट च खरी होते.

    • @sanskrutilad2771
      @sanskrutilad2771 Месяц назад

      @@shashankkakde2305 aamcha sobt 2020 pasun sgl vaitch hot y

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Месяц назад +1

      😂😂😂

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Месяц назад +5

    ताई आपण कुंभ राशीच्या अतिउत्तम भविष्य सांगितल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @satvik7589
    @satvik7589 Месяц назад +24

    प्रत्येक महिन्याला खुप जोत श्यायंचे. विडियो पाहतो तस् काहीही होत नाही हे सगळ खोटं आहे देव माना आणी विज्ञान वादी व्हा ज्यतिषावर विश्र्वास ठेवू नका

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 Месяц назад +2

      😅

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 Месяц назад +2

      Tas kahi nahi dada kahi goshti hotat kahi hot nahit shevatach sagtat upay te karayacha farak padato

    • @Jai_shivrai__Mh_14
      @Jai_shivrai__Mh_14 Месяц назад

      कोण म्हणतं ग्रह आपलं भाग्य ठरवत नाही ??
      भाऊ तू तुझ्या आयुष्यचा नीट अभ्यास कर आणि लिहून ठेव मग अट्रॉजिस्ट कडे जा फक्त राशी मध्ये ग्रह काय स्थितीत होते हे विचार ब्राम्हण वेगळे आणि अस्ट्रॉजिस्ट वेगळे❤

  • @kartikchavan9514
    @kartikchavan9514 Месяц назад +2

    खूप खूप छान कुंभ राशीची माहिती सांगितली ताई 🙏🙏

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t Месяц назад +6

    जय शनीदेव महाराज

  • @sunitabattise2318
    @sunitabattise2318 Месяц назад +2

    Khupch chan mahiti sangiti

  • @sheetalgadekar9
    @sheetalgadekar9 Месяц назад +3

    Maz chalu nav sheetal ahe ani janma nav minakshi tar mi. Kuthlya rashi che bhavishya baghawe kumbha ki lion.

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 Месяц назад +1

    🙏🙏जय ज्योतिष

  • @prakashpandit9418
    @prakashpandit9418 Месяц назад +2

    जय ज्योतिषी

  • @user-bo1dh1bd2t
    @user-bo1dh1bd2t 16 дней назад +1

    हर घर ज्योतिषq🙏🙏

  • @sanashaikh9937
    @sanashaikh9937 Месяц назад +2

    Kumbh rashichya lokanna kadhi changli velh yeil kay mahit😢aplya ayushyat sadisatich aahe...ayushbhar

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Месяц назад +1

    नमस्कार 🌹👏

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 Месяц назад +3

    कुंभ राशीतील कुठल्या नक्षत्राला हे सगळं लागु पडेल? कारण कुंभ राशीचे लाखो लोक असतात.

  • @govardhanpuranik501
    @govardhanpuranik501 Месяц назад +1

    खुप छान काकु 🙏🏻🙏🏻

  • @mak112005
    @mak112005 Месяц назад +1

    Actual doha asa aahe bahutek: होइ बिबेकु मोह भ्रम भागा। तब रघुनाथ चरन अनुरागा॥
    सखा परम परमारथु एहू। मन क्रम बचन राम पद नेहू

  • @govindmeena8225
    @govindmeena8225 Месяц назад +1

    Ja Sani Dev ki ja

  • @ashishpatil4819
    @ashishpatil4819 Месяц назад +2

    Bhavandatil vad kadhi sampatil

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @santoshwankhade9334
    @santoshwankhade9334 Месяц назад +1

    Mam no dya mala tumche video aavtat khupch chan astat

  • @shankarganar
    @shankarganar День назад +1

    पुत पुत्रप्राप्तीसाठी व्हिडिओ पाठवा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  День назад

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @sushilav.vaikore4738
    @sushilav.vaikore4738 Месяц назад +1

    साईरामश्रीसाईराम

  • @Vanrajshak
    @Vanrajshak Месяц назад +2

    माझे राशी भविष्य बघायचे होते

  • @pramodraut6487
    @pramodraut6487 Месяц назад +1

    13 tarkhela divs ksa rahil?? Career babt

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @saurabhdani5095
    @saurabhdani5095 Месяц назад +1

    कुंभ राशीला साडेसाती आहे का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shubhashrikshirsagar19
    @shubhashrikshirsagar19 Месяц назад +1

    कुंभ राशीच्या लोकांना मेडिकल फील्ड मध्ये यश मिळते का?

  • @user-qq3so9ic2g
    @user-qq3so9ic2g Месяц назад +3

    पत्रिका पाहण्यासाठी फिस किती आहे

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 22 дня назад +1

    Kumbh ras. Age. 76. Bhikari huin. Karjdaar huin. Sadesaty. Dusari adichki. 27. End. Paisa dya. 50 hajar Dene aahe. Mala money dya. Parat Karen. Powale. Neelam b.vaparto (b. Wrong.)kiti diwas bhikari. 27. 3. 1949. Retired from bom.