घराच्या सिलिंगमधून येत होता विचित्र आवाज, छत तोडल्यानंतर दिसलं अंगावर काटा आणणारं | AM Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #ammarathinews #viralvideo #viralnews #news
    घराच्या सिलिंगमधून येत होता विचित्र आवाज, छत तोडल्यानंतर दिसलं अंगावर काटा आणणारं | AM Marathi News
    am marathi news
    am marathi
    marathi news
    maharashtra news
    marathi news live
    marathi news today
    -----------------------------------------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com/
    Creative Commons -- Attribution 4.0 license. creativecommon...
    Source: incompetech.com...
    Music promoted by Audio Laibrary
    • Mechanolith - Kevin Ma...
    -----------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might
    otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    (Disclaimer: The information given here is based on general assumptions and information. AM Marathi News does not confirm the same.) AM Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून AM Marathi News चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. बातमी मधील मजकुराची वैधता AM Marathi News तपासून पाहू शकत नाही. बातमी मधून उद्धवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार AM Marathi News नसून संभंधित पत्रकार आहे. AM Marathi News च्या बातमी संभंधी सर्व खटले, वादविवाद प्रकरणे करमाळा न्यायालया अंतर्गतच चालवली जातील इतर कोठेही चालवली जाणार नाही.
    our some other playlist -
    अभिमानास्पद • proud
    • परीक्षा केंद्रावर तपास...
    क्राईम • AM Crime News
    • अभ्यास बाजूला ठेवून ऊस...
    दुर्दैवी घटना • An unfortunate incident
    • दोन दिवसांच्या अंतराने...
    our social media link ✅
    Instagram - / amviralnews
    Facebook - www.facebook.c...
    Twitter - Ak...

Комментарии • 633

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 2 месяца назад +484

    मधमाशांचा आकडा मोजून सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 💐💐🙏🏻

  • @nileshshinde9618
    @nileshshinde9618 2 месяца назад +662

    बाकी सगळ जाऊदे फक्त १ लाख ८० हजार माश्या ज्याने मोजल्या त्यांचं नाव सांगा १५ ऑगस्ट ला त्याचा जाहीर सत्कार करायचा आहे 😜😂

  • @SwanandRasane84
    @SwanandRasane84 2 месяца назад +129

    बाई मधमांश्यांच "जाळ" नसत ते "पोळं" म्हणतात त्याला.. 🤣
    आपली मराठी दुरुस्त करून घ्या कृपया.. 🙏🏽💥

  • @varshaapawar7017
    @varshaapawar7017 2 месяца назад +114

    झाडं कमी झाली म्हणून मधमाश्यांनी हा उपाय शोधला 😂😂😂great👍

  • @yogeshtakshak5464
    @yogeshtakshak5464 2 месяца назад +70

    लहानपणां पासून इच्छा होती चांदणी मोजायची, आता हे काम आमच्या साठी मॅडम करणार।

    • @indrajeetsir55
      @indrajeetsir55 Месяц назад

      😂😂

    • @Sima_n1417
      @Sima_n1417 Месяц назад

      🙆‍♀️

    • @grc178
      @grc178 29 дней назад

      आम्ही चटकचांदण्या मोजणार

  • @SAGARKAMBLE-pc6fb
    @SAGARKAMBLE-pc6fb 2 месяца назад +186

    जगातील पहिली बातमी माश्या मोजलेली

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 2 месяца назад +458

    मॅडम पंढरपुर पालखीला या वारकरी मोजायचे आहेत.

  • @veerakulkarni6118
    @veerakulkarni6118 2 месяца назад +81

    गणित फार चांगलं आहे या बाईंचं 😂😂

  • @Multimediask8439
    @Multimediask8439 2 месяца назад +136

    अहो काकू किती महत्वाची बातमी दिली आपण .. बर झाल तुम्ही माश्या मोजता हे माहित पडले ..मला पण आमच्या घरातील मुंगळे मोजायचे आहेत ..अख्ख्या घरात फिरतात हो ते मुंगळे 😅😅😅

    • @varshaapawar7017
      @varshaapawar7017 2 месяца назад +2

      😂😂😂

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o 2 месяца назад

      ​@@varshaapawar7017mazya gharat lal mungya ahet kahi idea deta ka apan😂😂

    • @prathm87
      @prathm87 2 месяца назад +2

      😂🤣

    • @shilpapagare5029
      @shilpapagare5029 2 месяца назад +2

      😂😂

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o 2 месяца назад +2

      @@shilpapagare5029 😂😂😀 हसायला आल असणार खुप

  • @Bharat.227
    @Bharat.227 Месяц назад +19

    बाकी सगळ ठीक आहे तुम्ही माशा कशाने मोजल्या ते सांगा गणीत खुप मस्त आहे तुमच आणि करेक्ट सुद्धा धन्यवाद ❤
    आपलाच
    भरत

  • @VarshaAhire-o2b
    @VarshaAhire-o2b Месяц назад +16

    तुम्ही मोजल्या होत्या का मंध माश्या खुप च हुशार आहे ही बाई👏👏👏

  • @BhatakantiWithShaileshVlogger
    @BhatakantiWithShaileshVlogger Месяц назад +9

    चुकीची माहीती दिली 180000 मधमाशा नसुन त्या सर्व मधमाश्या 190000 आहेत तुम्ही या माशा परत मोजा चुकीचे सांगू नका तुम्हाला काय वाटलं आम्हांला पण माशा मोजता येतात .

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 2 месяца назад +82

    चुकल्या तुम्ही, एक लाख ऐंशी हजार पंचावन्न माश्या होत्या, परत मोजून बघा बरं😂😂😂

    • @smitaanigde6132
      @smitaanigde6132 2 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @anitaparit9142
      @anitaparit9142 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sunilkumbhar2121
      @sunilkumbhar2121 2 месяца назад

      😂😂😂

    • @ashokaghav8753
      @ashokaghav8753 Месяц назад +2

      वर्मा 55पाहूण्या आल्या होत्या तुम्ही मोजताना😅😅😅😅

  • @sonalishelar1194
    @sonalishelar1194 2 месяца назад +27

    जनगणनेच्या कामासाठी नेमणूक करावी काय???

  • @shivshankarghale1274
    @shivshankarghale1274 2 месяца назад +25

    दोन पाऊल पुढे ,खरचं मधमाश्या मोजायला किती त्रास झाला असेल, कल्पना न केलेलीच बरी

  • @jayeshdalpatbhaimistry7083
    @jayeshdalpatbhaimistry7083 Месяц назад +6

    180000/- जिसने भी गिनती किया ऐ बहुत महान हैं, ऐसा व्यक्ति को भारत के राष्ट्रपति बनाना चाहिए,ईतना तेज दिमाग रामायण, महाभारत काल में भी नही होगा, ये व्यक्ति को भारत में कितने मच्छर हैं उनको गिननेका कॉन्ट्रैक्ट देना चाहिए

  • @OfficialAseetTayade
    @OfficialAseetTayade Месяц назад +11

    हा अकडा कोणी सांगितला त्याचा नंबर दे बाई तू पहिले 😂😂

  • @Ganesh-hd7ds
    @Ganesh-hd7ds 2 месяца назад +28

    मध्माशची संख्या मोजनारी बाई फक्त भारतामध्ये भेटली ... येते खूप तेजस्वी लोक राहतात...

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 2 месяца назад +8

    माशा मोजल्या, एकदम परफेक्ट आकडा!!

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf 2 месяца назад +25

    Madam आपलयाला पैसा कधी कमी पडणार नाही हे देवाचे संकेत चांगले आहेत त्यातून मध आलेतर फारच छान

  • @rekhakarekar5706
    @rekhakarekar5706 2 месяца назад +11

    मधमाशांचं पोळं असतं ग बाई , जाळं काय म्हणतेस! आधी मराठीचा व्यवस्थित अभ्यास करा, आणि मग बोला!

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh 2 месяца назад +9

    १ लाख ८० हजार मधमाश्या मोजल्या तरी कशा हो 🙄🙄🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤣🤣🤣🤣🙏🏻

  • @KambleDhanvi
    @KambleDhanvi Месяц назад +7

    स्वतः मधमाशा देखील हसल्या😊की आम्हची कोणी तरी मोजणी केली ..

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 2 месяца назад +68

    एक लाख 80हजार 😂😂😂रोबोट chitti पत्रकार दिसतोय

  • @Ridham44
    @Ridham44 2 месяца назад +5

    फक्त मधमाश्या म्हतलिस्ते तरी चालले असते अकडा सांगायची काय गरज लोक बिचारे विचाररात पडले आहेत😂

  • @nirmalanagare4756
    @nirmalanagare4756 2 месяца назад +122

    मॅडम माशा मोजून आकडा सांगितला आहे का?😂

  • @shaileshbhalekar1325
    @shaileshbhalekar1325 2 месяца назад +8

    मॅडम येवडी महत्वाची बातमी दिल्या बदल तुमचे खूपखूप आभार येवढ्या गंभीर न्यूज तुमच्याकडे येतातच कुटून अशीच प्रगती करत रहा😂😂😂😅😅😅

  • @saamysharnangat2533
    @saamysharnangat2533 4 дня назад +1

    ओ मॅडम मधमाशाचे जाळ नसते .
    पोळ असते.
    पण कोणी मोजल्या इतक्या बरोबर ❤

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 2 месяца назад +26

    कितने तेजस्वी लोग है ये।
    कहां से आते है ये लोग?😂😂😂😂😂

  • @ElectricalEngineer-c2t
    @ElectricalEngineer-c2t 2 месяца назад +25

    मी तर ही बातमी पाहून बेशुद्ध पडलो होतो आज सातव्या दिवशी शुद्धीवर आलो आहे😂😂😂😂

    • @vidyanandbapat8032
      @vidyanandbapat8032 2 месяца назад

      मुळात तथाकथित बातमीत crux मुद्दामहून सांगितलेलाच नाही. तोच बघायला लावण्याचा उद्देश आहे हे लक्षात यायला पाहिजे आणि ताबडतोब अजिबात बघता कामा नये.

    • @146sudha96k
      @146sudha96k 8 дней назад

      😂व कंमेंट केली 7 व्या दिवशी वा वा

  • @Shivnath-b6k
    @Shivnath-b6k 8 дней назад +1

    मोदी है तो मुमकिन है

  • @Bharati-gf2ip
    @Bharati-gf2ip 2 месяца назад +24

    मॅडम,तुम्ही मधमाशा कश्या मोजल्या,एक लाख ऐंशी हजार हा
    आकडा तुम्ही सांगीतला म्हणून विचारले.

  • @somnathbhoye7721
    @somnathbhoye7721 21 день назад +2

    बाई आमच्या हित लई मुंग्या झाल्यात. मोजायच्या आहेत येता का?
    1 का मुंगीचे 50.पैसे मिळतील.
    1लाख 80हजार मधमश्या तुम्ही कशा मोजल्या सांगना.

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 Месяц назад +1

    निवेदिकेचा आवाज मंजुळ व शब्दोच्चार सुस्पष्ट आहेत !

  • @deepakkapdi3090
    @deepakkapdi3090 2 месяца назад +9

    वा ....वा....माध्यमाश्या पण मोजता तुम्ही......😂😂😂

  • @shraddha19954
    @shraddha19954 Месяц назад +2

    एकच शब्द अजून किती वेळा बोलणार ह्या बाई,😮

  • @RajM-x1i
    @RajM-x1i 2 месяца назад +4

    मला माझ्या 5 एकर जमीनीमधील मातीचे कण मोजायचे आहे. पण एक एक कण माझ्या समोर मोजून द्या. फुकटात मोजू नका दोन पाच हजार रूपये देईन.

  • @sandiptathe639
    @sandiptathe639 2 месяца назад +30

    ते सगळं राहूद्या बाजूला आधी माला हे सांगा सिलिंग खोलल्यानंतर त्या माशा उडून कस काय नाही गेल्या चावल्या नाहीत का😅😂

    • @jaiejoshi6269
      @jaiejoshi6269 2 месяца назад +4

      Fevicol ka mazbut jood hai bhai.... Mojanyache kaam chalu aahe, mhanut thambalya

    • @prasadkulkarni627
      @prasadkulkarni627 2 месяца назад +3

      मॅडम ना मोजयच्या होत्या भावा, कश्या उडतील.😂

  • @atuljadhav9284
    @atuljadhav9284 Месяц назад +3

    मॅडम ज्या माणसाने माशा मोजले आहेत त्यांचे नाव तेवढे सांगा त्यांना 15 ऑगस्टला परमवीर चक्रद्यायचे आहे

  • @vsp5893
    @vsp5893 2 месяца назад +4

    मधमाशा ना हजेरी नंबर नुसार मोजले का??? Yes mam😂😂

  • @SandipJadhav-di4me
    @SandipJadhav-di4me Месяц назад +2

    अरे वा एकदम परफेक्ट आकडा सांगितला

  • @chetanmahajan399
    @chetanmahajan399 Месяц назад +3

    मधमाशांचं पोळं असत ताई जाळं नाही🫡

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 2 месяца назад +4

    आम्हाला व्हिडिओ पाहुण असं वाटलं का बुवा एक लाख ऐंशी हजार मधमाश्या कोणी मोजल्या असतील आणि कश्या मोजल्या असतील 😀

  • @grc178
    @grc178 29 дней назад +1

    182377 आहेत .आम्ही मंगल ग्रहावर असेच वेगात मोजतो....आपला कृपाभिलाषी...एल एन एलिअन'जाडु'

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 2 месяца назад +4

    सरकार मधमाशी पालन कसे करावे याचे प्रशिक्षण देत असल्याने आपण या संधीचा फायदा घ्यावा

  • @santosh4267
    @santosh4267 Месяц назад +3

    फुलांच्या शेतीचे प्रमाण जास्त असेल

  • @rajmundhe4706
    @rajmundhe4706 19 дней назад +2

    Save Trees Save Bees then Humans Automatically Saved from These Nature...........................

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 Месяц назад +4

    उगाच काय पण सांगू नका १ लाख ७९ हजार ९२३ माश्या होत्या 😂😂😂😂

  • @DIAMONDTELEFILMS-xj1uw
    @DIAMONDTELEFILMS-xj1uw 15 дней назад +1

    माशा मोजून पण क्लेअर अपडेट देता होय तुम्ही

  • @varushupasani8090
    @varushupasani8090 Месяц назад +3

    1,80,000 बरोबर का
    कॅटलॉग दाखवा बर....बरोबर मोजल्या आहेत का

  • @swapnilpatil9686
    @swapnilpatil9686 17 дней назад +1

    हा घर मालक काय झोपला होता काय आजून 😂😂😂

  • @King123in
    @King123in Месяц назад +1

    रिपोटर ने किती मेहनत घेतली चक्क मध माशा मोजून काढल्या . एखादा पुरस्कार बाकी असेल तर द्या त्याला.😂

  • @VIVEKBHANDARE-y7y
    @VIVEKBHANDARE-y7y 28 дней назад +1

    मॅडम एक माशी तूम्ही जादा मोजलेली आहे.तूमचे गणित आणि भाषा शिकून घ्या.

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 Месяц назад +2

    मला तर तो माशांचा आकडा च.... सारखा सारखा दिसत आहे.... कश्या मोजल्या माशा 😂😂😂😂1.80000....

  • @vinaysawant3882
    @vinaysawant3882 2 месяца назад +2

    खोलून(उघडून)???? याला फोडून/तोडून म्हणता येईल आणि मधमाश्यांच पोळं असते जाळं नाही.

  • @tahsilofficeselu5877
    @tahsilofficeselu5877 16 дней назад +1

    1 लाख 85 हजार 372.55 माशा मोजल्या, एकदम परफेक्ट आकडा!!

  • @kiranwaghmare3543
    @kiranwaghmare3543 2 месяца назад +2

    Very good....❤❤❤❤

  • @rushikeshghumare5289
    @rushikeshghumare5289 2 месяца назад +1

    माणसाने आपल्या सोईसाठी निसर्गाला धक्का लावला त्यामुळे असे होणे साहजिक आहे आणखी खूप काही बघायला भेटणार आहे आपल्याला आपण जर निसर्गाशी असचं खेळत राहिलो तर... 😢

  • @user-zr4np1si9x
    @user-zr4np1si9x 2 месяца назад +2

    मॅडम 1 लाख 80 हजर 109 माशा आहेत
    109 माशा छत पाडल्यानंतर बाहेर उडून गेल्या होत्या.
    तुम्ही ही न्यूज दिल्यानंतर मी स्वतः जाऊन मोजल्या. 😂😂😂😂😂😂

  • @SushantWadibhasme
    @SushantWadibhasme 21 день назад +1

    माझ्या डोक्यावरचे राहीलेले केस पण मोजायचे होते

  • @dipakgijare5729
    @dipakgijare5729 Месяц назад +2

    मीच मोजल्या होत्या त्या मधमाशा 😂😂😂

  • @pawanbedade
    @pawanbedade Месяц назад +1

    बाई एखादी कोळ्याच्या पोळ्याचा जर video असेल तर त्या बद्दल पण जरा माहिती द्या फार perfect आकडेवारी सह माहिती असते आपल्या जवळ. Impresd😊!!

  • @user-nv9no8te1h
    @user-nv9no8te1h 4 дня назад +1

    Amhala ha video pahun asa vatatay ki tumhi lavkarat lavkar ha desh sodun jave.

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar 2 месяца назад +2

    खतरनाक काम केल तुम्ही... हॉस्पिटल चि गरज पडली असेल ना... मोजणी नंतर 😂🤣😂

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Месяц назад +1

    नऊ बेरीज काय परफेक्ट आकडा काढलाय रतन खत्री असता तर हाच आकडा घेतला असता

  • @kirandeshmukh9600
    @kirandeshmukh9600 Месяц назад +1

    मधमाशांचे जाळं नसतं ताई
    मराठी भाषा तर खूपच कच्ची दिसते तुमची
    मधमाशांचे पोळं म्हणतात जाळ म्हणत नाही त्याला

  • @BalaShinde-gl9xc
    @BalaShinde-gl9xc Месяц назад +1

    एक लाख 80हजार मधमाश्या..😂😂😂wow pun मोजल्या कोणी

  • @anillunawat5319
    @anillunawat5319 Месяц назад +2

    कोणत्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवले मधमाशा मोजायला माझ्या घरात मुंग्या आहेत आपण मला मोजून सांगू शकता का

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 26 дней назад +1

    1 लाख 80 हजार हा आकडा पटला नसेल तर त्याने मोजून चूक दाखवून द्या 😂

  • @akshatadeshpande-j5v
    @akshatadeshpande-j5v Месяц назад +1

    काय फालतू बातम्या देतात 🤦🏻‍♀️ अनेक की अणेक? जर नीट उच्चार करता येत नसेल तर बातम्या कसल्या देता? तुम्हाला कोण घेतं नोकरीवर? 🤦🏻‍♀️

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 Месяц назад +2

    मधमाशीचे पोळे असते, जाळं नाही.

  • @sagarkurle5703
    @sagarkurle5703 24 дня назад +1

    आग पत्रकारिका 🔥

  • @chhayamarathe8528
    @chhayamarathe8528 Месяц назад +1

    मॅडम तुम्ही माशा मोजून आकडे सांगितले पण गावाला कुठल्या झाले ते नाही सांगितलं

  • @vanashrikulkarni6748
    @vanashrikulkarni6748 Месяц назад +1

    माशा मोजल्या कुणी आणि केव्हा, पटेल अशी तरी बातम्या द्या😂😂😂😂😂🎉

  • @Nivruttikhotare
    @Nivruttikhotare Месяц назад +1

    बाई तुम्ही एवढ्या मधमाशा मोजल्या मधमाशी मोजून थकला असेल तुम्ही.

  • @reshmasupe4578
    @reshmasupe4578 29 дней назад +1

    या मॅडमने अंदाजे २लाख असे सांगीतले असते तरी ऐकायला बरे वाटले असते😂😂😂

  • @rudrap.madhikar4140
    @rudrap.madhikar4140 26 дней назад +1

    मॅडमचं...... गणित विषय होता का विचारा बर एकदा.......

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 Месяц назад +1

    हा आकडा मुख्यमंत्री प्रयन्त गेलाच पाहिजे...... 15 ऑगस्ट ला सत्कार... साठी नोंद घ्या....

  • @eskysystems7055
    @eskysystems7055 Месяц назад +1

    मधमाश्यांना आधार कार्ड दिले का व्होटिंग कार्ड दिले. तूम्ही सांगितलेला आकडा चुकला तर नाही ना.

  • @GaneshBS458
    @GaneshBS458 14 дней назад

    मॅडम चा जनगणनेत चांगला च हाथखंडा दिसतोय 😂

  • @santoshpagarepune1634
    @santoshpagarepune1634 2 месяца назад +4

    माझ्या घराच्या छतावर पाच लाख मध माश्या आहेत. मला त्याचं कनफरमेश घ्यायचं आहे.
    त्या मोजणाऱ्या व्यक्तीला माझ्या घरी पाठवा ओ चॅनेल वाले प्लीज.
    काय फालतू बातमी आहे ही.

  • @mrs.m5683
    @mrs.m5683 26 дней назад +1

    अणेक😂😂😂😂... छत खोलुन पाहिली😂😂😂 काय ती भाषा, संपूर्ण ऐकायची हिंमत नाही झाली😅

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY Месяц назад +1

    5 लाख मधमाशा अस तरी सांगायचं

  • @D-Mask123
    @D-Mask123 6 часов назад +1

    Wha मजा आली

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 Месяц назад +1

    180000 मधमाश्या 😂 हिच्या बापाने मोजल्या काय 😂

  • @mrshubham2291
    @mrshubham2291 17 дней назад +2

    Madam 1 lakh 80 hajar मधमाश्या😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ytmudassarnazargaming
    @ytmudassarnazargaming Месяц назад +1

    आहो मैडम बत्यायेंशी म्हणजे किती हो ?
    तुमच गणित चांगल आहे म्हणून विचारलो 😂😂

  • @Cmd610
    @Cmd610 Месяц назад +1

    सिलिंग खोलून पाहिले की छत,एक मधमाशी कमी मोजली 😂😂

  • @rahulbotkar1540
    @rahulbotkar1540 Месяц назад +1

    आकडा लावताय का काय मॅडम मी पण लावणार आहे जरा माला सांगा आज काय ओपन क्लोज येणार आहे

  • @VrushalKondhalkar-x1o
    @VrushalKondhalkar-x1o 9 дней назад +1

    ते देवाच असेल मद माशी

  • @sharadthatkar7257
    @sharadthatkar7257 21 день назад +1

    आमच्या येथे मधमाश्या मोजून मिळतील.

  • @swapnilbansode2830
    @swapnilbansode2830 Месяц назад +2

    😂😂😂😂😂😂 waa Kay news ahee salam ahe tumchya karyala

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Месяц назад +2

    तेजस्वी बाई😂😂😂

  • @kbnfilm
    @kbnfilm Месяц назад +1

    Very good 👍

    • @kbnfilm
      @kbnfilm Месяц назад

      ruclips.net/video/qo3_4wjKEEE/видео.htmlsi=-w9Hhd0X4QIEHyLb

  • @swargandhmauli476
    @swargandhmauli476 Месяц назад +1

    आमची प्रतिक्रिया एवढीच ह्या मध माष्या मोजल्या कोणी व कष्या

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 2 месяца назад +1

    Fall cealing is not at all advisable in view of such incidents, similar to this, it becomes home for insects, lizard etc, we can never clean it thoroughly and hence lot of dust gets accumulated....I think, it's most unhygienic....

  • @milinds26
    @milinds26 2 месяца назад +1

    जगातील पहिली बातमी माश्या मोजलेली😃😃😃

  • @amitkhot2830
    @amitkhot2830 2 месяца назад +2

    मज्जाच मज्जा😄

  • @5catshouse277
    @5catshouse277 Месяц назад +2

    Koni mojlya मधमाशा माझे केस मोजायला या plzz

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 21 день назад +1

    अस कस बापरे खूप भयानक आहे हे