देवेंद्र फडणवीस यांनी लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | Bhau

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • देवेंद्र फडणवीस यांनी
    लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 1,7 тыс.

  • @mangeshkulkarni5967
    @mangeshkulkarni5967 Месяц назад +16

    खरंच आम्हाला गर्व आहे.फडणवीस ब्राम्हण आहेत.एक आकेला सब पर भारी

  • @firojshaikh8911
    @firojshaikh8911 3 месяца назад +32

    अटलजी यांनी सांगितले सर्व देशवासियांनी राष्ट्रधर्म पाळावा.

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr 3 месяца назад +18

    भाऊ शतशः धन्यवाद शतायुषी भव हीच प्रामाणिक पुणे ईश्वर चरणी प्रार्थना 👏

  • @OmkarAdmane-xe3rl
    @OmkarAdmane-xe3rl 3 месяца назад +4

    कळाले तुमचे नेतृत्व

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 месяца назад +350

    कृपया मतदान करा राममंदिर बनवल्यावर आनंदात हिंदू समाज जेवढा भाजपाच्या मागे नाही ऊभा राहीला तेवढाच राममंदिर बनवल्या नंतर विरोधात मुस्लिम समाज एकगठ्ठा ऊभा राहीलाय, आणि हिंदूत्व वाद्यांना पर्यायाने भाजप व मित्रपक्षांला हरविण्याची शपथ घेतली आहे फतवा निघाला आहे तर आता हिंदू समाजाला एकत्रितपणे येऊन त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल 🚩

    • @Gadaichatterjee
      @Gadaichatterjee 3 месяца назад +15

      अगदी बरोबर .

    • @Gadaichatterjee
      @Gadaichatterjee 3 месяца назад +12

      अगदी बरोबर .

    • @dilipbadekar3783
      @dilipbadekar3783 3 месяца назад +8

      अति उत्तम खुलासा

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 3 месяца назад +15

      नाना पाटेकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर
      जगाया तो जिंदा लोगोंको जाता है
      मुर्दोंको नहीं
      यहा है कोन जिंदा

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 3 месяца назад +8

      नाना पाटेकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर
      जगाया तो जिंदा लोगोंको जाता है
      मुर्दोंको नहीं
      यहा है कोन जिंदा?

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 3 месяца назад +8

    फोडाफोडीचे राजकारणात लोकसभेतील जागा. महाराष्ट्रात मागील पेक्षा कमी उमेदवार निवडून येतील. आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

    • @vijaykanakdhar2864
      @vijaykanakdhar2864 3 месяца назад

      Correct

    • @namdevvyanjane3394
      @namdevvyanjane3394 Месяц назад +1

      जनतेला सर्वाला कमीजास्त तिथेच ठेवलय
      भाजप 10 काँग्रेस 13 शिवसेना 7 उद्धव शिवसेना 9 राष्ट्रवादी 9 फक्त यात नुकसान आजीत पवारांचे झाले त्यामुळे कोणीही बोलु नये आमच्या सोबत जनता आहे

  • @ommodak
    @ommodak 3 месяца назад +126

    भाऊ is always great 👍

  • @user-jm5xf5lr7x
    @user-jm5xf5lr7x 3 месяца назад +109

    भाऊ तुमची पत्रकारिता आम्हाला चांगली माहिती आहे तुमची पत्रकारिता म्हणजे फडणवीसांनी वकिली आहे

    • @MohanGhadge-tm7fe
      @MohanGhadge-tm7fe 3 месяца назад +8

      😅😂 फसनवीस

    • @vg2991
      @vg2991 3 месяца назад +4

      Agadi barobar. Paisa Paisa Paisa

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 3 месяца назад

      हा एक नंबरचा सगळ्यात नालायक माणूस आहे हा बीजेपीचा बरेच व्हिडिओ हा याचा आवाज म्युट करून ठेवलेला असतो

    • @manishakhetmar1282
      @manishakhetmar1282 3 месяца назад +3

      Agadir barobar......Ata comment karayachi sandhi milali

    • @vinaypatilphotography3703
      @vinaypatilphotography3703 3 месяца назад +1

      Aaj kuthe pudhe yet nahit

  • @rajendranarawate278
    @rajendranarawate278 3 месяца назад +209

    हे पत्रकार माझ्या आज पर्यंतचा पाहिलेला सर्वात उत्कृष्ट व स्पष्ट बोलणारे आहेत

    • @sadashivdesai5578
      @sadashivdesai5578 3 месяца назад +24

      फक्त मणीपूर,हातरस,पीम केअर,ईलैक्टोरल बाँड,पूलवामा मधे आरडीक्स कुठुन आल ह्या वर बोलायच टाळा

    • @dineshs7953
      @dineshs7953 3 месяца назад

      ​@@sadashivdesai5578आर डी एक्स तुझ्या घरून आला.

    • @pradeepyadav8198
      @pradeepyadav8198 3 месяца назад +5

      Ho yes then pls ask mom to keep his msg open when he makes his video comments are off you cannot msg him then you will come to know what type of a person he is.

    • @samayaayega.
      @samayaayega. 3 месяца назад +3

      Ha torsya vedanata foxconn var nai bolla

    • @prasadshejwalkar4175
      @prasadshejwalkar4175 3 месяца назад +11

      स्वताच्या चॅनल चे नाव प्रतिपक्ष पण comment section बंद ठेऊन विरोधीपक्ष चे comment वाचायचे कष्ट घेत नाही.

  • @thegreatmaratha3006
    @thegreatmaratha3006 3 месяца назад +93

    ईडीची भीती दाखवून पक्ष फोडणे हे नामर्दाचे लक्षण आहे..

    • @sanjaythale7269
      @sanjaythale7269 3 месяца назад +7

      बरोबर बोललात.केंद्राची सत्ता पाठीशी असल्याने..fasvisne ने namarda प्रमाणे आमदार फोडले ....

    • @sugandharaochavan5502
      @sugandharaochavan5502 3 месяца назад

      अरे हे नामर्द दुसरे काय करनार ज्यांना पोर होत नाही ते दुसर्याचे पोर पळवनार आता कळेल 4 जुनला बिजपि म्हणजे नामर्द पार्टी

    • @user-we6or1et9t
      @user-we6or1et9t 3 месяца назад +3

      Bjp ha,handguancha,paksh

    • @shriramsakhalkar-blissyog2744
      @shriramsakhalkar-blissyog2744 3 месяца назад

      इंदिरा गांधीं केंद्रात होत्या तेव्हा २२ वेळा निवडून आलेली विरोधी पक्षाची सरकारे तिने बरखास्त केली होती. विसरू नका. २०१९ ला लोकांची मत घेऊन गद्दारी केलेली चालते काय? जे कराल ते भराल.

    • @AlienTitanic
      @AlienTitanic 3 месяца назад +1

      SANGHI SAGALE MAFIVEER 😂

  • @Naru1985
    @Naru1985 3 месяца назад +195

    भाऊ तुमच्या सारखी पत्रकारिता सध्याच्या सर्व पत्रकारांना येवो ही तुमच्या चरणी प्रार्थना भाऊ

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 3 месяца назад

      तोरणा.गाढव.पत्रकार.आहे.

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 месяца назад

      😂

  • @vilasdeshpande-kt7zh
    @vilasdeshpande-kt7zh День назад

    Abhman आहे कोणी पाठशी नाही समाज सुद्धा नाही एकटा नेता खटायला आहे i proud ऑफ देवेंद्रजी 🙏

  • @user-xo4hd4ux8q
    @user-xo4hd4ux8q 3 месяца назад +34

    त्या रणनितेचे परिणाम 4 जून ला पाहा

    • @busylife4742
      @busylife4742 3 месяца назад +1

      पहा काय ? कोणी डोळे थोडीच बंद करुन ठेवणार आहेत .!

    • @ashishtiwari4663
      @ashishtiwari4663 3 месяца назад

      Only BJP

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 10 дней назад +2

    भाऊ विरोधक सैर भैर झालेत यांच कस आहे माझं कुटूब माझी जबाबदारी, चानेल वरच्या बातम्या आम्ही ऐकायचे सोडून दिले, आदरणीय भाऊ, प्रभाकरजी, सुशीलजी, अनयजी, आबा आणि इतर युट्युबर आपल्या सर्वांच्यामुळे आम्हाला खरे आणि खोटे कोण हे कळायला लागले आहे. तुम्हा सर्वांना मनापासून सॅल्युट धन्यवाद❤

  • @seema2695
    @seema2695 3 месяца назад +182

    भाऊ तुमच्या लॉजिकल राजकीय विश्लेषणाला सलाम

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 3 месяца назад +55

    याला एकट्यालाच कळतं बाकी कुणाला नाही😅

    • @krishnakantdeore5513
      @krishnakantdeore5513 3 месяца назад

      हा मेंदू नसलेला third class पत्रकार आहे.
      हा म्हणतो असे १०० शरद पवार फडणवीस कोळून प्यायला आहे असे विधान कोण करेल?

    • @ComResKi
      @ComResKi 2 месяца назад

      Hey gruhastha vayane mothe disat ahet. Adarane bolu shakto na

  • @nitinuttarwar7395
    @nitinuttarwar7395 3 месяца назад +80

    नमस्कार भाऊ तुम जियो हजारो साल

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 3 месяца назад +17

    ह्याने bjp join करावी हा bjp चा प्रवक्ते म्हणून जास्त शोभेल 🙄

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 месяца назад +1

      जबरदस्त कमेंट

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 3 месяца назад +34

    मी आजपर्यंत असा राजकीय विश्लेषक सामाजिक विश्लेषक आणि वार्ता हार बघितलेला वाचलेला ऐकलेला नाही भाऊ तोरसेकर साहेब तुमच्या चरणी प्रणाम वंदन साष्टांग दंडवत🎉

  • @raisahamad8728
    @raisahamad8728 2 месяца назад +7

    लोकसभेमध्ये किती खासदार निवडून आणले टर्बुज्याने

  • @user-jj2wn1dt6f
    @user-jj2wn1dt6f 3 месяца назад +89

    नमस्कार आदरणीय भाऊ. तुमचे नेमके व मार्मिक भाष्य विचारप्रवृत्त करणारे असते. आपण पत्रकारितेचे आदर्श आहात. आपल्या अंगीकृत कार्याला मनापासून शुभेच्छा.

    • @madankulkarni4986
      @madankulkarni4986 3 месяца назад

      नमस्कार, भाऊ.. तुमचे विवेचन अत्यंत तर्कशुद्ध असते.नेहमी मी ते ऐकतो. Not only between the lines, but you can see thrugh the lines, and above & behind the lines. God bless you.

  • @515rama
    @515rama 2 месяца назад +3

    भाऊ तोरसेकर ला घंटा काही माहित नसते, एजेंडाधारी 😂

  • @Jocky008
    @Jocky008 3 месяца назад +56

    जनतेने युती च्या बाजूने कौल देऊन सुध्दा गद्दारी करणाऱ्या बद्द्ल सहानुभूती असेल अस मुळीच वाटत नाहि

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 3 месяца назад

      *बीजेपी शी गद्दारी करणाऱ्या घर🐓, 🐧, 🐒 बद्दल अजिबात सहानुभूती नाही.*

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure 3 месяца назад +1

      २०१४ पासून भाजपा शिवसेने सोबत गध्दारी करीत आहे.२०१४ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१९ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१४ ला युती कोणी तोडली.

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure 3 месяца назад

      2019 ला विधानसभा निकालानंतर भाजपा ला वाटत होते शिवसेना व काँग्रेस कुठल्या ही परिस्थिती एकत्र येणार नाही. शिवसेना नाक घासत भाजपा कडे येईल.हा आत्मविश्वास. याउलट बिहार, नितीश कुमार केव्हा ही तेजस्वी कडे पळून जावु शकतात म्हणून अल्प आमदार असतांना ही मुख्य मंत्री पद दिले. तरी ते पळाले.कारण भाजपा त्यांचा पक्ष फोडत होते.पुन्हा भाजपा ने नाक घासत सोबत घेतले

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure 3 месяца назад +1

      मस्त मुलाखत देणारे आणी घेणारे.भाजपा प्रेमी

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 3 месяца назад +49

    105 आमदार न फुटने याच क्रेडिट फडणवीस यांना नाही ते ED ला जात. आणि शिवसेना, राष्ट्रवादी फुटने याचही सर्व श्रेय ED लाच.

    • @harishgujarathi8
      @harishgujarathi8 3 месяца назад

      याला म्हणतात, आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 3 месяца назад +45

    60 महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारा भोवती फिरते मग देशाचे पंतप्रधान तर राहू द्या पण स्वतःच्या पक्षाच्या बळावर महाराष्ट्रात सरकार अंत आले नाही काय उपयोगी

  • @jayeshsonwane5505
    @jayeshsonwane5505 3 месяца назад +24

    भाऊ च एक संभाषण टाका की यांनी फडवणीस किंवा bjp बद्दल आक्षेप घेतला आहे

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 3 месяца назад +5

    किती सुंदर विश्लेषण.. Superb Explaination 👍Great personality.. Press Reporting of Mahaguru.. Superb Guidelines. Great Tanlent..Greate analysis..🙏🫡

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 3 месяца назад +5

    काही झालं तरी भाजपाचीच तंगडं वर करणारा पत्रकार

    • @hanumantkharat9945
      @hanumantkharat9945 3 месяца назад

      एव्हढी तळमळ असल्यान भाजपन अशा हुशार मानसाला राज्यसभेवर घ्याव.

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 3 месяца назад +28

    *भाऊंचे विश्लेषण एकदम सटीक आहे. पण त्यांच्या "प्रतिपक्ष" कार्यक्रमात तोच-तोच मुद्दा शब्दरचना बदलून घोळवत बसतात ते कंटाळवाणे होते. मुद्दा २ मिनिटांचा असला तर भाऊ त्यावर १० ते १२ मिनिटे बोलतात.*
    *भाऊंचे "प्रतिपक्ष" १.५ ने फास्ट फॉरवर्ड करून बघावे लागते.* 😀😆😁

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan 3 месяца назад +3

      हे बरोबर बोललात आपण... मि तर 3x ने बघतो

    • @hanmantsalunkhe4397
      @hanmantsalunkhe4397 3 месяца назад +1

      केळीच्या पानावर सर्व साग्रसंगीत वाढलेल आहे . आणि आपण त्याचा आस्वाद घेत घेत चवीचवीनं भोजन करीत आहे . याची तुलना बुफे जेवणाशी कशी होईल . गडबडीत जेवण करणं ही काळाची गरज आहे प्रसगी तेही चांगलं आहे . पण खरी मजा मांडी घालून - बसून -आग्रहानं वाढून घेवून - जेवण्याची मजा वेगळीच आहे .
      तसं भाऊंचं आहे . असं वाटतं .
      शेवटी फॉरवर्ड करण आपल्या हातात आहेच की !
      रामायण आपण अनेक वेळा वाचलय ऐकलय . . . पण तरीही आपण ते परत परत ऐकतोच ! त्याचा आनंद घेतोच .
      भाऊंची काही ठिकाणी पुनरुक्ती होते . पण बोलण्याच्या ओघात संदर्भ म्हणून ते तिथं गरजेचं आहे असं त्यांना वाटत असेल . असे वाटते !

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Месяц назад

      बर्वे तुम्हांला भाऊंनी सांगितले नाही त्यांचे youtube बघायला, कशाला बघता वेळ वाया घालवता. त्या पेक्षा संजय राऊत ला पहा

    • @mohanshete8178
      @mohanshete8178 25 дней назад +1

      भाऊ, तुम्ही चांगले लिहीता आणि उत्तम बोलता देखील, तुम्ही फडणवीस यांची बाजू मांडली तर गैर काय आहे त्यामध्ये? Abp माझा सारखा चानेल, महविकास आघाडी ची बाजू घेतो, हे उघडपणे लक्षात येते,मग तुम्ही ज्यांची बाजू घेऊन मुद्देसूद बोलता त्यात काय वाईट वाटणे सारखे काही ही नाही, एक उपाय म्हणजे पुढील वेळेला न पाहणे हा आहे, ज्याला आवडते तो पाहील

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 3 месяца назад +27

    एकतर्फी पत्रकारिता आपली आहे

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 3 месяца назад +1

      चाटणार नाही तर घरी तांदूळ कसा नेईल ? महागाईवर बोलला नाही कधी.लाचार आहे.

  • @sksmart202
    @sksmart202 3 месяца назад +11

    राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात घ्या...२ चे ४०० जसे झाले तसे परत २० पण होऊ शकतात जसे काँग्रेस चे झाले

  • @herogaming2525
    @herogaming2525 3 месяца назад +50

    या वेळी या जोतिषाची पोपटपंची कायमस्वरूपी बंद होणार....लिहून ठेवा

    • @PC-tz6rw
      @PC-tz6rw 3 месяца назад

      वखार! आणि अशीच धुमसत राहणार

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 3 месяца назад

      झालीच बंद 😂
      पोपटही पळालाय

  • @sadgurukrupa684
    @sadgurukrupa684 3 месяца назад +40

    मी आपले विचार सतत ऐकतो ते मला किर्तनात सुध्दा प्रेरणादाई वाटतात तु म विचारा वाचुन न पविजे समाधान अस तुकाराम महाराजच प्रमाण आहे

  • @prashantborade4336
    @prashantborade4336 3 месяца назад +17

    आपला अनुभव दांडगा आहे यात शंका नाही. पण वाकते, श्रोते आणि सूत्रसंचालक सर्वच भक्त गण असल्या मुळे आपण कशाचेही समर्थन करू शकता अगदी नोट बंदीचेही , तोंडी लावायला गांधी पण वापरू शकता!सगळा आनंदी आनंद आहे.

  • @satishtare2655
    @satishtare2655 3 месяца назад +12

    मला तोरासेकरांच विश्लेषण खूप आवडते ह्या भारतात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस फक्त चांगले आणि विरोधक सगळे वाईट. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे.

    • @anilgore7641
      @anilgore7641 3 месяца назад +1

      एक तर्फी विश्लेषण 😂 ५० पैसे per view

    • @HM6852--
      @HM6852-- 3 месяца назад +1

      Modibhakt

  • @TulshiramMahanwar
    @TulshiramMahanwar 3 месяца назад +5

    भाजपची तळी उचलून बोलणारे कॉमेंट बॉक्स बंद करून बोलतात. ...
    वार किती बदलले आहे....हे त्यांना समजत नाही का....

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke280 3 месяца назад +72

    भा ज प ने सर्व ४८ जागा स्वतंत्र पणे , स्वबलावर लढायला पाहिजे होत्या ! आतापेक्षा खुप ज़ास्त ज़ागा आल्या असत्या ,आणि क़ोणालाही तुकडे दयावे लागले नसते !

    • @busylife4742
      @busylife4742 3 месяца назад +13

      भाजपा चा एक ही आमदार फुटला नाही .कारण भाजपा हा शिस्त,आज्ञापालन ,(पुढार्याचे ) करणारा पक्ष आहे .

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b 3 месяца назад +4

      48जागा तून 15निवडून आल्या असत्या.

    • @er.aditya3935
      @er.aditya3935 3 месяца назад +1

      अगदी बरोबर ... जर 15 जरी आल्या अस्त्या तरी bjp पूर्ण 48 जागांवर वाढली अस्ती ... एक हाती लढायला पाहिजे होत्या ..👍👍👍

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 3 месяца назад

      ​@@user-ph1gu2hd8bफोडा फोडीच राजकारण अंगावर आलंय, फावड्याच सरकार पाडल नसतं तर नक्कीच भाजप ला चाळीस जागा आल्या असत्या

    • @herogaming2525
      @herogaming2525 3 месяца назад

      Bjp मध्ये दम नाही एकट लढाई लढण्याची.....

  • @pratikshaghorpade3052
    @pratikshaghorpade3052 3 месяца назад +6

    भाऊसाहेब तुमची पत्रकारिता फक्त पैड पत्रकारिता आहे. तुम्हाला दुसरा पक्ष कधीच दिसत नाहीत.

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 3 месяца назад +29

    तुम्ही ज्यां फडणविसांना वाखाणता आहात त्यानीही मागे एकदा कॅमेरा समोर कबूलीच दिली होती कि आम्ही भाऊ तोरसेकर यांचा सल्ला ऐकला नाही ,ऐकला असतां तर बरं झालं असतं

    • @santoshkarkera9371
      @santoshkarkera9371 3 месяца назад +4

      Don't underestimate the wisdom of old man wise man our own great journalist Bhau Thorsekar ❤

    • @snehalsathe3672
      @snehalsathe3672 3 месяца назад +4

      धन्यवाद

    • @snehalsathe3672
      @snehalsathe3672 3 месяца назад

      @@santoshkarkera9371 तुम्ही माझा एकच मेसेज बघितलात त्याच्या आधी आणखी एक मेसेज मी लीहिला आहे तो वाचल्यावर तुमचा गैरसमज दूर होईल. मलाही व्यक्तीशहा आदरणीय भाऊंबद्दल आणि त्यांचा ज्ञानाबद्दल खूप आदर आहे मी त्याना बरीच वर्षे वाचनामुळे ओळखते . कृपया गैरसमज करून घेऊ नये काही चुकलं असल्यास क्षमस्व

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 3 месяца назад +16

    आता. हा थोर राजकीय विचारवंत, भाऊ थोरस्कर, याचे पेक्षा भाऊ कदम मोठा आहे 😢😢

    • @herogaming2525
      @herogaming2525 3 месяца назад

      एकदम बरोबर.....हा तरबुजचा चाट्या आहे.😂😂😂😂

    • @santoshparit7186
      @santoshparit7186 3 месяца назад

      तू तुला हसवत असेल म्हणून तुला वाटत असेल😅

  • @mohanjadhav5012
    @mohanjadhav5012 3 месяца назад +51

    भाऊ तुमचा राजकारणात ला अभ्यास छान आहे

  • @gopalwaghmare9212
    @gopalwaghmare9212 3 месяца назад +5

    भाऊ तोरसेकर तुमच्या प्रतीपक्ष युट्यूब चॅनलच्या कमेंट चालू करा तुम्ही बंद केलेल्या आहेत

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 3 месяца назад +24

    मशिदी मधून फतवे निघत आहे....
    सावध व्हा.....
    जय श्री राम💐💐💐💐💐💐💐

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 3 месяца назад

      नागपूर च्या मोहन भागवत प्रिन्सिपल असलेल्या मदरसा तून रोजच फतवेनिघतात

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 3 месяца назад +20

    फडन २० ने लढाई रियाज अलि कडे नेलि उभ्या महाराष्ट्र ला माहित आहे तु सोडुन

  • @GiridharPawar-jx3mj
    @GiridharPawar-jx3mj 3 месяца назад +5

    भाउ म्हणजे भाजपचा निष्ठावंत पत्रकार

  • @user-pw8ro4mo2v
    @user-pw8ro4mo2v 3 месяца назад +16

    इडीची भिती दाखून आमदार फोडले

    • @prakashpurkar3221
      @prakashpurkar3221 2 месяца назад +1

      अत्यंत तर्कशुद्ध विचार आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन !! 🎉🎉

  • @sanjayrenuse4087
    @sanjayrenuse4087 3 месяца назад +10

    अकेले देवेंद्र ने विक्रम को मजबूर किया वेताळ को पीठ पे लेने को l
    जय महाराष्ट्र

  • @sujisurve193
    @sujisurve193 3 месяца назад +12

    Ha manus devendra फडणवीस च भक्त आहे

  • @anilmanerikar9072
    @anilmanerikar9072 3 месяца назад +9

    आबा भावुंची एकदा भेट घडवा साधारण पंन्नास वर्षापुर्वा जवळुन रुपारेल कालेज मधे बघितल होत

  • @ambadasgawai1889
    @ambadasgawai1889 3 месяца назад +6

    भाऊ ed ,cbi ची सांगली कमाल आहे .

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 3 месяца назад +24

    गुलाम पत्रकारांवर चर्चा केली पाहिजे

  • @CineDiagnosis
    @CineDiagnosis 3 месяца назад +1

    दाऊद आणि फडणवीस यांची तुलना केली हे चांगलं केलं भाऊ ☺️👍🏻

  • @Jai-qo7vl
    @Jai-qo7vl 3 месяца назад +13

    देवेंद्र फडणवीस म्हणजे आताच्या काळातील लखोबा लोखंडे

    • @jiti5034
      @jiti5034 3 месяца назад

      ani tu kon

  • @rajeshshende9800
    @rajeshshende9800 3 месяца назад +11

    केलेल्या पापाचे लंगडे समर्थन आहे बाकी काहीच नाही.

  • @pratibhakarandilar163
    @pratibhakarandilar163 3 месяца назад +56

    सध्या असली आणि नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मते किती आहेत

  • @sureshkumarnarute
    @sureshkumarnarute 3 месяца назад +20

    हा महाभाग सगळ्या अनैतिक बाबींचे समर्थन करत आहे.

  • @AshokNikumbh-gp3yc
    @AshokNikumbh-gp3yc 3 месяца назад +16

    नमस्कार भाऊ आपण प्रत्येक मुद्दा अप्रतिम समजवून मांडतात खूप खूप धन्यवाद

  • @pradeepmahadik1304
    @pradeepmahadik1304 3 месяца назад +2

    अरे कसला चाणक्य?2019 ला भाजपचे 41 खारदार होते,ते 5 वर आणून ठेवले।

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh 3 месяца назад +18

    तुमची मुलांपर्यंत पोहोचणारे विचारपद्धती ऐकून थक्क व्हायला होतं

  • @sunilkumbhar9624
    @sunilkumbhar9624 3 месяца назад +3

    अरे भाऊ भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेतलं त्याबद्दल काहीतरी बोल

  • @nandkumarajotikar3421
    @nandkumarajotikar3421 3 месяца назад +7

    विद्वान व अभ्यासू, अनुभवी भाऊ साहेब

  • @nivasnikam6175
    @nivasnikam6175 3 месяца назад +1

    भाऊ तोरसेकर कायम बीजेपी चे गुणगान गातात त्यांचे विस्लेषण एकाच पार्टीचं आणि फडणवीस चाहते आहेत

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 3 месяца назад +3

    भाऊ तोरसेकर यांनी स्वताच्या युट्यूब वर लोकांना कमेंट करण्या अगोदर च बंद करून का ठेवले जाते.

  • @rjholkar5479
    @rjholkar5479 3 месяца назад +5

    भाऊ तुम्ही कुणाचे चेले आहे हे माहित आहे आम्हला तुमची साठी मध्ये बुद्धी नथी झालीय लय आपणच सहाणे आहे असं नका सांगू तुमच्या बोलण्याला काडीची किंमत देत नाही आम्ही

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 3 месяца назад +4

    अक्कल सगळ्यांना असते, पण वापर फार थोडे करतात, म्हणून बिरबल एकच, छत्रपती शिवाजी महाराज एकच, संभाजी राजे एकच, बाजीराव एकच.

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 3 месяца назад +2

    4:21 फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र कसा ना सवला ते का बरं सांगत नाही फडणवीस शेतकरी व विकासावर चर्चा केली का राज्यातील उद्योग. गुजरातला कोणी न्यू दिली माझा काय पुढे जाऊन बसली यावर फडणीस बोलायला तयार नाहीत फक्त पक्षी फोडा फोडीला एक नंबर

  • @ganeshgangurde3553
    @ganeshgangurde3553 3 месяца назад +7

    सम्पूर्ण मुलाखत मोदी साठी होती पण मोदीं शेतकऱ्याच वाटोळं केल त्यावर भाऊ तोरसेकर काहीच म्हटले नाही

  • @sakshirajeshtoraskar5245
    @sakshirajeshtoraskar5245 3 месяца назад +2

    मुंबई मध्ये अमराठी उमेदवार दिले तरी मोदी महान त्याचे काय ते बोला एवढी बेईजती. रणनीती नव्हे साम दाम दंड भेद
    महाराष्ट्र हिताचे सांगा
    मी पण तोरस्कर आहे.
    जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 3 месяца назад +7

    या भाऊ तोरसेकर तुम्ही तुमच्या यूट्यूब वरील व्हिडिओ च्या खालील कमेंट बॉक्स चालू करा. हिंमत असेल तर. नसेल तर नका करू

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 2 месяца назад +2

    धर्मांधता; जात्यंधता आणि पक्षांधता याने परिपुर्ण भरलेले आहेत जेष्ठ पत्तरकार.

  • @sharadwarang1722
    @sharadwarang1722 3 месяца назад +8

    भाऊ तू खरोखरच देवेंन्र्दचा गुलाम कसा काय झालास

    • @kanekaab
      @kanekaab 3 месяца назад +1

      Jashi lok uddhav chi jhali bina Kam karta

  • @saimedical8871
    @saimedical8871 3 месяца назад +1

    ब्लॅकमेल करून ठेवाळ्यात त्याचं काय, लोकसभा इंडिया आघाडी जिंकूद्या मग समजेल कोण उरतात,

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 3 месяца назад +22

    भाऊ, तुम्ही केलेले राजकीय विश्लैषण पाहिले की इतरांचे राजकीय ज्ञान व आवाका किती उथळ आहे ह्याची खात्री पटते

  • @dhananjaykulkarni8428
    @dhananjaykulkarni8428 3 месяца назад +2

    भाऊ तोरसेकर खूपच छान विश्लेषण केले आहे, सहज आणि सोप्या पद्धतीने भाजपा फिर एक बार छान पद्धतीने भाऊ तोरसेकरांचे विश्लेषण 4 जूनला सत्य म्हणजे शंभर टक्के फिर एक बार मोदी सरकार, काळाची गरजच आहे. 👍🏾👍🏾

  • @CineDiagnosis
    @CineDiagnosis 3 месяца назад +4

    जसं कंगना म्हणते की भारताला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं, त्या कंगनाच्या बौद्धिक कुवतीचे आणि आम्ही किती शहाणे याचं किळसवाणं प्रदर्शन दिसतंय या कार्यक्रमात...

    • @user-qv7cp6bn3r
      @user-qv7cp6bn3r 3 месяца назад

      हिमाचल वाले आता 5वर्ष kangna ला शोधणार 😂😂

  • @akshaychougule5503
    @akshaychougule5503 3 месяца назад +1

    आवरा... आय बी च्या जॉईंट डायरेकटर चा फोन आला फेसबुक च्या पोस्ट साठी.
    बास.. अजून काही ऐकायचं शिल्लक राहिलं नाही..

  • @pratapjadhav8162
    @pratapjadhav8162 3 месяца назад +2

    लोकशाहीची रणनीती तू सांगणारा माणूस एकच पक्षाची कायम बाजू का घेतो

  • @amolwasu7369
    @amolwasu7369 3 месяца назад +3

    भाऊ तोरसेकर सरानी त्यांच्या युट्युब चॅनल चा कॉमेंट्स बॉक्स का बंद केला ?

    • @santoshparit7186
      @santoshparit7186 3 месяца назад

      यावर जास्त फालतू लोक ऐकत असत

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 3 месяца назад +2

    भटुरगा तोरसेकर दिसतोय

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 3 месяца назад +12

    भाऊ तोरसेकर अभिनंदन पत्रकारीतेत प्रवीण आहात आपली भविष्य काळात फार गरज आहे जय भाऊ नंबर एक नंबर पत्रकार संजय राऊत संपादक म्हणून सामना मध्ये सामने खेळतात वाचाळ वीर ❤😢

  • @arvindkulkarni3986
    @arvindkulkarni3986 3 дня назад

    फडणबीसानी शरद पवार आणी कंपूला सळो की पळो करुन सोडलयं. बहोत खूब..

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 3 месяца назад +22

    भाऊ खूप छान सांगता ग्रेट आहात खरंच

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 3 месяца назад +5

    ED , CBI , IT ची भीती दाखऊन जे उद्योग चालू आहेत ते लोकांना कळते. आपल्यासारखे BJP chya दावणीला बांधलेल्या पत्रकारांना काय कळणार.भाऊ तोरसेकर मनाची नाही तर जनाची तरी बाळगा. ४ जून नंतर आपली पळता भुई थोडी होणार आहे.

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 3 месяца назад +6

    भाऊ अतिशय सुंदर मार्गदर्शन आणि माहिती दिली घराणेशाही व एकछत्री सत्ता उपभोगत आपला हिंदूस्थान मागे पडला होता परंतु २०१४ नंतर थोडीफार आशेचा किरण दिसला आपण खुपच छान माहिती दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ७० वर्षांपासून सुरू असणारे डाव असफल करून टाकले म्हणून शप राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे वाताहत झाली याला कारण बोगसगिरी आणि घराणेशाही कारणीभूत आहे

  • @sanjaykatore6473
    @sanjaykatore6473 3 месяца назад +1

    देवेंद्र फडणवीस यांना नारदमुनीची उपमा दिली तर नारदमुनीचा अपमान होईल फडणवीस ला उपमा द्यायला शब्दच नाहीये

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 3 месяца назад +4

    मोदी ने भाजप मधील पेशवाई संपवली

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 3 месяца назад +2

    तुम्हाला गंमत सांगतो मित्रानो 4 जून नंतर यांचा कार्यक्रम ठेवा

    • @PC-tz6rw
      @PC-tz6rw 3 месяца назад

      का पप्पू बरोबर गायब होणार आहे काही लोक magic show मध्ये?

  • @amitbondre4526
    @amitbondre4526 3 месяца назад +9

    उत्तम अभ्यास

  • @gajananbidkar384
    @gajananbidkar384 3 месяца назад

    भाऊसाहेबांचा अभ्यास या वयात चांगला ,अचुक आहे .

  • @SunilSuryawanshi-vg1iv
    @SunilSuryawanshi-vg1iv 3 месяца назад +5

    तुम्ही काहीही म्हणा साहेब फडणवीस साहेब हे लबाडी करतात हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल त्यामुळे लबाडी करणारा माणूस जास्त काळ टिकत नाही

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 3 месяца назад +1

    गेल्या १० वर्षात पैशासाठी सत्तेपूढे लोटांगण घालणारे खूप निर्माण झालेत.जनतेसाठी लढणारे पत्रकार नेहमीच इतिहासात सन्माननीय राहतील.

  • @ankushhande278
    @ankushhande278 3 месяца назад +13

    कामगार क्षेत्राची पुर्णपणे वाट लावली

  • @vikramraje2361
    @vikramraje2361 5 дней назад

    खरोखरच फडणवीस ग्रेट आहेत भाऊ

  • @tanmaynimbkar9823
    @tanmaynimbkar9823 3 месяца назад +26

    Supriya Sule will loose from Baramati seats in 2024 Loksabha Elections

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 3 месяца назад +8

      तर मग मी,दोन पेढे जास्त खाणार बर का!!

    • @sarthakshitkal8049
      @sarthakshitkal8049 3 месяца назад +3

      Impossible, she will win comfortably

    • @vijaykanakdhar2864
      @vijaykanakdhar2864 3 месяца назад

      What will happen for pawar family

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 3 месяца назад +1

    भाऊ ला कळलच असेल शरद पवार कोण आहेत.... असो

  • @pranavc24
    @pranavc24 3 месяца назад +6

    2 पक्ष ED,CBI च्या जीवावर फोडलेत स्वताच्या हिमतीवर काय केले?

    • @jiti5034
      @jiti5034 3 месяца назад +1

      105 + 56 original KAUL by Janta

  • @rajkumarthakare4665
    @rajkumarthakare4665 3 месяца назад

    ED चा योग्य वापर होत आहे. पुढे ही कारवाई व्हायला पाहिजे.

  • @samirtilak4486
    @samirtilak4486 3 месяца назад +8

    Bhau - but it is wrong to say he broke parties.
    The parties itself wanted to split … because no one cared about them in their party

  • @nileshkarokar7750
    @nileshkarokar7750 2 месяца назад +1

    अनाजीपंता ची रणनिती,गई भैस पानिमे 😅

  • @user-gr9qp9cd6f
    @user-gr9qp9cd6f 3 месяца назад +3

    मला शंका आहे हे पत्रकार आहेत कर ना सर तुम्ही 2014 पासून त्यांचे काही व्हिडिओ पाहत आहे परंतु ते निरपेक्ष पत्रकारिता करत नाही