शहाणं करणारी वाणी | Namdev Shastri | कोठारबन 2016

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • शहाणं करणारी वाणी | Namdev Shastri | कोठारबन 2016
    Buy Books: www.bhagwangad...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #NamdevShastriOfficial
    #कोठारबन
    #शहाणं

Комментарии • 45

  • @gopaalbkadam3012
    @gopaalbkadam3012 6 месяцев назад

    जय हरी माऊली🙏

  • @sharadnakate229
    @sharadnakate229 Год назад +1

    राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    नमस्कार माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      नमस्कार माऊली काल आपला व्हिडियो ऐकु ला, तुम्ही म्हणालात अगोदर पाहिले ऐका आणि नंतर बोला यावरून आमच्या लक्षात आले की माऊ लीना पाठ चालू असताना मध्ये बॉल्ले, किंवा मध्ये मध्ये लिहिलेले आवडत नाहीत, पणं माऊली आम्ही का लिहितो की आम्ही संसारिक आहोत साधू संत,, नाही फक्त वारकरी आहोत ही आमची वोळखं, पणं आम्ही का लिहितो कारण आम्ही आमच्या मुलांकडून अपेक्षा करतो ना की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केले याची त्यांना जाणीव असावी, तसे माउलींनी आम्हाला ज्ञान देण्यासाठी किती प्रयत्न केले याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आम्ही अभिप्राय लिहितो माऊली आणि आम्ही लिहिलेले तुम्हाला आवडत नसेल तर यापुढे यकही अक्षर लिहिणार नाही माऊली,,एक्स,y,z

  • @rajendranirmal8838
    @rajendranirmal8838 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ishavarmohite6939
    @ishavarmohite6939 Год назад +1

    Mauli❤

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Год назад

    💐💐🙏🙏🙏💐💐

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Год назад

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 2 года назад

    🌹🌷🌼🌹🌷🌼♥️♥️👏

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Год назад

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    साष्टांग नमस्कार माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад +1

      माऊली आम्हाला असे वाटते की आमचे मोठे बाबाच परत पृथ्वीवर आले, होय माझे अनुमान बरोबरच आहे माझ्या सारख्या परमार्थातल्या, दगडाला माणसात आणण्यासाठी बाबाच परत पृथ्वीवर आले माऊली आम्ही साधू संथ कुणीच नाही पणं आपले ऐकुन ऐकुन आम्हाला पणं देवाबद्दल ऐकायची सवय झाली, ते गाणे असो किंवा एखादे अभंग असोत पणं ते गुंगुणायचे आणि आनंदी राहायचे कुणी म्हणतील असे लिहिणारी,व्यक्ती, अक्कल शून्य आहे वाटते चालेल देवाबद्दल बोलून आपल्याला आनंद मिळतो ना बास 1 काल रातीला सपान पडले स्वप्नात होते मी पंढरीला,1चंद्रभागेचे, तीर्थ पाहुनी उतरले मी आंघोळीला 1 चांगदेव बसले वाघावरी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भिंत चालवली मंत्रावरी 1 माऊली आपल्याबद्दल काय लिहू आपल्या चरणावर आमचा जीव दिलेला तरी आपले उपकार फिटायचे नाहीतआम्हाला, लोक भेटतात ते म्हणतात की माऊली कोणाचे लेख वगैरे वाचत नाहीत, त्यांना, कोणी स्तुती केलेली पणं आवडत नाहीत, आणि कोणी निंदा केलेली पणं आवडत नाहीत, माऊली म्हणतात की ज्यांचे त्याना, आम्ही म्हणालो त्यांनी नाही वाचले तरी चालेल जे लिहिल्यानंतर आम्हाला समाधान मिळते, थोडे मन मोकळे झाल्यासारखे वाटते ते आम्ही लिहितो, माऊली आम्हाला चमचे म्हणा किंवा शिष म्हणा पणं आपल्या चरणी ठाव द्या बास,1 अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू,एक्स,y,z,

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Год назад

    नमस्कार 💐🙏 आपल्या करीता ही विनंती आहे की दर्शन शास्त्र संदर्भात वेगळे असे निरूपण आपण केले‌असेल तर ते व्हिडिओ कसे पहावयास मिळतील... पुन्हा पुन्हा आपले विचार ऐकून असं जाणवल की तुम्ही दर्शन शास्त्र अतिशय सोपं सुलभ करून तळागाळातील लोकांना परमेश्वर भक्तीमधे समृद्ध मार्ग दाखवाल 💐🙏💐 श्री स्वामी समर्थ

  • @vilaspundle4766
    @vilaspundle4766 2 года назад +1

    जय हरी महाराज !

  • @saikumarsolanke
    @saikumarsolanke 2 года назад +3

    🌟🌼 Ram Krishna Hari 🌟🌼

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 2 года назад +2

    Khupch god chintan.

  • @Avd1111
    @Avd1111 2 года назад +1

    🌸🙏🏻

  • @anilsomavanshi1602
    @anilsomavanshi1602 2 года назад

    किर्तन हे उत्तम प्रबोधनाचे साधन असताना हे धार्मिक मिथंक थोतांड सांगून समाज मन नासेल...

  • @lisa-jg9jg
    @lisa-jg9jg 2 года назад

    छान

  • @sangeetasutar2382
    @sangeetasutar2382 2 года назад

    🌷🙏

  • @devrajgharge9404
    @devrajgharge9404 2 года назад

    Ram Krishna hari

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 2 года назад

    Ram Krishna Hari Ram Krishna Hari Mauli

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 2 года назад +2

    श्री राम कृष्ण हरी🌹🙏

  • @Anagha_khatmode...
    @Anagha_khatmode... 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 2 года назад

    छान🌹🙏🙏🙏🙏

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 2 года назад

    Mauli

  • @prathmeshsalunkhe7168
    @prathmeshsalunkhe7168 2 года назад +6

    Ram Krishna Hari maharaj 👌👌👌

  • @gorkshnathhalnor9485
    @gorkshnathhalnor9485 2 года назад +2

    💐🌺🌼 जय जय राम कृष्ण हरि 🌹🌹🌷🌹🌹

  • @user-zb9yd9tj8b
    @user-zb9yd9tj8b 2 года назад

    जय भोले

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    नमस्कार माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    साष्टांग नमस्कार माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      माऊली, काल लिहिता लिहिता सहज लिहिले की या जन्मी शक्य झाले तर आपल्या चरणावर डोके ठेवण्यासाठी येऊनच पणं नाही जमले तर आपल्या पोटाला तरी येईन माऊली तुम्ही मला हसलात असाल ना काय कसला अभ्यास करतायत ही लोकं माऊलींच्या पोटाला येईन म्हणजे ह्याणा माहीत नाही काय माउलींनी जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केलेला आहे, आणि मोठ्या बाबांच्या शब्दासाठी, बाबांच्या गादीचा मान राखण्यासाठी माउलींनी स्वतः लग्न केलेले नाही हे ह्या लोकांना माहीत नाही काय माऊली हे आम्हाला माहीत आहे पणं आम्ही नजरेसमोर पांडुरंग परमात्मा आहेत असे समजून बोललो की ह्या जन्मी मला दर्शनाला यायला नाही मिळाले तरी पोटाला तरी येईन माऊली तुमच्या मी पायातली वाहन तिथेच माझे व्हावे समाधान

    • @IndiraBhogwade-qo5uz
      @IndiraBhogwade-qo5uz 8 месяцев назад

      @@shubhangishigam7195 r

  • @ravindramhaske3359
    @ravindramhaske3359 2 года назад

    राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    साष्टांग नमस्कार माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      नमस्कार माऊली आम्हाला काय बोलायचे असेल ते फक्त आम्ही फोनमधून लिहूनच पाठवू शकतो माऊली काही अपरिहार्य कारणामुळे ज्ञानेश्वरी वाचताना काही दिवस 7 दिवस काही दिवस 12 दिवस असे दिवस ज्ञानेश्वरी वाचताना खंड पा डावा, लागतो असे खंड पडला तरी चालेल ना माऊली मार्गदर्शन व्हावे,11 कृपाळु सज्जन तुम्ही संथ जन हेचि कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा,kivo माझी सांगा काकुळती, तुका म्हणे तुम्ही नीरव ल्यावारी, मग मज हरी अपेक्षिणा 1 अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू,,एक्स,y,z,

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      नमस्कार माऊली आमच्या आयुष्यात जे जे चांगले वाईट घडेल त्याचे सगळे श्रेय तुम्हालाच आहे पणं आम्ही कोणत्या जिल्ह्यातले, राज्यातले आहोत ते लिहिणार नाही आम्ही दर्शनाला येऊ तेव्हा माउलींनी सांगायचे आम्ही कोणत्या राज्ज्यातले, आहोत, मी साधू, संत कोणीच नाही मी फक्त वारकरी सर्वसामान्य व्यक्ती आहे

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      नमस्कार माऊली मी उगाच बोलले की मी दर्शनाला येईन तेव्हा माउलींनी माझे नाव सांगायचे माफ करा माऊली ज्या माउलींनी चांगदेव महाराजाना, चांगदेव पासष्टी मधून ज्ञान सांगितले त्यांना काय कुणाचे नाव सांगता येणार नाही काय आता काय लिहू बास अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू