Jayant Patil vs Rohit Pawar वाद तापला, दक्षिण मुंबईच्या युवा पदाधिकाऱ्याचं रोहित पवारांना पत्र
HTML-код
- Опубликовано: 10 июн 2024
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातील वादाला नवं वळण आलंय. कारण जयंत पाटलांच्या बाजूनं एका युवा पदाधिकाऱ्यानं थेट रोहित पवारांना उद्देशून पत्र लिहिलंय आणि त्याची पोस्टरबाजीही केली आहे.
#rohitpawar #jayantpatil #marathinews
Jayant Patil vs Rohit Pawar debate heats up, South Mumbai youth official's letter to Rohit Pawar
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
रोहित दादा शरद पवार व्हा अजित दादा होऊ नका... जयंत पाटील मोठे नेते आहेत....
जयंत पाटील साहेब सेनापती
हा काल आलेला कोला जयंत पाटील यांना शिकवत आहे, रोहीत पवार चड्डीत रहा, साहेबांचा खरा सेनापती जयंत पाटील हेच आहेत.
रक्ताचे हे गेले पण परकाने साथ दिली विसरू नका
रोहित पवार परत कर्जत जामखेड मधून निवडून येत नाही .
जयंत पाटीलच सरसेनापती
जयंत पाटील, मोठे नेते आहेत, जेष्ठ आहेत, पक्षाची ताकद आहे.
Ajit पवारांनी गडबड केली तसे रोहित यांनी. करू नये
Rohit पवार लवकरच रसातळाला जाणार नक्की
जयंत पाटील हे जेष्ठ नेते❤
इकडच्या दादाने हरबाऱ्याच्या झाडावर चढू नये नाही तर तेल गेले तूप गेले हाती राहिले छुपाटन अशीच गत होईल.... पाटील वरिष्ठ आहेत ऐवढा प्रगल्भता आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली च काम करावे तर भविष्यात काहीतरी खरंय नाही तर अवघडच आहे
जयंत पाटील एक उत्तम सेनापती हे सत्य आहे रोहीत पवारला भिंती वाटते
रोहीत दादा वेळ आहे अजून तुम्हांला. थोडं सबुरीन घ्या
दादा तुमच्या बद्दल आदर आहेच पण जयंत पाटील साहेब यांच्या बद्दल चूकीचा संदेश महाराष्ट्रात जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी मिळून घ्यावी हि नम्र विनंती
शेवटी या पक्षात फक्त पवार नावाची लोकं राहतील. जनतेनं मतदान या साठी केले नाही. अजित पवार सारखी परिस्तिथी या लोकांवर येऊ शकते. काही लोकांना अजुनही काँग्रेस मध्ये जागा आहे. विचार करा पक्ष वाचवा.
संतोष जी धन्यवाद
दादा आपण पाटील हे कर्णधार च आहेत. आपण सर्वांना समजुन घेतले पाहिजे.
रोहित पवारांनी उगीच गुडघ्याला बाशिंग बंडू नये अजित पवारांच्या अशा वृत्तीमुळे अनेकांनी पक्ष सोडला त्यात तुम्ही भर घालू नका जयंत पाटील साहेब 1990 पासून राजकारणात आणि 1999 पासून पक्षात आहेत
जयंत पाटील यांचे योगदान आहे सेनापती आहेत
रोहीत तु अजुन जयंत पाटी्ल कोन आहे ,माहीत नाही
गेली दहा वर्ष प्रदेश अध्यक्ष पदी पाटील साहेब आहेत सगल्याना अडथल्याना ते पुरून उरलेत संपूर्ण राज्य त्यांनी पिंजून काढलाय अशा वेळी खारे सेनापती ते आहेत
जयंत पाटील यांचे काम चांगले आहे.रोहित आत्ताच आला.
आगदी बरोबर आहे
Kaal alla ani shanna zala ka
Pawar naav काढले तर याचे kaahi खरे नाही
जयंत पाटिल वरिष्ट नेते आहे
जरांगे ला रसद पुरवणारा महाराष्ट्रातील राजकारणातील शकुनी माणूस
याच वय कमी आहे अणि आयुष्य पण बहुतेक
कर्जत जामखेड 😂
होय जयंत पाटीससाहेबच सेनापती तु लहान आहेस रोहित
जयंत पाटील साहेब अत्यंत संयमी आणि धाडसी नेतृत्व .
Right
NCP is breaking and finally over this is true ,remember all time true..
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
रोहित तु खुपचं लहान आहेस.
जयंत रावजी पाटील साहेबांचा नाद करू नकोस.....
कमी बोलणं, ऐकून घेणं व कामांचे रिझल्ट लगेच व जास्त देणारा Ncpतील सर्वसमावेशक, सहिष्णू नेतृत्व म्हणजे सरसेनापतीच🎉
Rohit tu kaal rajkaran madhy aala. Jayant patil is best person
रोहित पवारना आता अजित पवार झालेत 😡
💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍
सुंदर अगदी बरोबर
होय होय जयंत पाटिलच.रोहीत पवार गडबड करू नका. विरोधकांना हेच पाहिजे.
होय निष्ठांवत आदरणिय जयंत पाटीलच
रोहित पवार यांनी साहेब यांना त्रास होईल असे वागू नये कारण जयंत पाटील साहेब एकनिष्ठ राहिले आहेत व राहतील त्या मुळे या गोष्टी टाळाव्यात कारण महा विकास आघाडीला चांगले वातावरण आहे
He is one of loyal and wel experience personality in NCP.
Patil Saheb, stand with Saheb very strongly.
रोहित पवार आपण अजून बच्चू अहात जयंत पाटील समोर
जयंत पाटील हेच निष्ठावंत आहेत.
अगदी बरोबर आहे
करेक्ट कार्यक्रम केला
Great
Rohit pan sapel ghari basavlagel
आता पडला मुन7n समज rohitya ज्येष्ठ नेते यांचा आदर करून घे दादा गिरी संपते
Rohit Dada should be state president.... We need someone from Pawar family not outsider
रोहित पवार चुकतं आहेत...
Pawar sahebani parat game keli .................jayantrao ani rohit dadachyat kalagitura laun pakshaychya nadya swatachya hatat thevlya............
रोहीतदादा अस काही होउ नये यात तुम्ही आम्ही संपून जाऊ
100 % nishthavan senani jayant patil saheb.
जयंत पाटील गेले कि राष्ट्रवादी सपंली
Rohit Dada Aaradhya har Kundan piwla hou naka Lakshyat aasu. Dya
रोहित पवार साहेब आपल्याला अजून खूप पावसाळ्यात बघायचे आहेत
Rohit pawar he chukich vagat ahe.jayant patil he kay ahet he saglyna mahit ahe.tyanchyasathi raang lagel dusarya pakshachi tari dekhil te sharad pawar sobat rahilet.rohit pawar tumhi dusare sharad pawar bana dusare ajit pawar nako
Only जयंत पाटील
Only Jayant Patil
रोहित्या
Rohitala khup ghai zali yanchyamulech vad lagla
सेनापती जयंत पाटिल
Muddam keleli kheli
संतोष आपल्या मताशी पवार साहेब समर्थक म्हणून मी पूर्ण सहमत आहे.
पवार साहेब याला आवरा.
रोहीतदादा आपण एक सुज्ञ युवा आमदार आहात पण एक विशेष सांगतो आर आर पाटील यांच्या नंतर जयंतराव सारखा माणुस राष्ट्रवादी काँग्रेस मधे दुसरा कुणीही नाही हे लक्षात असू द्या
😂😂😂😂लवडु
100 % nishthavan senani jayant patil saheb.