Pudhari News | मनोज जरांगे यांचं ओपन चॅलेंज प्रवीण दरेकर यांनी स्वीकारलं pravin darekar on jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 месяца назад +52

    दरेकर कितीही बोंबला मराठा समाज कायम मनोज दादा सोबत आहे आणि राहील

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 2 месяца назад +94

    बीजेपी चे लोकसभे सभेपासून संतुलन बिघडलं आहे

    • @ramchandrasalugde8788
      @ramchandrasalugde8788 2 месяца назад +2

      Jarange cha santulan bighadle aahe tyacha ilaj avashyak aahe maratha samajasathi

  • @RajendraPatil-dr3xe
    @RajendraPatil-dr3xe 2 месяца назад +60

    दरेकर तुझ्यात दम असेल तर विधानसभेला उभा रहा

    • @RaghunathBhayde
      @RaghunathBhayde 2 месяца назад +2

      छाती ठोकून उभे राहणार खरा मराठा असशील तर शरद पवारला विचारा की चार वेळा मुख्यमंत्री झाला आरक्षण का दिले नाही.

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 2 месяца назад +1

      ​@@RaghunathBhaydeशरद पवार गेला खड्ड्यात. आता ya दरेकर la ubha करा विधानसभेला.

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 2 месяца назад +106

    प्रसाद लाड, प्रविण दरेकर, आशिष शेलार हे भाजपचे नाचे म्हणावे का बुजगावणे.

    • @pravinrananaware6222
      @pravinrananaware6222 2 месяца назад

      भाडखऊ आहेत.

    • @foodyyogesh6204
      @foodyyogesh6204 2 месяца назад

      नाचे घे ऊ...

    • @sudhirandre4524
      @sudhirandre4524 2 месяца назад

      नाही भाऊ ..... हे त्यांचे पाळीव कुत्रे आहेत.

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 2 месяца назад

      मराठा आरक्षणाचा प्रश्न दहा टक्के आरक्षण देऊन अगोदरच सुटलेला आहे । फक्त आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट , उबाटा आणि काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांच आंदोलन सुरू आहे । हे फक्त राजकारणी कार्यकर्ते आहेत। खरा मराठा खुश आहे

  • @aniruddhakale4178
    @aniruddhakale4178 2 месяца назад +159

    खेळ कुणाचा संपला हे आता पुन्हा विधानसभेला दाखवू... तू पण मागच्या दाराने न जाता लढून बघ तुला मराठा समाज दाखवून देईल...

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 месяца назад

      तु म्हणजे सर्व मराठा समाज आहे का? शरद पवार समर्थक बेरड मराठा असणार बहुतेक तू😂😂

    • @pawarlg
      @pawarlg 2 месяца назад

      बघू की

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 месяца назад +10

      जरांगे याने चालू उपोषण स्थगित पुढच्या उपोषणाची नेहमीप्रमाणे तारीख दिलेली आहे 😂 नोटंकी बाज आहे हा माणूस

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 2 месяца назад

      राज्यात फक्त मराठाच आहे काय, ओबीसी मेले. 😂 एक ओबीसी कोटी ओबीसी

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 2 месяца назад

      अरे bhedwane बंद करा ओबीसी तुम्हाला पुरून उरणार आहे 😂😂😂

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад +53

    संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबतच कायम ठाम राहणार

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 2 месяца назад +45

    प्रवीण दरेकर तुझा बोलवता धनी कोण आहे हे मराठयाना माहिती आहे तुझा जाहीर निषेध

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 2 месяца назад +4

      Jarange cha kon aahe te pn mahit aahe ka

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 2 месяца назад

      ​@@yogeshbhanage1605हो फक्त मराठा

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 месяца назад +123

    भाजपानी महाराष्ट्राला संपवले . आत्ता जनता भाजपाला संपवणार .

    • @pawarlg
      @pawarlg 2 месяца назад

      किती शिकला आहे रे तू शशिकांत. घाबरत स्वतःचा फोटो लाव की. ढेकळे bjp संपणार वात बग भाऊ तू.

  • @AtulNavale-v1n
    @AtulNavale-v1n 2 месяца назад +93

    मराठ्यांचा देव मनोज जरांगे पाटील

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 месяца назад +10

      बैल जरांग्या 😂😂

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 2 месяца назад +7

      चपटी बहाद्दर सुकं मटण बहाद्दर 😂😂😂

    • @parashramsomvanshi5998
      @parashramsomvanshi5998 2 месяца назад

      मराठा समाजातील राक्षस

    • @PandurangKartade
      @PandurangKartade 2 месяца назад +1

      बोलताना नीट बोलावे आमचं दैवत आहे जरांगे पाटील

    • @AshokYadav-tq5po
      @AshokYadav-tq5po 2 месяца назад +3

      आमचं दैवत एकच छत्रपती शिवाजी महाराज !! ९६ कुळी मराठा !! बाकीच्यांनी त्यांची लायकी काय आहे हे समजून घयावे

  • @RajendraPatil-dr3xe
    @RajendraPatil-dr3xe 2 месяца назад +81

    दरेकर तू निवडणुकीला उभा रहा मग समजलं तुला

    • @chittaranjankadam3200
      @chittaranjankadam3200 2 месяца назад +3

      निवडून येणार

    • @RaghunathBhayde
      @RaghunathBhayde 2 месяца назад

      जिंकून येणार रे भाड्या

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 2 месяца назад

      ​@@chittaranjankadam3200❤️ड्या त्याला विश्वास नाही तुला कसा आहे? तुझा बाप आहे का?

  • @ashishlipne811
    @ashishlipne811 2 месяца назад +24

    आबे विश्वास तर तुझ्यावरच गेला आहे प्रविण दरेकर😂 उलट जरांगे पाटील पाठिंबा वाढतं आहे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 месяца назад +49

    हा निस्ता बोलायच्या कामीं आहे
    तु कशाला काळजी करतोय आम्ही समर्थ आहे तु तुझं बघं दरेकर

  • @मराठी777
    @मराठी777 2 месяца назад +28

    7----7उपोषण झाली तरी तू आणि तुझ्या सरकार ने काय दिले त्या बद्दल बोल

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 2 месяца назад +1

      तुला काय shatt काढून द्याची का jana SC मध्ये 😂😂😂

    • @मराठी777
      @मराठी777 2 месяца назад

      @@PremchandGhodke-e4e आता हे तुझ्या आईला माहिती काय दिले

    • @padamakarkedar5417
      @padamakarkedar5417 2 месяца назад

      घंटा दिली.

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 2 месяца назад +138

    तु फक्त मिडीयावर बोल . समाजात येऊ नको . काल झलक बघितले ना

    • @rajrathod8547
      @rajrathod8547 2 месяца назад +2

      Kahi zala bilak nahi....aaple aaple kaam baga

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 2 месяца назад +4

      त्याला झलक समजली म्हणून खाली मान घालुन परतावे लागते 😂

    • @shivajichirkhe3761
      @shivajichirkhe3761 2 месяца назад

      कसा गांडीला पाय लावून पळाल

    • @shivajichirkhe3761
      @shivajichirkhe3761 2 месяца назад +4

      मराठा समाजाविषयी जरांगे पाटलांनी पूर्ण प्राण लावले जिंदगी खराब केली तुम्ही सांगा तुम्ही काय केलं समाजासाठी एक काडीमात्र अधिकार नाही तुम्हाला बोलायचं आहे

    • @sandipgaikwad1706
      @sandipgaikwad1706 2 месяца назад +2

      हातभर फाटली यांची काल

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 2 месяца назад +83

    आरक्षण सोडलं नाही, उपोषण सोडले . नका भीक घालू .मता च दान मराठा तुम्हाला देणार नाही

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 месяца назад +19

    सर्व सामान्य गोर गरीब मराठा जारांघे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे.एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 2 месяца назад +65

    दरेकर तुझच मानसिक संतुलन बिघडू देऊ नको देवेंद्र फडणवीस च्या नादाला लागून

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 2 месяца назад +10

    खोटे बोलून काही साध्या होणार नाही,सत्य स्वीकारलं पाहिजे तरच पुढील वाटचाल सुखकर होईल.आरोप करून काही साध्या होणार नाही. स्वतः कडे पाहा म्हणजे आपण काय आहात हे कळेल. आतापर्यंत आपण काय केले हे सर्वांना चांगले माहीत आहे.

  • @kakasahebkolhe8351
    @kakasahebkolhe8351 2 месяца назад +56

    साहेब मला असं वाटत खेळ तुमचा संपला

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 2 месяца назад

      साहेब? हा तर fadan 20 cha कुत्रा

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 2 месяца назад +17

    अरे नाच्या राज्यात आणि केंद्रात सत्ता कोणाची आहे. तुमच्या पोटात काय आहे ते बाहेर येऊं दे.
    मराठ समाज आजही एक संघ आहे आणि पुढेही राहील. तू फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस.

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 2 месяца назад +69

    त्याच्यामुळेच काल लोकांना पळवून लावलं

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 2 месяца назад +6

    या जरांगेला गेल्या 10 महिन्यापासून महाराष्ट्र खूप वैतागला ahet दरेकर साहेब. उठसूट हा कुणालाही शिव्या देतो, कुणाचीही लायकी काढतो. त्यामुळे बर झालं ata तुम्ही याच्या विरोधात थेट पणे बोलायची हिंमत दाखवली. त्यासाठी तुमचं मनापासुन अभिनंदन.👏👏💐💐 अजिबात बोलायला घाबरू नका दरेकर साहेब, बिनधास्त बोला, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.👍🤝😊😊

  • @ALONEBOYGAMER-q4w
    @ALONEBOYGAMER-q4w 2 месяца назад +66

    मराठयाचा विश्वास वाढला आता

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 2 месяца назад +9

    आता दरेकर फक्त गल्ली पुरता भाजपाचा नेता

  • @bhangeanil3272
    @bhangeanil3272 2 месяца назад +104

    तू स्वत किती नौटंकी करतो दरेकर ते स्वतः च्या मनाला विचार.

    • @pawarlg
      @pawarlg 2 месяца назад

      काय शिकला आहे रे भाऊ तू.
      स्वतःची underware धुवता येती का. तुला अक्कल आहे का दरेकर कोण आहे. असे अडाणी भरले आहे महाराष्ट्रात 🤦🤦🤦

  • @somnaththorat8499
    @somnaththorat8499 2 месяца назад +8

    महाराष्ट्रातून भाजप संपवण्याची तयारी करताय दरेकर

  • @baliramshinde-z6k
    @baliramshinde-z6k 2 месяца назад +32

    दरेकर तुम्ही गरीब मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला

    • @pandurangsail9709
      @pandurangsail9709 2 месяца назад

      Ha kasla khanjir khupasanar ha bikau bhadkhau ahe

  • @dr.satishahire
    @dr.satishahire 2 месяца назад +12

    दरेकर साहेब इलेकशन मध्ये कळेल तुमची कुंडली .. आम्ही सगळे जरांगे सोबत आहोत. लोकसभा विसरले वाटत ... थांबा थोड दिल्ली दूर नाही आहे

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 2 месяца назад

      आबे तुम्ही किती आहेत बे वीस टक्के 😂😂😂

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 2 месяца назад +1

      ​@@PremchandGhodke-e4eresult made kalel vidhansabhela

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 2 месяца назад +66

    विधानसभेत तुम्हाला कळेल तू आमच्या दैवताला बोलतोस तुझा हिशोब होणार

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 месяца назад +1

    दरेकर ला पडणार हे मात्र नक्की अणि 100% खर आहे.

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 2 месяца назад +82

    दरेकर तुम्ही संपला आहे. हेसांगायला ज्योतीषाची गरज नाही.

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 2 месяца назад

      Jarangya चपटी मारून घरी बसणार 😂😂😂

  • @subhashsalunkhe-lc4tm
    @subhashsalunkhe-lc4tm 2 месяца назад +3

    मुंबई बैंक बुडवणारे दरेकर जर मराठा समाजाला आरक्षणासाठी मदत करता येत नसेल तर निदान खोडा घालू नका

  • @बाबासाहेबढोले-ह1ष

    काहीही होवो तुमचा कार्यक्रम होनार

  • @SanjaySonawane-o6n
    @SanjaySonawane-o6n 2 месяца назад +10

    दरेकर तुमचा आणि तुमच्या पक्षाचा माज जनता नक्कीच ऊतरवनार वेळ येऊ ध्या मराठा समाज हा जरागे पाटिल याच्या सोबत आहे

  • @shivajijogdand7076
    @shivajijogdand7076 2 месяца назад +34

    दरेकर साहेब तुमचा आणि तुमच्या पक्षाचा माज जनता नक्की उतरवणार,वेळ येऊ द्या..मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे हे लक्ष्यात ठेवा..!

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 месяца назад +1

    बर झाल तुम्ही आत्ता बघाच काय होतय ते मनोज दादा पाटील काय करणार. 🚩

  • @SakharamHargule
    @SakharamHargule 2 месяца назад +44

    तुम्ही लोक जातीला कलंक आहे 😮😮

  • @netajideshmukh7120
    @netajideshmukh7120 2 месяца назад +13

    फडणवीसाचे पाय दाबता बस

  • @bandupatilgadekar3489
    @bandupatilgadekar3489 2 месяца назад +38

    मंत्री कोणाला करायचं आणि कोणाला नाहीकरायचं आता आम्ही ठरवणार

  • @user-zt3vw5sd5u
    @user-zt3vw5sd5u 2 месяца назад +9

    तीथेच बसून बोलू नका जनतेत या मराठा दादा मागे आहे झोपेत बोलताना कीति पण बराळा

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 2 месяца назад +45

    तू फक्त प्रेस कॉन्फरन्स वरच बोल.तुझा हिशोब होणार

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 2 месяца назад +3

      मग जरांगे पण प्रेस समोरच बोलतो

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 2 месяца назад +2

      जरांगेचा बी हिशेब लागणार आता 😂😂😂

  • @santoshkadam9259
    @santoshkadam9259 2 месяца назад +6

    सरकारमध्ये तुम्ही आहे केंद्रात सरकार तुमचा आहे मागणी सरकारकडेच होते विरोधकांकडे नाही देण्याची ताकद सरकारमध्ये असते विसरले वाटतं

  • @sambhajiauti8796
    @sambhajiauti8796 2 месяца назад +22

    खोटं बोलू नका - दरेकर

  • @sandippunde7219
    @sandippunde7219 2 месяца назад +6

    शिंदे आणि पवार यांच्या वेळीस आम्ही पाहिलं की कोर्ट किती न्याय देतं सगळ्यांना तुम्ही खरेदी केलंय

  • @dipakbahirat3474
    @dipakbahirat3474 2 месяца назад +73

    किती पैसे घेतले ठरबुजा कडुन

  • @narayanshinde6879
    @narayanshinde6879 2 месяца назад +12

    मीडिया वाल्यांनी जरा दरेकर ला कमेंट दाखवा मराठा समाज हा पूर्ण मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे दरेकर जेवढे बोलतील तेवढा भाजपचा सुपडा साफ होणार भाजपचा सुपडा साफ करा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +24

    काल कांदिवली मध्ये पाहिले असेल झलक आता एकच वादा मनोज दादा

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j 2 месяца назад +4

    दरेकर तू आता निवडणुकीला उभा राहील तुला कळेल

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 месяца назад +25

    एक मजूर मुंबई बँकेचे अध्यक्ष कसा होतो हे सांगा

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 2 месяца назад +4

    दरेकर साहेब तु उपोषणाला बसल्यानंतर तुम्ही किती वेळ लक्ष घातलं

  • @sandeepchavan2834
    @sandeepchavan2834 2 месяца назад +25

    जरागे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @subhashpagar1253
    @subhashpagar1253 2 месяца назад +6

    तू जागा खाली कर म्हणजे आम्हाला तिथे येता येईल

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 2 месяца назад +71

    तु भाजप संपवणार हे अंतिम सत्य आहे

    • @NEET25-U
      @NEET25-U 2 месяца назад +4

      वाजवा बापाची तुतारी 👏🏻👏🏻

    • @hareshkadam7968
      @hareshkadam7968 2 месяца назад

      @@NEET25-U तु दरेकर ची वाजव

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 2 месяца назад

      दरेकर च चोक

    • @NEET25-U
      @NEET25-U 2 месяца назад

      @@hareshkadam7968 मिरची चांगली लागली कायकी

    • @hareshkadam7968
      @hareshkadam7968 2 месяца назад

      @@NEET25-U तुला लय झोंबली का दरेकर ची वाजवली म्हणून

  • @nashikraokad6611
    @nashikraokad6611 2 месяца назад +10

    तुम्ही किती इमानदार आहे हे लोकांना माहीत आहे तुम्ही मराठ्याचा आरक्षण घालवलं सदावर्ते ला सांगून आणि मराठ्यांना सुद्धा माहित आहे की तुम्ही किती इमानदार आहात

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 месяца назад +33

    गुजरातीचा पाठिंबा आहे मराठी ला संपवण्या साठी

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 2 месяца назад +3

      आणि देश संपवायला तुम्ही कांग्रेस ला द्या पाठिंबा.😅

  • @ChintamanDhamdhere-hq1lg
    @ChintamanDhamdhere-hq1lg 2 месяца назад +4

    जरांगेची लोकप्रियता जगात पोहचली आहे तुम्ही जातीकडून बोलत नाही तुम्ही पक्षाकडून बोलत आहात हिम्मत असेल तर फडणविसांना विचार पत्रकार परिषद घेऊन लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला

  • @sambhajishelke4071
    @sambhajishelke4071 2 месяца назад +9

    Obc मधून आरक्षण द्याचं का नाही हे विरोधी पक्ष्याला विचारायचं तर मग सरकार कोण चालवते तुमच्याकडे बहुमत आहे ना मग कायदा करा obc मध्ये घ्यायला

  • @vbtidke8287
    @vbtidke8287 2 месяца назад +7

    दरेकर साहिब अपना तो प्रिंट किती नौटंकी केली

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 2 месяца назад +71

    भाजप हटाव देश बचाव.....?

  • @Pandurang-f4e
    @Pandurang-f4e 2 месяца назад +6

    सहेब आदोलन दहा महीने झाले 4:32 किती दिवस आपण काय केले आपण मराठा समाज आहे नेते वाटत नाही

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 2 месяца назад +16

    किती पक्ष बदलून आला ते सांगा

  • @AAMER692
    @AAMER692 2 месяца назад +2

    महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आपले योगदान काय आहे?
    नका करु समाजाचे वाटोळे...आपली आमदारकी कायमच मागच्या दारातुन फिक्स्ड आहे

  • @ashoktambare7944
    @ashoktambare7944 2 месяца назад +8

    दरेकर भलतेच खुषीत भाषण मारु नका निवडणुकीत फारच नुकसान होणार आहे कांहीं झाले तरीही मराठा जरांगे पाटील सांगतील तेच करणार.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 месяца назад

      हेला कुठ ऊभ रहायच 😂चोर दरवाजा मधुन घुसणार

  • @rchelekar8613
    @rchelekar8613 2 месяца назад +3

    , भाजप संपवायचा आहे😮😮

  • @mahi36
    @mahi36 2 месяца назад +41

    लोकातून उभा राहा सांगतो तुला😂😂😂

  • @nikhiljadhav3347
    @nikhiljadhav3347 2 месяца назад +4

    भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 2 месяца назад +17

    खेळ तुमचा संपणार दरेकर साहेब bjp विधान सभेला तुमचा सुपडा साफ होणारच मराठ्याचा सातबारा jarage पाटील यांच्या नावावर आहे मराठा समाज 100 टक्के त्यांच्या सोबत आहे

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 2 месяца назад +1

    100%= आहे साहेब.

  • @appasahebchavan7930
    @appasahebchavan7930 2 месяца назад +8

    दरेकर साहेब कितीबी तुम्ही बोला मराठा तुम्हाला मतदान करणार नाही

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 2 месяца назад +2

    We support to दरेकर साहेब.👍🤝🤝😊

  • @Kapiljadhav-w7x
    @Kapiljadhav-w7x 2 месяца назад +35

    मराठा समाजाचा खेळ वाटला काय. दरेकर नाच्या

    • @SupriyaBhosale-x7y
      @SupriyaBhosale-x7y 2 месяца назад

      अरे बाळा तुझ्या आई वडिलांनी हेच संस्कार दिले का मराठी माणसाला नाचा म्हणायला त्याला नाच्या म्हणतो तुझ्या अक्कल काय गुड घेत आहे का काही मराठा दरेकर यांच्याच बाजूने आहे

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 2 месяца назад +1

    खर बोलल कि आग लागते.

  • @gajanansawant664
    @gajanansawant664 2 месяца назад +27

    अहो प्रश्न सडवा वाईफळ बोलू नाका

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 2 месяца назад

      Sadvaa nahi sodvaa.Tsahi ha prashna congressni sadavlaach aahe

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 2 месяца назад

      कोणता प्रश्न jhyataycha का 😂😂

    • @AmolJadhav-d5q
      @AmolJadhav-d5q 2 месяца назад

      ​@@PremchandGhodke-e4eतुझ्या.....चा❤

  • @sudambhoite
    @sudambhoite 2 месяца назад +2

    दरेकर साहेब लाड साहेब तुम्ही दोघांनी बाजु लाऊन धरल्याने आता भाजपचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे फक्त तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा नक्की मुख्यमंत्री होणार तुमच्या सारखे ताकदवान नेते असल्याने हे शक्य होणार आहे

  • @sambhajiauti8796
    @sambhajiauti8796 2 месяца назад +20

    आता उपोषणा नंतर जरांगेचं सरकारच येणार .

  • @krishnkumardeshmukh9880
    @krishnkumardeshmukh9880 2 месяца назад

    घोडा मैदान दुर नही ...देर आये दुरुस्त आये

  • @BharatGore-h5t
    @BharatGore-h5t 2 месяца назад +14

    Chor. Darekar

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 месяца назад +1

    काहीही बोलू नका
    तुमाला कावीळ झाली आहे दरेकर म्हणुन तुम्ही काहीही बोलतायत.

  • @vijaygavare
    @vijaygavare 2 месяца назад +16

    मुळव्याद झालय

  • @vikaswankhede5720
    @vikaswankhede5720 2 месяца назад

    मावशी... पाटलांनी योग्य शब्द बोललेले...

  • @zenenterprises6124
    @zenenterprises6124 2 месяца назад +19

    ek maratha lakh maratha

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 2 месяца назад +2

    दरेकर तुम्ही काहीही बोलू नका जरांगे हा निस्वार्थ माणूस आहे आणि त्यांच्यावर फक्त मराठ्यांचा विश्वास आहे भाजपचा नसेल पण मराठ्यांचा आहे ते निस्वार्थपणे मराठ्यांसाठी लढा देत आहेत काही फायदा होईल तोटा होईल पण माणूस इनामदार आहे

  • @khaireshivaji4437
    @khaireshivaji4437 2 месяца назад +25

    ओन्ली जरागे पाटील

  • @सुदेशगिलेबिले
    @सुदेशगिलेबिले 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा 😅😅😅 no Bjp 😅😅

  • @vasantpatil8502
    @vasantpatil8502 2 месяца назад +8

    BJP supda sap honar.

  • @babanraojadhav3630
    @babanraojadhav3630 2 месяца назад +2

    भारतीय जनता पक्ष। महाराष्ट्रात सपले आहे

  • @santoshmurumkar5242
    @santoshmurumkar5242 2 месяца назад +11

    तू नाचा आहे

  • @rajuhadole8890
    @rajuhadole8890 2 месяца назад +1

    तुम्ही राजकारणी लोक आहात तुम्हाला सत्य शिवाय काहीही दिसलं नाही म्हणून तर आपण सारखे पक्ष बदलत आहात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सर्व मराठा खंबीरपणे उभा आहे

  • @pandurangpankhade2026
    @pandurangpankhade2026 2 месяца назад +1

    दरेकर साहेब तुम्ही बोलून फसताय तुमचा विधानसभेला सुपडा साफ होणार आहे हा मराठा समाजाचा रोष आहे

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 2 месяца назад +4

    आज बराच आवाज दबलेला आहे पण विधानपरिषदेसाठी बोलावं लागतं

  • @indebaban
    @indebaban 2 месяца назад

    आमचा सच्चा नेता..! आदरणीय मनोज दादा..!!

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +14

    भाजप हाठव महाराष्ट्र बचाव

  • @SantoshKachole-ho1ep
    @SantoshKachole-ho1ep 2 месяца назад

    हिशोब बरोबर

  • @samadhanpawar-zr2qi
    @samadhanpawar-zr2qi 2 месяца назад +8

    येत्या विधान सभेला भाजपा चा सुफडा साफ होणार

  • @secreflexgaming6850
    @secreflexgaming6850 2 месяца назад +1

    Mumbai madun haklun lavale mhane😂😂

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 2 месяца назад +4

    बीजेपी सरकार जय श्री राम

  • @Dinesh-x1s1i
    @Dinesh-x1s1i 2 месяца назад +1

    दरेकर साहेब बर झालं त्या जंग्याला त्याची जागा दाखवली

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 2 месяца назад +10

    फक्त एकच जरांगे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад +2

    विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार आणि जबरदस्त "हबाडा"बसणार. अति आत्मविश्वास नडणार

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 2 месяца назад +4

    खेळ आताच सुरू झालाय...😂