जयंत पाटील थेट भेट| जयंत पाटील रोखठोक मुलाखत | jayant patil mulakhat 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • Jayant Patil is the younger son of former Maharashtra Cabinet Minister and celebrated veteran Congress leader, Rajarambapu Patil. He was named ‘jayant’ meaning victorious, since he was born shortly after his father’s first electoral victory in the 1962 Maharashtra Legislative Assembly election.[2][3] Jayantrao completed his Bachelors in Civil Engineering from the Veermata Jijabai Technological Institute and subsequently left to pursue his master's degree from the New Jersey Institute of Technology, US. Unfortunately, after the sudden death of Rajarambapu Patil in 1984, Jayant Patil had to return from the USA.[3] After returning to his home town he preferred not to contest any parliamentary election and became involved in social work through his father’s cooperative organisations. With the determination and persistence of the people, he was unanimously elected the President of the Kasegaon Education Society and the Chairman of the Walwa Sugar Cooperation in the same year.[4]
    After working around six years in the overall development of the Sangli area, Patil was given a ticket to contest the State Legislative Assembly elections from Walwa at the age of
    Jayant Rajaram Patil (born 16 February 1962) is an Indian politician from the state of Maharashtra. He has been representing Islampur (Vidhan Sabha constituency) in the Maharashtra Legislative Assembly for more than 3 decades. He was the Cabinet Minister of the Water Resources Department in Uddhav Thackeray ministry. Previously he has been the Rural Development Minister (2009 to 2014), the Finance Minister (1999 to 2008) and the Home Minister (2008 to 2009) of Maharashtra.
    जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते होते.जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे.जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदामंत्री आहेत.
    जीवनसंपादन
    जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत.त्यांचं शिक्षण भारतात झाले सिविल इंजिनीअर् आहेत वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांना पुढील शिक्षन जे परदेशात घ्यायचे होते ते घ्यायला जाता आले नाही नंतरते शेकाप मधून राजकारणात रूजु झाले यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेस मध्ये प्रवेश केला व नंतर राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा झाला , जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्रातील् 1 प्रमुख् आणि महत्त्वाचं राजकारणी नेता म्हणून ओळख आहे राजकारणातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला उभारी आणि प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
    jayant patil latest news
    jayant patil today speech
    jayant patil dialogue
    jayant patil speech
    jayant patil interview
    jayant patil status
    jayant patil song
    jayant patil live
    jayant patil dialogue status
    jayant patil bailgada sharyat
    jayant patil vidhan sabha speech
    jayant patil mumbai tak
    jayant patil whatsapp status
    jayant patil press conference today
    जयंत पाटील भाषण
    जयंत पाटील लाईव्ह
    जयंत पाटील मुलाखत
    जयंत पाटील today news
    जयंत पाटील डायलॉग status
    जयंत पाटील विधानसभा
    जयंत पाटील शेकाप
    जयंत पाटील live
    जयंत पाटील बैलगाडा शर्यत
    जयंत पाटील डायलॉग
    जयंत पाटील सोन्या बैल वाला
    जयंत पाटील स्टेटस
    जयंत पाटील विधानसभा भाषण
    जयंत पाटील song
    exit polls maharashtra sabha 2024 tv9 marathi
    exit polls maharashtra sabha 2024 abp maza
    exit polls maharashtra sabha 2024 tv9
    exit polls maharashtra sabha 2024
    2024 lok sabha exit polls maharashtra

Комментарии • 201

  • @rajaramgalande8912
    @rajaramgalande8912 3 месяца назад +93

    राजकारणातील संयमी, अभ्यासू, शांत , मनमिळावू नेतृत्व ❤❤

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 3 месяца назад +167

    महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी लायक एकमेव व्यक्तिमत्व ❤️

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 3 месяца назад +5

      अगदी बरोबर आहे
      समन्वय साधण्यासाठी जे जे काही करावे लागते ते सर्व करण्याची क्षमता आणि नियोजन करण्यात यशस्वी ठरणारे व्यक्तीमत्व म्हणजे जयंत पाटील साहेब.
      हे मी सांगतो कारण त्यांच्या पहिल्या निवडणुकी पासूनचा एक कार्यकर्ता
      एक निष्ठावान नेतृत्व म्हणजे पाटील साहेब. संयमी नेतृत्व म्हणजे पाटील साहेब. अभ्यासू नेतृत्व म्हणजे पाटील साहेब

    • @AshTaw
      @AshTaw 3 месяца назад +1

      ❤❤❤❤

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 3 месяца назад

      सहमत 😊

    • @vasantpatil3802
      @vasantpatil3802 3 месяца назад

      Sarvat Nalayak,Dagabaj,Harami,Halkat manus

    • @sanket-ih6ru
      @sanket-ih6ru 3 месяца назад

      लायकी नाही कुत्र्या ची जिभाळ्या चाटत असतो सारखा पक्षा बद्दल

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 3 месяца назад +65

    शांतता व करेट कार्यक्रम म्हणजे जयंत पाटील साहेब

  • @kraftongamingmarathi3483
    @kraftongamingmarathi3483 3 месяца назад +58

    भावी मुख्यमंत्री साहेब 💯

    • @dilipdesai1971
      @dilipdesai1971 3 месяца назад

      Chief minister, (Future)Maharashtra.

  • @sureshshelar6690
    @sureshshelar6690 3 месяца назад +38

    आदरणीय सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वेळा आदरणीय पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आपण महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री म्हणून खूप अतिशय उत्कृष्टपणे काम केले आणि आपण माननीय आदरणीय पवार साहेबांच्या प्रती एकनिष्ठ राहिला याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद पाटील साहेब आपण खूपच चांगली माहिती सांगितली त्याबद्दल आपणास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा साहेब आपण शेवटपर्यंत आदरणीय पवार साहेबांबरोबर रहाव आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @rameshmetangale2482
    @rameshmetangale2482 3 месяца назад +28

    जयंत पाटील हे एक व्यक्ती महत्व अभ्यासु आणि निसकंलक आहेत,तर एकदा भावी मुख्यमंत्री साहेब पाहावे

  • @leenapatil6941
    @leenapatil6941 3 месяца назад +28

    निष्ठावंत , संयमी . अभ्यासू व्यक्तीगत साहेब 🙏🏻

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 3 месяца назад +30

    संदीप तुमचे आणि साहेबांची खूप मुलाखत छान झाली 🙏🙏👌👌

  • @sagarsabalefauji8768
    @sagarsabalefauji8768 3 месяца назад +16

    मुख्मंत्रीपदासाठी अतिशय योग्य व्यक्तिमत्त्व ❤

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 3 месяца назад +13

    राजकारणातील अतिशय सभ्य सुशिक्षित शांत आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारं पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नेता श्री जयंत पाटील साहेब

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. 3 месяца назад +35

    एकमेव निष्ठावंत नेता आहे सुसंस्कृत आहेत कमी बोलणार विचार करून बोलणारा जयंत पाटील साहेब मुळे आमचे आबा खासदार होणार आहे

    • @lordsachinp
      @lordsachinp 3 месяца назад

      भाऊ हे काँग्रेस सोडूनच आले ना एनसीपी मध्ये मग कसली निष्ठा???😂😂😂

  • @ghadge.navnath
    @ghadge.navnath 3 месяца назад +12

    साहेब तुम्ही CM झाला तर महाराष्ट्र खुप वेगळ्या उंचीवर जाईल ❤

  • @satishjog8630
    @satishjog8630 3 месяца назад +2

    हे एकमेव राजकारणी सार्वभूम आहे.... या नेत्याला. Cm करणे हे आपली तिवरर सदिच्छा 💐💐💐💐

  • @sandeeptanugade3230
    @sandeeptanugade3230 3 месяца назад +2

    जयंत पाटील साहेब म्हणजे संयमी, अभ्यासू,नम्र व्यक्तिमत्त्व......साहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी सक्षम आहात........

  • @onlysaheb
    @onlysaheb 3 месяца назад +13

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली powerfull Pawar saheb 🎉🎉

  • @infinityEnemy786
    @infinityEnemy786 3 месяца назад +12

    भावी मुख्यमंत्री साहेब

  • @tajmulchougule999
    @tajmulchougule999 3 месяца назад +7

    आदरणीय शरद पवार साहेब यांचे राजकीय वारसदार आमचे नेते जयंत पाटील साहेब

  • @pravinkumarkhot4052
    @pravinkumarkhot4052 3 месяца назад +2

    सँडी अतिशय छान मुलाखत घेतलीस

  • @Sudhirshete1987
    @Sudhirshete1987 3 месяца назад +21

    निष्ठेचे दुसरे नाव जयंत पाटील साहेब

    • @lordsachinp
      @lordsachinp 3 месяца назад

      Kasa Kay ?? काँग्रेस सोडून एनसीपी मध्ये आले, मग हे गद्दार नाही आणि दुसरे गद्दार व रे जनता, असा कसा भाऊ

  • @aniketawari384
    @aniketawari384 3 месяца назад +13

    उच्च विद्याविभुषित

  • @chandrakantjadhav7970
    @chandrakantjadhav7970 3 месяца назад +2

    मुलाखत एकदम सहज सुलभरीत्या अशी घेतलेली असून त्यामधील दिलेली माहिती ही सुद्धा वास्तव याच्याशी निगडित आहे

  • @prnmane3817
    @prnmane3817 3 месяца назад +3

    महाराष्ट्राच संयमी नेतृत्व जयंत पाटील साहेब

  • @Ekta4762
    @Ekta4762 3 месяца назад +8

    ग्राउंड रिपोर्टीग करणारा एकही पत्रकार एक्झिट पोलबरोबर सहमत नाही ......

  • @mahindrajadhav5100
    @mahindrajadhav5100 3 месяца назад +5

    भावी मुख्यमंत्रीपद पवारसाहेब देतील
    आमची भावना आहे

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 3 месяца назад

    खुप छान मुलाखत घेतली
    ❤❤ यादव साहेब ❤❤
    ❤❤❤❤❤❤❤

  • @Gabrusheth
    @Gabrusheth 3 месяца назад +34

    मोठा सोन्या निवृत्त झालाय म्हणुन त्याच्या शर्यत क्षेत्रातील कारकीर्दीवर एखादा व्हिडिओ येऊद्या

  • @p.s.pundepatil851
    @p.s.pundepatil851 3 месяца назад +10

    Very matured personality&studious leader.

  • @हिंमतरावदेशमुख
    @हिंमतरावदेशमुख 3 месяца назад +4

    संदीप खूप छान मुलाखत👌👌👌 आणि तुमचं कौशल्य आणि प्रगती सुध्दा... तुमच्या कार्याला आणि चॅनलच्या उज्वल भविष्याला खुप शुभेछ्या...💐💐💐👍👍👍🙏🙏🙏😊.

  • @Gotushinde9588
    @Gotushinde9588 3 месяца назад +1

    सँडी भाई तुम्ही खूप छान मुलाखत घेतली आमच्या वाळवा तालुक्याचे आधार स्तंभ जयंत पाटील साहेब यांची ❤❤

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 3 месяца назад +4

    जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री व्हावेत 👍

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 3 месяца назад

    साहेबांनी छोट्या कार्यकर्त्यांना उभे केले आहे तेचत्यांचे मोठे बळ आणि त्यांचे आशीर्वाद हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे मुख्यमंत्री पद लवकर मिळो साहेबांना

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 3 месяца назад +3

    योग्य व्यक्तिमत्त्व, विकास कामे आणि अभ्यासु, संयमी,भावी मुख्यमंत्री योग्य माणूस

  • @vijaymete5555
    @vijaymete5555 3 месяца назад +15

    जयंत पाटील शांत आणि संयमी माणूस आहे

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 3 месяца назад

    छान मुलाखत.. डोक्यावर बर्फ तोंडात साखर असं व्यक्तिमत्व, जयंत साहेब

  • @sgcreationsofficial4611
    @sgcreationsofficial4611 3 месяца назад +6

    भावी मुख्यमंत्री ♥️♥️ जयंतराव पाटील 💯♥️

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 месяца назад +1

    शांत ,संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, स्वच्छ प्रतिमेचा चेहरा.भावी मुख्यमंत्री म्हणून पात्र.

  • @tanajihowal6651
    @tanajihowal6651 3 месяца назад +4

    छत्रपतीचा एकनिष्ठ हंबीर राव पवार साहेबाचे एकनिष्ठ जयंतराव

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 3 месяца назад +1

    राज्यातील संयमी नेतृत्व असाच मुख्यमंत्री आपल्या राज्यात असणें ही काळाची गरज आहे.गददारीच्या वातावरणात सख्खे सोडून गेले पण जयंत पाटील साहेबांशी एकनिष्ठ राहिले.त्यांना सुद्धा भरपूर आमिषे देण्यात आली परंतु ते तरी सुद्धा एकनिष्ठ राहिले.ह्याचे फळ ईश्वर त्यांना देईलच हे खात्रीपूर्वक सांगू इच्छितो.

  • @HarshalPokala
    @HarshalPokala 3 месяца назад +9

    मोठा सोन्या आणि मथुर ची एकत्र मुलाखत ग्या ❤

  • @abhijeetshinde1973
    @abhijeetshinde1973 3 месяца назад +3

    विशाल पाटील सांगली जिल्हा चा स्वाभिमान

  • @santoshkokate6329
    @santoshkokate6329 3 месяца назад +1

    जयंत पाटील साहेब यांना लवकरच मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा आहे

  • @SatishHange1415
    @SatishHange1415 3 месяца назад +3

    भावी मुख्यमंत्री

  • @sunilnikam6485
    @sunilnikam6485 3 месяца назад

    Khup bhari mulakhat ghetli ❤ Aamchya ekadache nete ❤

  • @sandeeppatil6381
    @sandeeppatil6381 3 месяца назад

    महाराष्ट्रातील उच्चशिक्षित, सुसंस्कृत, अभासू, सामान्य लोकांशी नाळ असणारे, समाजहित दक्ष, लोकांच्या भावनांची कदर करणारे नेते. जयंत पाटील साहेब. 👌👌

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 3 месяца назад +4

    Wa साहेब

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 3 месяца назад +1

    राजकारणातील संयमी, शांत स्वभाव, मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व म्हणजे जयंत पाटील

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 3 месяца назад +2

    आमचा नेता
    आमचा स्वाभिमान
    जयंतराव

  • @shrikantpatil1189
    @shrikantpatil1189 3 месяца назад +3

    विषय फक्त जयंत पाटील

  • @dinkarbokane3827
    @dinkarbokane3827 3 месяца назад

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

  • @naturelovers2211
    @naturelovers2211 3 месяца назад +1

    Yadav साहेब खूप खूप अभिनंदन चॅनल साठी शुभेच्छा.

  • @prakashkalkhaire8598
    @prakashkalkhaire8598 3 месяца назад +2

    2019 ना सुरुवात आपल्याच पक्षानं शिवसेना बरोबर जाऊन लोकांना तुम्हीच सुरुवात केली

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 месяца назад

    महाराष्ट्रात सतत जमिनीवर रहाणारारा एकमेव नेता

  • @vishwambharraobhosikar398
    @vishwambharraobhosikar398 3 месяца назад +2

    सुसंस्कृत राजकारण्याची मुलाखत अंत्यत दर्जेदार व्यक्ती व त्यांचे विचार मुलाखात कार चे कौतुक कारण दुसऱ्या च्या चांगल्या गुणाची चर्चा केली.

  • @vikramsawant1004
    @vikramsawant1004 3 месяца назад

    भावी मुख्यमंत्री साहेब 📯

  • @dnyaneshwarpatil6710
    @dnyaneshwarpatil6710 3 месяца назад +3

    Saheb pavar sahebana sodu naka🙏🙏

  • @marutisaste5446
    @marutisaste5446 3 месяца назад +2

    Jayant patilsaheb will be next cm

  • @MakarandMane-uu1fs
    @MakarandMane-uu1fs 3 месяца назад +3

    निष्ठेचा प्रतिबिंब म्हणजे आमचे नेते आदरणीय मा.जयंत पाटील साहेब...💯

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 3 месяца назад

    आदरणीय, जयवंतरावपाटीलसाहैबहेएक्झीटपोलवालेयांनाअग्रवालनेचांगलेचमद्ददिलेलेअसेवाटतेजेयाअग्रवालच्यापाठचेबंधुआ-टिंगरेअजितपवारपुणेजिल्हाभ्रष्टाचारीझालात्यामुळेपालकांनीमुलामुलींचेशिक्षणाचेस्वप्नबघुनयेएकुलत्याएकमुलाबाळांनाजपाजेयातपुढारीत्यांनाघमनापस्तावात्यांचेपैशांनीगोडाऊनभरलेलेयांनाफीकीरनाहीजाआईचापोटचाजातोआरेचोरांनोतुम्हीलुटातुम्हालापणमुलमुलीआहेचनाआगेआगेदेखोहोताहैक्या😮😂❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र

  • @ajayrathod3039
    @ajayrathod3039 3 месяца назад

    बकासुर ची मुलाखत घ्या शेंडी भाऊ❤❤❤

  • @jaywantgurav5714
    @jaywantgurav5714 3 месяца назад

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री निष्ठावंत जयंत पाटील

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 3 месяца назад

    आजच्या काळात संयमी असं महाराष्ट्राची नस ओळखणारा पृथ्वीराज बाबांनंतर माझ्यासाठी सर्वात वरचा हुशार राजकारणी म्हणजे जयंत पाटील.

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 3 месяца назад

    संयमी सुसंकृत राजकारणी आणि व्यक्तिमत्व म्हणजे माननीय जयंत पाटील साहेब

  • @ramdasgote9377
    @ramdasgote9377 3 месяца назад +10

    मी जयंत पाटलांना पंढरपूर चे विठ्ठल मानतो

    • @amartupe8904
      @amartupe8904 3 месяца назад

      तुझ्या आई बापाला देव मान भिकारड्या

  • @sanjaypawar1356
    @sanjaypawar1356 3 месяца назад +1

    खरा वारसदार

  • @amitraut8899
    @amitraut8899 3 месяца назад +1

    बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात जबरदस्त यूट्यूबर ओन्ली सेंडी यादव ज्या व्यक्तीमुळे आम्ही बैलगाडी शर्यतीची जोडलो गेलो फक्त शेंडी यादव मुळे

  • @shubhamthite8749
    @shubhamthite8749 3 месяца назад

    आपल काम फक्त बैलगाड़ी शर्यत पुरतेच असुद्य ?? आपण अपले काम व्यवस्तित करा
    बैलगाड़ी क्षेत्रच काम करा सैंडी भाऊ ????
    राजकारण है आपला काम नहीं 🙏
    शर्यत क्षेत्र टिकवने हा आपला उद्देश असुद्य 🙏✌️

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 3 месяца назад +1

    Susanskrut Ani uchh vichar sarni sayami sadhi mrudu bhasha c m padacha yogye neta jayant rao ji patil saheb

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 3 месяца назад

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 3 месяца назад

    महाराष्ट्राचा ऐकच नेता जयंत पाटील साहेब कामाचा माणूस

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 3 месяца назад

    Timid person

  • @vinayakmote3785
    @vinayakmote3785 3 месяца назад

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब...

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 3 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @firojmulani9839
    @firojmulani9839 3 месяца назад +1

    Great sandy

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 3 месяца назад +1

    👌👌👌✔️✔️✔️👍👍👍👍👍

  • @jeevan1859
    @jeevan1859 3 месяца назад +2

    Saymi jaynt patil saheb

    • @jeevan1859
      @jeevan1859 3 месяца назад

      Pritviraj baba nantar ha manus c m padasathi yogy manus🎉

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 месяца назад +1

    खुप छान संडी भाउ.❤❤❤

  • @sandeeppawar9296
    @sandeeppawar9296 3 месяца назад

    1no Sandy bhaw❤

  • @ShankarPatole-ic1un
    @ShankarPatole-ic1un 3 месяца назад

    एकदम बरोबर

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 3 месяца назад

    करेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम टप्प्यात आल्यावर व्यवस्थित कार्यक्रम करणारा नेतृत्व जयंत पाटील साहेब भावी मुख्यमंत्री

  • @ganpatishinde2299
    @ganpatishinde2299 3 месяца назад

    ग्रेट लीडर, लीडरशिप,...

  • @SanjayPpatil-sz8jk
    @SanjayPpatil-sz8jk 3 месяца назад

    एकच नंबर नेता आहे महाराष्ट्र भुषण

  • @ramdasdeshmukh9123
    @ramdasdeshmukh9123 3 месяца назад

    जातीवंत राजकीय नेते मंजे जयंत पाटील साहेब.नेता असावा तर असा 🙏

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 месяца назад +2

    He will be next candidate for CM post from rastravadi

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 3 месяца назад

    शांतता व संयम नेतृत्व जयंत पाटील

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 3 месяца назад

    पवार साहेबा चा निष्ठावंत कार्यकर्ते जयंत पाटील

  • @RohitNimbalkar-bm8hh
    @RohitNimbalkar-bm8hh 3 месяца назад +6

    भावी मुख्यमंत्री 🔥

  • @mohandeshmukh5431
    @mohandeshmukh5431 3 месяца назад

    👌👌🙏

  • @shashikantsalunke8190
    @shashikantsalunke8190 3 месяца назад +2

    Gautam bhaiya chi akada parat mulakhat ghya. Navin kharedi ani davan dakhva sir please.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 месяца назад

    शांत स्वभावाचे आहे

  • @prakashsaymote7468
    @prakashsaymote7468 3 месяца назад +3

    Only saybvh❤

  • @sanjayp8611
    @sanjayp8611 3 месяца назад +1

    साहेब तीन महत्त्वाच्या मुद्द्याबरोबर किंवा त्या ही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेत मालाला रास्त हमीभाव व शेती संबंधित खरेदीवर कोणताही कर नको....बघा 😢

  • @baluzirpe3113
    @baluzirpe3113 3 месяца назад

    Good job sandy

  • @vishalpatil1891
    @vishalpatil1891 3 месяца назад

    जयंत प्रेमी ❤👑💯

  • @dipakkachkute5154
    @dipakkachkute5154 3 месяца назад

    संयमी नेतृत्व 🎉🎉🎉🎉🎉

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 3 месяца назад +1

    सर्वच चॅनल एक महीनाभरासाठी सुपारी देऊन विकत घेतले आहेत परंतु शंका येऊ नये म्हणून एखादी दुसरी बातमी दाखवली जात आहे
    जनाधार व मतदारांचा कौल काय आहे हे लक्षात न घेता खोटी स्तुती करण्याचं काम चालू आहे

  • @baluzirpe3113
    @baluzirpe3113 3 месяца назад

    Best of luck bhava

  • @bhushanpatil7971
    @bhushanpatil7971 3 месяца назад

    Saheb vishal patil yani tumacha krecat karykarm kela

  • @babanthombare5122
    @babanthombare5122 3 месяца назад

    Great person

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 месяца назад

    शरदचंद्र पवारसाहेब गटाचे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 3 месяца назад

    Only jayat patil saheb