2काकडी👉१/२ कप फुटाणे असतील तर तोंडाला पाणी आणणारा नवीन नाश्ता जो तुम्ही कधीच खाल्ले नसेल,तर करून पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • Ingredients:
    2 cucumber - 2 काकडी
    3 cups wheat flour - 3 कप गव्हाचे पीठ
    1 cup besan - 1 कप बेसन
    2 tbsp sesame seeds - 2 चमचे तीळ
    1 tsp turmeric powder - 1 टीस्पून हळद पावडर
    2 tbsp red chili powder - 2 चमचे लाल तिखट
    salt to taste - चवीनुसार मीठ
    1 tsp dhaniya powder - 1 टीस्पून धनिया पावडर
    1 tsp garam masala - 1 टीस्पून गरम मसाला
    water - पाणी
    oil - तेल
    stuffing ingredients
    1/2 cup roasted gram -1/2 कप भाजलेले हरभरे
    3 to 4 cloves garlic - 3 ते 4 पाकळ्या लसूण
    salt to taste - चवीनुसार मीठ
    3 to 4 dry red chili - 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या
    Marathi Recipe, Maharashtrian Recipes, Marathi Padarth, Maharashtrian Padarth, Easy maharashtrian recipes, gavran recipes,
    If you like the Marathi recipe videos Please do Like - Share and Subscribe to PratibhasRecipe Marathi. @pratibhasrecipemarathi
    Thank you.

Комментарии • 72

  • @priyamahajan6543
    @priyamahajan6543 3 месяца назад

    व्वा अतिशय सुंदर आहे

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b 4 месяца назад +11

    Mast ❤ तुमची भाषा कानडी आहेना तरीही मराठी भाषा खूपच छान बोलता ❤

  • @pratidnyakulkarni2634
    @pratidnyakulkarni2634 4 месяца назад +2

    🙏 ताई खुपचं छान माहिती दिलीत. आभारी आहोत. तुमचे. आम्हीं नक्की करून बघतो. धन्यवाद.

  • @ramabenpanchal7386
    @ramabenpanchal7386 3 месяца назад

    Bahut accha

  • @vidyadeo949
    @vidyadeo949 3 месяца назад

    खूपच छान

  • @tejashrikhadtare
    @tejashrikhadtare 3 месяца назад +1

    खूप छान आहे

  • @prakashjore4659
    @prakashjore4659 4 месяца назад +1

    वा क्या बात है बढीया बढीया बढीया खूब बढीया खूप छान आहे रेसिपी धन्यवाद बाळा

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 4 месяца назад +1

    मस्त आणि सोपी

  • @raginithatte8958
    @raginithatte8958 4 месяца назад +1

    खूप छान नक्की करून बघते.

  • @madhurikakirde5187
    @madhurikakirde5187 4 месяца назад +2

    काकडी किसून त्यात तांदळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, घालून घावन पण छान होतात गुळ घातला तर गोड घावन होतात खुसखुशीत करून बघा मी नेहमी करते

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 4 месяца назад +1

    खुपचं छान आहे.

  • @ashoksohani4685
    @ashoksohani4685 3 месяца назад

    Khup chan recipe 👌🏿👌🏿

  • @durgagavi1030
    @durgagavi1030 4 месяца назад +1

    Mast

  • @vijayatallu7161
    @vijayatallu7161 4 месяца назад

    खूपच छान, करायला सोपे

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 4 месяца назад

    Chhan mahiti. Kakadicha mast parotha.

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 4 месяца назад

    छान रेसिपी आहे.. पौषाटीक देखिल आहे. अशाच पद्धतीने भोपळ्याच्या पोळ्या देखिल छान होतात त्यागोड देखिल करता येतात. पण मी थोड्याशा तूपावर परतून मीठ घालून,वाफ देऊन मऊ शिजवते व थंड झाल्यावर मसाले घालून किंवा गुळ वेलची घालुन बनवते. काकडी किस देखील तुप मीठावर परतुन पटकन शिजवता येईल. धन्यवाद काकडीच्या सुंदर रेसिपी बद्दल!उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे.

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 4 месяца назад

    Very nice recipe ,I will try

  • @archanasaklikar8954
    @archanasaklikar8954 4 месяца назад

    Something different recipe very nice

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 4 месяца назад

    खूप छान सांगितली रेसिपी

  • @vrushalivilekar4111
    @vrushalivilekar4111 4 месяца назад

    खूपच सुंदर ! मस्तच !
    👌🙏

  • @user-ym5vg7cd6m
    @user-ym5vg7cd6m 3 месяца назад

    Very nice ❤

  • @parassabina3226
    @parassabina3226 4 месяца назад +2

    फारच छान, नक्कीच करून बघेन.

  • @radhikajoshi923
    @radhikajoshi923 4 месяца назад

    Khup chan mast

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 4 месяца назад

    Nice ❤️❤️❤️👌👌👌

  • @jayaskitchenandhealth
    @jayaskitchenandhealth 4 месяца назад

    अरे वा जबरदस्त

  • @vijayachoudhari9305
    @vijayachoudhari9305 4 месяца назад

    छान.

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 4 месяца назад

    मस्तच ताई आजच बनवून बघते. ❤

  • @Ahana0610
    @Ahana0610 4 месяца назад

    Chhan recipe 👏

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 4 месяца назад

    Very nice

  • @mala8367
    @mala8367 4 месяца назад +1

    Instead of kakdi , I make dudhi parata

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 4 месяца назад +13

    काकडी किसून त्याचं खमंग बेसन करून घ्यायचं.त्यात कणीक ज्वारीच पीठ टाकून गोळा करून घ्यायचा. त्याचे थालीपीठ बनवायचे.असेच होतात.

  • @neetakamble62
    @neetakamble62 4 месяца назад

    लसूण घातले तर पाउडर कशी झाली

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 3 месяца назад +1

    खूप छान

  • @user-zh8wo9tt6f
    @user-zh8wo9tt6f 4 месяца назад

    Mast

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 4 месяца назад

    खूप छान

  • @sanjanakadam926
    @sanjanakadam926 4 месяца назад

    Khupach chan