⛔️आम्हाला दोनच महिन्याचे पैसे आले एकूण रक्कम ₹3000/- फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ..... सप्टेंबर महिन्यापासून चे पुढचे बाकीचे रक्कम अजून मिळालेच नाही.. ऑक्टोबर मध्ये फॉर्म Approve झाला होता आतापर्यंतचे डिसेंबर महिन्यापर्यंतची सगळी उरलेली एकूण रक्कम ₹6000/- कधी मिळणार❓️❓️
सर गॅस कनेक्शन माझ्या आईच्या नावावर आहे मी आई कडे राहते मी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे मी विधवा आहे माझ्या आईकडे राहते मी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे माझी आई लाडकी बहीण योजनेची लाभार्थी नाही आहे मग मी काय करू शकते
सर माझ्या नवऱ्याच्या नावावर गॅस होता. तो मी माझ्या नावावर केला तर मला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मिळेल का 25/12/2024 ला माझ्या नावावर गॅस केला आणि मला लाडक्या बहिणीचे पैसे पण मिळतात. डिसेंबरचे पैसे पण मिळाले.25 तारखेला. विरार, पालघर.
मुलाचे सर मला गॅसची पैशाने आले नाही
Gas che आले नाही
मला लाडकी बहीण चे १५००/ मिळाले मुंबई धन्यवाद 🙏 २४/१२/२४
3/१०/२४ ला ८०२मिळाले ❤🙏
गॅस चेपैसे नाही आले प्लीज रिप्लाय
Sir mala nahi ale gas che
Gas. Che paise kdhi milnar tarikh sarkha
सर मला डिसेंबर महिन्यात चे पैसे मिळाले पण गॅस चे पैसे मिळाला नाही
सर मी अनिता शिंपी सोनगीर जिल्हा धुळे माला फक्त गॅस सिलेंडर चे तीनशे रुपये आले आहे बाकी आजुन आले नाही
सर गॅस चे पैसे आले नाहीत
ठाणे जिल्यात कधी येणार आहे
Dada thanks beza
सर आम्हाला गॅस सिलिंडर चे पैसे आले नाही
⛔️आम्हाला दोनच महिन्याचे पैसे आले एकूण रक्कम ₹3000/- फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ..... सप्टेंबर महिन्यापासून चे पुढचे बाकीचे रक्कम अजून मिळालेच नाही.. ऑक्टोबर मध्ये फॉर्म Approve झाला होता आतापर्यंतचे डिसेंबर महिन्यापर्यंतची सगळी उरलेली एकूण रक्कम ₹6000/- कधी मिळणार❓️❓️
Pati chya navavar Gas connection aahe tarihi labh bhetel ka
सहावा हप्ता नाहि आले सिलेंडर चे पण पैसे नाहि आले पिंपरिचिंचवड जुनि सांगवि पुणे जिल्ह्य़ा सहकारि बैंक नाहि आले दादा खुप वाट बघायला लावता नाहि आले
सर मला नाही आले सहवा हपता कधी मिळणार आहे खूप वाट पाहत आहे सर
🙏🙏
No aale nahi gasche
लाडकी बहीण डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला आला नाही
सर मला 1500 आले सकाळी. Thanks सर
हीच कामे करा आणि महागाई वाढवा व दिलेले पैसे महागाई वाढवून काढून घेणे हेच करा, हे समजणार कोणाला?
सर अभी सोलापूर जिल्ह्यातून गॅस चे पैसे आले नाहीत सहावा हप्ता आला नाही घरकुल पाहिजे आम्हाला
सर मला पण आले 6हपता चे पैसेआले नाहीत
Sir ges cha msg nahi aala
कधी मिळतील गाँस पैसै
सर sms नाही आला गॅसचा
Nasik jilhyat un kon kon video bagat ahe like kara jenna paise ale nhi tyanni
सर गेस पाईप लाईन असेल तर. रुपये सब सीडी भेटेल का
माझ्या नवऱ्याच्या नावावर गॅस सिलिंडर आहे.
तर मला अन्नपूर्णा योजनेची लाभ कसा मिळेल.
मी मुंबई ला रहाते.
मि राधाबाई आगलावे कणेहरगाव माढा सोलापूर जिल्हा
मला अजूनही 3गयास
अनपुर्णयोजनेचेपैसे आले नाही
मला गैस चे पैसे मीळाले नाही सर
6वा हप्ता नाही... नाशिक
आदिती ताई गाँस पैसै जमा झाले नाही ऊज्वला आहे गाँस ताई
Gas amount nahi aaya sir
7500 aale
आता 1500 aale sir
Maja navach gas hai muje
Nahi aaya
Gas sabsidy kadhi yenar ahe
Nahi ale mala.sms.ale hote tari nahi ale sir
सर मला गॅस चे पैसे आले नाहीत, तसेच 6 वा हप्ता पण आला नाही... अहिल्यानगर
Muji be nahi😢
Sir 6 हप्ता मला अजूनही मिळाला नाही नाशिक रोड नाशिक
सांगली जिल्हा वाटेगाव सुवर्णा गौरी राजमाने गॅस माझ्या नावावर ती आहे तरी पण मला अजून एकाहीसिलेंडरचा पैसे मिळालेले नाहीत
हो आले. खामगाव
सर.मला.नाही1500.मिळाले
Jyoti Nitesh Udawant
सर नाशिक जि. मला पैसे मिळाले नाही
मनिषा गायकवाड जिल्हा वर्धा मला अजूनही उज्वला योजनेचे पैसे नाही आले तर कधी येणार आहे मला पाचशे तीस रुपये जमा झाले पण बाकी पैसे नाही आले
Dada mla 6 va hapta pn nahi ala Ani gas che pn nahi Thane जिल्हा
Mala nahi yet 26 August la Aproved cha message ala hota azun ekhi hafta nahi milala
Sir phele ale hote 8.3 pan atta nahi ale
दादा गॅस नावावर केले पण पैसे जमा झाले नाही
Mee Bhavna solanki
Mala 1500./Rs, aale cilindar che paise naahi aale
गॅस कंपनी 3.26 जमा करतात
सर मला सिलेंडर चे पैसे जमा झाले नाही आणि 1500रू पण मिळाले नाही कधी मिळेल
माझं पण same
तुम्हालाच कसे मीळाले नाही आम्हा ला आतापर्यंत 7500 मिळाले आणी, रात्री 1500 मिळाले एकूणच पूर्ण 9000 हजार मीळाले
@@kisankapate6923 सगळे मिळलेत पण गॅस चे नाही आले अजून
6वा हप्ता व गॅस चे नाही मिळाले अजून
Dada mala gas payshe nahi aale
नाही जमा झाले सिलेंडरचे नाही आणि काढली बाईचं पण नाही
Gas che paise kadhi yenar ahet ajunahi aale nahi
Solapur la nahi ale ajun sir
मला पैसे आलं नाही गैस चे लातूर जिल्हा लातूर आशा बळिराम कांबळे
Gas che peise aale nay
Aai cha nanvar gas trasfer houn 3 div zala aahe tar paise yetil ka aanpurna yojna che Sir
दादा डिसेंबर महिन्यात गस माझ्या नावावर घेतला आहे पण अजून मला पैसे आले नाहीत
सर 6 वा हप्ता आला आहे पण गॅसचे पैसे नाही आले गॅस माझ्या नावावर आहे मग कधी येतील पैसे सातारा जिल्हा
nagpur la aale ka paise
आता फॉर्म कसा भरायचा
Sir mla Aaj 6 va hapta ala 1500 aale
गँसचे पैसे नाही मीलाले
हो कालच आले
सर गॅस कनेक्शन माझ्या आईच्या नावावर आहे मी आई कडे राहते मी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे मी विधवा आहे माझ्या आईकडे राहते मी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे माझी आई लाडकी बहीण योजनेची लाभार्थी नाही आहे मग मी काय करू शकते
सर फॉर्म अन्नपूर्णा योजना फॉर्म नाही बरला. पण लाडकी बहीण योजना patra आहोत. गॅस पैसे मिळतील का सर
Mala msg nahi ala
सोलापूर जिल्हा आले नाही
Sar. Mala. 6hapatanahe.ala.gascpan
1500 nahi aale😢Gas che pn😢(Pune Jelha. Pimpri Chenchavad.. Bhosari.. H P Gad. Navavar transfer kela KYC pn keli...
सर अजून फॉर्म भरला नाही
सर गॅस माझं नावाचा नाहीये
Sir mi fakt ladki bahinicha farm bhrla hota annpurana cha nahi bhrla hota pn mla msg ala aahe
Nahi aale paise
Gas cylinder ke paise milane pahije
रत्नागिरी मध्या कधी येणार संघवा हप्ता
म्हणून आम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला नव्हता
पण कधी
मला.सहावा.हाप्ता.आला.नाही
भाऊ मला अजूनही पैसे आले नाही तीनं गैसशिलेडचे, पैसे आले नाही
सर नविन गॅस सिलिंडर घेतला तर मग कसा भरायचा फार्म मी बॅलका सिलिंडर वापरते साहेब 🙏🙏
नाही आले सर मला गॅस चे
सर सिलेंडर माझा आईचा नावावर आहे पैसै साटी काय करायच
❤
अन्नपूर्णे योजने चां फ्रॉम कुठे भरावा
😢😢😢😢😢
सर माझ्या नवऱ्याच्या नावावर गॅस होता. तो मी माझ्या नावावर केला तर मला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मिळेल का 25/12/2024 ला माझ्या नावावर गॅस केला आणि मला लाडक्या बहिणीचे पैसे पण मिळतात. डिसेंबरचे पैसे पण मिळाले.25 तारखेला.
विरार, पालघर.
Sir 1500 6 hapta ajun nahi aale pune haveli taluka
Sar Pune madhe kadhi parantu paise Jama hoti
सर गॅस चा मेसेज आला नाही
सहावा हप्ता आलं नाही जिल्हा सोलापूर गॅस शिवी पैसे आले नाही
Sar mla 6 haptta kadhi yenar,gaache pn kadi yenar ,pune
Ulhasnagar thana dist bezo gas money dada
Gas ca paise nahi aala azun Malad East Mumbai
Nai ale paise chinchwad pune
Sir humhe koi gas ka paisa nahi mila mere naam pe hai gas phir bhi nahi
Dada mala ajun yek pan hapta aala nhi kadhi yenar
Solapur la nahi आलेत अजून काय करायचं
Mala gas Che paise nahi aale
2490 nahi hot jama fkt 1500jama zalet
300 ale fakt
सर मला गैस चे पैसे आले नाही सहावा हाप्ता आला नाही