कलाकंद अगदी कमी साहित्य 15 मिनटात घरीच बनवा| raksha Bandhan special

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • कलाकंद अगदी कमी साहित्य 15 मिनटात घरीच बनवा| raksha Bandhan special
    मित्रांनो रक्षाबंधन आलाय सर्वांना गोड कुठला पदार्थ बनवायची कुठली मिठाई बनवायची याचा प्रश्न पडत राहतो तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी कमी साहित्यामध्ये छान बाजारात मध्ये सारखे मिठाई बनवता येते ज्याला पण कलाकंद किंवा मिल्क केक म्हणतो तर हा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कलाकंद घरच्या पण घरच्या साहित्यामध्ये बनवता येईल त्याच्यासाठी आपण रेडीमेड पनीर किंवा घरी बनवलेले पनीर ही वापरू शकतो आणि पंधरा मिनिटात झटपट हे मिठाई तयार होते अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मिठाई बनवलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला बनवायला अगदी सोपी झटपट होणारी ही स्पेशल रक्षाबंधन साठी मी तुमच्यासाठी घेऊन आली मैत्रिणींनो तर एक वरी ही मिठाई आपल्या घरी बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे मिठाई कशी वाटली आपल्याला आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला तर बघू आपण कलाकार रेसिपी
    पनीर - 200 ग्राम
    घरच्या दुधावरची साय
    मिल्क पावडर- 3 चमचे
    साखर गोड किती आवडते त्यानुसार
    Niseem @205
    cook with Seema

Комментарии •