आयुर्वेदीक चूर्ण ज्याला सर्व आजार घाबरतात |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य, आहार
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- आयुर्वेदीक चूर्ण ज्याला सर्व आजार घाबरतात |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य, आहार
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
Verry verry Nice Good 🙏👏👍
Thanks🌹🙏🌹 for important information given to me
Keep watching
एकदा हा व्हिडियो बघितला की, पुन्हा कोणी ही कधीच बघणार नाही. ह्याची गॅरंटी.
खूप सुंदर माहिती धन्यवाद
Khup chan mahiti sangittli bhau thnx you
Full time pass.
😊 हे तर आम्हाला माहीत आहे.
श्री स्वामी समर्थ
हे सर्वांना माहीत आहे
त्रीफळा चुर्ण म्हणतात याला
Kup timepass
तुला या संशोधनाबद्दल भारतरत्न द्यायलाच पाहिजे. जगामध्ये तुझ्याएवढी बुध्दी कुणालाच नाही. आतापर्यंत तुमच्यासारखा शास्त्रज्ञ कुठं लपला होता. जगाला तुमची किती गरज आहे राव.
प्रतीक्षा वहिनी तुम्ही खूपच सुंदर आहात हो प्रतिक्षा वहिनी मला तुम्ही निवडलेली गाणे मला खूप आवडता हो प्रतिक्षा वहिनी तुमचा चेहरा नेहमी असा हसराज राहतो हो प्रतिक्षा वहिनी तुम्ही दिसायला सुंदर आहात हो वहिनी साहेब ❤
सर्वाना महीत आहे
Nice information,🙏🙏
चांगला आहे आणि गुणकारी आहे शंभर टक्के माऊली परीवार पढेगाव ता कोपरगाव आम्ही घेतो
खरंच व्हिडिओ बनवणाऱ्याला त्रिफळा चूर्ण घेण्याची गरज वाटते. मेंटली प्रॉब्लेम सुद्धा दूर होतो
Full time pass...! Kite bolat ahie.
त्रिफला चूर्ण घ्या सर्व रोगाचे निवारण होईल एका मिनिटात सांगितलं असतं तर खुप छान झालं असतं तुमचा व कोणाचा ही एवढा टाईम पास करू नका व्हीडीओ थोडक्यात बनवत जा
टाईम पास केला
संपुर्ण,,,सत्य आहे,,छान आहे
आपले मत सुरुवातीला 1 ते 2 वाक्यात सांगून मूळ औषधाची माहिती द्या.त्यानंतर ही पुढील माहिती थोडक्यात सांगा.
Time pass,
सुंदर वीडियो आहे
ह्या मांसाचे व्हिडिओ कोणी पाहु नका टाईमपास
Barobar Bolla bhau
😂😂😂
😂😂
या माणसाला तेच तेच बोलायची वाईट सवय आहे...
Kiti time pas karte ro baba lavakar sangave
Daru piun video banvala ahe ka?
1 एक आकाश नंबर
रोजगार घेतला तर याने संडास लागते
Short,madhye,sangat,chala
लोकांना अडाणी समजणारा ,हा जास्त चालू माणूस आहे,
Jaisingpatil
लाबड म्हणजे काय
त्रिफळा चूर्ण मध्ये हे तिन्ही मिक्स असते का
राजीव दीक्षित नी ची माहिती अगोदर दिलेली
कामाचे बोलाना लवकर
भंकस
मला वाटल की पाकिस्तान भारताच्या 100 वर्ष मागे आहे पण हे भाऊ तर पाकिस्तान च्या ही मागे असलेले दिसत आहे....😂😂
Yedpat
टाईम पास खरमुरे
Chhan
एक मिनिटाचा व्हिडिओ बघा 7मिनिटा नंतर एकदम शेवटी
Aapsn khop badabad karta phapat pasara nko yoga kay te sanga
एवढं सांगायला किती वेळ 😊
भावा, पहिले तुम्ही त्रिफळा चूर्ण घ्या, मग बुध्दी चतुराईने थोडक्यात सांगा..
Time pass
तुम्ही लोक काहाणी जास्त सांगत बसता मुळ मुद्दाला हात घालत नाही नुस्ते काहाणी सांगत बसता हे करुन वेळ वाढवता.
ईकडे तिकडेच व्हिडीओ पाहून काॅपी केलेले विडी टाकता हे न समजण्या ईतके प्रेक्षक मूर्ख नाहीत हे ध्यानात घ्या......
स्वताचा व दुसऱ्याचा वेळ वाया घालवण्या घालवण्या सारख आहे
कसं बनवायचं ते सांग
Mahine over lap ahet. August, sept, oct cover nahi kele.😊
फक्त भारुड
पैशा साठी बनवलेला
विडीयो
Time pass far aahe
चूर्ण कसे तयार करायचे सांगितलेच नाही.
अरे बाबाजी व्हिडिओ जेव्हढा छोटा असतो तेव्हा लोक जास्त बघतात. गरज नसताना जरा जास्तच बडबड का करतो तू.
मित्रा माहिती चांगली असते पण विनाकारण पाल्हाळ मुले व्हिडिओ खूपच कंटाळवाणा होतो 🙏
टाईमपास
काय चाललय?
Vdo lamb
झाला आहे
लांब
Timepass
आपण माहिती देताना वेळ जास्त घेतोस
एवढी कशाला रिकामी करतो
कशाला विडिओ बनवते वायफळ
थडक्लास आहेत व्हिडिओ
Short madhe bolu sakta itke laab kao
Kiti bolta sir cay te nemka sanga
The kitne milel
हत्ती कुठ माणूस कुठे😂
थोडक्यात उपाय सांगत जा
लोक इंटरनेट वर आले ऐवढे मुर्ख नाही सरळ सरळ बोंबील असता तर बर झाल असत.
लवकर सांगत नाही टाईम पास करत असतात
टाईम पास व्हिडीओ चानल आहे देखनेवाला,सुननेवाला बोर होतो, दुबारा हे चानल कोणीही बघनार नाही ,
Short me ye bat bata sakte he itna pani laga laga kar q
याला म्हणतात नमणाला घडाभर तेल
हे चूर्ण तुम्ही घेतल आहे का..फोन नंबर द्या..
आरे किती टाईम पास करता होता होईल तेवढा तुम्ही लाबवण्त्याचा पयत्न करता
Don't waste time.if u want to tell any medicine explain fast
महत्वाचं सांगायचं सोडलय
कामापेक्षा बडबड जास्त.
Repeat करू नका. महत्त्वाचे बोला
नंबर पाठवा
U are talking too much
थोडक्यात सांगावे
तेच तेच बोलतोस , दोन मिनिटात सांगु शकला असतास .
Aadhi ch triphala churn nahi bolt .mag video koni baghitli nasti
लोकांचा वेळ फुकट वाटतो का ह्या माणसाला?
मुद्यांचा सोडून कशाला लांबड लावलीय.
अरे तू खूप टाइम घेतो की याचा काही उपयोग नाही होणार.
Unsubscribe Kara
अरे कितना बोर कर रहा है झटके मे बोल दे ना इतना टाइम लगाने की जरूरत नही
लवकर सांग.व्यर्थची बडबडनको
हत्तीला काखेत 😂😂😂😂😂
पाल्हाळ कमी करा.
Short ma batya karo na lamba q kartho ho
किती भंकस लावली आहे
माहित नाहीत
काय थापा मारताय राव बघून कंटाळा येतोय
Tu Doctor aahe ka
हा कॉफी पंटर आहे 😂
काही पण बोलतो
ए काय ते सांगा बाबा उगाच लाबड नको
केssवssढी ही रिकामी बडबड कोणता आयुर्वेदिक डॉक्टर एवढी बडबड करतो.?
टाईमपास आहे
एक शब्द हजार वेळा बोलतो
च ब र तो दया