वोल्वो बस चालवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे,, अनुभव आणि बरच काही 🤝🤝🙏👍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 19

  • @kiranmaskar7031
    @kiranmaskar7031 7 месяцев назад +3

    अशीच माहीती देत जावा ड्रायविंग क्षेत्रात नवीन येणाऱ्यांना चांगल मार्गदर्शन होईल...🙏

  • @sanchityakabure6096
    @sanchityakabure6096 4 месяца назад +3

    खूप छान दादा 🎉 खूप छान समजाऊन सांगितलंत असच काही ना काही ड्रायव्हिंग च्या टिप्स देत रहावा कारण मी पण ड्रायव्हिंग लाईन मधलाच आहे😊

  • @vijayautade101
    @vijayautade101 3 месяца назад +1

    khupch changali mahiti dili manapasun dhanyawad

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад +1

    फारच छान महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद दादा... असे च मार्गदर्शन मिळेल असे व्हिडिओ पोस्ट करत रहा... महिलांना पण या क्षेत्रात पदार्पण करायचं असेल तर ते सविस्तर माहिती देण्यात यावी 😊😊😊😊😊

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  3 месяца назад +1

      आभारी आहे 🙏🤝,,,😊👍

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 7 месяцев назад +1

    दादा मी पण ड्रायव्हर आहे. माझ्याकडे बॅच आहे. मीच ट्रेलर चालवतो. मला बसवर काम करायची इच्छा आहे. पण पगार तसा मिळत नाही. कंपनीची बसवर कीती पगार असतो मी 18वर्ष गाडी चालवतोय हेवी ट्रेलर

  • @aneeshnikam7773
    @aneeshnikam7773 7 месяцев назад

    खूप चांगली माहिती दिलीस भाऊ👍🏼💯

  • @ganeshshinde3277
    @ganeshshinde3277 7 месяцев назад +1

    दादा माझा कडं सगंळ आहे, फक्त वालो प्रशिक्षण नाही😢

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  7 месяцев назад +1

      ज्या कंपनीत वोलवो आहेत तिथे काम चालू करा

  • @ADITYA_0048
    @ADITYA_0048 7 месяцев назад

    दादा ट्रॅव्हल कंपनी सुरु करायला काय काय लागता आणि कशी सुरु करायची, या बादल एक व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती सांगितली दादा..
    माझं LMV लायसन्स आहे ३-४ वर्षे झालं काढून, मला हेव्ही च लायसन्स काढायचं आहे मग TR चं काढून काढावं लागलं का?? का LMV वरून थेट Heavy चं निघेल?

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  7 месяцев назад +1

      RTO agent la vichara sangtil te clear

    • @ashoknan1111
      @ashoknan1111 7 месяцев назад

      दादा मी पण ड्रायव्हर आहे. कंपनीत आहे. ट्रेलर चालवतो पण इच्छा आहे. बसवर काम करायची पण पगार तसा मिळत नाही.
      बॅच आहे. माझ्याकडे. 2007ची लायसेन्स आहे.

  • @pavirajpatil9240
    @pavirajpatil9240 7 месяцев назад

    माझ्याकडे पण सगळं आहे पण वोल्वो बस कडे अप्लाय कसा करावा जरा मार्गदर्शन करावे

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  7 месяцев назад

      आसपास एखादी वोलवो बस Oprate करणारी कंपनीत जाऊन अप्लाय करा

    • @pavirajpatil9240
      @pavirajpatil9240 7 месяцев назад

      सर तुमचं मार्गदर्शन हवं आहे मला तुमाला कॉन्टॅक्ट कसा करू

  • @ganeshshinde3277
    @ganeshshinde3277 7 месяцев назад

    दादा तुमंचा फोन नंबर पाहिजे

  • @vishalkumbhar-hz7hb
    @vishalkumbhar-hz7hb 7 месяцев назад

    मला तुमचा नंबर पाहिजे