Video | गोव्यात निंदनीय घटना | या तरुणांसोबत जे घडल त्यापासून सावध व्हा! Goa Tourism Be Careful

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 2,1 тыс.

  • @akashmohite4177
    @akashmohite4177 2 года назад +919

    घटनेची सत्यता दाखवून तुम्ही दाखवून दिले ..खरी पत्रकारिता काय असते ..सलाम तुमच्या कार्याला 🙏

    • @amarkanade6678
      @amarkanade6678 2 года назад +9

      मीत्रा हे वकील आहेत पत्रकार नाही

    • @akashmohite4177
      @akashmohite4177 2 года назад +2

      @@amarkanade6678 Ok

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад +7

      Satya gatna ??? Khari gatna malish karun gaychi kumkumi hoti tya mulana....mag khay betle tyana ganti dalal ... tya dalala aytachi shikar betli...goa made ya ...pan ashlya halkat vichar manat gevun goa bagayla yevu naka ...

    • @nitinsalunkhe3649
      @nitinsalunkhe3649 2 года назад +6

      Jai Bhavani jai Shivaji 🚩

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад +5

      Ya bota varchi thuki tya botawar karaychi kala manje vakili😂😂😂😂😂

  • @pravinrajmane271
    @pravinrajmane271 2 года назад +241

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वाईट बोललेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे

    • @_SujitShinde
      @_SujitShinde 2 года назад +1

      Fakt sapdle pahijet

    • @dashdok996
      @dashdok996 2 года назад +1

      Goa government ky zoplay ky

    • @sakshiahire1056
      @sakshiahire1056 2 года назад +4

      @@dashdok996 goa sarkhe faltu rajya nahi aani lok tar ekdam lalachi ani bekar

    • @falanadhikna3299
      @falanadhikna3299 2 года назад +1

      Kutrya Sarkhe mara. Nagde karun mara.

    • @सुविचार358
      @सुविचार358 11 месяцев назад +1

      ते राज्य वेगळं आहे

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 2 года назад +295

    खूप गंभीर प्रकरण आहे, गोवा सरकारने वेळीच लक्ष द्यायला हवं, गुन्हेगारांना कडक शिक्षा होण्यासठी महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे ही विनंती 🙏🙏

    • @siddeshtendulkar9601
      @siddeshtendulkar9601 2 года назад

      Ladies massage pajeje hota tennna... Lawsat ssale

    • @mahendrakambli466
      @mahendrakambli466 2 года назад +1

      Joparyant ha CM aahe toparyant aslya goshtit kuni laksh nahi denar govyat

    • @backofmymind1563
      @backofmymind1563 2 года назад

      Goa govt kadun apeksha krn mhanje .....

  • @onkarkulkarni8356
    @onkarkulkarni8356 2 года назад +80

    खूपच छान...कौतुकास्पद पत्रकारिता...या गंभीर विषयावर लगेच कार्यवाही केली पाहिजे..त्या नराधमाना शिक्षा झाली पाहिजे...निषेध आहे अशा लोकांचा

  • @bk.p.sawant1594
    @bk.p.sawant1594 2 года назад +11

    गोवा सरकार जाहीर निषेध अशा नराधमांना वेळेवरच गजाआड करायला पाहिजे नाहीतर अशा टोळ्या वाढत जातात सलाम तुमच्या कार्याला पत्रकार.🇲🇰🙏🇲🇰

  • @shrichintamani2722
    @shrichintamani2722 2 года назад +131

    पत्रकार बंधू आपण फार चांगल्या पद्धतीने हा विषय मांडला आपले आभार पण या तरुणांना न्याय मिळवून द्या

  • @sanjivanik1569
    @sanjivanik1569 2 года назад +24

    याला खरी समाजोपयोगी पत्रकारिता म्हणतात. याला हिम्मत लागते. गोवा मध्ये असेच चालले तर पर्यटनाला उतरती कळा लागली वेळ लागणार नाही. गोवा सरकार जागे व्हा.

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад

      Malish phije hya aslya halkat lokana😂😂😂😂
      Mag betnar tyana mumbai kadche dalal goa made...
      Goa t ya pan asle bengkok vichar gevun yevu naka.

  • @manishraval8355
    @manishraval8355 2 года назад +95

    काही मित्रांना पण तसा अनुभव आला असेल ...त्या सर्वांनी अनुभव टाका ....त्या...अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे....वर पर्यंत जावू द्या....

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 года назад +13

    जेथे संस्कार संस्कृती आहे तेथे फिरायला जावा
    ऊगडे नागडे दिवसा फिरतात तेथे जाऊ नये
    पत्रकार बंधु खुप धन्यवाद हे अत्याचार
    थांबवा

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 2 года назад +5

    शिवाजी महाराज विषयी वाईट उदगार
    काढल्याचे ही निव्वळ खोटी गोष्टी.
    न्याय मीळण्यासाठी हा स्टंट. महाराजांचा
    वापर. नींदनिय बाब.

  • @sohamvedant5271
    @sohamvedant5271 2 года назад +84

    गोव्याच सरकार काय करतो आशा किती तरी घटना घडल्या आसतील यावर कडक कारवाई होयाला पाहिजे

  • @arvinasurje7156
    @arvinasurje7156 2 года назад +282

    गोवा पेक्षा मालवन ला भेट द्या,,,, महाराष्ट्राला पण समुद्र किनारा आहे
    मी विनंती करतोय की गोवा पेक्षा इतर ठिकान पण आहेत

    • @geetasakpal6231
      @geetasakpal6231 2 года назад +6

      Ho.. malvan safe ahe

    • @aniketbaraskar5983
      @aniketbaraskar5983 2 года назад +13

      दारू पाहिजे ना त्यना, मग असाच होणार

    • @sanketsarode3227
      @sanketsarode3227 2 года назад +3

      Safest hai ani apli Mansa hait Marathi Mansa

    • @ganesh22kar55
      @ganesh22kar55 2 года назад +2

      खरी गोष्ट आहे भाऊ

    • @ganesh22kar55
      @ganesh22kar55 2 года назад +3

      Aapla मोबाईल no. Dila tr changl houl

  • @sumitpawar2523
    @sumitpawar2523 2 года назад +90

    ही सत्यघटना आहे माझ्या मित्रांसोबत पण असंच झालं होतं पण त्यांनी काही तक्रार केली.. यावर कठोर कारवाई झाली 🙏🏻🙏🏻

    • @vaibhavkale2677
      @vaibhavkale2677 2 года назад +5

      आमच्या सोबत पण झाले आहे.. गोवा .madi
      पैसे चोर....

  • @bhimraopatil3548
    @bhimraopatil3548 2 года назад +50

    बर्‍याच घटना भितीपोटी समोर येत नाहीत
    अशा घटना गोवा सरकारला घातक आहेत
    कारण गोव्याची अर्थ व्यवस्था पर्यटनावर आधारित आहे. म्हणूनच याचा छडा लागला पाहिजे
    सलाम आपल्या पत्रकारितेला. 🙏

    • @atulsawant6980
      @atulsawant6980 2 года назад

      Asha khup ghtana ghdtat pan goa ch nav khrab hoil mhnun baher nigt nahi asha goshti.
      stop kele jatat vishy,

  • @insecticidepower3279
    @insecticidepower3279 2 года назад +29

    कश्याला जायचं गोवा किंवा इतर ठिकाणी
    आपला महाराष्ट्र जगात भारी 🚩
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩

    • @sunilgavankar7771
      @sunilgavankar7771 11 месяцев назад

      दारुड्यांचं नंदनवन.... दारू नाही प्यायले तर जीव जाईल ना ?

  • @avinashpawaskar7154
    @avinashpawaskar7154 2 года назад +291

    सर्व लुटालूट असते गोव्यात लोकानी तिकडे जाणे बंद केले पाहिजे ,त्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात कितीतरी छान छान पर्यटन स्थळे आहे

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад +8

      Aho lutalut kasli tumhi vait gosti karayla goa kade allat tar tumala betnarch asle baherche dalal...
      Aapan sudd tar jag suddha asste samazlat...
      Ugach ekde swast daru bette manun gattarant pade paryant daru dosle ki tumala lootnarch ki dalal lok...

    • @bluediamonds6092
      @bluediamonds6092 2 года назад +1

      @@goainformation1227 ekdam barobar

    • @nanduawasare5773
      @nanduawasare5773 2 года назад +1

      Maharashtrat luta lut bil kul nahich.

    • @mobilutionmobile-evolution9878
      @mobilutionmobile-evolution9878 2 года назад +2

      Tumcha maharastrat lutaloot hot nahi vattai? Tumchya maharastrat paul thevle ki loot mari suru hotai.

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад

      @@mobilutionmobile-evolution9878 100% correct

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 2 года назад +9

    धन्यवाद साहेब ही गोष्ट ओपण केल्या बद्दल खूप खूप आभार पुढे लोकं सावध राहतील

  • @aniketpatil5486
    @aniketpatil5486 2 года назад +116

    गोवा आहेच तस पूर्ण दादागिरी चालते तिथे ,आताच आम्हि एप्रिल मध्ये जाऊन आलो पूर्ण दादागिरी करून आपल्याशी वागलं जात तिथे तरी आपण गोवा राज्यात जायचं टाळा ,स्वतःला सावध करा

    • @Onkar-v1n
      @Onkar-v1n 2 года назад +10

      Apun sagle ektra jau taynchya aaila ghoda lau apun kunachi dadagiri khapun ghet nahi

    • @Tejasvni_Shet27
      @Tejasvni_Shet27 2 года назад +1

      @@Onkar-v1n
      Accha ekde tumhala aaichya naavan gaali deta yeta
      Aanee tech jevha uttar bhartiy lok maharshtra madhye yetat aanee aiychya naavan gaali maartat tevha tyanna kaadhun maraych , nahee ka?
      Aanee maharshtra madhye aadhe Raj Thackeray chya under gunda gardee nahee chalaychi ka??
      Bagha, Je aadhi maharshtra madhye vaahych , uttar bhartiya mule, baherchya loka muley je traas maharshtraanee sahan kelay, toch tras aamhee gove karanni sahan kelay, aanee aazhee etke karto ki aamhala India madhye sudda teetki nokri meelat naslyane India chya baaher jaav lagta, tevha nahee aatvat asta की, गोवा सुद्दा भारताचा भाग आहे म्हणून!
      aanee he gunda gardee khar tar aamchi nasoon north Indians chi aahe, tyanche rozach asach dangli aaz kaal chalu astat.,
      Govt. muley सगळ्यानची तोंड बंद झाली आहे.
      आता फक्त RG आहेंं जे प्रश्न करणार, वक्तव्य करणार आणी प्रश्न सोडावलेत नाही तर मारहान सुद्दा करणार 😠
      हे तुमच्या ईथल्या mns सारखच आहे

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 2 года назад +9

      अरे आनंदा पैसा महाराष्ट्रात आपल्याच राज्यात घालवा गोव्यात कशाला घालता

    • @prashantraviquiz2841
      @prashantraviquiz2841 2 года назад +2

      @@Tejasvni_Shet27 o tai , kahihi bolu naka, itha dadagiri karnarya uttar bhartiyanchya tolya , tyana maral fkt MNS ne...
      An exam chya veli tith palikdun shivi aali tevha maral hot....
      Asl kidnap Kar , video kadh , paise kadhun ghe, chaku lav, kuthlya uttar bhartiy Mahapurushana shivya de
      As kel ka MNS ne ?

    • @Tejasvni_Shet27
      @Tejasvni_Shet27 2 года назад +2

      @@prashantraviquiz2841
      me asa nahee lihil hota
      Pan ha mhaz uttar he tya asabya mulala hota jo aai varun shivi det होता , मी त्याला समझावण्याच्या भाशेत लिहिलय

  • @ashapatil2924
    @ashapatil2924 2 года назад +21

    खूप गंभीर प्रकरण आहे....सरकारने दखल घेऊन जास्तीत जास्त कडक कारवाई केली पाहिजे.मुलांनो असे काही कोणाच्या बाबतीत घडले तर,शांत राहू नका.सर्वांना समजले तर बाकीचे खूप मुला मुलींची आयुष्य वाचणार आहेत....सर सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @rameshwarikamtekar2302
    @rameshwarikamtekar2302 2 года назад +36

    प्रकरण खूप गंभीर आहे न्याय मिळाला पाहिजे 👍 पत्रकार साहेब खरचं तुमचे आभार 🙏🏻 गोवा ला जायला भीती वाटायला लागली

  • @ajaysarode3745
    @ajaysarode3745 2 года назад +33

    अश्या पत्रकारीतेची गरज आहे महाराष्ट्राला..👍

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 2 года назад +64

    खूपच भयावह घटना. पोलीस प्रशासनाने याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.

  • @anuptraveller1116
    @anuptraveller1116 2 года назад +177

    मनसे कार्यकरत्यांच्या कानावर टाका हि न्युज...दुसरे कुणीच सपोर्ट करणार नाहीत तुम्हाला...ओन्ली मनसे

    • @pravinshinde1640
      @pravinshinde1640 2 года назад +8

      ekdam correct✅

    • @ravibiradar5660
      @ravibiradar5660 2 года назад +7

      👍👍jai Maharashtra 👍👍

    • @malhar4298
      @malhar4298 2 года назад +10

      Voting chya time manse disat nahi lokana

    • @anuptraveller1116
      @anuptraveller1116 2 года назад +13

      @@malhar4298 तेच तर खंत आहे भावा...पण आता महाराष्ट्रात मनसे शिवाय पर्याय नाही, आपल्याला एक होऊन मनसे च्या पाठीमागे उभ राहावंच लागेल...

    • @malhar4298
      @malhar4298 2 года назад +9

      @@anuptraveller1116 Are dada aplech mahatari lok sharad pawar ani chivsena saathi vote kartat..ani chutya bantat..
      Raj Thackeray is the only option for maharashtra

  • @ganeshdalvi7761
    @ganeshdalvi7761 2 года назад +4

    त्या युवकांना न्याय मिळालाच पाहिजे.
    सलाम तुमच्या पत्रकारितेला.
    जय भवानी जय शिवराय ...जय महाराष्ट्र..

  • @tanuja1vishwas119
    @tanuja1vishwas119 2 года назад +4

    Great work
    सत्य समोर आणले पाहिजे

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 2 года назад +36

    गोवा म्हणजे गुंडाचा अड्डा तेथील सरकार झोपा काढतय म्हणावे लागेल. देश विदेशातील लोकांनी गोव्याला जाऊ नये. आपल्या कोकणला पर्यटनासाठी चालणा मिळावी. गोव्यापेक्षा सुंदर आहे कोकण.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 2 года назад +1

      Goa la kashal jatat harmkhor christian marathi lokan shevya detat

    • @patilvishwajit239
      @patilvishwajit239 2 года назад

      .bjp च सरकार आहे गोव्यात मग काय हे होणारच 🤣🤣

    • @dilipborkar3532
      @dilipborkar3532 2 года назад

      You are right.

  • @balajiyatracompany1320
    @balajiyatracompany1320 2 года назад +79

    जे काय असेल ते बाहेर आलं पाहिजे जनतेसमोर... न्याय मिळालाच पाहिजे आणि तोही लवकर

  • @tushargawade1868
    @tushargawade1868 2 года назад +14

    महा सुंदर असे माझा महाराष्ट्र देश हा, कशाला पाहिजे गोवा, महाराष्ट्र खूप सुंदर आहे,

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 Год назад +7

    मी ख्रिसमसला गोव्यामध्ये होतो. सात दिवस. त्यानंतर मी माझे मत अशाच पद्धतीने मांडले होते. गोव्याचे लोक मराठी लोकांना घाटी म्हणून संबोधित करतात. गोव्यामध्ये जर आपण मराठी आडनावाच्या गोवेकर अशी जर बोलायला गेलो तर तो आपल्याशी मराठी भाषेमध्ये बोलत नाही तर तो हिंदीमध्ये आपल्याशी बोलतो. गोव्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये जरी आपण उतरला असाल तर तिथे रिसेप्शनिस्ट ख्रिश्चन असतात आणि ते आपल्याशी फार तुसडेपणाने वागत असतात. तेथे सगळे हिंदी भाषिक कर्मचारी असतात मग ते सुद्धा आपल्याशी अशाच पद्धतीने वागतात. मराठी माणसाबद्दल गोवेकरा मध्ये फारच द्वेषभावना आहे. त्या गोष्टीची जाणीव आपल्याला पदोपदी होत असते. परदेशी प्रवाशांना ते तर आपले दैवत मानतात. गोव्याचे लोक आजही स्वतःला पोर्तुगीजांचे वंशज समजतात. गोवाकर स्वतःला भारतीय कधीही म्हणून घेत नाही.
    तेथील मराठी आडनावाचे गोवेकर सुद्धा महाराष्ट्रातील मराठी पर्यटकांना जाणून बुजून त्रास देतात. जर आपली स्वतःची खाजगी गाडी असेल तर काहीतरी कारण दाखवून ते आपल्याला गुंडगिरी करतात. कारण पोलीस देखील त्यांचेच असतात व ते देखील आपल्याला काहीही सहकार्य करत नाही कारण आपण तिथे काही दिवसासाठी आलेलो असतो व आपल्याला परत आपल्या घरी जायची घाई असते त्यामुळे आपण कुठल्याही स्वरूपाची तिकडे तक्रार करू शकत नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ देखील नसतो त्या गोष्टीचा फायदा उचलत असतात. आपली आर्थिक फसवणूक ते मोठ्या प्रमाणात करतात. आपल्या पर्यटनामुळेच त्यांना भरपूर पैसा मिळतो व त्यांची पोट भरतात. तेव्हा मराठी माणसांनो गोव्यच्या बाबतीत जास्तआपलेपणाच्या भ्रमात राहू नका.

  • @anantkolambkar2187
    @anantkolambkar2187 2 года назад +10

    उत्तम काम आपण करीत आमचा तुम्हाला सॅल्यूट सर. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांनी यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. सामना पेपर मधून प्रकरण लावून धरावं.

  • @Reelsstarganni
    @Reelsstarganni 2 года назад +332

    10 वर्षापासून आमचा मित्रांचा गोव्याला जायचा प्लॅन चालू होता....तो आता आम्ही अजून 20 वर्षे पुढे डकलला😭

  • @kiranjangam1590
    @kiranjangam1590 2 года назад +101

    जिवावर बेतू शकतं राव,,,, नाही गेलेलं बरं,,,,, आपलं कोकण बरं आहे,,,🙏🙏

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад +1

      Daru gevu naka rao....mag pudchi gost manat yeti tumchya...mag kayy dalala cha patta vicharat fira mag bomba marat fira😂😂

    • @abhikanthegishte51
      @abhikanthegishte51 2 года назад +1

      कोकण आपले सुखी लोकांचे आहे

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 2 года назад +80

    नो गोवा सहल रद्द फार गंभीर बाब आपला महाराष्ट्र बरा ,

  • @sunilsawant307
    @sunilsawant307 2 года назад +7

    आदेश🙏🙏🙏
    जय सद्गुरू नाथ माऊली🙏
    हि घटना दाखवून आम्हाला वेळीच सावध केलात नक्की आम्ही याची दखल घेऊ
    आदेश गुरु माऊली 🙏

  • @INDIA.15Aug
    @INDIA.15Aug 2 года назад +80

    Chattrapati Shivaji Maharaj is great Warrior......And Great King 🚩🚩🚩🚩🚩

  • @creativeeye7895
    @creativeeye7895 2 года назад +17

    भाऊ योग्य बातमी दिली आपण
    मी गोवन आहे आणि मी सुध्दा छत्रपती शिवाजी माहाराजांना देव मानतो...
    या घटने बद्दल ऐकून फार वाईट वाटल...
    पण मी सांगू‌ इच्छीतो की हे कृत्य करणारे लोक गोव्यातले‌ नव्हते... दूसऱ्या राज्यातून आलेले लोक होते... ज्याच्या मुळे आम्ही गोवन बदनाम होत आहोत...

    • @rj6169
      @rj6169 2 года назад +2

      यामुळे तुमच्या राज्यातील पर्यटन दर कमी होऊ शकतो

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 2 года назад +1

      गोवा सरकारच्या वेळीच लक्ष्यात आणुन द्या या सर्व गोष्टी,,,, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम गोवा चे अर्थव्यवस्थेला बसतील..

  • @crazytravellersk1464
    @crazytravellersk1464 2 года назад +352

    खूपच धक्कादायक 😡 प्रकार आहे हा गोवा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे प्रशासनाने त्वरित कारवाई करावी नाहीतर या पुढे पर्यटक गोव्यात यायचे बंद होतील.

    • @rameshvanjiwale2558
      @rameshvanjiwale2558 2 года назад

      L. Mo

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 2 года назад

      @@MN-zk2kzyes असंच मॅटर असणार

    • @pravinkharbas1828
      @pravinkharbas1828 2 года назад +2

      @@MN-zk2kz thik aahe vicharl ladki kidhar milega pan pudhche krutya chukiche aahe

    • @shindesushant6654
      @shindesushant6654 2 года назад +3

      ​@@MN-zk2kz mhanun kay asa karnar ka.. u bloody goan.. this is not at all acceptable.

    • @swarajmusic958
      @swarajmusic958 2 года назад +5

      @@MN-zk2kz tithe rahto mg tula mahit ny ka te lok kase lutatat , tyache agent swata porakade jaun vicharatat ladki chahiye kya?? Ani ha bollyavr asa parkar kartat,
      ha pahilach prakar ny bharupr prakar ghadtat ani ashya lokanmulech goa chya nav karab hot aahe, daru swast aahe baki sagli lut mar aahe, ashya ghadlyla news kharch focus kelyach pahijet tevha lok tikde jan avoide kartil, karn te ghabrvatat police complet keli tri amhi rape attempt ki kes karu ashya mule por gup bastat, kharch ya porrani himmat keli ani hey samor aanl

  • @saurabhgotefode8476
    @saurabhgotefode8476 2 года назад +85

    खूप वाइट झालं ,ज्या लोकांनी यांचावर हा अन्याय केला न्,यांना सोडू नका तिथल्या सरकार वर प्रेशर टाका.

    • @sharvarijadhav1823
      @sharvarijadhav1823 2 года назад

      तिकडचे सरकार काही करत नाही ... फक्त रोज पोलिस स्टेशनची पायरी चढून माघारी यायचे त्यात ती व्यक्ती जर वयस्कर असेल तर ... त्याला चांगलेच फसवतात ... नालायक गोवेकर

    • @anandaawaghade8164
      @anandaawaghade8164 2 года назад

      खुपच गंभीर प्रकरण आहे या मुलांना न्याय मिळाला पाहिजे

  • @vijaymore3375
    @vijaymore3375 2 года назад +1

    अतिशय निंदनीय प्रकार घडला आहे

  • @anuradhayeole5178
    @anuradhayeole5178 2 года назад +4

    ही घटना जर खरी असेल दादा तर आम्हीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देऊ या मुलांना

  • @urpcart9239
    @urpcart9239 2 года назад +310

    एकच माणूस यांना मदत करू शकतो आणि ते म्हणजे राज साहेब ठाकरे
    बाकी कोणाकडून काही अपेक्षा करू नका

    • @suniltidke550
      @suniltidke550 2 года назад +6

      🔔🔔🔔🔔

    • @Tejasvni_Shet27
      @Tejasvni_Shet27 2 года назад

      Don't worry,
      RG group is there in Goa, just like begining days of mns itself.
      But yes, if RG come in future with hands in Raj Sir, even I think it will be helpful
      But I know Manoj Parab, the leader of RG very well. He will walk alone with his party,
      This also just like that of Raj sir only.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 года назад +1

      @@Tejasvni_Shet27 Why should he help bhayle ghatees?

    • @Tejasvni_Shet27
      @Tejasvni_Shet27 2 года назад

      @@रोशनब्राह्मण
      No one is helping bhayle ghatis, except the govt cm, and that is because except, tourism, from where will we get fund??
      Even when question of mahagaayi had come, cm of mahatshtra was sitting like ठन ठन gopal.
      Goykaar don't allow, but due to fund issue, our cm everytime prays to pm, and what will pm.say, indirectly to him??
      This only na, to allow, their people in Goa, then only issue of fund will get solve
      PM is complete buisnessman being gujrati

    • @sanjaypawar6103
      @sanjaypawar6103 2 года назад +1

      🤣🤣🤣🤣

  • @dukeboy4579
    @dukeboy4579 2 года назад +177

    जो जो माणुस गोव्यात गेल्याय त्याला याचा अनुभव आलेला आहे.💯

    • @vijaykharat1460
      @vijaykharat1460 2 года назад +5

      मला नाही आला.

    • @akshayambede3535
      @akshayambede3535 2 года назад +1

      Yess

    • @vishwashinde7153
      @vishwashinde7153 2 года назад +4

      Amhi marun alo ahe mapsa made

    • @sidhantgauns955
      @sidhantgauns955 2 года назад +5

      Proper goan nahi ase vagat.. Most of the Beach area business are running by outsiders mostly from north indian people even this happens in mapusa are arrested outsider

    • @dukeboy4579
      @dukeboy4579 2 года назад +1

      @@vijaykharat1460 vishwas shinde Bgha Kay boltoy com mdhe yacha arth tyanna suddha yacha anubhav ala ahe.

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 2 года назад +18

    धन्यवाद साहेब तुम्हाला
    खरि घटना समोर आणले.

  • @aakashkhande4644
    @aakashkhande4644 2 года назад +13

    लोकांनी सोडून दिले पाहिजे गोवा ट्रिप काढन् आता दुसरे पर्यटन स्थळ पण फिरण्या सारखे खूप आहे महाराष्ट्रामधे 🙏🏻

  • @sachinbondre7454
    @sachinbondre7454 2 года назад +10

    आपला महाराष्ट्र सारखा असा राज्य जगात कुठेही सापडणार नाही ,,,,मराठी माणूस खूप खूप माणुसकीला चांगला आहे,,,,तो प्रेमळ आहे ,,,,जिथे अन्यय होते तेव्हाच ,,,,काही गोष्टी घडतात ,,,,,,आणि मला एक सांगायचे आहे,,,कशाला जाता त्या गोव्याला

  • @anilsiddha3778
    @anilsiddha3778 2 года назад +13

    त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे जय भवानी जय शिवाजी

  • @maheshpawar6234
    @maheshpawar6234 2 года назад +69

    मनसे न्याय देवु शकतो जय मनसे जय शिवराय

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 года назад +44

    आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजे. कडक शासन करावे.असे बरेच लोक वाटमारी करीत असावेत. तरी सखोल चौकशी करून यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.

  • @punjaramtakpire3660
    @punjaramtakpire3660 2 года назад +2

    खुप छान सर खूप भारी कामं केलंय सलाम तुमच्या कार्याला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @ramdaschavan408
    @ramdaschavan408 Год назад

    All touriest requested to Bycot on Goa Tourism. make it viral and thanks sir for bringing such news and awareness

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 2 года назад +122

    तिथल्या राजकारण्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे न्याय मिळायला हवा...प्रकरण खुप गंभीर आहे

    • @balasahebjagtap4059
      @balasahebjagtap4059 2 года назад +6

      Only mns karu shakte

    • @ratnakarhalarnekar4597
      @ratnakarhalarnekar4597 2 года назад +1

      प्रकरण गंभीर आहे खरचं, आणि शिक्षा झालीच पाहिजे. तरूणांनी क्रास मसाज ऐवजी पैसे आणि दागीने गमावले, शेवटी बाई बाटली आहे तेथे धोखा असतो.

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 года назад +1

      Tech shamil aahet tyat. Tenchich manse asnar करकर्ते.

  • @rampatil370
    @rampatil370 2 года назад +14

    मी स्वतः चंदगड चा आहे. आणि गोव्यामध्ये गेली २ वर्षे जॉब करत आहे. या काळामध्ये मी गोव्यातील लोकांना खूपच जवळून बघितले. माझ्या मते झालेला हा प्रकार खूपच वाईट आहे पण ज्या लोकांनी हा भयावह प्रकार केला ती लोकं गोव्यातील नसावीत. कारण गोव्यातील लोकं पण आपले आराध्यदैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांना खूप मानतात, तसेच ते लोक महाराष्ट्रातील लोकांना सुध्धा मानाने वागवतात . त्यामुळे झालेल्या प्रकाराचा संपूर्ण छडा लावून त्या नराधमाना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे. कारण त्या नालायक वृत्तीच्या लोकांमुळे गोवा आणि महाराष्ट्रामध्ये कधीही न संपणारी फूट पडू शकते... जय भवानी जय शिवाजी 🚩

    • @kishoremali5547
      @kishoremali5547 2 года назад +3

      Govyat bhaiyye and Lande bharpur zalet

    • @rampatil370
      @rampatil370 2 года назад +2

      @@kishoremali5547 aata mazya Friend ne sangitalay ki tyacha friend hi case baghtoy aani tyani 3 lokana pakadlay. Tyapaiki 2 haryana aani 2 karnatak cha aahe.

    • @kishoremali5547
      @kishoremali5547 2 года назад +1

      @@rampatil370 barobar...issue asa ahe ki goa aso kiva mumbai kiva MH.
      Sarvatra interstate migration vr control anla pahije.
      Raj thackrey 12 varsha purvi hech bolat hote.
      Tevha aikla nahi apan.
      Ata bhoga karmachi fala.
      Ithe kuthkya jaatidharma la.virodh nahi.
      Pan kahi naske yetat ani ithe gunha karun punha tyancha rajyat palun jatat...
      Ani CH shivaji maharajanna shivya denare lok Hindu asuch shakat nahi...asa maza personal mat ahe.
      Baki police sujaan ahet..te barobar kartil

    • @rampatil370
      @rampatil370 2 года назад +2

      @@kishoremali5547 agadi barobar....mla as vatat ki rajsaheb thakre yana ekda Chief minister karayla pahijet..tarach maharshtra madhil crime control madhe yeyil.

  • @ganeshwadar7724
    @ganeshwadar7724 2 года назад +18

    ज्या लोकांनी यांच्यावर अन्याय केलाजातोय त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदल अशी घाणेरडे शिव्या गळी केले आहेत त्यांना शिक्षा ही जलीच पाहिजे.

  • @bhagyeshingle2481
    @bhagyeshingle2481 2 года назад

    चॅनलचे खूप खूप आभार हे खरी पत्रकारीता यांच्यात आहे जण हित हा तिसरा खांम ...👍

  • @ganpatgavali789
    @ganpatgavali789 2 года назад +36

    संतोष मळवीकर साहेब जो पर्यंत ते हरामखोर सापडत नाहीत तोपर्यंत शांत बसायचं नाही 🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 2 года назад +85

    मी सर्व लोकांच्या कमेंट्स वाचल्या. घडलेली घटना खूपच वाईट आहे. त्याबद्दल राग येणं सहाजिकच आहे याबद्दल दुमत नाही. मलाही खूप दुःख झालं. पण काही लोकांनी लिहितांना थोडी अतिशयोक्ती केली आहे असं मला वाटतं. कोणी म्हणतं गोव्याच्या ख्रिश्चनांना खाज आली आहे पण त्यांना सांगावसं वाटतं की गोवा हे राज्य फक्त ख्रिश्चनांचं नाही. तिथे मेजाॅरिटी हिंदू आहेत. कोणी म्हणतं गोवन माजोर्डे आहेत, चोर आहेत. पण तसं नाही. कोणी म्हणतं पूर्ण गोव्यात दादागिरी चालते. त्यांनी त्यांचा अनुभव लिहावा. कोणी म्हणतं त्यांचा पर्यटनाचा दर्जा काढून घ्यावा तर ते आपल्या हातात नाही. मी स्वतः गोवन आहे आणि ज्येष्ठ नागरिक आहे आणि माझ्या उभ्या आयुष्यात अशी दुर्घटना पहिल्यांदाच ऐकते आहे. म्हणून मला असं वाटतं की हे दुश्कर्म करणारे लोक हे गोवन नसून कर्नाटकी असावेत. कारण बांधकाम करणारा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून येऊन गोव्यात स्थायिक होतो आणि चोऱ्यामाऱ्या करून घरफोड्या करून कर्नाटकात पळून जातो. या गोष्टीचा फटका आम्हाला दोनदा बसला आहे. घर फोडून मोठमोठी तांब्यापितळेची दोन लाखांची भांडी चोरुन नेली आहेत. कुठल्याही तक्रारीवर पोलीस कारवाई करत नाहीत हे सत्य आहे. तेव्हां आपला राग आवरून आपण त्या दुर्घटनेतील तरुणांना सपोर्ट करूया.

    • @yogeshbhagat183
      @yogeshbhagat183 2 года назад +4

      he khar ahe

    • @sanjaypawar6103
      @sanjaypawar6103 2 года назад +4

      Goa madhe tar bjp sarkar aahe bjp che nete tar bolat asatat jithe bjp sarkar aahe tithe asa kahi hot nahi

    • @Diwanechacha
      @Diwanechacha 2 года назад +2

      Mi punyacha mazi mavshi fatorfyat rahte mala safe watle goa mi 3 mahine rahiloi tithe christan aso wa hindu mala tar changle watle aata aamchya maharashtra madhlya mulana daru chi savai lagli mag ashich loka bhetnar yana aani govyat mul govekara peksha baherche loka jast rahiaila aale mumbai sarkhe mul govyatlya lokana nav theun upyog nahi asa mala watatati punyat pan pimpri chinchwad madhe undra manjra sarkhe gund nirman zalet

    • @niteshshirsekar8250
      @niteshshirsekar8250 2 года назад +3

      👍100%

    • @yaminishinde7056
      @yaminishinde7056 2 года назад

      खर बोलता मॅडम तुम्ही मी पणं गोवन आहे आणि सासर महाराष्ट्र आहे पण गोव्यात अस काही मला पणं पहिल्यांदा समजले
      जे कोणी वाईट लिहिले आहे त्यांनी गोवान लोकांना नाव ठेवण्या आधी ती मानस गोवण नाही आहेत ती कर्नाटक मधील चोर आहेत

  • @Balasaheb505
    @Balasaheb505 2 года назад +25

    फडणीस लक्ष दे बाबा तूच गेलता त्यांना निवडून देण्यासाठी

  • @rajarampatil9099
    @rajarampatil9099 2 года назад +182

    आपल्याच जीवावर पोट भरून आपल्याच लोकांना लुटतात गोवा सरकारच जाहिर निषेध अतिशय दुर्दैवी घटना आहे

    • @bluediamonds6092
      @bluediamonds6092 2 года назад +4

      Hello ,this is done by outsider not our goans n remember goa is not dependent on Maharashtra so mind your word

    • @Official_Tasteventure
      @Official_Tasteventure 2 года назад +2

      Jya lokani crime kela te pan outsiders ch hote.......jara bhaga news

    • @Official_Tasteventure
      @Official_Tasteventure 2 года назад +2

      Ani amhi Maharashtrachya jivavar pot bharat nahit bhava..........tondat yeil tasa bolu naka.........mind your language mr Patil......jara news Bhagat ja 😠

    • @ratnakarhalarnekar4597
      @ratnakarhalarnekar4597 2 года назад

      काय हो राम राम पाटील! गोवा सरकारला विचारून क्रास मसाज करायला गेले होते काय?

    • @ratnakarhalarnekar4597
      @ratnakarhalarnekar4597 2 года назад +2

      भाषा बरोबर नाही पाटील, Revolutionary Goan ऊजो, ऊजो करणार,

  • @manojlokhande7165
    @manojlokhande7165 2 года назад +1

    चांगले कार्य केले तुम्ही नमस्कार

  • @rahulsuryawanshi6578
    @rahulsuryawanshi6578 2 года назад +123

    महाराष्ट्र च्या मावळ्यांना माझी एक विनंती अशे बरेच प्रकरण मी ऐकले आपल्या राजेंना शिव्या दिल्या हे माझ्या मनाला खूप लागलं पण आपण हिजडे नाहीत फिरायला जाताना तुम्ही ही टोळीने जा आणि सोबत शस्त्र बाळगा🚩💪 ज्याने त्रास दिला त्याची तिथेच जिरवा महाराष्ट्र चा दरारा काय असतो हे या मदेरचोदना दाखवणं गरजेचं आहे

    • @Shubham_Dhavale
      @Shubham_Dhavale 2 года назад

      बरोबर आहे जे होयच ते होऊदे पण सोडू नका असल्या कुत्र्यांना .

    • @balkrushnakolhe863
      @balkrushnakolhe863 2 года назад +6

      जय भीम जय शिवराय

    • @its...rk...s9650
      @its...rk...s9650 2 года назад +3

      हे टोळीनेच होते पण समोरची संख्या जास्त, शिवाय त्यांचे राहते ठिकाण,!

    • @onkarvhatkar5653
      @onkarvhatkar5653 2 года назад

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @umeshcreation8333
      @umeshcreation8333 2 года назад

      Barobar aahe bhau 👌

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 2 года назад +4

    ज्यानी हे कृत्य गोव्यामध्ये केले त्याबदमाश गूड माणसाना पकडून कायम स्वरूपी नाहीशी करा याचा बदोबस्त राज साहे ब करू शकतात त्यापेक्षा मालवण ला भरपूर बघण्या सारखे आहे गोवा भंगार आहे आला तरि शहाणे व्हा धन्यवाद

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 года назад +34

    गोवा हे राज्य पर्यटना साठी आता अती धोकादायक झालेले आहे...या राज्यावर बहिष्कार टाकावा ...अगदी 100 % म्हणजे गोवा सरकारला जाग येईल.....!!

  • @sikandarkalawant9654
    @sikandarkalawant9654 2 года назад +15

    बीजेपी की सरकार गोवा में
    अच्छे दिन की शुरुआत
    जय महाराष्ट्र

  • @mahadevkhandekar918
    @mahadevkhandekar918 2 года назад

    पत्रकार काय असतात हे दाखवून दिलं तुम्ही सलाम तुमच्या पत्रकारिता काय असते धन्यवाद

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 2 года назад

    अजबच प्रकार आहे. तपास करून योग्य ती कारवाई केल्यास आशा प्रकारावर आळा बसेल.

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 2 года назад +26

    लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे

  • @adirajgoatfarm176
    @adirajgoatfarm176 2 года назад +7

    खरं आहे ह्या विषयाचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे बर्याच लोकांची फसवणूक झाली आहे

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 2 года назад +38

    या मुळांना फक्त राज ठाकरे न्याय देऊ शकतात बाकीचे काय कामाचे नाहीत

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 2 года назад +11

    मराठी लोकांचे ऐकणारे सिंघम एकच राज ठाकरे यांना सांगा त्यांना मुलांवर झालेले अत्याचार सहन होणार नाही 🙏

    • @maheshlondhe3735
      @maheshlondhe3735 2 года назад +1

      बरोबर आहे राज ठाकरेच न्याय देऊ शकतील.

  • @sanjaymohite6706
    @sanjaymohite6706 2 года назад +33

    🙏💐खूप धक्कादायक प्रकार आहे असली प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे 💐🙏 गोवा सरकारने यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली पाहिजे 💐🙏

  • @preethamjhogdale8731
    @preethamjhogdale8731 2 года назад +51

    फक्त मनसे मदत करु शकले 🚩🚩

  • @nileshg6776
    @nileshg6776 2 года назад +83

    गोव्याची लोकं चांगलं बोलत नाहीत बाहेरच्या राज्यातल्या लोकांबद्दल आणि safety चा मोठा प्रॉब्लेम आहे तिथं काहीच लोकं गोव्याची जी शिकलीली आहेत ते चांगलं वागतात बाकीच्यांशी

    • @abhijitwadkar950
      @abhijitwadkar950 2 года назад

      Those who involved in crime are not Goan, they all are outsiders, they come Goa learn konkani and they do all this type of business

    • @nileshg6776
      @nileshg6776 2 года назад

      @@abhijitwadkar950 bro thats wht i said

    • @nileshg6776
      @nileshg6776 2 года назад

      All goans not bad at all but i experienced thts wht i tlk here

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 года назад +63

    I salute you brother for showing this news. This is real press. God bless you🙏🙏

    • @rajeshnarkhede2255
      @rajeshnarkhede2255 2 года назад +4

      पत्रकारांना व या व्यक्तीला मानाचा मुजरा आणि मुलांनो घाबरू नका.देव तुमचे संरक्षण करेल

  • @hrushikeshgawas4201
    @hrushikeshgawas4201 2 года назад +1

    मनसे मदत करू शकते जय मनसे जय महाराष्ट्र

  • @peteck007
    @peteck007 2 года назад +3

    हे गंभीर प्रकरण आहे पण ही मुलं स्वस्त जेवण नाही तर massage with happy ending च्या नावाखाली लुटली गेली आहेत.. हे सत्य ती पोरं सांगणार नाहीत. पण अगदी खरं आहे हे..

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 2 года назад +43

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @urpcart9239
    @urpcart9239 2 года назад +41

    आता ख्रिश्चन लोकांना खाज आली आहे वाटत काढावी लागेल

    • @indianarmylovers8074
      @indianarmylovers8074 2 года назад +3

      💯

    • @vaibhavraut5053
      @vaibhavraut5053 2 года назад +1

      भैये लोकं आहेत

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 2 года назад +1

      गोव्यात काय फक्त ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात काय?

    • @urpcart9239
      @urpcart9239 2 года назад

      @@sandeepjagtap3336 पण गोव्यात ख्रिश्चन लोकांना खुप चरबी आहे.
      जसे भय्यांना फटकवले तसेच एकदा त्यांना पण फटकावे लागेल

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 2 года назад +1

      @@urpcart9239 महाराष्ट्रात आपण भैये फटकून शकतो पण गोव्यात जाऊन कसं काय करणार . आणि कोणा एका धर्माला टार्गेट करण चुकीचे आहे. प्रत्येक धर्मात चांगले आणि वाईट लोक असतात.

  • @gauravkulkarni4180
    @gauravkulkarni4180 2 года назад +39

    गोव्याच्या पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी.

    • @ashokdevare9245
      @ashokdevare9245 2 года назад +1

      Only mansevalyachya kanavar hi batmi dya. Te tyna shodhun kadhun sutasarakhe saral karatil. Jay Maharashtra.

  • @atharvmohite5973
    @atharvmohite5973 2 года назад +15

    असं जर पुन्हा कोल्हापुर कराच्या बाबतीत घडल तर एका एकाला फोडून गोवाच्या बिच वरच पुरिन आम्ही कोल्हापुरी ! जगात भारी. नाही तटत..नाही आडत...!🔱🦁🗡〰️🔶️🔶️🔶️🚩

  • @sahadevawadan4727
    @sahadevawadan4727 2 года назад +2

    गोर गरीब जनतेच्या पाठीशी सदैव राहणारे देव माणूस मळविकर साहेब 🙏🙏

  • @RahulPatil-mp7jc
    @RahulPatil-mp7jc 2 года назад +6

    गोव्यात या गोष्टी नेहमीच होतात फक्त यावेळी हे उघड झालं. महाराष्ट्रीयन लोकांनी गोव्यावर बहिष्कार टाकावा. आपल्या महाराष्ट्रात कोकणात फिरायला जा.आपला कोकण म्हणजे गोव्यापेक्षा स्वर्ग आहे.

  • @anilvirkarsuparstar5246
    @anilvirkarsuparstar5246 2 года назад +69

    पुरुषांच्या बाबतीत असं घडत असेल तर स्रियांच्या बाबत विचारचं नको करायला😠😠😠😠😠

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад

      Are gadva goa made indianch lok rahtat.tumche kiti tari maharastria family ekde staeak jalele ahet...

    • @VPP881
      @VPP881 2 года назад

      @@goainformation1227 तू गाढव आहेस का महाराष्ट्र मध्ये गोवेकर नाहीत का...लिस्ट काढून बघा किती आहेत ... शिक्षणासाठी गोव्यातील बरीच मुले महाराष्ट्रात आहे...नक्कीच आम्ही शिवसैनिक आणि मनसे त्यांना एकदिवस चोप देऊ..

    • @latalokhande19
      @latalokhande19 2 года назад +1

      आपल्या तरुण पिढी ला
      वाचवा

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад +1

      @@VPP881 gandit gal tuzi damki😂😂😂
      Akkh jag olakhate tumala ....1 no che lucche ani haramkhor attat tumi halkat shavsena wale😂😂😂
      Pengvin chya gxxxt dum nahi swata govt gadvayche...aurangzeba sarke BJP chya pathi mage war kart hizdya ( balasaheb chya manya pramane)
      Chi sangat gevun nachtoy tumche shav sena wale...

    • @rampatil3215
      @rampatil3215 2 года назад

      @@latalokhande19 hm

  • @kalyanipatil1651
    @kalyanipatil1651 2 года назад +63

    Well done sir... good job 👍👍🙏

    • @kirandinde732
      @kirandinde732 2 года назад +1

      दर वर्षी सुट्टीमध्ये आपल्याकडचे लोक फिरण्यासाठी जातात तिथे आपल्या गाडीला कट मारून दादागिरी करतात आणि मारण्याचाही धावतात तिथले सगळे टूरिस्ट वाले त्यांचे खूप दादागिरी चालू आहे गोवा पर्यटक देश है गोवा अतिसुंदर आहे हे बघण्यासाठी जातात महाराष्ट्रातली जनता गोव्याला मराठी बोलली तर चांगली वागणूक देत नाही कारण ते समजत पर्यटक आहेकारण ते समजत पर्यटक या ठिकाणी दादागिरी करणार नाही तेथील पोलीस यंत्रणांनी राजकारणी लोकांनी मिळून त्यांना समजायला पाहिजे

    • @kirandinde732
      @kirandinde732 2 года назад

      पोलीस यंत्रणांनी समजवायला पाहिजे

  • @pritib574
    @pritib574 2 года назад

    खूपच वाईट गोष्ट आहे त्यांना नक्कीच न्याय द्यावा.

  • @prakashpatankar3805
    @prakashpatankar3805 2 года назад +8

    👍thanks to you sir ji for your humanity and efforts supports you shown 👍😂👍 Jai Shivraya 👍Maharaj ki Jai 👍

  • @ajaypapalkar3082
    @ajaypapalkar3082 2 года назад +17

    Only Raj Sahab tyanha help karu shakte

  • @Investigation-EmergencylineNGO
    @Investigation-EmergencylineNGO 2 года назад +16

    थोडक्यात मसाज करण्याचे इच्छेने गेले आणि लुटले गेले.... गोव्यात हे असच घडतं... काहीच नवीन नाही... किती मीठ-मसाला लावून स्टोरी सांगितली तरी लोकांना कळतं हे काय दिवे लावायला तिथे गेले होते 😂😂😂😂😂😂😂

    • @जयस्तोमराठा
      @जयस्तोमराठा 2 года назад +1

      1 नंबर बोलले तुम्ही

    • @dwarkagawandi2065
      @dwarkagawandi2065 2 года назад

      अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं .ज्यांनी हा प्रकार केला ते मूळ गोमंतकीय नसतीलच .नाहक गोव्याची बदनामी होत आहे .ज्यांनी हे कर्म केलं त्यांना पकडलंय .

    • @nikhilphadatare8926
      @nikhilphadatare8926 2 года назад

      आरे ते कश्या साठी पण जाऊद्या पण लुटन आणि मारणं चुकीचं आहे ..मसाज करण चुकीचं आहे का..टुरिस्ट प्लेस ला जण आणि टुरिस्ट ला मरण कितपत योग्य आहे..😢

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti9255 2 года назад +31

    बापरे किती खालच्या पातळी ला गेले हे लोक रीतसर पोलीस कंप्लेंट करून याची माहिती गोवा पोलिसांनी व प्रशासनाला दिली पाहिजे, खुप गभिर प्रकरण आहे हे,

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 2 года назад +1

    कायदेशिर कारवाई झालीपाहीजे.
    न्याय मिळालाच पाहीजे.
    48तासात याचा संपूर्ण उलगडा झालापीहीजे. जे दोशी आहेत त्यंना पाठीशि घालता कामानये.

  • @manojkamble7450
    @manojkamble7450 2 года назад +1

    जय महाराष्ट्र शिक्षा तर झालीच पाहिजे कठोर आणि गोवा सरकार ला सांगितलं पाहिजे

  • @dhairyshilnimbalkar2368
    @dhairyshilnimbalkar2368 2 года назад +6

    खुपच धक्का दायक आहे आम्ही गोवा फिरायला गेलो तर आमची गाडी बंद पडली होती व पहाटे एका मुलाने कोल्हापूर येथून आलो आहे म्हणून दमदाटी केली ३० हजा मोबाईल फोन काढून घेतला

  • @prakashkawate9665
    @prakashkawate9665 2 года назад +18

    तिथल्या सरकारने हे प्रकरण चांगलेच हाताळावे नाही तर महाराष्ट्राला गनिमी काव्याने झटका देउ

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 2 года назад +37

    असा जर पर्यटकांना लुटून मारहाण करत असतील तर त्या गोव्याला जाऊच नका नाही तर १००/२०० तरूण नेऊन धडा शिकवा।

  • @piyushapawar7118
    @piyushapawar7118 2 года назад +1

    Khup Chan I support u dada

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻💯👌👍khup khup dhayanvad thanks

  • @Pappu5565
    @Pappu5565 2 года назад +18

    गोवा पोलिस ची "B"-Team..असेल..
    100 करोड चे टारगेट असेल..

  • @maheshbelekar7822
    @maheshbelekar7822 2 года назад +179

    I am maharashtrian and living in goa from more than three years. Goan people are very polite, it's not good to blame Goan people. All the culprits are outsiders. Goan brothers have very much respect to the Chatrapati Shivaji maharaj. Don't spread hate.

    • @sharvarijadhav1823
      @sharvarijadhav1823 2 года назад

      मी गोव्याची मुलगी आहे ... गोवेकर ना माणुसकी नाही आहे ...मी आणि माझ्या आई वडिलांनी त्यांच्या घाणेरड्या माणुसकीचा फार भयानक अनुभव घेतला आहे ...पैसा आणि जमिनी बळावण्यासाठी ती लोक खूप खालच्या पातळीवर जातात ...मी माझ्या डोळ्याने त्याचा नालायक पणा पाहिला आहे तिकीडचे पोलीस पण काही करत नाही ...

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 2 года назад +19

      Ha hate nahi. Vastustiti ahe. Ani jar ase govyat hot asel tar te gambhir ahe yachi dakhal ghetalich pahije.
      Ani ha govyatil lokanvar aarop nahi ahe tumhi gaisamazh karun ghet ahat.
      Tithe koni jar ase kartay tyavar tethil sarkarne yogya ti paule uchalavit yasathi ha prayatna ahe.
      Tyamule jighatna ghadali ahe ti velich rokhali pahije .

    • @maheshbelekar7822
      @maheshbelekar7822 2 года назад +3

      @@harshadhamanaskar9555 video baddal nahi comments baddal boltoy, jyat yetay govyatil lokanbaddal. Me ase comments karnaryancha gairsamaj dur kartoy

    • @shreepanicker
      @shreepanicker 2 года назад +10

      He did not say that the culprits were Goans. But since the crime happened in Goa it is the responsibility of the Govt of Goa to apprehend the criminals, and give them exemplary punishment.

    • @shreepanicker
      @shreepanicker 2 года назад +11

      Also Chatrapati Shivaji Maharaj The Great's persona is not just limited to Maharashtra or Maharashtrians. He was the last Emperor of Bharatvarsh, and is a revered figure all over the country 🙏 It was only after his passing that we lost our Nation to outsiders.

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 2 года назад +6

    आरोपींना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, पण चांगली गोष्ट म्हणजे त्या आरोपींनी ह्या तरूणांना जीवंत सोडून दिले. 💧🌱

  • @tajmohammadsayyed2658
    @tajmohammadsayyed2658 2 года назад

    Ak number sir mahiti dili tumhi thanks sir

  • @abhitajagui3455
    @abhitajagui3455 2 года назад +153

    Three persons are arrested in this case, all are outsiders. Goans are peace loving people as well as respect Chatrapati Shivaji Maharaj.

    • @Tejasvni_Shet27
      @Tejasvni_Shet27 2 года назад +4

      धन्यवाद ताई, नीदान तुम्ही तरी समजल

    • @atuls1582
      @atuls1582 2 года назад

      Is there any news link available about this?

    • @Tejasvni_Shet27
      @Tejasvni_Shet27 2 года назад +4

      @@atuls1582 prudent media and Goa 365 ,
      and these all 3 are outsiders who are already caught by police

    • @goainformation1227
      @goainformation1227 2 года назад +8

      Actualy tumhi ek side dakhavta....
      Khari story srass ashi assti ki govyat vishes karun kinari bagat khupp out siders mumbai ani bhihari che tadipar gunda aslya tarun porana herun tyana veshya gaman kinva malish che amish dakvun lubadtat....
      Atta halu halu goa pan govekaranchya rahilela nahi...jasi apli mumbai ....
      Mi fakt ashya tarun porana sangu echito ki govyat yetana ashya vait gosthichya nadi lagu naka.. aslya gunda cha danda band karayla govyachya lokana madat kara..
      Eatlya chavist maslichya assavad gya...chavist wine cha aswad gya ..samundrakinarya chi maza gya..govyachya nisharga kade ekrup va...govyachi shitkadi chaka..govyat ashya nishargik barpur gosti ahet ..mandir churches ahet tya baga.....shevti ekach vinanti govyacha addar karat..
      Tumhi ekde tya mulachi tonde dakvu shakat nahi manala tyache karan ti mule tya out sider gunda chya amishyala bali padleli ahet...Goa Police ne action getleli ahe.

    • @balram355
      @balram355 2 года назад +2

      @@goainformation1227 agadi yogy mahiti dili tumhi