अशी अगळीवेगळी हॉटेलसारखी टेस्ट असणारी फुल चिकन तंदूरी | Restaurent style Whole chicken tandoori

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 1 тыс.

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 2 года назад +103

    आज्जी आजोबांचा कराव एवढ कवतुक थोडच आहे खूपच छान सांगितले आणि व्हिडीओ करणाऱ्याचे पण कवतुक छान व्हिडओ बनवला मस्तच आवडला आपल्याला

  • @sadhanamanwar171
    @sadhanamanwar171 2 года назад +1

    Ajoba. Tumchay ya mahalapekha bhari aslelay farm house cha video kara krti chan ahe 🙏

  • @santoshsatkar1883
    @santoshsatkar1883 2 года назад +56

    आगदी सोप्या पध्दतीने चिकन तंदुर कशी बनवायची आजी आजोबा नी सांगितले खुपचं छान 👌👌

  • @anilkutwal7241
    @anilkutwal7241 Год назад +2

    खूपच सोपी व साधी कमी वेळात ..लवकर होणारी पद्धत आहे खूप शुभेच्छा

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 2 года назад +149

    काका काकी ,तुमचे कौतुक कितीही केले तरी कमीच आहेत. पण प्रेम बघून सर्वांना आनंद वाटतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना.

  • @mininaththroat6305
    @mininaththroat6305 7 месяцев назад

    आजी बाबा तुम्हा दोघांना एकत्र जेवताना पाहून खूप आनंद वाटला तुम्ही खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने तंदूर बनवले आपले खूप खूप अभिनंदन 🤤😋🤤🤤

  • @anup7999
    @anup7999 Год назад +6

    आपले खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आपण दोघेही मनापासून बोलतात आणि अगदी नैसर्गिक बोलता

  • @nilkantharaokale3486
    @nilkantharaokale3486 4 месяца назад

    खुपचं छान...अत्यंत कौतुकास्पद व्हिडिओ... अभिनंदन....

  • @vaibhavsuryawanshi4887
    @vaibhavsuryawanshi4887 2 года назад +4

    माय बापू तुम्ही खूप छान छान रेसिपी सांगता
    मी उद्याच चिकन तंदुरी घरी बनवतो

  • @sanjaybagul7314
    @sanjaybagul7314 2 года назад +29

    एक नंबर... बघून तोंडाला पाणी सुटलं...खूपच छान

  • @rekhawade64
    @rekhawade64 2 года назад +2

    ओ बाबा या वयात पण तुम्ही किती हुशार तरबेज आहात एक नंबर बनवली आहे तंदुरी बनवली तोंडाला पाणी सुटलं लय भारी 👌👌

  • @kisanpol7127
    @kisanpol7127 2 года назад +54

    मैं आप दोनों की लंबी उम्र की कामना करता हूं | आपकी पार्टी बहुत अच्छी है ! भले ही हम इसका फायदा नहीं उठा सकते हैं, लेकीन यह आपके द्वारा बनाए गए वीडियो के कारण मिलता है |

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 2 года назад +2

    हाँटेल वाले सुद्धा ईतकी मेहनत करत नाही एवढ भारी तुम्ही करताय लय भारी

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 года назад +3

    मस्त रेसिपी दाखवली. तोंडाला पाणी सुटले

  • @manojbankar7165
    @manojbankar7165 Год назад

    आई आणि बाबा तुम्ही खूपच छान रेसिपी बनवता असच रेसिपी बनवत रहा तुम्हाला दोघांना हि दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरा कडे मी प्रार्थना करतो

  • @vijayshirsat4954
    @vijayshirsat4954 2 года назад +3

    आर तात्या गुण गाईन चवीच आहे लै झक्कास

  • @maheshurkudeofficial9494
    @maheshurkudeofficial9494 Год назад +1

    तात्या आम्ही सांगणार हो कारण ते तंदुरी तुम्हीच खाता आणि आम्हाला विचारता कशी बनली म्हणून आम्ही फक्त रेसिपी बद्दल सांगू शकतो हो बाकी तुम्ही सर्व समजावून सांगता हेच खूप मोठं काम आहे हो आणि असेच व्हिडिओ बनवत जाहा तात्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @dipaksawant4376
    @dipaksawant4376 2 года назад +7

    अतिशय सुंदर. असेच चांगले रहा. 👍👍👍

  • @sunillokhande1748
    @sunillokhande1748 2 года назад +2

    खूपच छान ..... आजोबा

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 2 года назад +32

    This is not restaurant style, it’s better than the restaurant. Wish the restaurants starts this method. Simply, mouthwatering...

  • @ravindraadhari8720
    @ravindraadhari8720 2 года назад +7

    हा आनंद कितीही पैसा असुनही मिळत नाही.खुप मस्त आई बाबा

  • @nikgaikwad2926
    @nikgaikwad2926 2 года назад +1

    तोंडात पाणी आले विडिओ पाहून 😋
    खूप उत्कृष्ट पद्धतीने तूम्ही चिकन तंदुरी बनवलात
    अगदी सूंदर गावरान पद्धतीने खूप छान
    आजी आजोबा तूमचे विडिओ खूप छान असतात

  • @DrDeepakT
    @DrDeepakT 2 года назад +5

    भारीच 👍👍
    स्वस्त आणि मस्त रेसिपी ...घरगुती पद्धती ने हॉटेल पेक्षा चवदार 👍👍👍

  • @suryakantshinde1660
    @suryakantshinde1660 10 месяцев назад +1

    दोघांनी मिळून फारच छान तंदूरि बनवून दाखवली आहे. व्हिडिवो सुध्दा चांगला बनवला आहे. व्यवस्थित सांगितले आहे..खरच फारच आनंद झाला बघून. दोघांना धन्यवाद.

  • @dipakchougale2055
    @dipakchougale2055 2 года назад +12

    तात्या खूपच सुंदर... हॉटेल ला पण झक मारतय... खूपच सुंदर

  • @mahanteshmohite4793
    @mahanteshmohite4793 2 года назад +1

    तंदुरी तर जोरात झाली आहे पन काका आणि काकु तुमच गावटी बोलन लय आवडल ओ😍😍🥰🥰🥰

  • @BuddhaSanskar.
    @BuddhaSanskar. 2 года назад +4

    खुप छान रेसिपी आहे आजी आणि आजोबा तुम्हां दोघांची👌

  • @shubhanginandkumarmane389
    @shubhanginandkumarmane389 2 года назад +1

    खूपच चविष्ट, तोंडाला पाणी सुटलं, खूप छान जोडी, साधी ,अन सोप्या पद्धतीने सांगितली 👌👍💐💐

  • @siddheshwarpatole8953
    @siddheshwarpatole8953 Год назад +7

    खूप छान काका काकू आम्ही तुमच्या गावाला येऊ आम्ही तुमचे व्हिडिओ दररोज बघतात खूप छान

  • @vinayakkumbhar9202
    @vinayakkumbhar9202 2 года назад

    Khup khup chaan lahanpani shetamadhe basun kombdya khanyachi aathvan anun dilit dhanyavad

  • @sarikapatil9669
    @sarikapatil9669 2 года назад +6

    Very nice 👍👍 gavchi chikan tanduri Ani gavchi recipe must God bless you 😋👌

    • @tatyachamala
      @tatyachamala  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

    • @Aaji_70
      @Aaji_70 2 года назад

      चीकन तंदूरी सारखे हाॅटेलचे पदार्थ तुम्ही करता हे पाहून नवल वाटते.

  • @sunilpawar3114
    @sunilpawar3114 2 года назад +1

    1 number tatya

  • @vitthalkangane4877
    @vitthalkangane4877 2 года назад +4

    खूप छान माहिती दिली....👌
    धन्यवाद

  • @vijaykurane3623
    @vijaykurane3623 2 года назад +1

    खूप गावठी तंदूरी छान .कधीखायला येवू विकत???

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 2 года назад +8

    छान आजोबा अन आजी आपण केलेली रेसिपि अतिषय अप्रतिम आहे.

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 года назад +1

    काय राव आमच्या तोंडाला पाणी सोडलं की राव तुम्ही 😘😋😋😋😛 खूप छान ❤️

  • @nehajamdar4849
    @nehajamdar4849 Год назад +4

    खुपच मस्त आहे 👌👌

  • @ganeshmane2487
    @ganeshmane2487 2 года назад +2

    No1

  • @ashwinkumarpatil3161
    @ashwinkumarpatil3161 2 года назад +3

    काका, काकी , ही पध्हत खुप छान वाटली . खायाला या म्हटला , बरे वाटले, काका नक्की येवू. 🤩🤩🤩❤❤❤❤❤❤❤

  • @user-li4xf3es6m
    @user-li4xf3es6m 2 месяца назад

    एकच नं खूप आवडला व्हिडिओ .

  • @shitalbadave7472
    @shitalbadave7472 2 года назад +7

    माफ करा पण खूप करपल्या सारख वाटतय ओ.. खर तर आरा वर खूप छान भाजली असती कोंबडी फक्त थोडा जास्त वेळ लागला असता भाजायला.. पण किती simple गोष्टी घालून केलं तंदूर हे खूप खूप आवडल. आणि हो तंदूर भाजायची idea मात्र खूप आवडली

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 2 года назад +1

    व्वा तात्या,हॉटेल पेक्षा भारी......एक नंबर

  • @jivandnyanallinone3772
    @jivandnyanallinone3772 2 года назад +28

    काका आणि काकी.. सदैव आनंदी रहा🙏
    Healthy जीवन जगा🙏

  • @dilipnivalkar8629
    @dilipnivalkar8629 7 месяцев назад

    तुमची तंदुरी चिकन बघुन तोंडाला पाणी सुटले राव . एकदम बेस्ट. ,👌👍😃😋😜

  • @sureshatpalkar3475
    @sureshatpalkar3475 2 года назад +4

    wery nice and quick dish receipy thank you tatya and kaku

  • @biganna99
    @biganna99 2 года назад +1

    दुमी दागं बी लै भारी हाईसा.
    खाया पियाची हौस आसली पायजे तर मजा हाय, आनी हे तुमास्नी ठावं हाय..
    लैच भारी... 👍

  • @gooddayswithmohanbilaye
    @gooddayswithmohanbilaye 2 года назад +19

    झणझणीत गावरान चिकन तंदुरी ❤️😀

    • @vivekdilpkhedekar
      @vivekdilpkhedekar Год назад +1

      झुणझणीतगावरानचिकन तंदुरी

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Год назад +1

    एकच नंबर काकांनी तंदूर बनविली झकास👍👌

  • @somnathyadav8559
    @somnathyadav8559 2 года назад +3

    देशी जुगाड बाकी लय भारी बनवलय 👌

  • @shetkaribrand55
    @shetkaribrand55 2 года назад +1

    एकचं नंबर

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 года назад +50

    Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

  • @optx491
    @optx491 2 года назад +1

    Khup chan

  • @sambhajijadhav7639
    @sambhajijadhav7639 2 года назад +4

    नाद खुळा तात्या👌👌

  • @dipikaraut9466
    @dipikaraut9466 2 года назад +1

    तात्या लयी भारी,

  • @pravinkhandare4446
    @pravinkhandare4446 2 года назад +3

    आजी आजोबा 1no.
    Super se bhi upar गजब 🙏😊

  • @mahadevtonde6193
    @mahadevtonde6193 Год назад

    खूप छान, अत्यंत सोपी आणि चांगली पद्धत

  • @samadhanghotekar2929
    @samadhanghotekar2929 2 года назад +6

    खूप छान मला तुम्हाला भेटायला आवडेल
    आणि तुमच्या हातचे मटण पण खायला आवडले
    प्लीज तुमचा पत्ता सागा

  • @pramodgamre9629
    @pramodgamre9629 2 года назад +1

    Excellent really inspired your recipe ani mala khup khup avadla asa vata ki tikade yeoun enjoy karav

  • @ganeshjagadale9160
    @ganeshjagadale9160 2 года назад +3

    लय भारी

  • @sunilgaikwad657
    @sunilgaikwad657 2 года назад +2

    तात्याराव... अन आऊ.... एक नंबर....कामं ....तुमचे नातू लय नशिबवान आहेत.....असली आजी आजोबा भेटले....

  • @dawooddawood4872
    @dawooddawood4872 2 года назад +45

    Dada you done great works
    At this age you are giving inspiration
    Salute sir
    Thanks

  • @ajinathsonawane4180
    @ajinathsonawane4180 2 года назад +1

    लय भारी तंदुरी चिकन 🐔 केले बघा झक्कास आई आणि बाबा,

  • @shaileshgondil9689
    @shaileshgondil9689 2 года назад +3

    आजोबा आणि आजी छान आहे तुमची रेसिपी

  • @sonalidesai7806
    @sonalidesai7806 2 года назад +1

    Khatrnak aaji aaba

  • @dilipsuryawanshi5526
    @dilipsuryawanshi5526 2 года назад +3

    व्हिडिओ पाहुनच तोंडाला पाणी सुटतय बघा तात्या..👌👌👌👌👌👌👌👌 खुप छान..

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 года назад +1

    V v nice video

  • @rajashreekhedekar3599
    @rajashreekhedekar3599 2 года назад +6

    खुप छान👍

  • @nirmalapandhare6280
    @nirmalapandhare6280 2 года назад

    मस्तच कुठं शिकलासा एवढं छान बनवायला म्हणते मी

  • @vickybabar8022
    @vickybabar8022 2 года назад +3

    Aaji aajoba khup chan aami sudha try karnr tumchi tandoori recipe 😋♥ thanks ani aapnas khup shubhecha Cary on

  • @prathamesh98
    @prathamesh98 2 года назад

    आजी आणि बाबा खूपच छान रेसिपी सांगितली तुम्ही माझ्या तोंडाला पाणीच सुटलं

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 2 года назад +3

    Ek no tatya

  • @harehare280
    @harehare280 2 года назад

    Aapko agla janm murgi ka hi Mile.. बहुत-बहुत dhanyvad for recipe..

  • @vaishnavinarwade8611
    @vaishnavinarwade8611 2 года назад +9

    लय भारी वाटली रेसीपी आज्जी आजोबा 😊🙏🙏🙏💃💃

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 2 года назад +2

    लय भारी मस्त

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 2 года назад +3

    Khup mast👍👍
    गावराण तंदुरी आहे बाबा
    पण तंदूरी बरोबर
    काहीतरी कमी आहे😂😂😂😂

  • @user-fc8fd8wh1f
    @user-fc8fd8wh1f 2 года назад +1

    खूपच छान काका काकू रेसिपी मस्त

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 2 года назад +3

    Wow .............. Superb looks very nice tandury chicken recipe so wonderful taste of chicken thanku aloute my dear kaka/ kaku ................. 👍👍

  • @ratansalve7615
    @ratansalve7615 2 года назад

    Khup chhan, cycle chak khup sunder.

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 года назад +7

    Mastach 👌👌👌👌😋😋

  • @vinoddongare9281
    @vinoddongare9281 2 года назад

    Hoy tatya.chhan tanduri chicken Keli..
    Mahiti KARITA dhanyawad.

  • @dhairyasheeldevkar4573
    @dhairyasheeldevkar4573 2 года назад +4

    मावशी बोलत्यात चांगलं आणि व्यवस्थित समजून सांगतात सरळ आणि साध्या भाषेत समजून सांगितल्यामुळे ऐकत राहाव असं वाटते

  • @naynawankhade7701
    @naynawankhade7701 2 года назад

    Kup chan ankhe vgdya padhatichya chikan bhaji sagha

  • @shekharpawar1348
    @shekharpawar1348 2 года назад +1

    आजी बाबा खुप छान जेवन दाखवता बघा आजी खुप छान सागता मला खुप आवडत

  • @parikharade197
    @parikharade197 2 года назад +6

    खुप छान 😋😋

  • @latamane7652
    @latamane7652 2 года назад +1

    Chan idea keli

  • @funnyfunmemes4048
    @funnyfunmemes4048 2 года назад +4

    Lay bhari

  • @fantomgaming6653
    @fantomgaming6653 2 года назад

    खूप अप्रतिम, तोंडाला पाणी सुटले

  • @rameshlokhande8746
    @rameshlokhande8746 2 года назад +6

    Very nice idea of making tandoor.... 👌👌

    • @tatyachamala
      @tatyachamala  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद

  • @amitsalvi1244
    @amitsalvi1244 Год назад

    Kai..sangu kaka .. lay bhari zaliy Baga ... Tandoori

  • @poojabhange9209
    @poojabhange9209 2 года назад +4

    Mast 😋😋👍👌👌

  • @himanikore73
    @himanikore73 11 месяцев назад +1

    Jabardatha

  • @arwindgavit6628
    @arwindgavit6628 2 года назад +7

    खूप छान तंदुरी चिकन रेसिपी दाखलवली तात्या 😋😋👌👌

  • @prakashsalunkhe6437
    @prakashsalunkhe6437 2 года назад

    छान पद्धत.योग्य सदरिकन.छान.

  • @nageshmagare2085
    @nageshmagare2085 2 года назад +3

    अतुलनीय 👍❣️

  • @nayanakale1274
    @nayanakale1274 2 года назад +1

    व्वा काका काकी चिकन तंदुरी एकदमच भारी👌👌👌👌👍🏼

  • @bhagwanchalak9022
    @bhagwanchalak9022 2 года назад +3

    छान

  • @gopichandkamble9177
    @gopichandkamble9177 2 года назад

    बहोत अच्छा. हमे बहोत पसंद आया। अभिनन्दन.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      🧐 भाग यहां से भयगाण्ड 🤣🤣🤣

  • @salonibandekar8431
    @salonibandekar8431 2 года назад +4

    Kaka kaku chan zali recipe..thank you

  • @vikaspoman5542
    @vikaspoman5542 2 года назад +1

    Khup chan kaka kake

  • @pallavipatil5051
    @pallavipatil5051 2 года назад +3

    लयी भारी..... खुपच छानच..... 👌👌👌