का नाही होणार समर्थ मनोबोध दासबोध वाचून त्याप्रमाणे आचरण करून बहुत पावले उत्तम गती असा अनेकांचा अनुभव आहे. व्यवहारात देखील बोधनेच ज्ञान होते ना? त्याप्रमाणे कृती करूनच कला विद्या आत्मसात केल्या जातात. ही सुद्धा विद्याच आहे. पण त्याची गरज हवी असे वाटले पाहिजे. त्यापासून आपले अडते असे वाटत नाही. मग जगाच्या सुख दुःख सुखाच्या लाटांवर सारखे हेलकावे खावून पुन्हा जन्मृत्यूचे चक्रातून सुटता येत नाही.
माझे वडील रोज ज्ञानेश्वरी वाचत असत.शेवटच्या दिवसांपर्यंत ते माऊलींच्या सहवासात होते.जाताना त्यांनी रोज ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली पण नोकरी व इतर व्यापातून करु शकलो नाही .
क्षमा करा पण वेळ काढा या करता .. किती ही व्यस्तता असेल तरी ज्ञानेश्वरी वाचन करणे या करता वेळ जरूर काढलाच पाहिजे. मी सुद्धा दिवसातले जवळपास १३ तास नोकरी आणि त्या करता करावा लागणारा प्रवास या निमित्ताने घरा बाहेर असतो. पण माऊलींच्या कृपेने रोज श्री एकनाथी भागवत व ज्ञानेश्वरी यांचे वाचन माऊली करून घेत असतात. त्या करता पहाटे लवकर उठावे लागले तरी चालेल पण वाचन टाळता कामा नाही हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना ... जय हरी ज्ञानोबा माऊली
🙏जय हरी जय हरी🙏 ब्रह्मलीन सद्गुर सच्चिदानंद सुषमा ताई तुम्हांला प्रथम कोटी कोटी प्रणाम दंडवत मी पण एक साधक आहे .माझ्यापासून माझे सद्गुर शंभर किलोमीटरवर ती आहे संतसंग होत नाही पण मला तुमची प्रवचन सेवा प्रत्यक्ष नाही पण मोबाईल द्वारे का होईना श्रवण होत आहे .आणि माझ्या सद्गुरूंना तुमच्यामध्ये पाहूनच एकतो बरच काही शिकायला भेटत आत्मज्ञान मिळत आहे. पुन्हा परत परत तुम्हाला कोटी कोटी प्रणाम दंडवत 🙏🙏
पूज्य ताई मी कोटी कोटी कृतज्ञ आहे अगदी सोप्या भाषेत सांगत आहात छान कळत आहे.
राम कृष्ण हरी. श्री सद्गुरू माई यास वंदन. ग्रेट फिलोसोफर.
🙏 ताई . खूप सुंदर.
अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने ताईंनी विवेचन केले पुन्हा पुन्हा मनन आणि चिंतन करावे असे प्रोत्साहन ह्यातुन मला मिळाले.❤🙏🙏
खूप सुंदर... प. पू. सुषमाताई तुम्हाला साष्टांग नमस्कार. पुन्हा पुन्हा एकावस वाटत.
श्री सदगुरू ताई चरणी दंडवत
देहबुद्धी ते आत्मबुध्दी करावी.जीवन सार्थक असे करणे
खूप सुंदर....पू. सुषमा ताईंच्या चरणी सा.दंडवत ...पू.बेलसरे काकांच्या प्रश्नांची आठवण आली....
आदेश माऊली फारच सुंदर निवेदन अगदी सोप्या भाषेत नमस्कार
श्री स्वामी समर्थ ❤❤❤ खुप खुप सुंदर...
Shri Swami samartha
खूपच सुंदर विवेचन सोप्या पद्धतीने समजून सांगितले जय श्रीराम
खूप छान, सा. नमस्कार
नमस्कार ताई .खूप सुंदर vivechan
खूप चांगल्या पद्धतीने समजावलं🙏
पुन्हा पुन्हा मनन चिंतन करून अध्यात्माकडे नव्याने आकर्षित व्हावे असे वाटते
खुपच सुंदर पद्धतीने विवेचन
अध्यात्मातील संकल्पना ताईंनी अगदी छान सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत. त्यांना वंदन ! आपले खूप खूप धन्यवाद !
नितांत सुंदर
Namaskar 🙏🙏
का नाही होणार समर्थ मनोबोध दासबोध वाचून त्याप्रमाणे आचरण करून बहुत पावले उत्तम गती असा अनेकांचा अनुभव आहे. व्यवहारात देखील बोधनेच ज्ञान होते ना? त्याप्रमाणे कृती करूनच कला विद्या आत्मसात केल्या जातात. ही सुद्धा विद्याच आहे. पण त्याची गरज हवी असे वाटले पाहिजे. त्यापासून आपले अडते असे वाटत नाही. मग जगाच्या सुख दुःख सुखाच्या लाटांवर सारखे हेलकावे खावून पुन्हा जन्मृत्यूचे
चक्रातून सुटता येत नाही.
खूप खूप धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
हरी ओम
फारच सुंदर विषय आहे .
जय श्री क्रुष्ण।खूपच छान विवेचन.
अप्रतिम ❤
खूप सुंदर 👍🌹🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🙏
🙏🙏🙏आभारी आहे
माझे वडील रोज ज्ञानेश्वरी वाचत असत.शेवटच्या दिवसांपर्यंत ते माऊलींच्या सहवासात होते.जाताना त्यांनी रोज ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली पण नोकरी व इतर व्यापातून करु शकलो नाही .
क्षमा करा पण वेळ काढा या करता .. किती ही व्यस्तता असेल तरी ज्ञानेश्वरी वाचन करणे या करता वेळ जरूर काढलाच पाहिजे. मी सुद्धा दिवसातले जवळपास १३ तास नोकरी आणि त्या करता करावा लागणारा प्रवास या निमित्ताने घरा बाहेर असतो. पण माऊलींच्या कृपेने रोज श्री एकनाथी भागवत व ज्ञानेश्वरी यांचे वाचन माऊली करून घेत असतात. त्या करता पहाटे लवकर उठावे लागले तरी चालेल पण वाचन टाळता कामा नाही हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना ... जय हरी ज्ञानोबा माऊली
अप्रतिम विवेचन मला ताईंचा फोन नंबर मिळेल का
@rohiखुपच चांगली सवय आहेtdamle9947
जय हरी माऊली 🙏🙏@@rohitdamle9947
Dr. Sushma tai vatve ya February 2012 roji swargawasi zalya. @@geetakutre
🙏🙏🙏🙏🙏
🌺🕉🌺🚩🙏🌹
🙏जय हरी जय हरी🙏
ब्रह्मलीन सद्गुर सच्चिदानंद सुषमा ताई तुम्हांला प्रथम कोटी कोटी प्रणाम दंडवत
मी पण एक साधक आहे .माझ्यापासून माझे सद्गुर शंभर किलोमीटरवर ती आहे संतसंग होत नाही पण मला तुमची प्रवचन सेवा प्रत्यक्ष नाही पण मोबाईल द्वारे का होईना श्रवण होत आहे .आणि माझ्या सद्गुरूंना तुमच्यामध्ये पाहूनच एकतो बरच काही शिकायला भेटत आत्मज्ञान मिळत आहे.
पुन्हा परत परत तुम्हाला कोटी कोटी प्रणाम दंडवत 🙏🙏
मला प.पू.ताईचे दर्शन घ्यायची खुप इच्छा आहे. कुठे मिळेल?
आता उशिराने का होईना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायची इच्छा आहे
जरूर करा अशी इच्छा होणे ही सुद्धा माऊलींची कृपाच आहे ... राम कृष्ण हरी
असा नुसता बोध ठेउन आत्मज्ञान झाले असते , तर हे विश्व तरी अस्तित्वात राहिले असते काय ?
🙏🙏🙏
🙏🙏🙏