Ganesh Naik in Vidhan Sabha : सरकारमधील काही अधिकारी भ्रष्टाचारी; गणेश नाईक यांचा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • #ganeshnaik #eknathshinde #monsoonsession2024
    Ganesh Naik in Vidhan Sabha : सरकारमधील काही अधिकारी भ्रष्टाचारी; गणेश नाईक यांचा आरोप
    विधानसभेत सि़डकोबाबत बोलत असताना, अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट पद्धतीने भुखंड खरेदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारमधील काही अधिकारी भ्रष्ट असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
    PPP 96 | ENM91
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Комментарии • 134

  • @CR07xl
    @CR07xl 22 дня назад +87

    काही अधिकारी भ्रष्ट असतील तर सर्व आमदार खासदार भ्रष्ट आहेत हे पण सांगून टाका..

  • @rajeshpatil1705
    @rajeshpatil1705 22 дня назад +71

    निवडणूक आली की लोकनेत्यांना भूमिपुत्र आठवतात येवढी वर्षे सत्तेवर राहुन काय केलय आमच्या भूमिपुत्राणच दुर्दैव आहे 1 पण नेता भूमिपुत्राणच भल करू शकला नाही

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 10 дней назад +1

      👌👍 हे सर्वांना कळले तर असे नेते पुढारी भिकं मागून जगतील

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 20 дней назад +15

    गणेश नाईक साहेब शंभर टक्के बरोबर बोलत आहे .पण शिवसेनेत होतात तेव्हा मान होता . तुम्ही पक्षी सोडलात पण पक्षावर तुम्ही टिकाटिपणी केली नाही हे महत्वाचे आहे . इतरांनी पण तुमच्याकडून चांगले विचार घ्यावेत.

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 22 дня назад +74

    तुम्ही बीजेपी कडे जाऊन चूक केली नाईक साहेब

    • @rajb2511
      @rajb2511 21 день назад

      चोर आहे ed मुळे गेला

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 22 дня назад +45

    हा करप्शन बद्दल बोलतोय म्हणजे कमाल आहे 😂

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 19 дней назад

      किती करोड च मालक आहे...खूप वर्षाने उगवले,निवडणूक आली...चोराच्या उलट्या बोंबा

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 19 дней назад

      बहुतेक याला हवा तो भूखंड खायला मिळाला नाही म्हणून ओरडत आहे

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 15 дней назад +2

      Whitehouse wala

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 10 дней назад

      😂😂😂 साही पाकडे

  • @yuvrajpol7625
    @yuvrajpol7625 22 дня назад +53

    तुम्ही भाजपमधून प्रथम भाहेर पडा तुम्हाला तिथे काहीही मिळणार नाही कांणत्याही दुसऱ्या पक्षात जावा

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 22 дня назад +50

    नाईक साहेब चुकिच्या ठिकाणीं गेलात हे काही करणार नाही खाली भुखंड पहात असतिल

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 15 дней назад

      Are naik saheban kade kiti bhukhand aahe te pan tapasun paha bhumiputrana vikayla lavnare kon

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre 22 дня назад +27

    आता विधानसभा आली म्हणून ही लक्ष वेधी मतदार भोळा आहे मतदान करतो कधी जागा होणार दुर्दैव 👌

  • @sachinchavan2224
    @sachinchavan2224 22 дня назад +22

    गणेश नाईक साहेब खरचं तुम्ही जे करता ते खूप छान काम आहे पण तुम्ही लवकरात लवकर BJP सोडा आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या बरोबर या साहेब plz...

    • @prakashbhoir2089
      @prakashbhoir2089 18 дней назад

      @@sachinchavan2224 ३० वर्षांची कारकिर्द आठवा साहेब,नसेल आठवत तर कोणताही नीट बघा कोणताही नमुमपा कर्मचारी जो करार पद्धतीत कमीत कमी किती वर्षापासून राबत आहे तो सुखी आहे का? माझा पर्सनल मत आहे नाईक साहेबांचा पोलका आला असेल तर एनएमएमटी परिवहन ल भेट सगळे धागे दोरे देऊ

  • @sunilghatge7504
    @sunilghatge7504 21 день назад +7

    नाईक साहेब तुम्ही शिवसेनेत असला असता तर मुख्यमंत्री झाला असता. परत फिरा.🙏

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 22 дня назад +25

    तूम्ही चुकीच्या पक्षात आहात साहेब

  • @ni3_
    @ni3_ 22 дня назад +16

    गिरणी कामगारांना न्याय द्या
    लवकरात लवकर घरे मिळावीत

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 22 дня назад +24

    तुम्ही शिवसेना मध्येच शोभाता शिवसेनेत या अणाजी तुम्हाला वर जाऊ देणार नाही उध्दव साहेब चे हात बळकट करा

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 21 день назад +1

      ते राष्ट्रवादीचे नेते होते.

    • @akshaymhatre9392
      @akshaymhatre9392 18 дней назад

      @@SanatkumarBhosale सर्वात पहिले ते शिवसैनिक होते..नंतर राष्ट्रवादी मध्ये गेले..शिवसेना मोठी करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यापैकीच एक गणेश नाईक..आनंद दिघे, नारायण राणे, छगन भुजबळ, मनोहर जोशी, रामदास कदम, बबनदादा यांसारख्या अनेक शिलेदारांचे योगदान आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेत..बाळासाहेबांनी ही माणसे मोठी केली तशीच त्या माणसांनी शिवसेना मोठी केली..

  • @SHAMRAO408
    @SHAMRAO408 22 дня назад +24

    नाईक साहेब
    तूमची खदखद तूमच्या आवाजातून जाणवतेय. तूम्ही चुकीच्या पक्षात गेलात याची जाणीव तुम्हाला झाली आहे हे तुम्हालपण पटलेलं दिसतंय

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 22 дня назад +10

    आता आठवते का शेतकरीवर्ग नाईक साहेब,निवडणूका आल्या की असे प्रश्न घेऊन जनतेचे लक्ष वेधायचे ही पुढारी लोकाची चाल असते.

  • @NandkishorSurve-ru9ld
    @NandkishorSurve-ru9ld 16 дней назад +5

    श्री.गणेश नाईक आपण श्री.उद्धव ठाकरे यांच्या बरोबर यावे

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 21 день назад +6

    त्याला कोण किमंत देणार.. महाराष्ट्राच्या उरावर बसवलेला मुख्यमंत्री आहे तो

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 21 день назад +10

    गुवाहाटी रीटन काय करणार. नाईक साहेब तुम्ही नेते होतात तेव्हा तो शाखाप्रमुख होता 😂

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 16 дней назад +1

      @@manoharsalunke9335 white house cha bhunkada konacha hota

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 10 дней назад

      😂 डोंगर पोखरून खाणारे आता सत्यवान बनायचे खेळ खेळत आहेत त्या डोग्रजवल गोर गरीब कोळी राहत होते

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 22 дня назад +5

    तुर्भे MIDC मधील डोंगर फोडून खडी
    कोण विकत आहे त्याचीपण माहिती द्यावी.

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 21 день назад +3

    अधिकारी भ्रष्टाचारी आहेत तर त्यांना अनधिकृत कामे करायला सांगणारे? जर विषय आलाच आहे तर कोणत्याही नेत्याने लेखी पत्र दिल्या शिवाय त्यांनी कामे करू नयेत असा ठराव घ्या.......

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 22 дня назад +14

    नगर विकास खात कोणाकडे होते ते पहा आणि १ नाथ चांगभलं करा...जय भवानी

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 20 дней назад +3

    तुम्ही आमदार, खासदार, मंत्री भ्रष्टाचारी आहेत म्हणून अधिकारी भ्रष्टाचार करतात समजले का गणेश 🌹

  • @bag9845
    @bag9845 21 день назад +5

    हा अगदी प्रामाणिक आणि सद्गुणांचा पुतळा.

  • @shrikantdhumal2257
    @shrikantdhumal2257 20 часов назад

    अभ्यासक मुद्दे सुद,,खूप छान

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 21 день назад +4

    Throw Modi and BJP Out of Maharashtra

  • @sunilvaidya8747
    @sunilvaidya8747 20 дней назад +3

    नाईक साहेबांवर काय वेळ आलीय बघा.

  • @sandeeppatil7497
    @sandeeppatil7497 20 дней назад +2

    नवी मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना कायम कधी करणार

  • @Arunjumde9922
    @Arunjumde9922 22 дня назад +7

    King of Navi Mumbai
    But choseñ wrong party

  • @chetanmore2015
    @chetanmore2015 19 дней назад +1

    जसे मुंबई महानगरपालिकेवर mmrda चे भूत बसवळय तसंच आहे

  • @ankushlahare9488
    @ankushlahare9488 21 день назад +2

    आता पक्ष बदलण्याची वेळ आली

  • @satishthorat909
    @satishthorat909 21 день назад +2

    फार लवकर जाग आली मुंबईची वाट लागल्यावर

  • @user-xn9ib3je8x
    @user-xn9ib3je8x 11 дней назад +1

    पुढचे मुख्यमंत्री म्हणून गणेश नाईक असतील कारण त्यांच्या कडे सफेद पॅन्ट शर्ट आहे

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 13 дней назад +2

    यांना शरद पवार साहेबानी मंत्रीपद व सर्वकाही दिले तरी सता गेल्यावर स्वार्थासाठी भाजपासोबत गेले

  • @shriharigedam7024
    @shriharigedam7024 22 дня назад +3

    साहेब काही आमदार काही मंत्री भ्रष्टाचारी आहेत यांच्या बद्दल बोला

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 День назад

    लाच लुचपत विभागाने कठोर चौकशी करावी त्याचबरोबर आरोप करणाऱ्यांची नार्कोटेस करावी

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 22 дня назад +5

    Tewa Ka madat keli shinde la

  • @ravirajyaswantrao8186
    @ravirajyaswantrao8186 21 день назад +5

    सरकार मधला नेता विधान भवनात एव्हढे सरकारचे वाभाडे काढतो म्हणजे किती नाकर्ते सरकार असेल

  • @yogeshhadawale7304
    @yogeshhadawale7304 13 дней назад +1

    नाईक साहेब.... तुर्भे व महापे येथील डोंगर फोडून... नैसर्गिक संपत्ती ची नासधुस केली......खडी चा व्यवसाय तिथे चालू आहे.....ह्या सगळ्यात कोण आणि किती भ्रष्टाचारी आहेत?
    का शासनातील अधिकारी असे वागतात 😮

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale 21 день назад +5

    गणेश नाईक भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय 😂😂😂
    नवी मुंबईकर काय पटतंय का ?? 😂😂😂😂😂😂🤪🤪🤪

  • @user-lj6pr6pg6y
    @user-lj6pr6pg6y 22 дня назад +1

    Dhanyawadnaiksaheb

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 14 дней назад +1

    नाईक साहेब तुम्ही पण खूप लुटले आहे नवी मुंबईला

  • @khandudate477
    @khandudate477 22 дня назад +3

    Saheb akramak pan paksha thand parti match nahi sir aaplyala

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 16 дней назад

    आता पर्यंत नवीमुंबई मध्ये पाणी, वीज, बाग बगीचे, रस्ते वाहतूक, सामाजिक सुव्यवस्था केवळ गणेश नाईक साहेबांच्या प्रयत्नामुळे सुरळीत होती. मी त्यांचा समर्थक नाही पण सत्य ते सत्य, सांगितलंच पाहिजे.

  • @user-iv3ry7bk2v
    @user-iv3ry7bk2v 21 день назад +2

    आमच्या साहेबांना वेगळे केले bjp ने मंत्रिपद दिले नाही वास्तविक टॉप लीडर असताना त्यांना बाजूला केले ही bjp ची चाल आहे आगरी समाजाचे एकमेव नेते आहेत परंतु राजकारण

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 15 дней назад

      Rastrwadi madhe hota tevha khup jama punji kamvliy sahebani bhumiputrnachi athvan ata yayla lagliy elction mule

  • @chandrakantharyan5047
    @chandrakantharyan5047 19 дней назад

    दादा आपण दाखवून दिलात दादा शेवटी
    दादा हा शेवटी दादाच असतो

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 11 дней назад

    नवी मुंबईतील डोंगर कोणी खरेदी केले आणि त्या डोंगरात दगडखाण कोणी निर्माण केले व त्यापासून किती कोटी रुपयांची उलाढाल झाली याची माहिती देखील सभागृहात देण्यात यावी.

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 22 дня назад +2

    Balasahebacha Sher hota Kay parithi ahe saheb ata tumchi

  • @SiddharthKamble-cz2zk
    @SiddharthKamble-cz2zk 21 день назад +1

    Saheb namskar tumhala ajparyant vidhan sabhe madhe bolta na pahile nahi jevdhe kahi swatache pot bharlet pan nemke konache bajune boltay hech kalale nahi pan krupa karun evdhich vinanti ahe NMMT,Navi Mumbai municipal,workars la tynche kashtache mehantiche 7th pay commission dya...khup upkar hotil ayushat ek tari changle kam kelyche bare vatel...

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 5 дней назад

    शिंदे च्या शब्दाला आदेशाला केराची सुद्धा किम्मत नाही हे कधीच सिद्ध झाले आहे 😂

  • @mdlion3374
    @mdlion3374 3 дня назад

    पैसे खायला नाही भेटत आहेत तर किती तळमळ, एमआयडीसी मध्ये parallel वसुली व्यवस्था कोणाच्या पाठिंब्याने चालते गणेश साहेब

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 12 дней назад

    गणेश नाईक यांनी योग्य प्रश्न विचारले पण तेही धुतलेल्या तांदळा सारके नाहीत

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 8 дней назад

    गणेश नाईक , तुम्ही खूप अनुभवी नेते आहात, शिवसेना सोडायला नको होती,भाजप तुम्हाला कि़ंंमत देत नाही.

  • @Ex3238
    @Ex3238 21 день назад +2

    Navi mumbai madhe jamin konachi 😅
    Tokawade madhe 200 ekar konachi aahe te pan sanga 😅

    • @prakashbhoir2089
      @prakashbhoir2089 17 дней назад

      त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला तर माझा आहे आदिवासी जमीन लाटली ना?❤❤

  • @newcity4656
    @newcity4656 16 дней назад

    दादा रोखठोक आणि फार तळमळीने प्रत्येक समस्या मांडतात गेली पस्तीस वर्ष पहातोय dada still not change he is fighting leader of navi mumbai

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 10 дней назад

    3:25 हे तुम्ही बोलता मग सिक्युरिटी गार्ड नविमुंबई महानगरपालिकेतून काढून टाकले त्याच काय

  • @Aagrikingviraj
    @Aagrikingviraj 22 дня назад +7

    नाईक साहेब ❤

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 4 часа назад

    माणुसकी,आपुलकी वागणारा माणूस 👍

  • @premabangar9652
    @premabangar9652 16 дней назад

    साहेब सामान्य जनतेच अवाज आहेत

  • @jayeshbalgude537
    @jayeshbalgude537 22 дня назад +2

    Maharashtra la Sukh Samruddhi labho

  • @VaibhavPatil-y4u
    @VaibhavPatil-y4u 6 дней назад

  • @smdtc1212
    @smdtc1212 19 дней назад +1

    उशिरा सुचलेले शहाणपण.

  • @RavindraPatil-sk6of
    @RavindraPatil-sk6of 21 день назад

    भाई आप आगे बढो .

  • @user-uf9xh1yl6y
    @user-uf9xh1yl6y 21 день назад +3

    अधिकाऱ्याना वर मंत्र्याना रक्कम पोहचवावे लागतात.
    ते काय त्यांच्या खिशातून देणार का?
    भ्रष्टाचार करूनच देणार ना

  • @ramakantpatil7200
    @ramakantpatil7200 19 дней назад

    नमस्कार साहेब

  • @ManojJadhav-bl5ky
    @ManojJadhav-bl5ky 22 дня назад +2

    He tech ka don baykanvale ling pisat

  • @mayurbagrao4799
    @mayurbagrao4799 День назад

    नवीमुंबई चा शिल्पकार

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 21 день назад

    Maharashtra madlya bahercha rajyatun alylya lokancha Hatgadya hatavlya pahije

  • @rameshkedar8151
    @rameshkedar8151 21 день назад

    आमदार खासदारामुले अधिकारी खायला दावकलेत 😮

  • @reverendrathod7175
    @reverendrathod7175 12 дней назад

    आहे बोला काही करा phuna उद्धवजी मुख्यमंत्री होणार

  • @balirathod83
    @balirathod83 21 день назад +1

    Gdhhar jago Marathi lok ho

  • @vinodshelake5493
    @vinodshelake5493 5 дней назад

    Saheb tumcha kade kiti paisa aahe aani tumhala navi mumbai var full paisa kadaycha aahe mhanun tumhi bembi cha deta pasun boltay

  • @vinodbhujbal9927
    @vinodbhujbal9927 21 день назад

    कोण बोलतंय ❤❤❤

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 15 дней назад

    आपण शिवसेना का सोडली ?
    करपशन तूम्ही सागाव ?
    हे दुर्देव आहे.?

  • @DeepGorivale
    @DeepGorivale 21 день назад +1

    एक नंबर काम गद्दारांचे असेच खरे किती आहेत ते जनतेसमोर आले पाहिजे

  • @user-zs9ol8dz7p
    @user-zs9ol8dz7p 21 день назад

    Saheb tumh sandi.sodali .
    Are kashyala boltay .
    Are Aathavava Shur virancha .
    Parakram....

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 21 день назад +4

    याने अखी नवीमुंबई नाईक ने लुटली

  • @user-bc4gm8bx7u
    @user-bc4gm8bx7u 6 дней назад

    Shiv sena uddhav Bala saheb pakshyat punnha pravesh karava

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 18 дней назад

    Serve zooler company haiyet.

  • @manojpatil1072
    @manojpatil1072 10 дней назад

    D b patil ek sodle tar kuni kay kel nay samjuasati ulat bulider na hanun lokana damdati karun jamini vikayla lavlya aahet swatcha faydasati ek hi aamdar khasdara ne kay kel nay

  • @user-zs9ol8dz7p
    @user-zs9ol8dz7p 21 день назад

    Hari om....,.
    😂😂😂😂😂

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 21 день назад

    शून्य औकात

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 15 дней назад

    Gsnesh naik yanche haat tari kuthe swach aahet

  • @kokanshetkari851
    @kokanshetkari851 20 дней назад

    पंखा फास 😂😂😂😂

  • @maheshchaudhari1180
    @maheshchaudhari1180 16 дней назад

    Ganya, koni motha kela tula, kasa motha jhaalas tu jara aathav

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 22 дня назад +3

    इतकीवर्ष तुम्ही नवी मुबंईत सत्ता उपभोगता आहात. 25 वर्षात जे तुम्हाला जमलं नाही. ते आता काय जमणार?

  • @pawar8683
    @pawar8683 20 дней назад +3

    पाच वर्षं झोपले होते साहेब आता गरिब आठवला

  • @indianocean4823
    @indianocean4823 21 день назад

    Ty nhi ka Corrupt

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 21 день назад

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 20 дней назад

    😂

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 21 день назад +2

    😂 कोण बोलतोय! भ्रष्टाचारी नसता तर भजपात गेला असता का तुम्ही? सरकार भ्रष्ट तर अधिकारी भ्रष्ट असेल तर काय गुन्हा?

  • @pandurangdhade8242
    @pandurangdhade8242 21 день назад +1

    कदाचित या वेळी तुम्ही भुखंड ढापला नाही. .....पण कस शक्य आहे

  • @sachinkankal9375
    @sachinkankal9375 21 день назад

    हा बोलतो corruption baddal हेच दुर्भाग्य आहे

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. 21 день назад +1

    Itki overacting ka kartoy ha???😂😂😂😂

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 21 день назад

    Tumhi khup swachha ahat😂

  • @ramandesai3319
    @ramandesai3319 20 дней назад

    Imandari baddal kon boltai 😊

  • @ankitdamankar5485
    @ankitdamankar5485 21 день назад

    तुम्ही काय केलं 30 वर्ष.. दुसऱ्यांना बोट दाखवण्या आधी 4 बोट तुमचा कडे आहे हे आधी पाहा

  • @rajb2511
    @rajb2511 21 день назад

    तुम्ही तरी स्वत कसे आहेत ते सांगा