तुम्ही नवीन पटनायक व्हा नो प्रॉब्लेम पण उद्धव ठाकरे नाही व्हायचं-भाऊ तोरसेकर| AbaMalkar| Lakshyavedh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 май 2024
  • पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ५ मे २०२४ रोजी पुण्यात झालेल्या व्याख्यानाचा भाग शेवटचा
    आपल्या लेंग्याची नाडी सुटली त्याकडे
    बघायचे नाही, दुसऱ्याने पॅन्टीची बटने
    लागली नाहीत त्याची चर्चा करायची
    तुम्ही नवीन पटनायक व्हा नो प्रॉब्लेम
    पण उद्धव ठाकरे नाही व्हायचं
    -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 250

  • @kotankars
    @kotankars Месяц назад +28

    भाऊंसारखा पत्रकार विश्लेषक म्हणजे,
    "झाले बहु, होतील बहु, परी या सम हा."

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 Месяц назад +51

    👌👌 भाऊंसारखे भाऊच

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Месяц назад +69

    उध्दव ठाकरे पटनाईक होणे शक्य नाही जो बापाचे नाव धुळीस मिळवतो तो कोणत्या विचाराचा असेल मग देशप्रेम सोडा

  • @ajittambave741
    @ajittambave741 Месяц назад +54

    भाऊ एवढी क्षमता, स्मरणशक्ती,विलक्षण मांडणी फक्त भाऊ तुमच्याकडे आहे।।

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Месяц назад +58

    खरंय सत्य आहे. मोदी ही देशाची गरज आहे. हे प्रत्येकजण आपापल्या परीने विचार करीत आहे. त्यात आपलं भविष्य आणि राष्ट्र सुरक्षित राहील.

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy Месяц назад +47

    भाऊ तोरसेकर, तुमचं, समीकरण, मला, फार, आवडते, आभारी आहे,

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 Месяц назад +28

    भाउ एवढी क्षमता, स्मरणशक्ती, विलक्षण मांडणी कुठुन आणली!!! Great

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 Месяц назад +19

    भाऊंचे शतशः आभार...फक्त बातम्यांचेच नाही तर आयुष्यातील इतर गोष्टींचाही विश्लेषण करू लागलोय.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Месяц назад +45

    भाऊ का जवाब नहीं,भाऊंचे वक्तृत्व बहरले आहे,

  • @vaidyavinayak
    @vaidyavinayak Месяц назад +28

    अत्यंत आवडत्या कव्वालीचा नवा अर्थ समजला आज ,भाउ तू सी ग्रेट हो 😂

    • @ashishpurandare2961
      @ashishpurandare2961 Месяц назад

      १ महाराषटात पण आहे. मौत है अंत है

  • @ganeshmalviya553
    @ganeshmalviya553 Месяц назад +13

    ❤आदरणीय भाऊ साहेब तुमच्या कोणी जवाब नाहीं, घटोत्कच च्या छान एग्जाम पल त्यांना दिला।

  • @Kamalakar-uc6sy
    @Kamalakar-uc6sy Месяц назад +8

    श्री भाऊ तुम्हाला शतशः धन्यवाद, तुमच्या मुळेच राजकारणच विश्लेषण कशा पद्धतीने अभ्यासाव हे थोड थोड लक्षात यायला लागलं

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад +10

    सलाम भाऊ साहेब तुम्हाला

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад +23

    नमो नमः मोदीजी
    नमो नमः मोदीजी
    नमो नमः मोदीजी

  • @udaykakade7861
    @udaykakade7861 Месяц назад +9

    Great bhau 🎉🎉❤❤❤

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 Месяц назад +6

    भाऊंचे एकामागोमाग षटकार! अभ्यास पूर्ण विश्लेषण!

  • @AK-zo8kc
    @AK-zo8kc Месяц назад +7

    ग्रेट भाऊ

  • @sanjayshinde6919
    @sanjayshinde6919 Месяц назад +4

    भाऊ तुम्ही ग्रेट आहात
    तुमच्या सारखे तुम्हीच
    नमो नमो

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 Месяц назад +2

    आशा आहे भाऊ ,आजचे तुमचे हे भाषण महाराष्ट्रातली तमाम जनतेचे ऐकले पाहिजे. अतिशय अभ्यासपूर्ण. नवीन पिढीने ऐकलेच पाहिजे.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 Месяц назад +14

    भाऊ तुमचे विचार आत्ताच्या तरुन पिढीने जरूर आत्मसात करावेत .आत्ताची पत्रकारिता म्हणजे राजकारणात बरबाटलेली आहे.त्यांना खऱ्याची बाजू मांडणे जातुरीचे वाटत नाही. धन्ये आहेत् तुमचे विचार आणी तुम्ही. राम राम भाऊ.

  • @rajendragarje3219
    @rajendragarje3219 Месяц назад +8

    आमचे भाऊ राज्यसभेत पाहिजेत। देवा भाऊ विचार करा

  • @shamsundarkhare6054
    @shamsundarkhare6054 Месяц назад +4

    भाऊ धन्यवाद. विचारही मिळाला व बेसुमार मनोरंजनही

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Месяц назад +6

    सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।

  • @ashokjadhav8486
    @ashokjadhav8486 Месяц назад +2

    भाऊ साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्रीराम चरणी प्रार्थना

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 Месяц назад +23

    आज भाऊ अगदी फॉर्मात आहेत. अगदी षटकार वर षटकार मारत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलंय.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Месяц назад +2

    भाऊ लई भारी विश्लेषण असते तुमचे नेहमीप्रमाणे ! खूप शिकायला मिळते तुमच्याकडून ! धन्यवाद

  • @amitaghonge
    @amitaghonge 19 дней назад +1

    फार सुंदर, पुन्हा पुन्हा पहावा असा व्हिडिओ 👏👏👌👌👍

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Месяц назад +2

    आबा नमस्कार 😊😊 तुमच्या मुळे आम्हाला आदरणीय भाऊंना धन्यवाद देता येतात 😊😊 भाऊ तुमच्यामुळे आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला राजकारण कळायला लागलं आहे 😊😊 जनता सजग झाली आहे 😊😊 विचार पुर्वक मतदान करतील 😊😊

  • @avantikadandage5352
    @avantikadandage5352 Месяц назад +6

    You are really right explanation sir

  • @u19ish
    @u19ish Месяц назад +2

    घटोत्कचाची गोष्ट अतिशय आवडली भाऊ. Vidio अतिशय सुंदर.
    मनःपूर्वक धन्यवाद.

  • @sudhendragumaste6819
    @sudhendragumaste6819 Месяц назад +4

    Bhau Sir excellent 👌

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 28 дней назад +2

    भाऊ , आपण ग्रेट आहातच ...
    आजवरचा सगळ्यात भारी व्हिडिओ .

  • @sharadpathak820
    @sharadpathak820 Месяц назад +4

    Uttam

  • @marutijadhav8173
    @marutijadhav8173 14 дней назад

    खरंच भाऊ शब्दात व्यक्त करता येणार नाहीत तुम्ही, किती कमालीची बुद्धिमत्ता आहे तुमच्याकडे 🙏🙏💐

  • @anandgandhe8209
    @anandgandhe8209 Месяц назад +3

    फारच सुंदर

  • @narendrajoshi2221
    @narendrajoshi2221 Месяц назад +12

    गोल्डी धाव पट्टी "जागता पहारा "
    . पुन्हा रिपीट करा !

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 29 дней назад

      पुन्हा ऐकायला आवडेल .

  • @narendraoswal2419
    @narendraoswal2419 Месяц назад +2

    Apratim.

  • @jayashinde22
    @jayashinde22 Месяц назад +3

    खुप सुंदर विष्लेषण

  • @annasaabchitta
    @annasaabchitta Месяц назад +12

    व्वा, भाऊ व्वा
    मोदी सुद्धा अवाक होतील तुमचे भाषण ऐकून 😂🎉😢😮

  • @vijaymhaske7090
    @vijaymhaske7090 29 дней назад +1

    भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh 29 дней назад +1

    उत्तम विश्लेषणात्मक विवेचन,विवेकी,तारतम्ययुकत युक्तीवाद

  • @user-uf6px1fm1k
    @user-uf6px1fm1k Месяц назад +3

    Suppper ...excellent ....bahu torsekar😊

  • @skale97
    @skale97 Месяц назад +2

    लक्षवेधचे आभार share करण्यासाठी

  • @user-xf4vt3md9v
    @user-xf4vt3md9v Месяц назад +3

    जबरदस्त अभ्यास

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Месяц назад +3

    Excellent Speech 👌

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 29 дней назад +1

    भाऊ अप्रतिम वक्तृत्व ❤

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 Месяц назад +4

    भाऊसाहेब आप तो.महान है.

  • @KailasJawalkar
    @KailasJawalkar Месяц назад +5

    Only Bhau

  • @kanademanasi
    @kanademanasi 29 дней назад +5

    भाऊ तुम्हांला दंडवत 🙏🏻मी खूप मोठी पाठीराखी आहे तुमची

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 29 дней назад +2

    अफाट वाचन त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळे संदर्भ असतात. अफाट स्मरणशक्ती त्यामुळे इतिहास,पिक्चर,राजकारण,पुराण असे अनेक विषयातील संदर्भ त्यांच्याकडे तयार असतात.

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 8 дней назад

    फारच सुंदर विश्लेषण केले भाऊ तोरसेकर, यांनी.

  • @shrutielectricals1397
    @shrutielectricals1397 Месяц назад +3

    Excellent Bhau

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 11 дней назад

    भाऊ तोरसेकर धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 Месяц назад +1

    Excellent Analysis.

  • @prabhakarnimbalkar4518
    @prabhakarnimbalkar4518 7 дней назад

    भाऊ आपला अभ्यास खूप मोठा आहे नमन करतो आपणास

  • @tusharsingnapurkar7035
    @tusharsingnapurkar7035 Месяц назад +2

    भाउ तुम्ही खुप सुंदर वर्णन करता

  • @popatchorage5651
    @popatchorage5651 Месяц назад +2

    Bhai the great

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 26 дней назад

    जबरदस्त...👍👍

  • @samrudhishah7118
    @samrudhishah7118 Месяц назад

    Great

  • @udaykakade7861
    @udaykakade7861 Месяц назад +5

    Hum aap ke fan hai ❤❤❤

  • @ramtalgeri4454
    @ramtalgeri4454 Месяц назад

    Zabardast ❤👍

  • @user-bu9se3jq2x
    @user-bu9se3jq2x 22 дня назад

    ग्रेट

  • @commonsense8789
    @commonsense8789 Месяц назад +1

    Hats off Bhau. What a fantastic memory and Its relevance.

  • @bharatmatakijai9601
    @bharatmatakijai9601 Месяц назад +3

    Too good, enjoyed!!😂 The analogy to sholay was superb!!😆 gabbar and raga are dangerous for our Bharat and our Hindus!!

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 28 дней назад +1

    भाउंचा आजवरचा सगळ्यात भारी व्हिडिओ ...

  • @milinddamle5184
    @milinddamle5184 26 дней назад

    अप्रतिम❤

  • @deeps7184
    @deeps7184 Месяц назад

    अप्रतिम 😊😊😊

  • @santoshghatage6691
    @santoshghatage6691 22 дня назад

    सर अप्रतिम 🙏

  • @user-db3sg8yl8o
    @user-db3sg8yl8o 27 дней назад

    खरे च भाऊ सुंदर विश्लेषण करतात व आम्हाला पण चारी बाजूला बघण्याची दृष्टी देतात. 👌👌👌

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming Месяц назад +4

    जबरदस्त 😂महाभारत च उदा भाऊ धन्यवाद 🙏घटोतकंच मरणारच 😂हो,अन काँग्रेसी वर पडणार, पण भाऊ सोरोस, कम्यु निष्ठ, सेक्युलर, इ अंतर राष्ट्रीय शक्ती मोदीजींना हरवाय साठी एकत्र आलेयत हो, म्हणुन भीती वाटते की चार शे चार पार होईल की नाही 🙏त्यासाठी आपण 100%मतदान करणे आवश्यक आहे हो 🙏

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 Месяц назад

    लाजवाब भाऊ

  • @Shrihal
    @Shrihal 22 дня назад

    भाऊ तुमच्या वक्तृत्वाला तोड नाही.
    तुमची पटवून देण्याची कला बिनतोड आहे.

  • @vilasanandwar2090
    @vilasanandwar2090 20 дней назад

    वाह वाह भाऊकाय अप्रतिम वकृत्व.तुफान👌👏😂👍🙏

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Месяц назад +1

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 29 дней назад

    भाऊ बोलत असताना ऐकतच रहावं वाटतं. खूप गोष्टी माहित होतात. धन्यवाद!!

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r Месяц назад

    खूप सुंदर विवेचन !

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Месяц назад

    सुंदर विवेचन

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 27 дней назад

    Great भाऊजी.

  • @user-qy1up6cn9z
    @user-qy1up6cn9z 18 дней назад

    Khupch chan bhashan

  • @kirtishah4369
    @kirtishah4369 Месяц назад +1

    Bhausaheb 🙏🙏🙏

  • @vinodkumarrokade5801
    @vinodkumarrokade5801 13 дней назад

    निवडनुकीतील भाषणे ऐकूण पण एकाला विशेष महत्त्व देणं जबरदस्तीने मुद्दाम. इतरांना हीनवने हे पत्रकाराचे नव्हे तर राजकीय गुलामीचे लक्षलक्षण आहे. बाकी आपल्याच लोकांसमोर ..दिल को बहलाने के लिए खयाल अच्छा है. आणि हो जे तुम्ही इतर पक्षांच्या संदर्भात बोलत आहात ते तुम्ही ज्या पक्षाच्या बाजूने बोलत आहात त्यांनाही लागु पडतेच ना. दिर्धायुष्या साठी शुभेच्छा.

  • @atulkothari1999
    @atulkothari1999 28 дней назад

    नेहमी सारख़ेच, अप्रतिम भाऊ !!!👏🏻👏🏻👌🏻

  • @jayantkannadkar6753
    @jayantkannadkar6753 Месяц назад

    ग्रेट भाऊसाहेब

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Месяц назад

    खूप छान विश्लेषण केले आहे. अभिनंदन व शुभेच्छा

  • @GaneshRaut-ic8gn
    @GaneshRaut-ic8gn 23 дня назад

    भाऊ 👍👍👍अप्रतीम

  • @chandrakantpawar7940
    @chandrakantpawar7940 Месяц назад +1

    भाऊ लाजवाब ..... कसलं वस्त्रहरण केलंय ....

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 17 дней назад +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट 🎉🎉🎉

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde8388 27 дней назад

    👌👌👌👌👌👌

  • @dineshbmarnar.3756
    @dineshbmarnar.3756 18 дней назад

    👍👍💯💯🇮🇳🇮🇳

  • @priyabarve6164
    @priyabarve6164 Месяц назад +1

    Best

  • @satishshah5831
    @satishshah5831 Месяц назад

    Jabardast

  • @sarangpatil143
    @sarangpatil143 Месяц назад

    Great speech

  • @ShailendraParab-wd5xi
    @ShailendraParab-wd5xi Месяц назад +1

    ❤ love you bhau

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 Месяц назад

    Great Bhau.

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 17 дней назад

    Apratim mr Bhau

  • @sachinshinde231
    @sachinshinde231 29 дней назад

    Very nice 👍

  • @vaibhavisabnis1513
    @vaibhavisabnis1513 6 дней назад

    Bhau excellent bolalat

  • @rashmikothari2265
    @rashmikothari2265 Месяц назад +1

    Wah Bhau
    Tusi great ho..😅

  • @santoshmandhare9799
    @santoshmandhare9799 Месяц назад

    व्वा भाऊ अप्रतिम

  • @santoshbhise2885
    @santoshbhise2885 20 дней назад

    तुम्ही ग्रेट आहात भाऊ